कोकणात लग्नामध्ये सोबने पाडण्याचा कार्यक्रम - वाडीतील सर्व लोक एकत्रित येऊन करतात सर्व कामे - Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2021
  • कोकणात लग्न म्हटले ना कि खूप साऱ्या परंपरा आहेत. लग्नाच्या अगोदर वाडीतील सर्व लोक एकत्र येऊन लग्नाला लागणाऱ्या लाकडासाठी आंब्याची एखादी फांदी तोडतात, याच दिवशी भात दळून आणतात. सर्व तांदूळ साफ केले जातात मग सर्व आटोपून एकत्र जेवण केले जाते. या सर्वाला सोबन पाडणे बोलतात.
    #KonkanMarriage #KonkanWedding #Kokan
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    UA-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
    Work hard! Stay Positive !!

КОМЕНТАРІ • 263

  • @harshdashigwan2130
    @harshdashigwan2130 3 роки тому +4

    सतरा वर्षांपूर्वी माझ्या लग्नाची पण अशीच सोबण फोडणी तांदूळ भरडणे झाले होते खरच मित्रा त्या दिवसाची पुन्हा आठवण करून दिली डोळे भरुन आले आता जग खूप बदल रे किती हि केले तरी गरीबीत जी मजा होती ना ती नाही राहिली जुन्या आठवणींना उजाळा दिला Thinks Agn

  • @vinaysalunke9161
    @vinaysalunke9161 3 роки тому +4

    कोकणची माणसं साधी भोळी काळजत त्यांच्या भरली शहाळी🌴🏞️🌴

  • @khagendrabawankar2399
    @khagendrabawankar2399 2 роки тому +1

    आपल्या महाराष्ट्रातील खरी जीवनशैली 🥰

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому +7

    गावाकडची माणसे मनाने खूप छान आहे एकञ येवून प्रेमाने कामे करतात रानमेवाही खायला मिळाला शाळा मस्तच व सुंदर व्हिडिओ 👆👌👍

  • @sanjayjadhav27611
    @sanjayjadhav27611 3 роки тому +6

    गावी वाडीतील सर्व माणसे आपल्या घरचेच हे कार्य आहे असेच समजून सर्व कामासाठी एकत्र येतात. पंगती मध्ये पहिला मान स्त्रियांना दिला जातो हे आपल्याकडचे वैशिष्ट्य आहे. गंग्या भाऊचे लग्न आपल्या पंचक्रोशीत गाजणार बहुतेक. छान विडिओ.

  • @anilgholap1318
    @anilgholap1318 3 роки тому +3

    🌴कोकणातील माणसं एकमेकांना जीव लावतात.🌿जिवापाड प्रेम करतात.☘हेच तर कोकण संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. 🍀खुपच छान छायाचित्रण झाले आहे.🍁खरंच अविनाश तुझ्या गावाकडे यायला पाहिजे.🌾अनिल घोलप. 🐬

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 роки тому

      धन्यवाद ❣️हो नक्किच या सर्व शांत झाले की. काळजी घ्या

  • @latagaikwad429
    @latagaikwad429 3 роки тому +1

    कोकण संस्कृती सलाम.रुढी
    परंपरा लोक मानतात एकत्र येऊन आनंद घेतात.खूप छान वाटले.

  • @rashmibhosle379
    @rashmibhosle379 3 роки тому

    Tumchya barobar gavatlya mulanche p.koutuk sarvani millun kam kelat .khup khup chan👏👏👏👏

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 роки тому +1

    आमच्या कडे पण अशीच भावकिमधील मानस एकत्र येऊन काम करत असतात ❤️👍👍👍

  • @arpitaghawali886
    @arpitaghawali886 3 роки тому +4

    अविनाश गावच्या लग्नाची मज्जाच वेगळी असते. पुर्वी चून धुने,भात घिरडणे ,वडाची पाने आणुन पत्रावळी लावणे हे सगळे घरीच केली जायची .सगळे जण एकत्र येऊन केलेल्या कामाची मज्जा वेगळीच असते खूप दिवस झाले जुन्या आठ्वणी जाग्या झाल्या.

