कोकणात भाजावळ कशी करतात ? भाताच्या रोपांसाठी जमीन पोषक बनवण्याची पद्धत - Shetichi Bhajaval : Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • गावाला शेतीच्या कमला सुरवात झालेय. एप्रिल महिना संपत आला कि शेतीच्या कामाला जोर येतो. आता कोकणात सर्वीकडे #भाजावल करायला सुरवात झाली. पेरणीसाठी पोषक जमीन व्होवी म्हणून भाजावलं केली जाते. भाजवळ करण्यासाठी २ ३ दिवस जातात. या जागेवर मग पेरणी केली जाते आणि भाताची रोपे घेतली जातात.
    #KokanFarming #KonkanFarming #RiceFarm
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    UA-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
    Work hard! Stay Positive !!

КОМЕНТАРІ • 423

  • @kk846
    @kk846 3 роки тому +63

    मयुरी वहिनींना खरंच मानलं पाहिजे, सगळीकडे खुप छान प्रकारे ऍडजेस्ट होतात. आणि mumbit राहून पण गावची काम आवडीने करतात. 👍👍👍

  • @sachinmahadik844
    @sachinmahadik844 3 роки тому +3

    मयुरी वहिनींना मानले पाहिजे मुंबईत राहुन सुध्दा गावची शेतीची कामे आवडीने करते. खरच आवि तुला खुप समजुदार बायको भेटली. आताच्या मुली क्वचितच मयुरी वहिनींसारख्या भेटतात.भावा तु खुप नशीबवान आहेस

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 3 роки тому +34

    अविनाश तुझी आई खूप कष्टाळू आहे.सांभाळ तिला.मयुरी एकदम मस्त मुंबई च्या पोरींना गावची काम येत नाही असं सगळे बोलतात पण तू दाखवून दिलंस की आम्ही हे पण करू शकतो.नेहमी हसत असते

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 3 роки тому +10

    मयुरीला खूपच उत्साह आला आहें. गोड मुलगी आहें. ती तुला नक्कीच उत्कर्षांकडे नेईल.👍👍👍👍👍

    • @rekhaparekar3918
      @rekhaparekar3918 3 роки тому

      अविनाश तुझ्या आईच्या कष्ट करण्याला तोड नाहीं अपार कष्ट आहेत तिचे. तिला नमस्कार सांग आणि मयुरी पण खुशीने शिकतेय. व्हिडीओ खूप छान माहिती पूर्ण बनवला आहेस.आवडला.

  • @diptigurav1594
    @diptigurav1594 3 роки тому +10

    बरोबर आहे दादा तुझ आपण जरी मुंबईला राहत असलो तरी गावची काम यायला पाहिजे आपण शेतकर्यांची मुल आहोत .

  • @ravindrabarhate2116
    @ravindrabarhate2116 3 роки тому +24

    आई ची माया आहे भाऊ तुमच्यावर

  • @rakeshkalamkar8855
    @rakeshkalamkar8855 3 роки тому +3

    तुझे वीडियो बघायला खूप आतुरता असते ....तुझे वीडियो बघुन मला सुद्धा माझे गावातील दिवस आठवतात..कोकणातील जिवन साधे असते, पण खूप समाधानाचे आणी आपुलकीचे असते..! तुझ्या आईला बघुन मला माझ्या आईची आठवण येते ...ती सुद्धा तुझ्या आई सारखी साधी आणी शांत आहे ....तुला मनापासुन शुभेच्छा अवी

  • @urmilabane2566
    @urmilabane2566 3 роки тому +16

    Mayuri chaan always smile face

  • @Tanaya0611
    @Tanaya0611 3 роки тому +17

    आज तुझ्यामुळे खुप वषाँनी भाजावळ बघायला मिळाली.
    खुप धन्यवाद.

    • @aastha6211
      @aastha6211 Рік тому

      Mala pn..gavi astana mi sagli kam aai sobat karayche.....kashtach kam aahe ..pn jevha mehntich फळ मिळत tevhacha aanand gagnat mavat nahi..

