News & Views Live: महाराष्ट्रातील नेत्यांसाठी लोकसभा निवडणूक अस्वित्वाची लढाई आहे का? Lok Sabha 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • Loksabha Election 2024 News & Views Live: महाराष्ट्रातील नेत्यांसाठी लोकसभा निवडणूक अस्वित्वाची लढाई आहे का?
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 341

  • @milindkumar2474
    @milindkumar2474 29 днів тому +118

    पक्षा साठी फडणवीस हे नीच पातळी हि गाठतील हो ना?

    • @Monntyvlogs
      @Monntyvlogs 29 днів тому +4

      Ho

    • @JanardhanPalange
      @JanardhanPalange 29 днів тому +1

      Qqqqqqq​@@Monntyvlogs

    • @RanjitKhatal
      @RanjitKhatal 28 днів тому

      😊😅😅😅😅😅😅 Shut up.
      I couldnid1878 t have won the she got a beautiful sense of the angry digit to karaoke that I saw Saudi Arabia. Each appointment worker says yeah, that you showed that, I didn't follow a plough. One Donald bear as you wanted to solve at the point.​@@Monntyvlogs

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 29 днів тому +52

    महा विकास आघाडी विजयी होणारं आहे... फक्त शरद पवार साहेब आणि उध्दव ठाकरे साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 29 днів тому +18

    महा विकास आघाडी विजयी होणारं आहे....35....37 जागा येणार आहे..महाराष्ट्र फक्त. शरद पवार साहेब आणि उध्दव ठाकरे साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 29 днів тому +32

    आपकी बार बि, जे, पी, हद्दपार,महाविकास आघाडी विजयी भव

  • @bhai1122
    @bhai1122 29 днів тому +16

    नीच पणाची पातळी गाठलेला माणूस म्हणजे फडणवीस

  • @ajitpol876
    @ajitpol876 29 днів тому +100

    अस्तित्व नसलेल्यांसाठी कसली लढाई म्हणायची उदा. Raj ठाकरे

    • @govinda412
      @govinda412 29 днів тому +2

      4 june la kalel Raj thackery kay chiz ahe 😆

    • @dnyandeopable4526
      @dnyandeopable4526 29 днів тому +2

      कोणी किती केल यांच्या साठी. याचं कोणालाही काही देणघेण नाही.😂😢😅😊

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 29 днів тому

      ​@@govinda412गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे काय आहेत हे कळले जनतेला. फक्त उध्दव ठाकरेंच्या विरोधात भुंकत राहायचे हेच एकमेव कार्यक्रम हाती घेतला आहे त्याने. 2019 च्या निवडणुकीत उध्दव मोदीसोबत होते म्हणूनच लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यानिशी जाहीररित्या जागोजागी मोदींची लक्तरे वेशीवर टांगली, आज मोदी आणि भाजप उध्दव ठाकरेंच्या विरोधात असल्यामुळे आता उठ दुपारी घे सुपारीवाल्याने मोदी, भाजपची सुपारी घेतली ह्या सुपारी बहाद्दराने.

    • @rameshade6004
      @rameshade6004 29 днів тому +1

      Raj la Mumbai thalnyashiway konhihi olakhat nahi

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 29 днів тому +1

      4 June na sharad khan congress aghadi over hou shakate

  • @kyannawar
    @kyannawar 29 днів тому +64

    सत्ता धर्यांच्या विरोधात नसेल तर पंतप्रधान यांना जवळपास 32सभा का घ्यावे लागतात... महाराष्ट्रात

  • @KalyanJadhav-gv1gg
    @KalyanJadhav-gv1gg 29 днів тому +39

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच महाराष्ट्र मधील मराठी माणसाचे हित

  • @8008RK
    @8008RK 29 днів тому +13

    पंतप्रधान म्हणू नका इलेक्शन लागल्यामुळे ते फक्त खासदार आहेत

  • @dnyaneshwarganjale139
    @dnyaneshwarganjale139 29 днів тому +12

    ज्यांनी गददारी केली त्याला त्याची जागा दाखविली म्हणजे परत पक्ष फुटाफुटी होणार नाही ही शिक्षा करा आणि झालीच पाहिजे

