Це відео не доступне.
Перепрошуємо.

ऐका चैतन्य महाराज देगलूरकर यांना...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 сер 2024
  • #YesNewsMarathi #Solapur #chaitanyamaharajdeglurkar
    समाधान ही एक अवस्था आहे. अनेकजणांना समाधान ही घटना असल्यासारखे वाटते. आनंद हा विषयात सामावलेला नसतो. तर तो आनंदापर्यंत नेणाऱ्या चित्त वृत्तीत सामावलेला असतो. त्यामुळे वृत्ती स्थैर्य हेच आनंदाचे गमक असल्याचे प्रतिपादन चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी केले.
    श्रीरामकृष्ण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.जैसी दिपकाळिका धाकुटी हा त्यांच्या प्रवचनाचा विषय होता. रविवारी प्रवचनाचा समारोप झाला. यावेळी त्यांनी आनंद या विषयासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. नव्याने मिळवणं काही नाहीच आहे.जे आहे ते जाणून घेणं आहे.मुळात देव मिळावा म्हणून ज्ञानेश्वरी,गाथा नाही. तर मिळालेला देव कळवा यासाठी ज्ञानेश्वरी,गाथा आहे. संशय येणे हे देखील बुद्धीचे गुण आहे. संशयाची उत्पत्ती ज्ञान आणि अज्ञानाच्या संधीतून होते. याची जाणिव बुध्दीमुळे होते. बुध्दीच्या दोन शक्ती आहेत.यात प्रज्ञा व मेघा यांचा समावेश आहे. विपत्तीच्या काळात मार्ग काढण्याचे काम बुध्दी करते. त्यामुळे कुणावर अवलंबून न राहता आपल्या बुध्दीवर अवलंबून राहा, असेही ते म्हणाले.ऐका काय म्हणतात चैतन्य महाराज देगलूरकर सविस्तर...
    ★Follow us, Share, Support★
    Website:- yesnewsmarathi.com/
    Facebook:- / yesnewsmarathi
    Twitter:- / yesnewsmarathi
    ★Contact us★
    mobile- 9881748329
    Email:- yesnewsmarathi@gmail.com
    येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

КОМЕНТАРІ • 86

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 3 роки тому +6

    गुरुवर्य चैतन्य महाराज हे अध्यात्मिक क्षेत्रातील आजच्या काळातील परमोच्च शिक्षक आहेत... जे ऐकतात ते खरोखरच पुण्यवान आहेत... 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @chandrakantkale9157
    @chandrakantkale9157 Рік тому +1

    Ati sunder pravachan.

  • @MangalTawale-vf9vv
    @MangalTawale-vf9vv 5 місяців тому

    काय तुमचे उपकार आता सांगू मी या जगामाजी संत श्री देगलूरकर महाराजांचे कीर्तन प्रवचन अंतःकरणाघरकरते
    ❤ पुणे

  • @vithalkhaple5283
    @vithalkhaple5283 3 роки тому +2

    अती सूक्ष्म चिंतन माउली राम कृष्ण हरी
    🕉🙏🙏🙏

  • @tulsiramtatewar4421
    @tulsiramtatewar4421 3 роки тому +2

    महाराज, आपली विलक्षण बुद्धिमत्ता, प्रासंगिक मार्मिक विनोद ,एका विशिष्ट चाको रीतच कथन आपल्या बद्दल सांगायला माझ्याकडे शब्दच नाहीत.
    आपले व ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराज यांचे मी दररोज ऐकतो .
    पुढील सप्ताहात वसमतला आपला योग येईल असा प्रयत्न करणार आहे
    तु . ग . ताटेवार
    सेवनिवृत्त शिक्षक वसमत
    मो .९८५०६३९३२२

  • @sukhadevpowar6143
    @sukhadevpowar6143 3 роки тому +1

    अगाध बुद्धी अमर्याद ज्ञान साष्टांग दंडवत साष्टांग नमन
    पुन्हा पून्हा ऐकाव आसं निरूपण.किती ही वेळा ऐकल तरी प्रत्येक वेळा नवीन आनुभव.प्रत्येक वेळा नित्य नवीन आसा आनुभव.
    जय जय राम कृष्ण हरी

  • @sadhanakamat9495
    @sadhanakamat9495 9 місяців тому

    कृतज्ञता पूर्वक नमस्कार,कारण झालेल्या आनंदाचे वर्णन करण्यास शब्द नाहीत. धन्यवाद

  • @Bhavani5978
    @Bhavani5978 Рік тому +1

    !!रामकृष्णहरि!!