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 3 роки тому +10

    जे आहे. जस आहे. तसेच दाखवतोस. हे फार म्हत्वाच , कुठलाच बडेजाव नाही. आमच्याकडे भात शेती होत नाही. माञ तुझे सर्वच व्हिडीओ आवडतात.

  • @sontoshdait6789
    @sontoshdait6789 3 роки тому +32

    दादा तुझी आई खूप मेहनती आहे आईला नमस्कार सांग

  • @sharadutekar
    @sharadutekar 3 роки тому +3

    हे सुख इतर सगळ्या सुखा पेक्षा मनाला खूप शांती देऊन जात. मित्रा तू खूप नशीबवान आहेस तुझी बायको हसत हसत ही सर्व काम करते. आईची आणि बायकोची काळजी घे.

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 3 роки тому +2

    तुझ्या या व्हिडिओ मुळे लहानपणीची आठवण झाली, उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचो तेव्हा अशी शेती ची कामं करायचो,आता आमच्या गावी कोणीही शेती करत नाही, तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात, आई खूप कष्टाळू आहेत, तीची सदैव काळजी घ्या, मजेत रहा, काळजी घ्या. 🙏👍👍👍

  • @QualityTimewithPrasad
    @QualityTimewithPrasad 3 роки тому +18

    खूप छान विडिओ आहे अविनाश, जगातील सर्व सुख एकीकडे आणि कोकणातील जीवन एकीकडे ...अप्रतिम ❣️

  • @flightindiapune4288
    @flightindiapune4288 3 роки тому +10

    Your wife Mayuri is really very cooperative.very cute

  • @MultiMayur22
    @MultiMayur22 3 роки тому +3

    खुप मस्त वाटलं भाजवणीचा व्हिडिओ बघून, जुन्या आठवणी मध्ये रमलो, आपल्या कोकणात खूप जास्त मेहनत घ्यावी लागते सुपीक शेतीसाठी, तुमचा साधेपणा भावतो मनाला ....Thanks Avinash

  • @monalipatil1968
    @monalipatil1968 3 роки тому

    मयुरी आणि तुझी जोडी खूपच छान,मयुरी खूप छान बोलते आणि smile छान, तू पण छान explain करतो

  • @suryakantdude5957
    @suryakantdude5957 3 роки тому +9

    अवि दा तुझं हे शेतीच काम बघून जाम मजा आली आणि अजून ज्यांना ही काम माहीत नसतील ते ही उत्साही झाले असतील शेतीची कामे करायला

  • @sahiljadhav385
    @sahiljadhav385 3 роки тому

    एक नंबर दादा तुझी भाजावल झाली आहे .
    तुझ्या शेतात एक गवताची काडी सुध्दा होणार नाही .

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 3 роки тому +12

    अविनाश तु आणि मयुरी पक्के शेतकरी वाटलात आणि शेतावरती तुम्ही जी बाकरी खाल्ली खूप छान वेगळीच मजा असते विडिओ छान आहे

  • @sayali5486
    @sayali5486 3 роки тому +9

    खूप छान मयूरी कामकरते. उन्हातून

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 3 роки тому +4

    मयुरी खूप छान आहे सगळे संभाळून घेते चांगली साथ देते दोघे चांगले रहा खुश रहा🙏🏻👍

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 роки тому +1

    खूप छान भावा अविनाश 👍 प्रथम आई ला मनापासून अभिनंदन करतो 👍 असच दोघांनी मयुरी आणि तु आई ला मदत करत राहा 👍 आई ची काळजी घ्यावी 👍 पावसलापूर्वी कामे करून घ्या 👍 तोधि आई ला काम कमी होईल 👍 अशी मी आशा करतो 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 तोपर्यन्त 🚩 जय शिवराय 🚩

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 роки тому

      धन्यवाद ❣️ हो नक्किच गावी आहे तर आईला help तर होतच राहणार. यावर्षी दोघे जण आहोत आईसोबत 😊

  • @shobhadhayarikar7009
    @shobhadhayarikar7009 3 роки тому +1

    Avi u r great khup chan vatale bhasaval pahun , Purvi kadhihi amhi navti pahili,tuze khup khup abhar ,tu ek khup chan n jababdar mulga ahes, keep it up 🙏🙏👍 God bless u n ur lovely family, tu akda punyala nakki ye u r always welcome Bala ,tu tuze aai n mrs.barobar khup chan vagto ,mulga tuzy sarkha asava Bala,🙏

