वाघ शिवबा जन्मला | अविनाश आंब्रे |लोकल ट्रेन bhajan | जय भवानी | जय शिवाजी |
Вставка
- Опубліковано 20 жов 2024
- 🚩 तो बापाचा बाप | वाघ शिवबा जन्मला 🚩
आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा ☺️
जय भवानी 🙏🏻
#insta
#reels
#shorts
#bhajan
#localtrain
#instadaily
#instalike
#trainbhajan
#reelsinstagram
#instagrammers
#marathi #marathi #reels #reelsinstagram #instagood #instagram #instadaily #viral #rainyday #video #trending #trendingreels #friends #friendship #song #insta
#reels
#shorts
#bhajan
#localtrain
#instadaily
#instalike
#trainbhajan
#reelsinstagram
#instagrammers
Kdkkkkkkkk❤ छञपती शिवाजी की जय🕉🚩
❤❤kdk
अविनाश बाळा खुप छान अभंग, पोवाडे,देवींची आरती सर्वच अगदी परत परत बघत असतो .रोज रोज नविन वेगळ्या संकल्पना खरच अप्रतिम लाजवाब.आणि रेल्वे गाडीतील तुमच्या ग्रुपचे पण अभिनंदन,सर्वजण मस्त साथ देऊन आम्हा रसिकांना आनंद देतात. असाच भरारी घे व यशस्वी हो हाच एका आईचा आशिर्वाद 👍🙌सर्वांना शुभेच्छा👍🌹🌹💐💐
भाऊ आपला भजन गवळण पहिले आम्ही ऐकत होतो ते आता ऐकलं खूप आनंद झाला
अविनाश आंब्रे इस ग्रेट
खरंच पते खेळून गाण्याच्या भेंड्या खेळत टाईमपास करण्या पेक्षा आपली संस्कृती जोपासण्यासाठी वेळ कारणी लावतात ❤ सर्वांचं खूप खूप अभिनंदन
श्री स्वामी समर्थ
खूप खूपच छान 👌👌👌
Khup sundar
❤
अविनाश दादा तुम्ही खरंच खुप ग्रेट आहात
Shevati bap ha bap asto ani asha Bhajana mule ani ganyan mule nidan apla Raja kay hota he kelaan khoop mahatavacha ahe ani tu nehamich bhajana tun tuza Sundar avjatun lokan parayanat pohachavato hyacha khoop abhiman ahe ❤ tuze sgali bhajane me nehami aikato tasech tuza barobar che sgale Jan khoop chan chorus detat ❤ jya jijau ❤Jay shivraya ❤ Jay shambhu raje ❤
👌🏻👌🏻भारी आवाज आहे दादा
जय जिजाऊ जय शिवराय
अप्रतिम विडीओ 🙏
अविनाश राजा तुझा हसरा चेहरा पाहून व तुझ्या भजन मंडळ चा उत्साह पाहून खुप खुप बरे वाटते असेच छान छान अभंग व जुनी गाणी गात रहा आम्हाला तुमचा अभिमान वाटतो ❤❤
🙏सर्व ररेल्वे भजनी ग्रुप चे अभिनंदन 🙏
खूप सुंदर उपक्रम..... खूप खूप शुभेच्छा ❤ जय भवानी जय शिवराय.....
Ek no Avinash mi pan army madhe aahe ek no amhi tumche aikun ithe koshish karto gayacha ❤❤❤
अविनाश जी खुपच छान गाता आपण मी कोल्हापूर चा आहे आणि आपला असा रेल्वे मधील सत्संग करिता आपल्या मध्ये मिसळायची होते आहे
The great Hindu warrior Chhatrapati Shivaji Maharaj is great
भावा खूपच छान आनि सुंदर 👌👌🍫🍫👍👍
खूप छान दादा.....👍....