  • @dipakkaranjkar7141
    @dipakkaranjkar7141 3 роки тому

    गावाकडची मजा वेगळीच असते खूप छान व्हिडीओ दादा

  • @sachinb6476
    @sachinb6476 3 роки тому +1

    सोबन काढणे व एकत्र येऊन काम करण ही प्रथा गावच करु शकतो. शहरात नाही
    तुझ्या भावाला अभिनंदन लग्नाचे 🙏

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 роки тому +12

    अवि दादा यास वंदन...!!🙏🙏
    👍 सोबने आणि फांद्द याविषयी छान माहिती सांगितली तथा मी इथे नक्कीच असे म्हणीन की या चित्रफीत कारा ने अप्रतिम अचूक वैशिष्टयपूर्ण शब्दात प्रत्येक वेळी अतिशय अभ्यासपूर्ण रित्या कोकणातील निवळी तथा निसर्गातील पदर पैलू आणि कंगोरे दाखविण्याचा नितांत सुंदर प्रयत्न किंबहुना त्याबाबत समर्पक विवेचन दिले आहे. म्हणूनच सदर चित्रफीत संस्मरणीय अशीच.
    ऐंशी चे दशकात विक्रम गोखले यांच्यावर चित्रित गाणे आणि त्यामध्ये निसर्गाची स्तुती वर्णित केलेली पाहता आली होती.
    त्या काही काव्य पंक्ती सदर चित्रफीत कारसाठी लिहिणे क्रमप्राप्त ठरते कारण हा ही चित्रफीत कार निसर्गाचे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सौंदर्याचे दिलखुलास कौतुक नेहमीच करतं असतो. इथे विक्रम गोखले यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही छटा
    नक्कीच अवि दादा मध्ये पाहता आल्या म्हणून हे गीत...आणि काही पंक्ती
    ❤️हिरवळ ही मुक्या मनाची
    पांघरते शाल उन्हाची
    झाड डोलते हळू पात बोलते
    फांदी वरी कुहुकुहू गाणी ❤️
    ❤️हुंदडती गाय वासरे
    बागडती चिमणी पाखर
    मुला फुलाची अशी चिला पिलाची
    दुनिया ही भाबडी अडाणी ❤️
    ❤️असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 роки тому

      खूप धन्यवाद. आपल्या परंपरा अशाच राहिल्या पाहिजेत यासाठी थोडा प्रयत्न

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому +2

    खूप चांगली प्रथा आहे. ह्यामुळे लग्नघराचा भार हलका होतो 🙏🙏🙏🙏🙏

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 роки тому +3

    वाडीतील मंडळीनी एकत्र येऊन आपलेच म्हणून काम केले ... छान वाटले.... 👍

  • @nareshsawant5012
    @nareshsawant5012 3 роки тому +1

    Khupch sundar athavanitil aaplya koknatil aapulki japnarya lokancha aani sundar ashya gavch darshan karun dilas bhava kharach thanks🌴🌴👌👍

  • @zainuddinshaikh5125
    @zainuddinshaikh5125 3 роки тому

    काही दिवस चालणारी लगबग ,गावातील लोकांचा सहभाग,रीती रिवाज जपणारी माणसं बघून मन प्रसन्न झाले. 👌

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 3 роки тому

    एक मेका साह्य करू ....अवघे धरू सुपंथ....खूप छान ...

  • @prakash9782
    @prakash9782 3 роки тому +1

    सोबण्याचा कार्यक्रम जोरदार फार मजा आली 😊😊😊👌👌👌

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 роки тому

    तुझा व्हीडीओ बघायला आनंद आहे.गावी लग्नाची मज्जा काही औरच. पण आज आपला गोष्ट कोकणातली यू ट्यूबर्स अनिकेत रासमचे आजोबा वारले ती बातमी ऐकून वाईट वाटलं.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 роки тому

      हो वाईट झाले. बोललो अनिकेत जवळ

    • @aartisawant4866
      @aartisawant4866 3 роки тому

      @@KokankarAvinash
      धन्यवाद, असेच एकमेकांना साथ देत राहायला पाहिजे.

  • @vilasvilas964
    @vilasvilas964 3 роки тому

    खूप छान अविनाश गावी लग्नाची मजाच वेगळी असते खूप छान मस्त वाटल विडोओ बघुन

  • @arpanabetkar2122
    @arpanabetkar2122 3 роки тому

    लग्नकार्यात एकत्र येऊन काम करण्याची प्रथा ही गावामध्ये खूप छान प्रकारे दिसून येते ,तुमची विडिओ पाहून आम्हाला गावाला आल्या सारखे वाटतं(आमच गाव-शेनवडे, बेटकर वाडी) आणि एक सांगावस वाटत की आम्ही तुमच्या "निवळी" गावात येऊन गेलोय कारण आमची सख्खी भाची कुवळेकर कुटुंबात दिली आहे (सौ. शामल राजेंद्र कुवळेकर)आम्हाला तिच्या घरी गेल्या सारख वाटत. तुम्ही असेच नव नवीन विडिओ बनवत रहा....

  • @amrutajadhav881
    @amrutajadhav881 3 роки тому +2

    Nashibvan ahat apan .Asech Anandi raha.Amhala pan gavi gelyacha feel ala.Gavachi sanskruti 1 no.

