Namdev Shastri | महत्त्वाचे भाग | ब्रह्म विद्येचा सुकाळ करी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 чер 2021
  • Namdev Shastri | महत्त्वाचे भाग | काळ जगायला वेळ देतो
    Please subscribe to watch more kirtan.
    Follow Shastri Ji on all social media platforms.
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    Buy Books: www.bhagwangadofficial.com
    #NamdevShastriOfficial
    #महत्त्वाचेभाग
    #SaintDnyaneshwar

КОМЕНТАРІ • 98

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +3

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @alkakhapre3007
    @alkakhapre3007 2 роки тому

    जय भगवान बाबा

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @user-mq1iv3fn3p
    @user-mq1iv3fn3p 5 місяців тому

    भगवान बाबा की जय भगवान बाबा की जय

  • @shakuntalakurkute3535
    @shakuntalakurkute3535 Рік тому

    Ramkrishna hari

  • @avishkarfunde934
    @avishkarfunde934 5 місяців тому

    ❤❤❤

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 3 роки тому

    Ram Krishna Hari

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 Рік тому

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @asha212
    @asha212 Рік тому

    जयभगवानबाबा रामकृष्णहारी

  • @asha212
    @asha212 Рік тому

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम

  • @mahalakshamisansthanoffici4540
    @mahalakshamisansthanoffici4540 2 роки тому +1

    🌹🌹🌼🌷🌷🌼♥️♥️👏

  • @dattarambarve9936
    @dattarambarve9936 2 роки тому

    Jai Baghvanmaharaj ki jai Vijay aso 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @deepakudekar4261
    @deepakudekar4261 2 роки тому +1

    Khup chhaan 🙏🌺🌺❤️

  • @dattatraymane8417
    @dattatraymane8417 Рік тому

    👃😌

  • @vikasbharate8596
    @vikasbharate8596 Рік тому

    अप्रतिम

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshsankpal7945
    @rameshsankpal7945 2 роки тому

    🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @jaysingdeshmukh5853
    @jaysingdeshmukh5853 2 роки тому

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    माऊली गुरुकृपा असावी साष्टांग नमस्कार माऊली

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    सकाळच्या प्रहरी सुर्याचे तेज भारी भगवानबाबांचा संदेश वाचावी ज्ञानेश्वरी ऐकावी ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @sudhakargurde5414
    @sudhakargurde5414 Рік тому

    राम कृष्ण हरी🚩🙏

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड झाला पंढरपूर 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    अमृत तुल्य शब्द आहेत माऊली आपले

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 7 місяців тому

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम जय राम कृष्ण

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 2 роки тому

    सुंदर निरूपण.
    नमस्कार.

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरू शास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @subhashmore6279
    @subhashmore6279 10 місяців тому

    17:46

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    तुका म्हणे मज बोलवितो देव

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 роки тому +2

    ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 роки тому +2

    💐प्रणाम आदरणीय आचार्य जी💐

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    Dukhachya, sagarat, lota gurunatha sukhat smaran tumache hot nathi ata jevha kuni mala nahi mhanel tevha Prabhu tumachee athavan eeel

  • @ashokkamble5590
    @ashokkamble5590 2 роки тому +3

    याआधी असं प्रवचन ऐकायला मिळाले नाही
    सहज समजण्यासारखे शब्द आहेत
    धन्यवाद जी

  • @milindadhavalkar7942
    @milindadhavalkar7942 Рік тому +2

    आतिशय चांगला प्रवचने ऐकल्यावर ज्ञानात भर पडते समाधान वाटते

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    Mee maranachya agodar mala,apale दर्शन,द्या

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 3 роки тому +2

    "SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 3 роки тому +1

    प्रणाम प्रभुजी

  • @sandeshghige1956
    @sandeshghige1956 3 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    माऊली तुमच्या मी पायातली वाहन तिथेच माझे व्हावे समाधान

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Рік тому

    जय गणेशाय नमः
    🌹 प्रणाम आदरणीय आचार्य जी 🌹
    🌹 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🌹❤

  • @rajendrakapse3376
    @rajendrakapse3376 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी माऊली माहराज

  • @aabamadane254
    @aabamadane254 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @asaramaghav558
    @asaramaghav558 3 роки тому +1

    जय भगवान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी

  • @shradsc7375
    @shradsc7375 3 роки тому +2

    🌺🙏🌺

  • @ravirajdeshmukh9746
    @ravirajdeshmukh9746 3 роки тому +1

    खुप सूंदर

  • @baliramtidake8017
    @baliramtidake8017 3 роки тому +3

    ⚘🌹🌾🌻⚘🌹🌾🌻👏

  • @gk9964
    @gk9964 3 роки тому +3

    🙏❤️❤️🙏🙏

  • @arunjadhav8852
    @arunjadhav8852 3 роки тому +3

    तन मन धन गुरू ला अर्पावे मग ब्रम्ह विघा मिळवावे.