खुप छान 👌
Ek number
खुपच छान आपणास मानाचा मुजरा
एक दम कड़क जय शिवराय
Dada khupch msttt
🚩जय शिवराय🚩
Mst dada👍
Sundar
खुपखुप छान भाऊ
खुप छान दादा 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
खुप खुप छान
अतिशय सुरेख आवाज 🎉खुपच छान👍राम राम भावा
वा अप्रतिम खुप सुंदर जय जय शिवराय
जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩अविनाश भाऊ मस्त 🚩🚩🚩❤
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शंभुराजे जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय 🚩🚩
3A jabardast ❤ bhajan
जय शिवराय
❤❤❤
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर
khupch chan bhau jay shivray 🙏🙏🚩🚩
Khup chhan
खूप छान अविनाश आंब्रे साहेब .
आम्ही शिवनेरी किल्ला जवळ च आहे 👌👌🍫🍫👍👍
1 no
❤ Mazya rajacha gungan khup chan gayalat avinash
अविनाश दादा... तुमचं खुप खुप अभिनंदन...आपण प्रत्येक गाणे किंवा भक्ती गीते व पोवाडे असोत सर्वच अप्रतिम गातात... अभिमान वाटतो खुप आपला ...भावी आयुष्यात आपल्याला खुप प्रचीती मिळतो...हिच आई जगदंबे चरणीं प्रार्थना करतो... आणि शुभेच्छा देतो .🙏🙏💐💐
Kup chan
Dada apratim..🎉🎉🎉🎉
⛳⛳⛳⛳⛳
Shri Swami Samarth mauli 🙏🏻
वाह... काटा आला अंगावर❤
खूप छान दादा ... खूप दिवस तुमचा विडिओ शोधात होतो आज भेटला ...लय भारी वाटलं ऐकून ❤🚩😍
Veri nice❤
keep video regularly dada ❤
कडक दादा तु आपली संस्कृती जपतो ❤
Thanks for uploading
Khup chan... 🚩 jay shivaray 🚩
जय भवानी ! जय शिवाजी !🙏🏾
अविनाश आंब्रे साहेब मी नांदेड तालुका लिंबगांव येथून आपले सर्व गीत पोवाडे आरती ऐकत आणि पहात असतो खूपच छान आपणास व आपल्या पूर्ण टीमला माझा दंडवत प्रणाम
अविनाश बुवा 👌 खूप सुंदर
खूपच सुंदर!अगदी रक्त सळसळत ⛳
खूप खूप अभिनंदन
छान
अविनाश दादा, तुझे अणि संवगडी यांचे खूप खूप अभिनंदन, आम्हाला तुम्ही किती आनंद देता याची तुम्हाला कल्पना नाही ,,,,लई भारी यार 🎉
waaaa bhau man utsahit Jhall....khup sundar..👌👌🙏🙏
❤👌🚩🚩🙏🙏
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
खूपच छान दादा 👌👌👌
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खरच खूप छान वाटत
Mast
Shivaji maharajanchya miravnukit darupiyun nachnarya mavlyanpeksha he ganare mavle pahun shivrayana khup aand hot asel .......... 🥺
Kadakkk Avinash bhava jay bhavani jay shivaji maharaj 🙏🙏🙏🙏
जय भवानी जय शिवाजी
❤️🚩
Jay jijau Jay shivray
🚩🚩🚩🚩
👍👍👍👏👏👏👌👌👌🚩🙏🙏🙏🚩
जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे.💐🙏🚩
Jay shivray
जय शिवराय जय शंभूराजे
Maaaaaahhhhhhhhhhhaaaaaaaaaaaaaaajjjjjjjjjjjjjjjjjj❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भावा कडक❤
❤️❤️🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
महाराष्ट्राचा अभिमान
खुप, छा न, मि, कोल्हा पूर कर
दादा हासतोस मस्त खुप love you dada
काय छान वाटते मनाला
दादा तुमचा आवाज खूप सुंदर आहे
Chatrapati shivaji maharaj 🚩🙏
जय शिवराय ❤
Khup Sundar 😊
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
🌹🌹🙏🙏🌹🌹❤️🕉️🕉️
Khup chan dada👍
खूप छान अविनाश दादा
khup chan dada 🔥🔥🔥🙏🙏