बीडचा चिमुकला झळकणार प्रसिद्ध मालिकेत,आई वडिलांबरोबर गप्पा ! | Sairaj Kendre | Appi Aamchi Collector

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 57

  • @kirangotad1244
    @kirangotad1244 7 місяців тому +21

    साईराज खुप गोड आहेस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत, अशी बाप्पा कडे प्रार्थना ❤❤

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 6 місяців тому +3

    एवढ्या लहान वयात सुंदर काम करतो आहे पुढच्या वाटचाली साठी साईराज ला हार्दिक शूभेच्छा

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 7 місяців тому +15

    साईराज असाच राहिला पाहिजे इनोसंट नाहीतर बालकलाकार मोठ्या मुलांसारखे वागतात.

  • @jayashreesugandhi4520
    @jayashreesugandhi4520 7 місяців тому +6

    साईराज खूप भारी आहेस सगळे मनोकामना पूर्ण होवो

  • @manisha6293
    @manisha6293 7 місяців тому +11

    खुपच गोड साईराज 👌👌🍫
    फक्त पालकांना विनंति, त्याला आहे तसा निरागस असु दया..हुशार आहे, गुणीआहे, प्रसिद्धीची हवा तुम्हाला,किंवा त्यालाही नका लागु देऊ...आज आहे तसेच तुम्ही राहा..खुप खुप शुभेच्छा

  • @GovindBade-wd3kh
    @GovindBade-wd3kh 5 місяців тому +3

    शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तसच ❤❤❤ आई वडिलांची शिकवण खूप छान आहे ❤❤

  • @PoojaMahadik-g3n
    @PoojaMahadik-g3n 6 місяців тому +9

    अमोलला किडनॅप करणारे मालिकेत साईराजचे खरे बाबा आहेत ना?पाळण्यात पाय दिसतात तसे ह्या बाळाचे आहे. त्याच्यामध्ये हे उपजत आहे. तुम्ही त्याला छान साथ देता. Love u Simba ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @gauravmahalle1626
    @gauravmahalle1626 6 місяців тому +1

    All the best for your future life cute साईराज..❤

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 2 місяці тому

    Sairaj खूप chhan aahe खूप गोड आहे नाव पण खूप chhan aahe

  • @Jyotighevade126
    @Jyotighevade126 5 місяців тому

    खुप गोड साईराज ❤ खुप खुप शुभेच्छा बेटा तुला ❤

  • @Bhaktissp
    @Bhaktissp 7 місяців тому +8

    प्रत्येक जण आपल्या मुलांना फेमस झालेले बघायचं असतं पण दुसऱ्यांच्या नाही ,मग दुसऱ्यांना शिकवतात की लहान मुलांना शाळा शिकवावी , किवा हा मुलगाच आई वडिलांना सांभाळतो ह्या comments करणारे स्वतः दुसऱ्या वर जळतात ते कशे आयुष्यात पुढे जाणार फक्त जळत च राहणार

  • @किशोरचवरे-ध9ड
    @किशोरचवरे-ध9ड 6 місяців тому +1

    थँक्यू साईराज

  • @अनुराधादगडे
    @अनुराधादगडे 7 місяців тому +4

    भाकर वा॑गभाजी खर आहे आम्हाला पण खुप आवडते साजरा ❤❤

  • @rajkumarchorghade2912
    @rajkumarchorghade2912 6 місяців тому +1

    खुप छान आहे मूलगा व त्याचा अभिनय,,, माझा पण मूलगा असाच आहे.., त्याचे विडीओ Rajkumar chorghade ya यु ट्यूब, मोझ, फेसबुक, वर आहेत

  • @poojadeshmukh3127
    @poojadeshmukh3127 7 місяців тому

    Congratulations beta for your future success life God bless you with your good health and happiness always in your life beta ❤❤❤

  • @laxmanlatpate9068
    @laxmanlatpate9068 3 місяці тому

    हार्दिक अभिनंदन

  • @rupalivankundre3142
    @rupalivankundre3142 7 місяців тому +3

    So sweet and lovely Sairaj❤

  • @kirankadam1567
    @kirankadam1567 7 місяців тому +6

    मुलाच बालपण हिरावून घेत आहात...एक गाण वायरल झाले..तर तुमच्या डोक्यात हवा गेली प्रसिद्धी चि....

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 2 місяці тому

    डायलॉग कसे learn करतो हा

  • @shobhakatkarexperiment3360
    @shobhakatkarexperiment3360 7 місяців тому +3

    खूप छान आवाज आहे एक्टिंग पण छान करतो भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा या क्षेत्रातच खूप मोठा हो लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 Місяць тому

    खूपच goad aahe sairaj

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 7 місяців тому +21

    हे संतूर आईबाबा आहेत का??😂Just kidding छान आहात तिघेही आणि अमोल (साईराज) तर लय भारी😍😍👌👌.

