जळगांवही बुवा आले असतात समोर व त्यांची सेवा करण्याचा योग आला आहे. त्यावेळी उत्तम तबला वादक श्री. जयंत नाईक सर व बुवा यांचे शिष्य श्री. राजन भावसार यांचाही सहवास लाभला आहे. जीवन धन्य झाले आहे यांचे सहवासात. 🙏🏻🙏🏻🙏🏻
सुमारे १९६९ सालीं मी विद्यार्थी असलेल्या मुंबईच्या ग्रॕन्ट medical college मध्यें अभिषेकी बुवांच गाणं झालं होतं, जादूनें भारल्यागत मी झालों होतो.कारे ऐसी ची मनांतली जागा आजहि कायम आहे.
अप्रतिम ! फार पूर्वी रेडिओ वर ही भैरवी ज्योत्स्ना बाईंच्या आवाजातली ऐकलेली आठवते. बुवांच्या आवाजात सुद्धा तेवढीच सुंदर आणि सर्वशक्तिमान परमेश्वराला समर्पित अशी वाटते.
कां रे ऐसी माया । कान्हा लावली मला ।। क्षणभर सोडूनि दूर तुला । राहीना कसा जीव पहा । का रे सांग राजास ।। किती समयी जरी झाला अबोला जडतो का तरी छंद तुझा हा । ना जाणे कशी वेल्हाळा । झाली वेडी राधिका ।।
पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी बऱ्याच जुन्या नाट्य गीतांचे स्वतः गायन करून त्यांना पुनर्जीवन प्राप्त करून दिले आहे, फक्त स्वतः संगीत दिलेली गाणी गात न बसता जुन्या गाण्यांचा हा एक वेगळा शोध या प्रतिभावान कलाकाराने घेतला होता हे विशेष...!!!!
बुवांची भैरवी ही देखील एक मैफिलच असे... पं.अभिषेकींची आणि आयुष्यातली पहिली मैफिल १९७४ मधे ऐकली ...ती अजूनही मनात ,आठवणीतच नव्हे तर हृदयात आहे.विलक्षण ताकदीचे गायक.
Mindblowing mastery...absolute delight....now we know why Pandit Jitendra Abhisheki was held in such high high esteem by the legendary Jyotsnabai and the rest of her equally talented family
Feels like Panditji was always in divine musical bliss and we are allowed to partake of the divinity sometimes through his performances. Thank you 🙏 for making this available. It is ecstatic beyond words.
Agreed, I second you, you have summed up very appropriately. You get same feeling with pandit Jasrajji. I think their passion takes them only to HIM and one gets the feeling he is not singing for us but only to the devine
Thanks for sharing, Panditjee is living in our hearts through his Divine Music... Am a small person to comment on his music, but love him since so many long years and it will sustain forever...
Stupendous Bhairavi by the great and legendary Abhishekibua. Such Beautiful and melodious innovations could be managed by Buva only. May God Almighty bless his soul. Dr. Dilip S.Naik.
का रे ऐसी माया कान्हा लावीली मला...!!ध्रु!! क्षणभरी सोडूनी दूर तुला, राही न कसा जीव पाहा, का रे सांग राजसा..!!१!! किती समयी जरी झाला अबोला, जडतो का रे छंद तुझा, ना जाणे कशी वेल्हाळा, झाली वेडी राधिका..!!२!! 🙏😊👌👌 .
फार,फार,छान.
❤
❤🎉 पंडीतजींनी श्रीराधेची कृष्णा वरची ओतप्रोत भरलेली माया अप्रतीम अशा आर्जवी सुरांनी प्रकट केली आहे तीला तोड नाही केवळ नाद मधुर❤
जळगांवही बुवा आले असतात समोर व त्यांची सेवा करण्याचा योग आला आहे. त्यावेळी उत्तम तबला वादक श्री. जयंत नाईक सर व बुवा यांचे शिष्य श्री. राजन भावसार यांचाही सहवास लाभला आहे. जीवन धन्य झाले आहे यांचे सहवासात. 🙏🏻🙏🏻🙏🏻
बुवांच्या आवाजला तोडच नाही अतिशय सुंदर भैरवी .