    • @pradeepkate5611
      @pradeepkate5611 29 днів тому

      Uddhav thakare ne vidhansabha 2019 bjp barobar ladhale ani sarkar congress rashtravadi barobar banavale mhanjae matdar jante sobat koni gaddari keli ubt he selfish manus ahe fakt satta pahiyaje samanya lokanchi kahi fikir nahi

    • @Username16527
      @Username16527 29 днів тому

      @@pradeepkate5611 dusrya pakshashi aasleli uti todne aani gaddari karun Purna pakshach sampavane hyat kay farak aahe ka nahi. Gaddarila mafi nahi

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 29 днів тому +12

    शिंदे स्वबळावर निवडणुक लढत नाही तर मोदीचा बळावर निवडणुक लढवत आहे.
    त्याचे स्वतः चे खासदार पण मोदीसाठी आम्हाला मत द्या म्हणून मत मागत आहे...

  • @pramilabhamre9355
    @pramilabhamre9355 29 днів тому +7

    मुंबईत आता सर्व जागा mva कडे जातील

  • @kapuresanjay344
    @kapuresanjay344 29 днів тому +35

    नाही जाधव साहेब लोक म्हणतात मोदी सोडून बोला बोर झाले लोक आता.......

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 29 днів тому +7

      सत्ता धाराणी जर खरी कामे केली नाही जर कामे केली आसती तर पंतप्रधानांना गल्ली गल्लीत सभा घेत आहे

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 29 днів тому +5

      आशिष सत्ता धारयाचया विरोधी हवा आहे टाळून चालणार नाही

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 29 днів тому +4

      ​@@dnyaneshwarganjale139महाराष्ट्र मध्ये येऊन पंचवीस सभा घेतोय शेठजी....

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 29 днів тому +27

    खूप चांगलं काम केल त्यांनी घरा घरात भांडण लावणं खूप चांगलं काम आहे असं वाटत आहे काय सर तुम्हाला

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 29 днів тому +6

    महाविकास आघाडीच येणार आहे व आदित्य पर्व सुरु होणार ahe😊

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 29 днів тому +6

    इतके जर आनाजी पंत महत्वाचे तर का pm la इतक्या सभा घ्यावा लागत आहे आज पावतोच्या इतिहासात pm ne इतक्या दिवस काय केलं या साठी मला वाचवा म्हणून विनंती करावी लागते

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 29 днів тому +7

    नगरमधे शेतकरी मग तो कोणत्याही जातीचा असो पुर्णपणे भाजपच्या विरुद्ध गेलाय .

  • @DaneshavrLad
    @DaneshavrLad 29 днів тому +17

    ❤😂🎉 आशिष सर एकनाथ शिंदे साहेबांना ये कृपा पिक विमा भरून घेतला पण मिळाला कोणालाच नाही ना

  • @shekharwadke9603
    @shekharwadke9603 29 днів тому +61

    आज शिवतीर्थावर महाराजांच्या साक्षीने एका मराठी राजकारण्याचा मोदींच्या हस्ते जाहीर लिलाव होणार आहे.

  • @prataplimaye7093
    @prataplimaye7093 29 днів тому +23

    जे जगजाहीर आहे तेच तेच बडबडू नकोस आशिष

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 29 днів тому +18

    एक डराणे वाला एक डरणे वाला दोघही शीवतीर्थावर जनतेला डराणेवाले है.पण हा महाराष्ट्र आहे.ईथे अस्यांना थारा नाही.

    • @AnilPuranik-pc4ln
      @AnilPuranik-pc4ln 29 днів тому

      महाराष्ट्रात काय तू ऐकटाच राहतो का
      तेरे जैसे डरने वाले बहोत देखे है आयेगा तो मोदी ही

    • @user-lv3kk8yh9t
      @user-lv3kk8yh9t 27 днів тому

      ​@@AnilPuranik-pc4lnभग रे लावद्या

  • @subhashchandurkar4099
    @subhashchandurkar4099 29 днів тому +4

    साहेब, याच देवेंद्र फडणवीस नं महाराष्ट्राच्या GST फंडाची रक्कम परत केली म्हणून किंमत आहे.
    गोदावरी च पाणी सुरत ला नेण्याची परवानगी दिली
    बुलेट ट्रेन ची 25 महाराष्ट्रातून गेली पण फंड 75% देण्यात फडणवीस चा हात आहे. हे सांगा आपण

  • @sudhakardeshmukh7894
    @sudhakardeshmukh7894 29 днів тому +5

    एवढी निच पातळी गाठून देखील... फडणवीसांनी व भाजप ने लोकसभेत कीती जागा वाढल्या......???....की.... कमी केल्या....????