  • @ashashirodkar3235
    @ashashirodkar3235 3 роки тому +3

    आईच्या मेहनतीला सलाम मयूरी खुप छान काम करते,👍👌👌👌

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 3 роки тому +2

    खरच गावी जन्म घेतल्या चा हा फायदा असतो गावचे खर जीवन माहित होतं.. ते शहरात जन्म घेऊन नाही समजत... मयूरी खूप छान साथ देते... आई ह्या वयात पण किती कष्ट करतात

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 роки тому +3

    खूप मस्त वाटला व्हीडीओ. हे सर्व मी अनुभवलेलं आहे.तुझी आई अजून खूप मेहनत करते.नमस्कार तिला...🙏

  • @ashwiniwaze1365
    @ashwiniwaze1365 3 роки тому +5

    Khup nashibvan aahe ,khup kashtalu bayko bhetli tula ,aailapn tevhdhich madat ,tumchya mehantich fal khup god bhetel tumhala 🙏

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 3 роки тому +5

    Wah chan...tuzhi wife khup supportive Ahe...cute face ,always smiling ...love such humans...

  • @ashuv481
    @ashuv481 3 роки тому +2

    Shetich.. Kam... Real hardworking.... Amhi vidarbha mdhe rahto... He video khup navin mahiti detat amhala..... Appreciate to mayuri didi....

  • @vaidehiysurve4922
    @vaidehiysurve4922 3 роки тому +2

    Mayuri is really grate, very adjustable & always happy, keep it up, I like to see ur vlogs.

  • @sujitjadhav3570
    @sujitjadhav3570 3 роки тому

    खुपचं भारी होती शेतीची भाजवळ👌आमच्या कडे पण शेतीची भाजवन होते तुमच्या सारख्याच पद्धतीने दादा आई आणि वहिनी खुपचं भारी पद्धतीने सर्व काही काम चांगल्या रीतीने काम करत होते आणि तू खुपचं भारी पद्धतीने विडिओ करून आम्हाला दाखवत पण होतास आणि माहितीपण चांगल्या रीतीने सांगता सांगता काम पण करत होतास भारीच आहेस तू दादा तू घरातील सर्व काम करून आम्हाला गावची खुपचं चांगली माहिती देत होतास आवडलं हे सर्व ऐकून आणि भाजवळ कशी असते ते बघुन आम्हालापण शेती विषयी खुप चांगली माहिती भेटली भारीच असतात दादा तुझे सर्वच विडिओ 👍

  • @nileshmhatre2923
    @nileshmhatre2923 3 роки тому +2

    कष्ट काय असतात ते शेतीची कामे केल्यावरच समजते तू आणि तुझी आई खूप मेहनती आहे वहिनी पण मुंबईत राहून सुद्धा ही कामे आवडीने करते तू लकी आहेस तुला अशी बायको मिळाली..... 💞💞ब्लॉग छान होता 👌👌

  • @vaidehiysurve4922
    @vaidehiysurve4922 3 роки тому +3

    Dada, ur mother is so simple & in this age she is very hard working.

  • @yogeshgaurat
    @yogeshgaurat 3 роки тому +1

    एक नंबर दादा

  • @vaijayantamandavkar1868
    @vaijayantamandavkar1868 3 роки тому +1

    Khup varshane bhajaval pahayala milali.👌👌👌👍👍👍

  • @thebludragongaming
    @thebludragongaming 3 роки тому +1

    शेतीच्या कामाला, मेहनतीला तोड नाही. मयुरीला एक👌👍, आई फार कष्टाळू आहेत. सुंदर व्हिडीओ ,गावचे वातवरण किती सुखद असते.👌👍.

  • @sujatarakeshghorpade3242
    @sujatarakeshghorpade3242 3 роки тому

    खुप छान आम्ही पण लहान पाणि भाजावळ करयला आमच्या शेतात मदत करत होतो..खुप मज्जा येयची.

