श्रीमद् भागवत कथा| Day 5 Part 1| श्रीक्षेत्र शुकताल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 68

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 8 днів тому +4

    तुमचं कथन ऐकून मन खूप प्रसन्न होत
    बुवा आनंद आपल्या अगदी जवळ आहे
    ही जाणीव सुखावते.जय श्रीराम बुवा.
    तुम्हाला मनापासून कोटी कोटी प्रणाम.

  • @ranjanaranade4363
    @ranjanaranade4363 5 днів тому

    बुवा, तुमचे भागवत प्रवचन नेहमी प्रमाणे श्रवणीय व बोधप्रद.पुढील भागाची वाट बघतोय आम्ही.🎉🎉

  • @ameyjoshi4198
    @ameyjoshi4198 8 днів тому +1

    मकरंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी मन आणि कान आतुर असतात
    खुप आनंद वाटतो नमस्कार बुवा
    आपण ठाण्यात लवकर यावे, यासाठी समर्थांना प्रार्थना,आपले किर्तन ऐकताना होणारा आनंद शब्दातीत आहे

  • @sumedhajayant5804
    @sumedhajayant5804 4 дні тому

    ॐ नमो भगवते वासुदेवाय ❤

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 6 днів тому

    खूप सुंदर 👌🏻खूप खूप धन्यवाद सर्वांचे 🙏🏻🌹ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🌹

  • @PadmajaAbhyankar
    @PadmajaAbhyankar День тому

    खुप छान वाटले हा भाग खुप सुंदर वाटला पाळणा छान गायलात तुम्हाला नमस्कार

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 5 днів тому

    Om Namo Bhagvate Wasudevay.

  • @sunitamuley3737
    @sunitamuley3737 7 днів тому

    🎉🎉 श्री कृष्ण हरी 🎉🎉 परमात्मा ची असीम कृपा प्राप्त होते तुमचं अमृत रस प्राशन केले की धन्य वाद 🎉🎉

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 7 днів тому

    खुप छान कथा खुप माहिती मिळते. धन्यवाद आदरणिय मकरंद बुवा आपणास कोटी कोटी प्रणाम

  • @manishathatte3455
    @manishathatte3455 4 дні тому

    अतिशय अप्रतिम सुंदर निरूपण,पुढचा भाग लवकर टाका प्लीज

  • @pratikshabhalerao374
    @pratikshabhalerao374 7 днів тому

    आम्हाला समक्ष जाऊन भागवत ऐकायला जमत नाही
    पण यु ट्यूब च्या माध्यमातून तुमच्या द्वारा भागवत ऐकून खूप फायदा होतो आहे
    खुप खुप धन्यवाद तुमचे
    जय जय रघुवीर समर्थ

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 9 днів тому +2

    खुप छान कथा. आदरणिय बुवा तुम्ही म्हणता प्रवचनात झोप येते. पण तुमच्या प्रवचनात झोप येणे शक्यच नाही. पाळणा खुप छान तुम्ही म्हटला. खुप माहिती मिळते. धन्यवाद आपणास कोटी कोटी प्रणाम.

  • @prajyotghongade8171
    @prajyotghongade8171 4 дні тому

    अतिशय सुंदर निरुपण पुढचा भाग लवकर टाकाऋ

  • @leenaschannel9900
    @leenaschannel9900 9 днів тому

    नमस्कार 🙏
    मी सौ. लीना शशिकांत देपोलकर, जालगाव, दापोली. दर्शनासाठी आम्ही रांगेतून आलो तेव्हा आपण माझ्याशी स्वतःहून बोलला होतात. 😊 खरोखरच मी धन्य झाले 🙏 मुर्डीलाही मला सातही दिवस कथा ऐकण्याचे भाग्य लाभले होते. 😊🙏
    बुवा आपण कथा किती छान सांगता ....माझी आज्जी सेम असेच हावभाव करून गोष्टी सांगायची....😊🤗 ऐकताना मी प्रत्यक्ष ते प्रसंग सुरू असताना तिथेच उभी आहे असे वाटते 😊 आणि तुम्ही ते "बरं...!!!" असं म्हणता ना ते ही माझ्या आज्जीसारखंच...माझी आज्जी सातारा जिल्ह्यातील वाई इथे राहाते. त्यांचं श्रीरामाचं देऊळ आहे...आजोळचं आडनाव रामदासी आहे.