  • @subhashmali1999
    @subhashmali1999 3 роки тому

    रामकृष्ण हरि 🙏🙏

  • @ganeshghuge674
    @ganeshghuge674 3 роки тому

    🙏🙏

  • @jivanbhade7328
    @jivanbhade7328 2 роки тому

    ♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @archanapisal8532
    @archanapisal8532 3 роки тому

    🙏🙏माऊली🙏🙏

  • @devramawate3724
    @devramawate3724 3 роки тому

    राम कृष्ण हरी.🙏🙏🙏🙏🙏

  • @kantashitole5418
    @kantashitole5418 3 роки тому

    खुप छान

  • @sureshnikam4198
    @sureshnikam4198 3 роки тому

    छान

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 3 роки тому

    Mauli

  • @amolbudde3382
    @amolbudde3382 3 роки тому +6

    खरंच महाराज डोळ्यातून अश्रू येतात ज्ञानेश्वरी ऐकताना.
    कोटी कोटी धन्यवाद.

    • @vivekpandit9809
      @vivekpandit9809 3 роки тому +1

      Khoop sundar ati

    • @asha212
      @asha212 2 місяці тому

      भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉

    • @asha212
      @asha212 2 місяці тому

      भगवानगडावर आहे शांतीचे भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉🎉🎉🎉

    • @asha212
      @asha212 2 місяці тому

      भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉🎉🎉🎉

    • @asha212
      @asha212 2 місяці тому

      भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    Maharaj, tumhi kuthe ahat he mala mahit nahi pan balatana mala vatale ki tumhi amachya gavatach ahat

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 3 роки тому

    Ram kurshna hari

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 3 роки тому +1

    Maharj tumhi mauli vishai khop god boltat.man gahivarun yete.

  • @vanitakhade9365
    @vanitakhade9365 3 роки тому

    पुढा स्नेह पाझरे ।......
    🌹🙏

  • @chandrakantgharat1822
    @chandrakantgharat1822 3 роки тому +1

    👌👌👌👌👌👈

  • @shobhadas5052
    @shobhadas5052 3 роки тому +3

    खूप छान अज्ञयापी गुरू प्रसाद वंचित ज्ञानेश्वर माऊली बोली शब्द धन ? राम कृष्ण हरी

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 роки тому +2

    तोचि साधु ओळखावा।देव तेथेचि जाणावा
    राम कृष्ण हरी माऊली

  • @sachinshingate7932
    @sachinshingate7932 3 роки тому

    Maharaj mi far bhaghyavan samjto swatala, tumchya vanine majhya aayushyamadhe far badal zhala, mi aaplyala guru manato, ram Krishna Hari 🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    जय जय राम कृष्ण हरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому

      माऊली dnyaaneshwarivar हात ठेवून सांगते की मला देवाविषयी तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे पणं काय करू प्रामंचिक अडचणीमुळे आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому

      माऊली आम्ही एका समाधी सोहळा कार्यक्रमाला गेलो होतो तेथे जेकिर्तांकार महाराज आले होते ना ते खूप चांगले होते पणं त्यांनी एका जुन्या व्यक्तीला विचारले की ही व्यक्ती आपल्या saamprdayaatil आहेत काय तर त्यांच्या चांगली वोळखीची व्यक्ती होती ना त्या व्यक्तीने सांगितले की ते पंढरीला गेलेले नाहीत माऊली मी पंढरीला गेले होते की नाहि, मी पांडुरंगाची भक्त आहे की नाही मी dnyaaneshwarichaa अभ्यास केलेला आहे की नाही हे पांडुरंगाला माहीत असले बास झाले मी एवढ्या कार्यक्रमात कशी बोलणार माऊली की मी वारकरी आहे आणि मी dnyaaneshwarichaa अभ्यास केलेला आहे म्हणून पणं किर्तनकार महाराजांनी मी पाया पडले तेव्हा आशीर्वाद दिला पणं त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले ना की ही व्यक्ती वारकरी नाही तेव्हापासून आतापर्यंत माझ्या डोळ्यातील अश्रू च थांबत नाहीत एवढा अव्होरात्र अभ्यास करून डोळे फोडून सुधा कुणी आम्हाला तुम्ही वारकरी नाहीत म्हणाले असे पांडुरंगाने का खेळ मांडलाय maazyaabaroobarmaauli सगळे संपल्याचा भास होतोय

  • @alkakhapre3007
    @alkakhapre3007 2 роки тому +1

    जय भगवान बाबा

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 3 роки тому +1

    Ram Krishna Hari