कलेक्टर म्हणून काम करु शकत नसाल तर डिपार्टमेंटमध्ये राहू नका, Ravindra Chavan यांंनी सुनावलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @bag9845
    @bag9845 3 місяці тому +11

    तुमचे राजकीय पक्ष व त्यांचे नेतेच मागून या परप्रांतीयांना सहकार्य करतात आणि जगाला व जनतेला असे दाखवितात की आम्ही तुमच्या बाजूने आहोत.

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 3 місяці тому +9

    परप्रांतियांना जमिनी विकून आपले आयुष्य बरबाद करू नका

  • @prashant2151
    @prashant2151 3 місяці тому +2

    या बातमीची पण पीआर गिरी करा, किती मस्त शाळा घेतली, पण आमच्या कोकणातल्या समस्या आहे तशाच आहेत😊

  • @pralhadkarhale6190
    @pralhadkarhale6190 3 місяці тому +12

    सत्ता तुमच्यकडे अन मीडिया समोर शो करता. अन तिकडे मध्यस्थी करता

  • @Dada-iv7tj
    @Dada-iv7tj 3 місяці тому

    Great

  • @india2634
    @india2634 3 місяці тому +4

    अधिकारी माजलेत पगार जास्त आणि टेबल खालून पैसे खातात येवढे पैसे खातात की बुध्दी बंद पडली... यांची

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 3 місяці тому +4

    रवींद्र दादा मुंबई -गोवा हायवे आता तरी बनवा. कंटाळा आला, त्या अधिकारी वर्गाला, कॉन्टॅक्टराना असाच दम द्या? कारण त्यांना नोट मिळते. केवळ नाटक आहे. प्रोजेक्ट त्यांनी यांना मॅनेज केला आहे.

  • @babugawas9701
    @babugawas9701 3 місяці тому +1

    खायचे दात वेगळे
    अधिकारी मंडळीवर खापर फोडून नामानिराळे रहाण्याचा केविलवाणा प्रयत्न

  • @kailasdamane2704
    @kailasdamane2704 2 місяці тому

    परप्रांतियांना खरंच जमिनी विकू नका, आणि सर्व राजकारण्यांना विनंती आहे की वोटिंग chya फायद्यासाठी त्यांना रहिवासी करून घेऊ नका

  • @rohanjad651
    @rohanjad651 3 місяці тому +2

    निवडणुकीच्या तोंडावर साहेब....

  • @vivekgawas8456
    @vivekgawas8456 3 місяці тому

    काही करू शकत नाही हा बालकमंत्री.... कारण हे यांच्याच माणसाचे काम आहे हे

  • @PurushottamMayekar
    @PurushottamMayekar 3 місяці тому +2

    Chvan saheb brobar boltat

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 3 місяці тому

    मुंबई goa highway che kay

  • @vaibhavsolkar6101
    @vaibhavsolkar6101 3 місяці тому

    अशीच एकदा मुंबई गोवा महामार्गाचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांना पण धमकी दिलीत तर बर होईल,,
    नाही तर येरे माझ्या मागल्या😅😅

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 3 місяці тому

    भूमिपुत्रांनी नांगर आणि ट्रॅक्टर घेवून या तलाठी कार्यालय ,जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालय यांच्या अंगणात शेती करायला सुरवात केली तर?

  • @Jokerkihaveli3265
    @Jokerkihaveli3265 3 місяці тому +1

    Ias entry status 😂😂😂

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 3 місяці тому

    Ravindra Chavan he aaj ahet tar uddhya nahit pan collector kayam asanar.mhanun Chavanani Collecter padachi Shan rakhun bolave.tya padala Sanvidhanane pratishtha dileli ahe.pahije tar lekhi adesh dhyavet.

  • @sandeshkanade2808
    @sandeshkanade2808 3 місяці тому +2

    Good work saheb kokan che dalal ahe tyna kon support karte ahe Te pan baga

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Місяць тому

    पण पहिले तुम्ही मला सांगा तुम्ही मोठे आहे की ग्रामसेवक मोठे आहे का ते सही का देत नाहीयेत गवंडी कामाच्या फॉर्म वरती किती वेळा त्यांना सांगायचं किती वेळा ग्रामपंचायतीत जायचं किती वेळा सरपंचांना सांगायचं आणि सरपंच मानधन वाढवणार कशासाठी, वेदिका विठोबा घाडीगावकर

  • @shankarchendvankar152
    @shankarchendvankar152 3 місяці тому

    किशोर तावडे शोभते का हे तुम्हाला ?

  • @PurushottamMayekar
    @PurushottamMayekar 3 місяці тому

    Hdhi karyla phle sspd kara nttar chokshi kra

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 3 місяці тому

    kokani nagatie levalky yachi😢

  • @beliver123
    @beliver123 3 місяці тому

    Are magun hech lok yana support kartat😂

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 3 місяці тому

    paid nete