  • @surbhi2780
    @surbhi2780 3 роки тому

    आई फार चांगली आहे.आणि खूपच शांत आहे 🙏

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 3 роки тому +2

    लय भारी अविनाश !!!

  • @vinodkale9597
    @vinodkale9597 3 роки тому +3

    Living in Mumbai, you do all the farming well

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 роки тому +1

    Vha.. sheti chi kame pan tumhala yetet. ani mayuri sudha sagli kade adjust hote.. Ani Aai tar far kashtalu ahet👌👌👌👌

  • @kamleshshinde238
    @kamleshshinde238 3 роки тому +3

    खुप वषाँनी भाजावळ बघायला मिळाली. .....

  • @avanizende843
    @avanizende843 3 роки тому +1

    मस्त झाला व्हिडिओ असेच विडिओ बनवत जा.

  • @sonalishringarpure5785
    @sonalishringarpure5785 3 роки тому

    Khup mahitipurn video hota.amchya sarkhye Jeni sheti chi kamme kadhi pahili nahi tenchya sathi khup chhan informative video .mast

  • @user-fo5uk4ch1v
    @user-fo5uk4ch1v 3 роки тому

    आम्ही या corona नाच्या महा मारी मध्ये आहोत तर घरी बसून पाहायला मिळते यातच आमचा आनंद मस्त अवी खूप भारी वाटलं

  • @anujsurve8513
    @anujsurve8513 3 роки тому +1

    तुमच्या आईला बघून माझ्या आईची आठवण आली खुप छान व्हिडिओ आहे

  • @amitmandelkar9905
    @amitmandelkar9905 3 роки тому

    Masst Avinash...kharach khup mehanat asate shetichya jaamamade...Aai aani Vahini hi khup mehanati aahet.👍

  • @dattaramkatkar2385
    @dattaramkatkar2385 3 роки тому

    मयुरीला कामाची आवड आहे. मस्त

  • @Vaibhav.rambade
    @Vaibhav.rambade 3 роки тому

    Dada khup chan re mahiti pn sangitlis 👍🏻👍🏻👌🏻👌🏻take care all of u

  • @prashantgosavi5143
    @prashantgosavi5143 3 роки тому +1

    खुप छान

  • @mahendrakhandekar1321
    @mahendrakhandekar1321 3 роки тому

    Very very nice video great keep it up 👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @swatisalunkhe1020
    @swatisalunkhe1020 3 роки тому +2

    वहिनीसाहेब अशाच हसत मुख रहा

  • @narendrabhagwat9264
    @narendrabhagwat9264 3 роки тому +1

    Dada mast
    Waver Aahe
    Tar power aahe

  • @jayantpalande3567
    @jayantpalande3567 3 роки тому

    Apratim video bhau. Khup sundar video zala ahe👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @samikshamore3114
    @samikshamore3114 3 роки тому +1

    मयुरीला खूप छान काम करते नेहमी हसत असते मला खूप आवडते

  • @lajwantikamble1728
    @lajwantikamble1728 3 роки тому +1

    Hii, dada tumche video mast astat vahini pan good 👍

  • @dhirajkasare7923
    @dhirajkasare7923 3 роки тому

    अविनाश भाऊ, तूझीआणि वहिनीची शेतीतील आवड बघुन छान वाटलं. खास करुन वहीनींना बघून. कारण मुंबई मधे राहुन तेवढ्याच आवडीने शेतातील करने .. लय भारी.. खूप छान आहात तुम्ही दोघं..

  • @anjalibandekar7593
    @anjalibandekar7593 3 роки тому

    अविनाश तुझा व्हिडिओ नेहमी किती वाजता येतो ते सांग,खूपच छान असतात,

  • @snehalt4548
    @snehalt4548 3 роки тому

    Chaan mahiti bhajaval baddal milali Dhanyavad 👌👌👌👍👍

  • @rajuaadwade1340
    @rajuaadwade1340 3 роки тому

    kokanatlya shetkaryala jast kahi nako mhanun to sukhi ani samadhani ahe
    best video for new genration.