  • @bhagirathshewale2230
    @bhagirathshewale2230 3 роки тому +2

    अगाध बुद्धी अमर्याद ज्ञान
    साष्टांग दंडवत साष्टांग नमन

  • @sunilvedpathak5341
    @sunilvedpathak5341 4 роки тому +3

    श्री समर्था च्या चरणी कोटी कोटी विठलमय प्रणाम 🙏

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Рік тому

    Om namo Bagawate vasudevay thanks kirtan

  • @yesnewsmarathisolapur
    @yesnewsmarathisolapur  Рік тому

    Chaitanya Maharaj Deglurkar | पसायदान | ऐका ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांना..! भाग 2
    ua-cam.com/video/1-rDqySVodc/v-deo.html

  • @niranjandeshpande5869
    @niranjandeshpande5869 3 роки тому +1

    धन्यवाद ......संपूर्ण तीनही दिवस झालेली प्रवचने व्हिडिओ अपलोड करा ही नम्र विनंती आहे,

  • @shubhadadeshmukh8287
    @shubhadadeshmukh8287 Рік тому

    महाराजांना साष्टांग नमस्कार,,,

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Рік тому

    Jai jai Ram krishna Hari pranam Gurudev

  • @prashantapsingekar854
    @prashantapsingekar854 2 роки тому

    खूपच छान

  • @kasbekn
    @kasbekn 3 роки тому +1

    Apratim

  • @renukaamarnarode3914
    @renukaamarnarode3914 4 роки тому

    खूप खूप धन्यवाद

  • @purushottamraijadhav9461
    @purushottamraijadhav9461 5 років тому +4

    पुन्हा पून्हा ऐकाव आसं निरूपण.किती ही वेळा ऐकल तरी प्रत्येक वेळा नवीन आनुभव.प्रत्येक वेळा नित्य नवीन आसा आनुभव.

  • @rameshwardatar6307
    @rameshwardatar6307 5 років тому +2

    राम कृष्ण हरि

  • @gajananthul7460
    @gajananthul7460 5 років тому +2

    Ajun aslele nirupan patva khup chan maharaj

  • @madhurikulkarni2412
    @madhurikulkarni2412 4 роки тому

    अतिशय सुंदर विवेचन

  • @darshanasathe8052
    @darshanasathe8052 3 роки тому +2

    पहिल्या 2 दिवसांचे videos प्लीज upload करावेत

  • @yogitabelvanki6769
    @yogitabelvanki6769 5 років тому +7

    निःशब्द महाराजांच्या ज्ञानपुढे नतमस्तक

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 4 роки тому +1

    आपल्या संस्कृती चे आद्य ग्रंथ वेद,इतके सूक्ष्म वर्णन व सूक्ष्म विचार.स्तुती करावी तरी किती! आपले वेद निर्माण झाले,त्याचवेळी त्यांचे अभ्यासी र्रुषीमुनी होते व समाजही होता.परंतु त्यावेळी आर्यावर्ताच्या बाहेरील संस्कृती कोणत्या अवस्थेत होती?हाही अभ्यास(त्यांनी बाहेरील लोकांनी)करायला हवा.

  • @govindrajpadhage8636
    @govindrajpadhage8636 4 роки тому +1

    छान .👌👌

  • @govindkate1245
    @govindkate1245 Рік тому

    फारछान.प्व

  • @jayprakashshejul9747
    @jayprakashshejul9747 5 років тому +11

    कृपया आदरणीय चैतन्य महाराज यांचे सोलापूर येथील त्यांनी दिलेली प्रवचने संपूर्ण द्या हि विनंती आहे.

  • @niranjandeshpande5869
    @niranjandeshpande5869 3 роки тому +3

    धन्यवाद!!!तीन दिवस चाललेल्या या प्रश्नांचा एकच व्हिडिओ अपलोड केला तर अभ्यास करणारी मंडळीना सोईचे होईल.ही विनवणी आहे.

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Рік тому

    Om no Bagawate vasudevay

  • @ganeshmanuskare8362
    @ganeshmanuskare8362 5 років тому

    Khup Chan ase pravachan ahe

  • @rajaramamate2219
    @rajaramamate2219 5 років тому

    राम कु्ष्ण हरि

  • @vaishalisuryawanshi7861
    @vaishalisuryawanshi7861 4 роки тому

    Khup chhan nyanacha god meva

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    साष्टांग नमस्कार माऊली 1 हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा 1

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 3 роки тому

    Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏

  • @dattatraydalve1895
    @dattatraydalve1895 5 років тому +1

    Nice

  • @user-nl6ib8vv2h
    @user-nl6ib8vv2h 5 років тому

    छान महाराज

  • @pravintalvande660
    @pravintalvande660 5 років тому

    सुंदर ते ध्यान या अभंगावरील कीर्तन टाका, अमोघ महाराज

  • @nitingajbar1431
    @nitingajbar1431 5 років тому

    सुपर

  • @vijaysable2311
    @vijaysable2311 4 роки тому

    छान

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 3 роки тому

    जय संत महात्मा

  • @nitinlode1111
    @nitinlode1111 3 роки тому

    Ram krushana hari

  • @madhavnimse2622
    @madhavnimse2622 5 років тому

    Ram Krishna Hari

  • @nabhakulkarni9050
    @nabhakulkarni9050 5 років тому +1

    Jai sri ram Krishna Hari Jai sri Gundamaharaj buddhichi vistar Pravachan ikun aanand jhala