जय श्री राधेकृष्ण 🙏🪷
दमदार गायकी. करुण आणि श्रृंगार रसाने भरलेली शब्दरचना, भैरवीचे स्वर. वा क्या बात है. अप्रतिम.
अप्रतिम अनुभूती. कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही. बुवांचे आर्त मधुर स्वर हृदयाला भिडतात. त्यांच्या ह्दयांतली वेदना किती सहजपणे पुरातून ओघळली आहे.
सुमारे १९६९ सालीं मी विद्यार्थी असलेल्या मुंबईच्या ग्रॕन्ट medical college मध्यें अभिषेकी बुवांच गाणं झालं होतं,
जादूनें भारल्यागत मी झालों होतो.कारे ऐसी ची मनांतली जागा आजहि कायम आहे.
एका खाजगी बैठकीत हे गाणे प्रत्यक्ष ऐकले होते व नंतर बुवांचे मास्टर.क्रूष्णांबद्दल आदरयुक्त भक्ती रसपूर्ण. विवेचन ! शब्दातीत.! पोस्टबद्दल धन्यवाद!
अप्रतिम ! फार पूर्वी रेडिओ वर ही भैरवी ज्योत्स्ना बाईंच्या आवाजातली ऐकलेली आठवते. बुवांच्या आवाजात सुद्धा तेवढीच सुंदर आणि सर्वशक्तिमान परमेश्वराला समर्पित अशी वाटते.
कां रे ऐसी माया । कान्हा लावली मला ।।
क्षणभर सोडूनि दूर तुला ।
राहीना कसा जीव पहा ।
का रे सांग राजास ।।
किती समयी जरी झाला अबोला
जडतो का तरी छंद तुझा हा ।
ना जाणे कशी वेल्हाळा ।
झाली वेडी राधिका ।।
Thanks for lisaning
धन्यवाद 🙏🪷
I have heard it so many times. But every time there are tears in my eyes!One of the best Bhairavis I have ever heard!!
हे दुर्मिळ गायन ऐकविल्याबद्दल मनापासून धन्यवाद।
पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी बऱ्याच जुन्या नाट्य गीतांचे स्वतः गायन करून त्यांना पुनर्जीवन प्राप्त करून दिले आहे, फक्त स्वतः संगीत दिलेली गाणी गात न बसता जुन्या गाण्यांचा हा एक वेगळा शोध या प्रतिभावान कलाकाराने घेतला होता हे विशेष...!!!!
अप्रतिम गाणे अप्रतिम विद्वान कलाकार होणे फार कठीण.
🌹🙏🌹दुर्गा केळकरांच्या आवाजाचे स्मरण झाले!!👌👌अभिषेकीबुवा तर “अप्रतिम”❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌵🍀🌵🍀🌵🌈🌿🌈🌸💚🌸💚🌸💚💚💚💚💚💚💚💚🌲💜💫💜💫💜💫💜💫💜💫💜💫💜
अप्रतिम.कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही.किती आर्त आणखी मधूर.
🌹🙏🌹👌राधा कृष्णाचे छायाचित्रे अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌈💜🌈💜🌈💜🌈💜🌈💜🌈💜🌈💜🌈🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸🌸🌸🌸🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🌿🌿🌿🌿🌿🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏
अप्रतिम आणि मधुर !
अतिशय सुंदर आणि दमदार गाणे... अप्रतिम... आणि निःशब्द होते... 🙏🙏
बुवांची भैरवी ही देखील एक मैफिलच असे...
पं.अभिषेकींची आणि आयुष्यातली पहिली मैफिल १९७४ मधे ऐकली ...ती अजूनही मनात ,आठवणीतच नव्हे तर हृदयात आहे.विलक्षण ताकदीचे गायक.
Mindblowing mastery...absolute delight....now we know why Pandit Jitendra Abhisheki was held in such high high esteem by the legendary Jyotsnabai and the rest of her equally talented family
Excellent
Only thing I can do is close eyes listen this devine voice and bow down
या पेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही....🙏🙏🙏
अप्रतिम!