  • @nareshkirve
    @nareshkirve 3 роки тому

    Khup mast he ter mi sagal pahilyanda baghital bhajawal gavi shetat kashi kartat aai la kharach manal pahije ajun ya age made evdi hard work karte khup struggle aahe ya kamat 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌

  • @gajananchouguletohi1895
    @gajananchouguletohi1895 3 роки тому

    Mast dada.....tujhe pratyek videos mast asatat....khupach mast....

  • @vishalbhalchandrarane6184
    @vishalbhalchandrarane6184 3 роки тому +1

    must ch bro

  • @aniljadhav396
    @aniljadhav396 3 роки тому

    भाजावल व्हिडिओ मस्त मित्रा

  • @sunilgurav7012
    @sunilgurav7012 3 роки тому +1

    खुप छान विडिओ भाजावळचा
    सर्व प्रोसेस चांगली समजली.
    शेतीच्या कामात मेहनत खूप आहे.
    आईला , मयुरी वाहिनीला व अविनाश तुला आमचा नमस्कार.
    🙏🚩🙏🚩

  • @vaibhavkamerkar7436
    @vaibhavkamerkar7436 3 роки тому

    खूप छान अविनाश खरंच तुझी आई खूप कष्ट करते तिला तुम्ही पण मदत करा मयुरी पण मदत करते मुंबईला राहून सुद्धा गावची शेतीची आवड आहे नेहमी हसरा चेहरा असतो तिचा.खूप बरे वाटले शेतीची कामे बघून .आईला माझा नमस्कार 🙏🙏

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 3 роки тому +2

    खुपच काम केलस भावा

  • @user-bs2du8em2w
    @user-bs2du8em2w 3 роки тому +1

    Avi kharach khup kashtache kam ahet he....pn amchya drushtine tech swarg sukh ahe...👌👌👌

  • @jagannathshowale2879
    @jagannathshowale2879 3 роки тому +1

    Chan aahe👌👌👌👌

  • @amrutajadhav881
    @amrutajadhav881 3 роки тому +1

    Mayuri vahiniche vishesh koutuk . Shahar gav donikade uttam vavar.👌👌👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @sunilkoli375
    @sunilkoli375 3 роки тому +3

    भाजवळ तुझ्याइतकी details मध्ये कोणीच दाखवली नाही,खरोखर एक महितीपूर्वक vlog बनवलास,आईच्या मेहनतीला सलाम .👍👍👍

  • @aniketsangare5539
    @aniketsangare5539 3 роки тому +1

    Dada shetachya bandavr bsun nyayri kraychi majjach vegli ahe and to experience mi ghetla ahe 😍🤩🌾🌾

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 3 роки тому

    Chan vatla video mast hota aajcha video Chan keli aai ne bhajavel mast hoti sunder aprtim aajichi kalji ghe aai khup mehanti aahe baki mayuri vahini fast time enjoy kela bhajavelnila happy hotya vahini 😀😀😀😀 baki video mast avdla video bye take care of ✋✋😀😀😀

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 3 роки тому

    👌👌👌👍👍Mastttt 1number

  • @yogitadalvi1351
    @yogitadalvi1351 3 роки тому +1

    Avinash aai chya kambrela koyta baghun khup chan vatala....chan vlog banavlas

  • @umeshgoriwale4631
    @umeshgoriwale4631 3 роки тому +1

    खूप छान शेतात न्याहारी करण्यात खूप मज्जा येते

  • @shorelinefishing2422
    @shorelinefishing2422 3 роки тому +1

    Bhava tuzhe vlog ek number astat asech kaam karat raha

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 3 роки тому

    भाजा वणी चा विडोओ खुप छान होता

  • @maheshnistane7761
    @maheshnistane7761 3 роки тому +1

    आई ला सैल्युट आहे माझा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏मयुरी वहिनी नशीबवान आहात कारण शेतकरी नवरा भेटला आहे त्याना.अविनाश दादा तू देखील भाग्यवान आहे तुला आई आणि मयुरी वहिनी भेटलेत

  • @swapnilsawle3735
    @swapnilsawle3735 3 роки тому +2

    Waaa Bhau khup Chan ,vahinipn shetat Jaun kaam karat ahet manla tumhala👍

  • @vaishaliniragude7774
    @vaishaliniragude7774 3 роки тому +1

    Khupch mast video ahe.. aai Ani Vahini tr 1 no. 👌

  • @suyashphanse9192
    @suyashphanse9192 3 роки тому

    1 no video bhava .....

