Namdev Shastri | महत्त्वाचे भाग | दृष्टी मिळणं महत्त्वाचं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 тра 2021
  • Namdev Shastri | महत्त्वाचे भाग | दृष्टी मिळणं महत्त्वाचं
    Please subscribe to watch more kirtan.
    Follow Shastri Ji on all social media platforms.
    NamdevShastriOfficial
    namdevshastriofficial
    www.bhagwangadofficial.com
    #NamdevShastriOfficial
    #महत्त्वाचेभाग
    #SaintDnyaneshwar

КОМЕНТАРІ • 118

  • @asha212
    @asha212 11 місяців тому +2

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम जयभगवानबाबा रामकृष्णहारी

  • @sunitapawar624
    @sunitapawar624 Рік тому +1

    🌹🙏🙏🙏🌹प. पू.आदरणीय गुरूवर्य सां. दं. 🌷🙏🙏🙏🙏🌷

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवान गडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल फुलांची पायवाट

  • @sampatdeokar3740
    @sampatdeokar3740 Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली महाराज

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवान गडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवान गडावर नित्य वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलींचे आभंग

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड झाला पंढरपूर

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य गडाला लाभले गुरूशास्ञीजी बाबा महंत गादीवर शोभले

  • @satishghule7734
    @satishghule7734 Рік тому

    जय हरी माऊली

  • @vaibhavbhandare9317
    @vaibhavbhandare9317 2 роки тому +1

    Jai jai raghuveer samarth.

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    या या जागेचा महिमा नी गोकुळ उतरले graamaa जिल्हा रत्नागिरी

  • @ashoklabade4053
    @ashoklabade4053 Рік тому

    खूपछानमाहीतीसागतामाऊलीआपनहेऐकून माणूसनकीकीचसुधारलापहीजेअशोकलबडेपाटील

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    देव खरा आधार माझा कृष्ण खरा आधार

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    तुझे नि मी मज पावलो जिल्हा रत्नागिरी

  • @babasahebkawade83
    @babasahebkawade83 Рік тому

    जय जय राम कृष्ण

  • @shampatil-is8vb
    @shampatil-is8vb 10 місяців тому

    Jai sree Hari babaji

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी

  • @geetawaghmare1828
    @geetawaghmare1828 Рік тому

    राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी

  • @suvarnapatil1296
    @suvarnapatil1296 10 місяців тому

    राम कृष्ण हरी

  • @Sahilandhale681
    @Sahilandhale681 2 місяці тому

    ❤❤❤

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jagranaa जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    जय जय लक्ष्मी नारायण नारायण १ जय जय लक्ष्मी नारायण नारायण

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    प्रपंच सरो चित्त तुझे पाई muro जिल्हा रत्नागिरी

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरूभगवानबाबा कृष्ण गोविंद गोपाळ

  • @dattatraypawar2476
    @dattatraypawar2476 Рік тому

    JAy Jay mauli

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    देव खरा आधार माझा कृष्ण खरा आधार जिल्हा रत्नागिरी

  • @ramgharatkar5721
    @ramgharatkar5721 2 роки тому

    Ram krishna hari Mahad - Raigad

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    गुरूशास्ञीजीबाबा भगवानगडाचे किल्लेदार रोज निघते मिरवणुक गळ्यामध्ये लाखो हार

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवान गडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा

  • @ompatil_jadhav
    @ompatil_jadhav Рік тому

    Khup chhan

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 2 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Рік тому

    🌹🙏

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोन गुरूशास्ञीजीबाबाने किल्ला ठेवीला बांधून

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    खुप छान उपदेश करतात माऊली

  • @bhanudasgaykar6845
    @bhanudasgaykar6845 2 роки тому

    Ramkrushnhari

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    वर्णन गडाचे करणयाला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबाने केली नवी नवलाई

  • @pravindhore75760
    @pravindhore75760 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ramchandrakulkarni83
    @ramchandrakulkarni83 2 роки тому +1

    नमस्ते नमस्ते प्रभो.🙏🙏🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवान गडावर नित्य वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतो खंड्यानी फराळ

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवान गडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबाने कष्ट सोशीलेत फार