  • @mahadevbadade8060
    @mahadevbadade8060 3 роки тому +1

    Nice video ahe bhava

  • @virajbhalekar6618
    @virajbhalekar6618 3 роки тому

    छान व्हिडिओ, हीच आपली संस्कृती

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 3 роки тому

    हा प्रकार मी पहिल्यांदाच बघितला.खूप छान.

  • @rudralilandgevlog8550
    @rudralilandgevlog8550 3 роки тому +1

    अविनाश लय भारी 👍

  • @kavitadeshmukh9906
    @kavitadeshmukh9906 3 роки тому

    खूप छान...आजचा व्हिडिओ खुप आवडला .

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 3 роки тому

    खूप छान विडीओ आणि प्रत्येक गावाची वेगवेगळ्या परंपरा बघून छान वाटतं.

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 3 роки тому +1

    कोकणात खूपच छान जुन्या परंपरा जपल्या जातात nice video

  • @pravin1122
    @pravin1122 3 роки тому +1

    सोबणे काढण्याची पद्धत कोकणात फारच अनोखी आहे.

  • @vaibhavpawar3260
    @vaibhavpawar3260 3 роки тому

    Khup Chan 😃

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 роки тому

    khup chan vlog.....samajik bandhilaki....aani ekjut pana ha gaavat ch baghayala milato.....gaavatil sarv mandalina salaam...🙏🙏👍👍👌👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @leenathakare1820
    @leenathakare1820 3 роки тому

    Khup chaan ahe kokan sundar...

  • @vikastupe2203
    @vikastupe2203 2 роки тому

    लै भारी भाऊ ❤️

  • @madhurinagpure6154
    @madhurinagpure6154 3 роки тому

    Chhan karyakram..
    Mastt vlog👌👌🦋
    Keep it up 🦋🦋

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 3 роки тому

    अविनाश तु कोकणातील पारंपारिक लग्न पध्दत विडिओ च्या माध्यमातून दाखवितोस खूप छान तुला शुभेच्छा आईला नमस्कार धन्यवाद

  • @kalpanaabhang2960
    @kalpanaabhang2960 3 роки тому +1

    खुप छान वाटले लग्नाची लगबगपाहून

  • @vijaykokare1316
    @vijaykokare1316 9 місяців тому

    Awesome👍👏😊 video🎥 fantastic🤘😝🤘

  • @rosycunha9671
    @rosycunha9671 3 роки тому

    Nice all busy helping eachother.all show so much love god bless 🙏

  • @sandipchavan5222
    @sandipchavan5222 3 роки тому

    Khuph chann

  • @sandeshsurve2854
    @sandeshsurve2854 3 роки тому

    Nice Avinash

  • @vinaylendghar8802
    @vinaylendghar8802 3 роки тому

    मस्त आहे अविनाश

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 роки тому

    Khup Chan👍👌

  • @ganeshsasane6396
    @ganeshsasane6396 3 роки тому +1

    वाडीतील सर्व मंडळी खूप छान काम करीत आहे एकजुटीने मदत करतात

  • @nileshmhatre2923
    @nileshmhatre2923 3 роки тому +2

    माझ्या गावी पूर्वी अशे सोबणाचे कार्यक्रम होत असत पण आत्ता नाही होत. तू लकी आहेस तुझ्या अजून असे कार्यक्रम होतात 👌👌👌

  • @gauripujare7375
    @gauripujare7375 3 роки тому

    Mast. June diwas athvale. Gavi lagnala khupch majjamasti aste v sarv jan aaplyala khup madat hi kartat . Mumbai peksha gavi lagnala khup majjamasti aste

  • @vaishalibhavsar1166
    @vaishalibhavsar1166 3 роки тому

    Kup chan mala aavdl karvand vala video

  • @ganeshmatal4980
    @ganeshmatal4980 3 роки тому

    Ajun khup gramin pratha japlyat chan vatal .

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 3 роки тому

    छान माहिती दिलीस.

  • @gurunathanbhavane5476
    @gurunathanbhavane5476 3 роки тому

    खुप छान आहे👌

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 3 роки тому

    Khub Chan Vlog Avinash Dada. TC

  • @user-tt9kt1yb4e
    @user-tt9kt1yb4e 3 роки тому +3

    जूने दिवस आठवतात. मस्तच विडीयो केलास

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 3 роки тому +1

    गावकी भावकी च्या परंपरा या जपून त्या कायम स्वरूपी व्यवस्था ठेवणं कठीण आहे. कारण आता या गाणी महना-यांना, कामं करणारी यांना शोधावं लागतं. पहीले पुढाकार घेणारे होते.
    👌

  • @vishwasgavatade2921
    @vishwasgavatade2921 3 роки тому

    Mast avinash .

  • @pratikmhatrepm6465
    @pratikmhatrepm6465 3 роки тому

    Bhari bro❤️

  • @hareshdivekar6993
    @hareshdivekar6993 3 роки тому

    Mast👌👌👌👌

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 3 роки тому +1

    पंगतीत बसून जेवायला खूप मजा येते.