  • @Ninas_crayon
    @Ninas_crayon 5 років тому +4

    Adhi che pn donhi pravachan upload kara

  • @smitamundhe7918
    @smitamundhe7918 4 роки тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sidharthkakade4195
    @sidharthkakade4195 4 роки тому +1

    देगलुरकर पंरपंरचे चरणी नतमस्तक

  • @shriharijoshi2160
    @shriharijoshi2160 5 років тому +3

    जय हरी

  • @PrashantActor-Mumbai
    @PrashantActor-Mumbai 5 років тому +4

    “जय जय रघुवीर समर्थ”
    श्री राम समर्थ”🙏🙏

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 5 років тому +1

    Khupch Chan.

  • @yesnewsmarathisolapur
    @yesnewsmarathisolapur  Рік тому

    ua-cam.com/video/73DA22i5CNU/v-deo.html

  • @ganeshmanuskare8362
    @ganeshmanuskare8362 5 років тому +2

    Deglurkar maharajancha number milel Kay plz

  • @rukminb412
    @rukminb412 2 роки тому

    77777 like 8 ilo

  • @bhagwandoiphode9247
    @bhagwandoiphode9247 3 роки тому

    बुद्धिचे वैभव अन्य नाही दुजे। एका केशवराजे सकळ सिद्धि। हरिपाठ।

  • @sureshhasabnis311
    @sureshhasabnis311 Рік тому

    तं वंदे बुद्धिमतां वरिष्ठम्|

  • @shreedinkarkakapingleguruj4799
    @shreedinkarkakapingleguruj4799 4 роки тому

    कृपया. चैतन्य महाराजांचा संपर्क नं मिळेल का

  • @nabhakulkarni9050
    @nabhakulkarni9050 5 років тому +1

    Paheleche 2 divasacha up load kara krupa karun. 🙏🙏

  • @sunilardad283
    @sunilardad283 4 роки тому +1

    Kirtan taka

  • @user-fz7zg8vi8t
    @user-fz7zg8vi8t 5 років тому +1

    hi series upload kara....

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 5 років тому +2

    अक्षर ब्रह्मयोगावरील, आठव्या अध्यायावरील प्रवचन असेल तर ऐकायला आवडेल.

  • @bhagwandoiphode9247
    @bhagwandoiphode9247 3 роки тому +3

    बुद्धि बोध्या सोके ।ते एवढी वस्तू चुके। मना संकल्प नाके। याहीहूनी। अमृतानुभव।

  • @tejrowkhambat3706
    @tejrowkhambat3706 5 років тому +1

    far chan

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 5 років тому +2

    पुण्यात चैतन्यमहाराज कधी येणार आहे कृपया सांगावे

    • @avinashchede9154
      @avinashchede9154 5 років тому

      Te punyatach rahatat

    • @giridharkulkarni1083
      @giridharkulkarni1083 4 роки тому +1

      श्रीगुरुं चे अमृतानुभव या विषयावर रामकृष्ण मठ पुणे येथे प्रवचन ११ एप्रिल 2020 ते १७ एप्रिल 2020 या कालावधीत आहे.🙏🏻 कृपया लाभ घ्यावा ही विनंती

    • @gopalpatil1546
      @gopalpatil1546 4 роки тому

      @@giridharkulkarni1083 Solapur la next kadhi the sanga

    • @gopalpatil1546
      @gopalpatil1546 4 роки тому

      @@avinashchede9154 address milel Ka
      Pudhil karykram time table samjel Ka

    • @bhalchandrasirdeshpande7969
      @bhalchandrasirdeshpande7969 4 роки тому

      एक वर्षांपूर्वी या आधीचा भाग एक दोन जी असतील ती लोड करा अशी विनंती केलेली दिसते.कृपया लोड करा. ही नम्र विनंती. जय हरी.

  • @vidyakulkarni5924
    @vidyakulkarni5924 2 роки тому

    P

  • @shantaramkale3754
    @shantaramkale3754 3 роки тому

    खूपच छान

  • @user-pn4vo6tb9g
    @user-pn4vo6tb9g 4 роки тому

    खूप छान

  • @somnathnanwate6151
    @somnathnanwate6151 5 років тому +2

    खूप छान

  • @sanjayjogdand8857
    @sanjayjogdand8857 5 років тому

    खुपच छान