  • @Manojmore09
    @Manojmore09 8 днів тому

    कोटी कोटी प्रणाम

  • @pornimasathe9284
    @pornimasathe9284 7 днів тому

    कृष्ण कथा अतिशय गोड 😢

  • @sarikakulkarni1683
    @sarikakulkarni1683 9 днів тому +1

    खूप दिवसानी हा भाग टाकला मी रोज वाट पहात होते 🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 7 днів тому +1

    पुढील भाग कृपया पाठवा. वाट पाहत आहे.

  • @ketakighaisas7305
    @ketakighaisas7305 6 днів тому

    ओम नमो भागवते वसुदेवाय 🎉

  • @neetajagdale3407
    @neetajagdale3407 9 днів тому +8

    खूप दिवसांनी हा भाग आला,वाट पहात होतो😊

  • @rajivtanksale4839
    @rajivtanksale4839 7 днів тому

    आदरणीय मकरंद बुवा मी ह्या भागवताचे श्रवण करत आहोत आनंद घेत आहोत पुढील भाग लवकरच ऐकायला मिळतील अशी आशा आहे
    नमस्कार

  • @rekhamulay5312
    @rekhamulay5312 8 днів тому

    खुप छान वाटल पुढील भाग ऐकण्यास मिळेल

  • @pranjalkulkarni4558
    @pranjalkulkarni4558 9 днів тому +1

    🙏 जय जय रघुवीर समर्थ

  • @prabhakarchavan3692
    @prabhakarchavan3692 8 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤🎉😅😊Prabhakar mahadvo namaste ❤😊 0:56

  • @preranakeer18
    @preranakeer18 9 днів тому

    ओम: नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐

  • @hemaband3447
    @hemaband3447 8 днів тому

    खूप खूप धन्यवाद बुवा खूप छान भागवत सांगता

  • @vivekkulkarni2208
    @vivekkulkarni2208 9 днів тому

    नमस्कार, कित्ती कित्ती घोळून घोळून एक एक घटना मांडता खरंच खूप छान. आयुष्यात कधी तरि भेटू इच्छित आहे

  • @madhavishinde6272
    @madhavishinde6272 8 днів тому

    हरी ओम नमो भगवते वासुदेवाय धन्यवाद बुवा

  • @pushpaarunraobhopi5643
    @pushpaarunraobhopi5643 9 днів тому +2

    प्रचार दौऱ्यात आदरणीय मकरंद बुधाचे कीर्तन नाही का वाटत पहात आहोत

  • @pravinmuley2135
    @pravinmuley2135 8 днів тому

    Kahrech ahe. Khup wat pahili amhi pan, part upload karbala late kela. Ani nahi yekale ki khup chukalya hote. Buva ani whole team🙏, organizer, camera shoot team saglyana khup Dhnyawad ani Namskar 🙏

  • @radhikaghate9208
    @radhikaghate9208 8 днів тому

    🙏🙏🙏🙏

  • @sunandajagtap2033
    @sunandajagtap2033 9 днів тому

    Ram Krishna Hari 🙏🙏

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 9 днів тому

    Jai shree Swami Samarth 🙏🙏

  • @vimalkale8960
    @vimalkale8960 9 днів тому +1

    खूप दिवसांनी भाग आला धन्यवाद नमस्कार

  • @sudnyabhide2278
    @sudnyabhide2278 9 днів тому

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏

  • @yograjkolhe5225
    @yograjkolhe5225 5 днів тому

    Pudhacje bhag upload Kara please

  • @AnaghaBhagwat-b3u
    @AnaghaBhagwat-b3u 7 днів тому

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @neelamhatre9544
    @neelamhatre9544 8 днів тому

    धन्यवाद

  • @vijayshreeparasnis3504
    @vijayshreeparasnis3504 9 днів тому

    मला वाटले 4 दिवसच आहे छान

  • @sarikathosar8565
    @sarikathosar8565 8 днів тому

    खूपच सुंदर,राधे राधे

  • @kanchanshinde3153
    @kanchanshinde3153 9 днів тому

    Jay sadguru

  • @devidasjadhav2962
    @devidasjadhav2962 9 днів тому

    श्री राधा कृष्ण

  • @रजनीसह
    @रजनीसह 9 днів тому

    🙏

  • @aparnadatar7503
    @aparnadatar7503 9 днів тому

    धन्यवाद
    2 भाग लवकर अपलोड करा.

