अतिशय मधूर आवाज, अतिशय मेलोडिअस खिळवून टाकणारी, सतत उत्कंठा वाढवत नेणारी रागाची बघत. भिजवून टाकणारी भावपूर्णता. श्रुती धन्य झाल्या. Uploading हार्दिक आभार व धन्यवाद.
राग अभोगी की की द्रुत बंदिश जो पण्डितजी गा रहे है "रात सखी साजन आये" यह बंदिश मुझे youtube पे कहीं नही मिली किसी गायक की अगर किसी और गायक की यह बंदिश हो तो कृपया बताएं। धन्यवाद
Very beautiful raag abhogi. Goes deep. Thanks for this upload.
.
अतिशय मधूर आवाज, अतिशय मेलोडिअस खिळवून टाकणारी, सतत उत्कंठा वाढवत नेणारी रागाची बघत. भिजवून टाकणारी भावपूर्णता. श्रुती धन्य झाल्या. Uploading हार्दिक आभार व धन्यवाद.
वा.... सर
अवीट गोडी... मजा आ गया भाई 👌👌👌🙌😊
यमन आणि कलावती पण कर रे अपलोड.
हा अभोगी अप्रतिमच आहे. कमालीचा सुस्पष्ट आवाज.. जबरदस्त !
तुला असंख्य धन्यवाद.
Apratim. Gayan.... Desi ani jog upload kara
Absolutely fantastic Panditji- love all your classical renditions. Would love to hear you more and more in the Classical Genre
राहूल जी अतीशय गोड राग अपलोड केल्याबद्दल धन्यवाद,कडकडे ना तर सरस्वती प्रसन्न आहे, खूप सुंदर,शब्द कमी पडतात 🎉
Blessed by Goddess Saraswati indeed
आवाज सादरीकरण सगळच अप्रतिम!
फारच छान !! उत्तम !!👌👌
अतिशय सुंदर राहुलजी विठ,ठल बरव अपलोड करा
खूप छान गोड राग अभोगी
Ati sunder Rahul sir
Vah re ustad
राहूल डोनदकर खूप खूप धन्यवाद.
🌺🙏🙏
Ap classical music he gaye sir ......u wil rock
Awesome 👍
Khupkhup khupkhup chan
Dhanywad rahulji.
good
🙏⚘️
अप्रतिम.
Ajun upload Kara video Ajit kadkade maulinche
Nice sir
Pls share lyrics of this bandish.
अजित सरांच मधुकंस अपलोड करा
राग अभोगी की की द्रुत बंदिश जो पण्डितजी गा रहे है "रात सखी साजन आये" यह बंदिश मुझे youtube पे कहीं नही मिली किसी गायक की अगर किसी और गायक की यह बंदिश हो तो कृपया बताएं। धन्यवाद
बड्याख्यालाचे शब्द share करा pls
धन्यवाद राहुलजी
राहुल खुप छान
गाणं समर्थाची कृपा 🙏🙏 धन्यवाद!
अप्रतिम
Ka tumhi classical sodla? Aaj tumhi top teen madhye asta bua!
क्लासिकल सोडलं?? कुणी सांगितलं? अजित भाई अजूनही मैफिलीत सुरुवातीला क्लासिकल गातात..
Aprtim vohis
Bhau navnathchi bhajan kar na load
अतिशय सुंदर दोन्ही बंदिश..अप्रतिम गायन/वादन
good