  • @manoharkhade162
    @manoharkhade162 2 роки тому

    Jay hari hari pune to 61

  • @ramchandrakulkarni83
    @ramchandrakulkarni83 2 роки тому +1

    महाराज तुम्ही ब्रह्मवेत्ते आहात तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.🙏🙏🙏🙏🙏

  • @madhavmandge9770
    @madhavmandge9770 2 роки тому

    अतिशय सुंदर महाराज जसं किर्तन पाहिजे तसं आहे महाराज आज काल कीर्तन धंदा बनला जय हरी महाराज

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 2 роки тому

    पुन्हा पुन्हा ऐकतच रहावस वाटत आपल्या चरणी आम्ही लिन आहोत राम कृष्ण हरी

  • @nandkishoringle5220
    @nandkishoringle5220 2 роки тому +2

    शुभ प्रभात माऊली,जय जय रामकृष्ण हरि माऊली, आपल्यासारखे आपणच आहात माऊली, " दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जूळती " अकोला येथे प्रत्यक्ष आपले ज्ञानेश्वरी प्रवचने ऐकलीत तेव्हापासूनच आपल्या रसाळ अशा वक्तृत्वामूळे प्रभावित झालो आहे ! आमचे सदगूरू विद्यावाचस्पती हभप श्री श्रीधरस्वामी महाराज पंचगव्हानकर यांचे अमोघ वाणीतून भागवत, ज्ञानेश्वरी प्रवचने, रामायण, किर्तन तसेच महाभारतातील पात्रांचे जीवनावरील प्रवचने ऐकली आहेत त्यामूळे त्यांचेनंतर आमची ज्ञानाची भूक भागविणारे ऐकमेव आपणच आम्हास दिसत आहात !

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    रूप पाहता लोचानि सुख झाले हो साजणी जिल्हा रत्नागिरी

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    गुरूशास्ञीजीबाबाने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान

  • @harisutar9122
    @harisutar9122 2 роки тому +2

    खुप खुप आभार आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे

  • @devramawate3724
    @devramawate3724 3 роки тому +2

    राम कृष्ण हरी.

  • @anandachesiddhant
    @anandachesiddhant 3 роки тому +4

    🙏

  • @vishwambhartijare1078
    @vishwambhartijare1078 2 роки тому

    तुमच्या प्रवचनातुन जिवन जगनाचे मुल्य मिळाले महाराज राम कृष्ण हरि

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Рік тому

    श्री राम कृष्ण हरी🌹🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    नानापरी ते कष्ट सोशिले जवून संता घरी कुठे रे शोधु तुजला हरी

  • @indrayanipanaskar575
    @indrayanipanaskar575 2 роки тому

    रामकृष्ण कृष्ण हरी 🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    अप्रतिम माऊली जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    जनी म्हणे होईन तुझी दासी लोळे न चरणाशी लोळे न चरणाशी जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम, जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    जय जय लक्ष्मी नारायण नारायण जय जय लक्ष्मी नारायण नारायण

  • @meenaphansalkar2044
    @meenaphansalkar2044 2 роки тому +3

    मला तुमच भगवद्गीतेतील प्रत्येक अध्यायावरचे प्रवचन ऐकायचे आहे.मन्यसे यदि तच्छक्यं.... तरच

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    अप्रतिम माऊली

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 Рік тому

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @ranjitshinde1061
    @ranjitshinde1061 2 роки тому

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @sudhakargurde5414
    @sudhakargurde5414 3 роки тому

    राम कृष्ण हरी🙏🙏

  • @kalpanasonar7428
    @kalpanasonar7428 3 роки тому

    Khup chan Mauli🙏🙏🕉️🕉️

  • @sunitashep4882
    @sunitashep4882 3 роки тому +1

    जय भगवान

  • @archanapisal8532
    @archanapisal8532 3 роки тому +8

    आम्हाला आपला सहवास व्हिडिओ मुळे लाभतो..खूप आनंद होतो...पण आपल्या सानिध्यात राहणारे महात्मा, शिष्य किती भाग्यवंत असतील...joulous फील होत जी ..माफ करा🙏🙏 जीवनात एकदा तरी आपल चरण दर्शन व्हावं हीच इच्छा🙏🙏🙏🙏