  • @Kadambhau11
    @Kadambhau11 29 днів тому +5

    लोक सुज्ञ आहेत, लोक आपल्या मनातलं कधीच सांगत नाहीत बरोबर गेम करणार

  • @swapnilkadavkar5470
    @swapnilkadavkar5470 29 днів тому +3

    कोल्हापूरचे काँग्रेस आमदार सतेज उर्फ बंटी पाटील ❤

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 29 днів тому +6

    Aho 4june nantar ajit pawer aani minde.yancha rajkaran sampel

  • @dattatraykadam7792
    @dattatraykadam7792 29 днів тому +1

    ब्राम्हणवादी पक्षाबरोबर अशीच भूमिका योग्य आहे. जय मूलनिवासी

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 29 днів тому +3

    नगर बीडमध्ये फकत लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांची जादु चालेल जरागे फयाकटर ईथे फेल झाला आहे ओन्ली मुंडे ब्रँड

  • @user-bu8em1jw5x
    @user-bu8em1jw5x 29 днів тому +6

    Fakat indian rahul gandhiji 👍👍👍✌✌✌

  • @vilas7545
    @vilas7545 29 днів тому

    धनयवाद

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 29 днів тому

    अप्रतिम विश्लेषण..

  • @saritasundkar8778
    @saritasundkar8778 29 днів тому +5

    Raj thakare chi ata craze nahi rahili, vishwasharta gamavali ahe pakshachi😅

  • @nationalgrp4802
    @nationalgrp4802 29 днів тому +1

    Khup khup sundar & correct Aashis sir thanks sir. ❤❤

  • @Sd14918
    @Sd14918 28 днів тому

    पवारसाहेब...एकच चाण्यक..असा नेता होणे नाही...कधीच नाही ...खूप काही केलं त्यांनी आपल्या महाराष्ट्रात ....परत आपल्याला असा नेता भेटणार नाही....role model of every youth people to learn about socialism as well as politics.
    तुतारी वाजणार जाधव सर

  • @ds4news275
    @ds4news275 29 днів тому +1

    वंचित बहुजन आघाडी मुख्य विरोधी पक्ष होणार, स्वाभिमानी नेता

  • @dattaghuse969
    @dattaghuse969 29 днів тому

    I agree

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 29 днів тому +3

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @ajayjadhav5536
    @ajayjadhav5536 29 днів тому +2

    जाधव तुम्ही फक्तं महाविकास आघाडी च प्रचार तुम्ही करत आहे ते मुळे प्रकाश आंबेडकर यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहात

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 29 днів тому +1

    ताईसाहेब विजयी होणार आहेत

  • @vilaskadam9966
    @vilaskadam9966 29 днів тому

    सर्व जनता एक झाली आहे हे आता लक्षात असू दया महाविकास आघाडी

  • @lalitmohurle3679
    @lalitmohurle3679 29 днів тому

    Veri good sira

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 29 днів тому +2

    ईडी मुळे कोणीही भाजपा सोडून गेले नाही. त्यांचा जेल वाचल पण राजकारण संपल.

  • @maheshmore1788
    @maheshmore1788 27 днів тому

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
    जय महाराष्ट्र
    जय भवानी जय शिवाजी

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 29 днів тому

    Very good analysis

  • @dhaneshsawant6695
    @dhaneshsawant6695 29 днів тому +3

    Fadnvis mhanje Anaji Pantancha punar janm hay , tyala velich avar ghalane khup garjeche hay, tyachi suruvat hya loksabha election pasun hotey

  • @sanjaypatole8314
    @sanjaypatole8314 29 днів тому +1

    गेल्या दोन वर्षांत काय काय घडलं हे सांगण्यात खूपच वेळ काढलात. तेच-तेच किती वेळा सांगणार. लोकसभेच्या निवडणुकीत काय होणार ते सांगा. एपिसोड उगाच लांबवलाय.