  • @avishiv6827
    @avishiv6827 3 роки тому +2

    Vahini mumbichya asun bhari kam kartat 👍

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 роки тому

    मयुरी वहिनी ची कमाल आहे, आई सुद्धा ग्रेट आहेत, मी पण लहान पणी माझ्या काकांना मदत करायचे, 👍👍👌👌

  • @janvi._0410
    @janvi._0410 3 роки тому +1

    गावचा शेता वरचा काम केलेला आठवण आल खूब छान व्हिडिओ आहे👌🙂

  • @vikasghadshi8764
    @vikasghadshi8764 3 роки тому

    Mast. Khup chan samajun sangatos tu.

  • @anuradhagujar2396
    @anuradhagujar2396 3 роки тому +1

    Khup chan video . Tuzhi aai khup mehnat karte . Tyana kadhi dukhavu nakos . Kalji ghe tyanchi . Good effort ,Mayuri👍👌😊

  • @vishakhapatil4322
    @vishakhapatil4322 3 роки тому +3

    गावी लोकांना किती काम असतात. शेतीची काम सुरु झाली पण. मयुरी वहिणी ही शेती काम शिकायला लागल्या खूप छान वाटले पाहून. आईला नमस्कार सांगा. काळजी घ्या

  • @salilmhatre9069
    @salilmhatre9069 3 роки тому

    रोज व्हिडिओ येतात खूप मजा वाटते बघायला 👍👍👍🙏🙏🙏

  • @umeshjadhav3302
    @umeshjadhav3302 3 роки тому +1

    Avinash bandhu tu hadacha shetkari ahes Tula salam ahe

  • @yogeshkamble4481
    @yogeshkamble4481 3 роки тому +1

    Khup chhan avinash hya veli shetichi sampurna procedure dakha mhanje agdi Bhajni pasun te bhat jhodni paryant sagla step by step dakhav

  • @raghunathbhuwad1193
    @raghunathbhuwad1193 3 роки тому

    लय भारी.❤️❤️❤️❤️

  • @amolkadam157
    @amolkadam157 3 роки тому +1

    Avinash your a Great Person....

  • @satyawantawade8647
    @satyawantawade8647 3 роки тому

    अव्या आई ला माझा नमस्कार सांग.🙏🙏 व्हिडिओ खूप छान होता. तुझ्या व्हिडिओ मूळे मला गावी असल्याचं फील येतं.. तुझे खूप खूप आभार असेच व्हिडिओ बनवत राहा👌👍

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 3 роки тому

    Khup chan mahiti dili...daadh baddal...Lahanpani pahile hote...aathwanina ujala milala...Ty.Aai khup mehanti aahe...Mrs.pan kashtalu aahe...God bless

  • @sandeepnaik1046
    @sandeepnaik1046 3 роки тому

    अविनाश खूप छान! कोंकणी माण‌सांची मेहनत दाखवलीस.. तुझ्या कुटुंबाला नमस्कार..🙏

  • @arunadalvi2957
    @arunadalvi2957 3 роки тому

    Mast video 👌

  • @mipravashi8163
    @mipravashi8163 3 роки тому +26

    तू वहिनी साहेबाना गावची बनुनच गप्प बसणार भौत्तेक😍

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 роки тому +2

      हो. शेतकर्‍याची बायको आहे ना

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 роки тому +2

      हो. शेतकर्‍याची बायको आहे ना

    • @mipravashi8163
      @mipravashi8163 3 роки тому

      @@KokankarAvinash good job😊👍

    • @krishnagarav6067
      @krishnagarav6067 3 роки тому +1

      Aapan baikola aaplay chaliriti sikvat aahat far sundare Ashe. Aanitumchi baiko saharatli aasun setich kam bezizak karat aahe aani aaibarobar ubherahun kam karat aahe salut aahe. Nahitar gavchay muli mumbaicha navara pahije sansar karnar nahi. Good jobe mayuri tai.