Hon.Buva n che Gayan..swargiya Anand..Buva nna Sadar Naman..💐🙏
🙏🙏🙏 खूप खूप स्वर्गीय आनंद दिला!!
आतिशय सुंदर भैरवी.
Feels like Panditji was always in divine musical bliss and we are allowed to partake of the divinity sometimes through his performances. Thank you 🙏 for making this available. It is ecstatic beyond words.
I know I am kind of randomly asking but does anyone know of a good site to stream newly released series online ?
Agreed, I second you, you have summed up very appropriately. You get same feeling with pandit Jasrajji.
I think their passion takes them only to HIM and one gets the feeling he is not singing for us but only to the devine
Thanks for sharing, Panditjee is living in our hearts through his Divine Music... Am a small person to comment on his music, but love him since so many long years and it will sustain forever...
Stupendous Bhairavi by the great and legendary Abhishekibua. Such Beautiful and melodious innovations could be managed by Buva only. May God Almighty bless his soul. Dr. Dilip S.Naik.
बुवांचं हे भावपूर्ण भक्तीरसानं अोथंबलेलं पद ऐकतांना बम्हानंद टाळी लागली. गानमहषी"ना प्रणाम .
Thanks a lot Mukta ji for an upload of this fantastic Bhairavi
Best song, nicely presented by Hon'ble Jitendra Abhisheki Ji and thanks for posting....
Excellent! Perfect emotional expressions of words with rhythmic style of बुवा. No words to express pleasure .
What a support of Harmonium.!!! Very fine one of Panditjis composition. 👌
So soothing, bhaktiraspurna. Can't explain the joy while listening to the bhajan
I literally shade tears when I listen to the song. It is presented so beautifully by बुवा Abhishekiji.
राम कृष्ण हरि
🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
Thanks for posting it.
Pranaam Mama Guruji 🙏
Truly a Divine experience 🙏🙏
Great rendition Guruji..💕🙏👌👌
Bhairavee from Kone eke Kaalli, a play by M.G. Rangnekar, music by Master Krishnarao
का रे ऐसी माया कान्हा लावीली मला...!!ध्रु!!
क्षणभरी सोडूनी दूर तुला,
राही न कसा जीव पाहा,
का रे सांग राजसा..!!१!!
किती समयी जरी झाला अबोला,
जडतो का रे छंद तुझा,
ना जाणे कशी वेल्हाळा,
झाली वेडी राधिका..!!२!!
🙏😊👌👌
.
धन्यवाद
Excellent by all means.
Mind blowing Bhairavi...
अप्रतीम
one of my favorites from Jyotsna bai, but first time hearing by Buva..
Unique singer and unique presentation
No words....divine
वाह!
you made my day with this song !
Apratim !!!!
Very good .👍👍
I wonder why 27 folks disliked this gem!
अप्रतिम
Bahut khub
Excellent post.
ओढल्या पारंभ्या जरी शंभर पंथानी शंभरदा...
वाट का मळती मुळे होऊन कापुस मातीची...
Sundar
सुंदर आहे
👌👌👌👌
Nice raag
ताल कुठला आहे? मला तर ही भैरवी ठुमरी च्या अंगाने गायली असं वाटतं आहे.
दीपचंदी १४ मात्रा.
छान, खूप छान
सह कलाकारांची नावं समजु शकतील का कृपया.
या गाण्याचे शब्द असतिल तर इथे पोस्ट करावेत
वर दिले
अप्रतीम......हेच गाणे जोस्ना भोळे यांनी गाईले आहे
अगदी बरोबर!ते अधिक सुस्राव्य वाटते
ज्योत्स्ना बाईंच्या गाण्याची लिंक पाठवाल का?
@@ChandrakantPuri Mrs.Archana kanhere has also sung this with equal jest
👍
nice
Okk
Ahhhha ki gayaki
अशी गायकी होणे नाही.
भावप्रधान गायकी
अप्रतिम