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 29 днів тому +2

    🚩🚩Prakash Ambedkar 🚩🚩

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 29 днів тому +1

    लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे भावी खासदार ते केबिनेट मंत्री भारत सरकार

  • @rajendramohale7749
    @rajendramohale7749 28 днів тому +1

    लय खर बोलतो. बोर आहे iaku नका

  • @prfukat5612
    @prfukat5612 29 днів тому

    जर महाविकास आघाडीला लोकसभेला ३०-३५ जागा भेटल्या तर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी खूप मज्या येणार.

  • @arvindsalunkhe3028
    @arvindsalunkhe3028 29 днів тому

    Ashish Jadhav Saheb Tumche Vishleshan Perfect Ahe.

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 29 днів тому +1

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦 मशाल

  • @krutikakitchen7494
    @krutikakitchen7494 29 днів тому +1

    ❤VBA ❤

  • @Venkudu123
    @Venkudu123 29 днів тому

    आशिष जाधव सर.. बिग फॅन...❤

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 29 днів тому +4

    देवेंद्र फडवणीने महाराष्ट्राचं राजकारण एकदम खालच्या दर्जाला नेऊन नासवलेलं आहे

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 28 днів тому

      फडणवीस म्हणतात मी सगळं पक्षासाठी केलं...... 😣😣😣😄😄

  • @decemberkadam4693
    @decemberkadam4693 29 днів тому +2

    वाजवा तुतारी

  • @babajiindore4691
    @babajiindore4691 28 днів тому +2

    Jyaanchyakade naitikataach Nahi te uttar kaay denar.

  • @surajarora5447
    @surajarora5447 29 днів тому

    Ashish sir superb bolta tumhi

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 29 днів тому

    सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र

  • @uvg8171
    @uvg8171 27 днів тому

    आशिष सर आम्ही फडणवीस चे कौतुक ऐकण्यासाठी कार्यक्रम पाहत नाही

  • @vilaskadam9966
    @vilaskadam9966 29 днів тому

    किती आमदार आहेत महाराष्ट्रात राज साहेबांचे

  • @yashwant8815
    @yashwant8815 29 днів тому +1

    Sir what is the difference between Devendra and Somayya

  • @user-yz9nl4qt4g
    @user-yz9nl4qt4g 29 днів тому

    स्पष्ट करणे म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण आशिष जाधव सर

  • @sandeepdhage650
    @sandeepdhage650 29 днів тому +2

    वाशिम मध्ये संजय देशमुख मशाल 100%

  • @kidsshortsfunnygames5077
    @kidsshortsfunnygames5077 29 днів тому +4

    पुलवामा व्हिडिओ लाव रे व्हिडिओ बोलणारे हे राज ठाकरे आज त्यांनी मोदींसमोर बोलावं लाव रे व्हिडिओ आणि त्यांनी मोदींचा व्हिडिओ लावून दाखवावा

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 29 днів тому

      भाजपाच्या पिंजऱ्यातील इडीग्रस्त बोलका पोपट मालकाने शिकवलेली भाषा बोलणारा पाळीव पोपट आहे तो.

  • @user-fu9fi4bi6z
    @user-fu9fi4bi6z 29 днів тому +1

    आशिष सर 4जून ले कळेल.की किती वोट शेअर आहे vba ची.
    Mva च पाकीट भेटल काय?

  • @shashikantgangurde3565
    @shashikantgangurde3565 29 днів тому +1

    जाधव साहेब ठरवुन कितीत विकत घेतले विकलेले पत्रकार.

  • @mahadeomali8984
    @mahadeomali8984 29 днів тому

    महाविकास आघाडी विजयी होणार तुतारी , मशाल , हाताचा पंजा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashpahurkar485
    @subhashpahurkar485 29 днів тому

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 28 днів тому +1

    महाराष्ट्रात दोन गुजराथ्यांनी केलेली फोडाफोड ज्यामध्ये देवेन चा बळी किंव्हा त्यांची आहुती हे महत्वाचे आहे . मराठी किंव्हा महाराष्ट्रात ले मतदाता ( अंधभक्त सोडून) नाराज आहेत .