    • @A.B.Bade11
      @A.B.Bade11 3 роки тому

      Bhagvan gadala yana mag

    • @archanapisal8532
      @archanapisal8532 3 роки тому +1

      Ho नक्कीच येईन ..भगवंताची इच्छा होईल तेव्हा...त्याच्या कृपेशिवय संत दर्शन संभव नाही तीव्र इच्छा असली तरी🙏🙏🙏

    • @dattarambarve9936
      @dattarambarve9936 2 роки тому

      Yes Sir 🌹🙏

  • @alkakhapre6645
    @alkakhapre6645 3 роки тому

    जय भगवान बाबा

  • @rahulsanap6228
    @rahulsanap6228 3 роки тому +1

    खूप छान

  • @vivekpandit9809
    @vivekpandit9809 2 роки тому

    Very nice mauli

  • @bhanudasgaykar6845
    @bhanudasgaykar6845 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @ganeshghule5625
    @ganeshghule5625 11 місяців тому

    🕉🧘‍♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart kalki is coming 🕉🙏1st Task🐮🙏 Help me- stop korona Vaxcination.🕉🙏2nd task 🚀🔥 World war 3 बाद विष्णुविधान (नया संविधान) के साथ विश्व मे शांती l 🧘‍♂️🕉

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    गुरूशास्ञीजीबाबाने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 3 роки тому +5

    "SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 3 роки тому

    Mauli

  • @jivanbhade7328
    @jivanbhade7328 2 роки тому

    ♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @samadanchaudhari6657
    @samadanchaudhari6657 3 роки тому +2

    🙏🙏🌹🌹🌿 maulinchya chrnamadhe Koti Koti Param mauli 🌹🌹🌿🙏🙏

  • @mahalakshamisansthanoffici4540
    @mahalakshamisansthanoffici4540 2 роки тому

    ♥️🌹🌹🌼🌼🌹🌹♥️👏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    Very, good

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 3 роки тому +2

    Ha bhaag dabal aala mharaj .pan ya bhagat aavaz khup chngla yet aahe. Magchya bhagat spikar saund barobar naslymule aavaz spst yet navta.dhnyvad.

  • @mahesh.awhale
    @mahesh.awhale 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏💞💐💐💐

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +2

    ज्याच्या कुळी विठल नाम ज्याच्या कुळी विठ्ठल सेवा त्या कुळी जन्म द्यावा देवा जिल्हा रत्नागिरी

  • @Anil-rb7be
    @Anil-rb7be 3 роки тому

    आभार

  • @santoshkute8879
    @santoshkute8879 3 роки тому

    🙏🌹राम कृष्ण हरी माऊली🌹🙏

  • @Khaugallifoodspvtltd
    @Khaugallifoodspvtltd 3 роки тому

    दं . प्रणाम !

  • @gk9964
    @gk9964 2 роки тому +3

    अति सुंदर आहे....❤️🙏

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому +1

      अति सुंदर आहे

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому +1

      श्री भगवान बाबा की, जय

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому +1

      खुप छान समजाऊन ज्ञानेश्वरी, सांगता, ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम, जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому +1

      हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому +1

      माऊली माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली

  • @baliramtidake8017
    @baliramtidake8017 3 роки тому +2

    ⚘🌹🌾🌻⚘🌹🌾🌻👏

  • @satishghule7734
    @satishghule7734 Рік тому

    जय हरी माऊली

  • @ashokkhandekar7292
    @ashokkhandekar7292 2 роки тому

    राम कृष्ण हरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    हेचि दान देगा देवा तुझा विसर ना, व्हावा, विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा

    • @feregovind1844
      @feregovind1844 2 роки тому

      अतिशय उत्तम विश्लेषण,महाराज असावेत तर नामदेव शास्त्री यांच्या सारखे

  • @dattatraygaikwad8334
    @dattatraygaikwad8334 3 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @rajendrakapse3376
    @rajendrakapse3376 3 роки тому +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sanjaysirsat9845
    @sanjaysirsat9845 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏

    • @sulbhadhote5955
      @sulbhadhote5955 Рік тому

      MLA tumcha mukhatun dhaneshwari akavi hi vinti