  • @pirajiwathore9673
    @pirajiwathore9673 7 місяців тому

    साईराज खुप छान एकटिंग करतोय बाळा तु मी तुझी मालिका आवडीने बघतो मी बुलढाणा

  • @TruptiGodse
    @TruptiGodse 7 місяців тому +3

    So cute sai raj

  • @shailalokhande7840
    @shailalokhande7840 7 місяців тому +2

    Simba एकदम भारी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 7 місяців тому +7

    हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक बालकलाकार खूप गाजले पण भविष्यात त्यापैकी फारच कमी पुढे आले. काहींची तर भविष्यात दयनीय अवस्था झाली. म्हणून केवळ अभिनयावर अवलंबून न राहता शिक्षणाला अधिक महत्त्व देणे आवश्यक.

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 Місяць тому

    डायलॉग कसे पाठ करतो

  • @SurekhaMeshram-y8q
    @SurekhaMeshram-y8q 7 місяців тому

    Sairaj khupch God aahe

  • @fulchandsirsat9704
    @fulchandsirsat9704 6 місяців тому +1

    ह्याला आता पहिला शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. कारण शिक्षण हे तिसरा डोळा आहे.

  • @SushamaKulkarni-m2e
    @SushamaKulkarni-m2e 7 місяців тому

    Khup chaan sai

  • @hemlataraut5107
    @hemlataraut5107 7 місяців тому

    Very Very nice Sai raj❤❤❤❤

  • @RajkumarAghrwal
    @RajkumarAghrwal 7 місяців тому

    Nice sairaj❤❤❤

  • @smrutighag7952
    @smrutighag7952 7 місяців тому +1

    So cit sai raj all the best. 🌹🍫

  • @sunilsabale-y9r
    @sunilsabale-y9r 5 місяців тому +1

    शाळेत जाऊन काय करणार जास्तीत जास्त नोकरीला लागणार,नोकरी पेक्षा छान करिअर निवडलेलं। आहे ..तो जेव्हा 18 वर्षाचा होईल तेव्हा तो 100 वर्ष पुढे गेलेला असेल ,कौशल्य आणि पैसा दोन्ही। कमावणार,
    चुकीच्या कंमेंट करणाऱ्यासाठी बोललो आहे...

  • @rupalichemte1926
    @rupalichemte1926 6 місяців тому

    Kiti god ahe ❤

  • @SunitaShelar-mm7pg
    @SunitaShelar-mm7pg 7 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @indiansyndicate6881
    @indiansyndicate6881 6 місяців тому

    Ganesh Kendre Maja Best Friend ❤

  • @rupalichemte1926
    @rupalichemte1926 6 місяців тому

    Age kiti aje

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 7 місяців тому +5

    त्याला अजून हवं तसं या क्षेत्रात काम करायची तयारी दिसतं नाही आहे,भाषा ही स्पष्ट प्रभावी जमत नाही आहे जणू त्याच बालपण हरवलं जातं की काय असं वाटतें... पालकांनी हे लक्षात घ्यावं...

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 7 місяців тому +2

    साईराज.. 🥰🥰🥰

  • @snehalsutar561
    @snehalsutar561 7 місяців тому +2

    ❤😍😊👌👍

  • @aratipagar5272
    @aratipagar5272 7 місяців тому +7

    Myra che aai baba khar bolale ki konatahi balkalakar yeu de lok asech bolnar.....Aho pn balkalakar shivay serial kiva film la maja yeil ka.....Balkalakar havech.....Khi balpan vaigare harvat nhi ulat kalagunna waaw milato tyanchya ni thod vegal khitari kel mhanun mul khush rahatat

  • @sunitapadme1917
    @sunitapadme1917 7 місяців тому

    Khupach basks awaz ajibat kahich Samjat nahi

  • @SushamaKulkarni-m2e
    @SushamaKulkarni-m2e 7 місяців тому +2

    Vvanjaryach pilu bhakaricha magnar

  • @shardabomble4974
    @shardabomble4974 7 місяців тому

    ❤😮😊😂

  • @Smith771
    @Smith771 7 місяців тому +2

    Kai bolto khi samjatch nhi
    Thoda clear bolnara gyala pahije hota mulga. Tya mude serial baghaichi icha ch hot nhi

    • @SmitaThorat-s8m
      @SmitaThorat-s8m 7 місяців тому +5

      Chota ahe to khup....hoil ch na sudharna....kahi lok tyachya mule serial baghayla laglet

    • @Smith771
      @Smith771 7 місяців тому +1

      Kahich kadat nhi tyacha. Ani he mich nhi tar khup loka manat ahet. Tumi Zee Marathi channel chya appi amchi collector chya promos madhle comments vacha.
      Khich kadat nhi tar kai phayada baghun

    • @aarti106
      @aarti106 5 місяців тому

      @@Smith771 tyche dialog barobar nahit evdi lahan mule ase kahihi bolat nahit ya age madhe

    • @Smith771
      @Smith771 5 місяців тому

      @@aarti106 ha tech tar

  • @dr.pratu07
    @dr.pratu07 7 місяців тому +2

    स्केड्युल नाही दीदी sheduld असत @Reporter

    • @shreeganesha172
      @shreeganesha172 7 місяців тому +3

      स्केड्युल is correct... Its updated word... Shedule nhi

    • @smurtidessai1552
      @smurtidessai1552 7 місяців тому

      Kup chhan sair a❤

    • @priyalokare6651
      @priyalokare6651 7 місяців тому +1

      तीच बरोबर आहे