  • @lakhankamble6826
    @lakhankamble6826 3 роки тому

    Mst video banvtoes bhai mst te gavakdch vatavaran, gavakakdch calture, ti lokanchi apulaki Prem great Bhai 👍👍👍👍👍

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 3 роки тому

    छान आहे गाव व्हिडीओ छान आहे मज्जा येते गावी..गावीच बरे.

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 роки тому

    छान वाटले बघुन

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 роки тому

    Khup Chan srvjan eiktr yeun kam kratat nice video

  • @anuradhasarode2068
    @anuradhasarode2068 3 роки тому +3

    Khup miss karate mi ase diwas chan hota video

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 3 роки тому

    Mast 👌

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 роки тому

    Chan hota video

  • @dangenikhil2385
    @dangenikhil2385 3 роки тому +1

    Mast..

  • @siddheshmodak4662
    @siddheshmodak4662 3 роки тому

    Totally appropriate your effort dude ...paripurn vatli video

  • @sontoshdait6789
    @sontoshdait6789 3 роки тому

    दादा तुमची मस्त एक जुट आहे
    आमच्या लांजा ला थोडी वेगळी पद्धत आहे पण लय भारी

  • @amrutarane3575
    @amrutarane3575 3 роки тому

    Mast dada

  • @_shravani_mestry_vlogs_
    @_shravani_mestry_vlogs_ 3 роки тому

    तुम्ही गावी खूप मजा करत आहे छान वाटते बघून 🥰

  • @user-dc1hz5mx8m
    @user-dc1hz5mx8m 3 роки тому

    खुप छान ह्विडिओ

  • @avinashhake9332
    @avinashhake9332 3 роки тому

    खुप छान अवि.

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 3 роки тому

    Khup chan bhava👌👌👌👍👍👍⛳🌴♥️♥️⚓

  • @joshijihilight7854
    @joshijihilight7854 3 роки тому

    Lay bhari 👍

  • @abhishekdingankar4525
    @abhishekdingankar4525 3 роки тому

    खूप छान होता विडिओ

  • @ashashirodkar3235
    @ashashirodkar3235 3 роки тому

    Super video 👍👌👌👌

  • @sanjaykokare5596
    @sanjaykokare5596 3 роки тому

    खुप छान

  • @kamleshdhote8959
    @kamleshdhote8959 3 роки тому

    Super video🙏🙏

  • @akashmhatre5986
    @akashmhatre5986 3 роки тому

    Chan

  • @chitragokhale9176
    @chitragokhale9176 3 роки тому

    Khup mast hota vlog.tumchya gavachya paddhati baghayala milalya.

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 3 роки тому

    वा: अविनाश..भाऊ ओरिजिनल चालिरिती..खूप मजा येते लग्नाच्या अगोदर आमच्या लांजा यैथे पण अशीच पध्दत होती पण आता कूठे दिसत नाही. कैरी खाणे थोडा गूळ टाकून मजा येते..Enjoy..

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 роки тому

    छानच विडयो

  • @vinayakkolte6072
    @vinayakkolte6072 3 роки тому +1

    Childwood memories revived again.

  • @aniketchachle3567
    @aniketchachle3567 3 роки тому

    मस्त

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 3 роки тому

    Mast👌👌

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 3 роки тому

    Chan video

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 3 роки тому +1

    Very nice volg bro and take care Corona

  • @namratakadam5099
    @namratakadam5099 3 роки тому

    Lay bhari

  • @sanjaybirhade2552
    @sanjaybirhade2552 3 роки тому

    Chhan

  • @aartikadam6000
    @aartikadam6000 3 роки тому

    Mast video

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 3 роки тому +1

    Khup Chan watl AVI Dada ha video baghun lahan pan che diwas aathwle mast ekdum bhari...asech nehmi video upload kart raha AVI Dada

  • @akankshakarambelkar7798
    @akankshakarambelkar7798 3 роки тому

    Nice👌

  • @rajendraurankar6136
    @rajendraurankar6136 3 роки тому +1

    Tumche video chan astat karan lockdown mule Gavi jau shakat nahi te tumhi darshan Karun dila thanks

  • @dineshanerao4422
    @dineshanerao4422 3 роки тому

    Good activity Mitra.

  • @sameerdudaye4361
    @sameerdudaye4361 3 роки тому

    Nice video 👌

  • @akshaykoliphotography1837
    @akshaykoliphotography1837 3 роки тому

    Nice 👌

  • @ravindrabarhate2116
    @ravindrabarhate2116 3 роки тому

    Nice video

  • @pritithale4536
    @pritithale4536 3 роки тому

    शुभ संकाळ दादा

  • @nileshraut5939
    @nileshraut5939 3 роки тому

    mast