  • @Sachin2763
    @Sachin2763 29 днів тому +3

    Ashish please say RAHILA what u mean by RAHALA 😂😂😂😂

  • @prabhkarwayal3375
    @prabhkarwayal3375 29 днів тому +1

    कितीही गोलगोल बोला...
    सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच जनता आहे...

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 28 днів тому

    ❤❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤❤

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 28 днів тому

    Ashish jar Hava konachich nahi tar mag, Vanchit la suddha seat yenyache chances aahet na❤

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 29 днів тому

    त्या पहील्या भाऊंची दोनचार भेटलेल्या मुलाखतीत मवाळ भाषा झाली.....
    बरच झालं दहा वर्ष मुलाखती दिल्या नाहीत.....
    कसं हूईन भारताच

  • @tejrajbhasarkar1356
    @tejrajbhasarkar1356 25 днів тому

    कींगमेकर हें फक्त आणी फक्त वंचीत बहुजन आघाडी चे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर .च आहेतं .

  • @rameshade6004
    @rameshade6004 29 днів тому +1

    Ashish Vidarbhat ekach factor ..Modi hatao kisan bachao

  • @vbanews2416
    @vbanews2416 29 днів тому +2

    वंचित बहुजन आघाडी

  • @narayanshinde6092
    @narayanshinde6092 29 днів тому +2

    पण आंधभक्तांना हे समजत नाही की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संपूर्ण शिवसेना पक्ष सोबतीला घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन, सरकार स्थापन केले होते, उध्दव साहेब हे काय बाहेर पळून किंवा लपून बसले नाही, आणि जे फुटलेले आहे, ते तर केबिनेट मंत्री होते

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 28 днів тому

    Vanchit
    Akola
    Ramtek
    Pune
    Shirdi
    Nashik
    Ani itar kahi thikani Leadwar asel❤❤❤

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 29 днів тому +1

    जन्म ते सध्या महाविकास आघाडी आणि उद्धव साहेब ठाकरे

  • @satishmahanavar
    @satishmahanavar 29 днів тому +2

    Ashish ji tumhi ubt pakh pravesh kara

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 29 днів тому +1

    महाविकास आघाडी दणदणीत विजय आदित्य पर्व होत आहे

  • @sunilkaware6733
    @sunilkaware6733 27 днів тому

    King fakt thakre

  • @swamismarth433
    @swamismarth433 29 днів тому

    महाविकास आघाडी महाराष्ट्रात येणार

  • @dhaneshsawant6695
    @dhaneshsawant6695 29 днів тому +1

    Bhavi CM fakt Udhav Thakarey sahebach honar ahet

  • @brocode2395
    @brocode2395 29 днів тому

    very low volume

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 28 днів тому

    आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @gajendranangare8737
    @gajendranangare8737 29 днів тому

    Chance... Bhekad... Ghetat.... Tiger.... Direct....

  • @KisanBhawal-xt4wc
    @KisanBhawal-xt4wc 29 днів тому +1

    शिंदे कडून..उत्तर पाच्छिंम मुंबई तर गेलीच . भाजपच हरवणार 100%

  • @ashokshejwal2207
    @ashokshejwal2207 29 днів тому +1

    फक्त उध्वव ठाकरेच जिंकणारा🎉🎉🎉

  • @minaljadhav7442
    @minaljadhav7442 29 днів тому

    Raj thakrey should have control on Maharashtra politics like balasaheb thakrey. He is real hero.

  • @user-gv1gf1fi2r
    @user-gv1gf1fi2r 29 днів тому +1

    माहविकास आघाडी 35ते40 जागा जिंकतील

  • @nitinkamble5960
    @nitinkamble5960 29 днів тому

    आशिष जाधव - प्रवक्ता, मविआ 😂

  • @smallthings9498
    @smallthings9498 29 днів тому

    Jadhav saheb tumhi kadhi comments wachta ka ho?

  • @taranathshetty406
    @taranathshetty406 29 днів тому

    It looks like he is more of an MVA spokesperson than neutral media persons.

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k 29 днів тому +1

    किगं मेकर उध्दव ठाकरे

  • @sambhajibhoite5573
    @sambhajibhoite5573 27 днів тому

    महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत

  • @rashmi8539
    @rashmi8539 29 днів тому +1

    फक्त उध्दव ठाकरे

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 29 днів тому +1

    Sharad pawar aani ubt gut