  • @supriyaghugare9761
    @supriyaghugare9761 9 днів тому

    आम्ही सुद्धा वाट बघत होतो

  • @shobhabadgujar5011
    @shobhabadgujar5011 9 днів тому

    खुप खुप धन्यवाद

  • @prajyotghongade8171
    @prajyotghongade8171 9 днів тому

    खूप दिवसानी भाग आला धन्यवाद

  • @sudnyabhide2278
    @sudnyabhide2278 9 днів тому

    खूप सुंदर विचार

  • @swatigujare3973
    @swatigujare3973 8 днів тому

    धन्यवाद बुआ 🙏

  • @dilipkulkarni9462
    @dilipkulkarni9462 7 днів тому

    ६वा व ७वा कथा भाग पाठवावे वाट पाहत आहेत

  • @suvarnakulkarni5527
    @suvarnakulkarni5527 6 днів тому

    नमस्कार महाराज

  • @suryakantnimkar242
    @suryakantnimkar242 7 днів тому

    video is not good but audio is ok.no problem.

  • @patilsuvidha1861
    @patilsuvidha1861 9 днів тому

    Guruji namaskar khup sundar pravachan mi Gurucharitra baddal aikaly. pls tumhla pratyaksh bhetychi icha aahe ani Gurucharitra aikychi ichha aahe .. Mumbai la kadhi asel tar pls kalva..
    Shri Gurudev Datta🙏🙏

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 9 днів тому

    There is noise in speaker can't hear clear words pl.🙏🙏

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 7 днів тому

    सुंदरच सांगत आहात.स्त्री बद्दलचे भाग अजून नाही दिसला.क्रुपया तो द्यावा.

  • @rekhamulay5312
    @rekhamulay5312 8 днів тому

    बुवांना नमस्कार

  • @supriyaphatak898
    @supriyaphatak898 8 днів тому

    pudhil. bhag lavkar taka

  • @vijayshreeparasnis3504
    @vijayshreeparasnis3504 9 днів тому

    मकरंद बुवा नमस्कार तुम्हाला

  • @prakashkeshavkini4676
    @prakashkeshavkini4676 9 днів тому

    मकरंद बुवा आपणास साष्टांग नमस्कार
    आपले विचार ऐकण्या साठी, आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. उत्कृष्ठ वाणी, सरळ साध्या पद्धतीने आपण समजाऊन सांगत आहेत. आपल्या संभाषणात अभ्यात्म् आणी विज्ञान यांची सांगड घालून समजावत आहात. मी अत्यंत ग्रामीण भागात राहतो, त्यामुळे आम्हाला असे, कीर्तन, पुराणे ऐकायलां मिळत नाही. कृपया मला हे ग्रंथ विकत घ्यायचे आहेतः हे सर्व ओरिजनल ग्रंथ कुठे मिळतील याची यादी मिळाली तर बर होईल.

  • @kiranpathak8484
    @kiranpathak8484 10 днів тому +1

    नमस्कार करतो बुवा

  • @SadhanaApte-h6w
    @SadhanaApte-h6w 9 днів тому

    नमस्कार करते बूवा

  • @पद्मसिहकादे

    नमस्कार करते

  • @alkamahajan2267
    @alkamahajan2267 8 днів тому

    जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @bhalchandrajoshi9982
    @bhalchandrajoshi9982 7 днів тому

    ओम नमो वासुदेवाय

  • @shravanjoshi2408
    @shravanjoshi2408 5 днів тому

    🙏🙏

  • @pravinmuley2135
    @pravinmuley2135 8 днів тому

    Kahrech ahe. Khup wat pahili amhi pan, part upload karbala late kela. Ani nahi yekale ki khup chukalya hote. Buva ani whole team🙏, organizer, camera shoot team saglyana khup Dhnyawad ani Namskar 🙏

  • @apurvadalal5422
    @apurvadalal5422 3 дні тому

    🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 5 днів тому

    कृपया पुढील भाग पाठवा. वाट पहात आहे.