दक्षिण गोव्यातील समुद्रकिनारे कसे आहेत? Butterfly आणि Agonda beach भटकंती
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- Download KukuFM
Download link:- kukufm.page.li...
Coupon code:- MUKTA50
(Coupon code valid for first 250 users)
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicso...
Tekpro Bag Details:
Order Now from below links.
Seute (Official Website)👉 bit.ly/3WIpYbO (MUKTA200)
Amazon Link 👉 amzn.to/40TeRQB
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
Download KukuFM
Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6
Coupon code:- MUKTA50
(Coupon code valid for first 250 users)
Love you rohit dada tu khup bhari aahes
मुक्त हस्ताने निसर्गाची उधळण अद्वितीय निसर्ग परिसर निळे क्षार पाणी मनाला अतिशय सुखावा आणि चैतन्य देणारा व्हिडिओ खूप सुंदर बोलता तुम्ही काव्यमय आणि अर्थपूर्ण पृथ्वी तलावावर देवाने पाठवलेले रत्न आहात तुम्ही
शक्य असल्यास काणकोण येथील आराध्य दैवत श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देव व श्री पार्वती देवीच्या देवस्थानचे दर्शन घेऊन या. मंदिर व परिसर पण खूप छान आहे.. 🙏👍💐
🙏🙏
Mallikarjun devstan kankon is my mama's kuldevat
छान मुक्ता ,. गोवा किंवा अन्य प्रेक्षणीय स्थळे पाहताना काहीं परिसर अशी आहेत की ती सहसा कोणी पहात नाहीं , ते तू या माध्याद्वारे दाखवायचा प्रयत्न करीत आहे. तुझे कौतुक. छान vlog. धन्यवाद. वेळ मिळेल तसा मी तुझे व्हिडीओ पहात असतो. Good.
तुझा आवाज खुप आणि भाषा खुप सुंदर आहे मुक्ता मी भारावून गेले तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद
छान टिप्स दिल्या गोव्यातील ठिकाणा बाबत 👍आगोंडा बिच वर तुम्ही दोघे गेला तिथ पर्यंत मी जाऊन आलो आहे सुंदर शांत ठिकाण आहे 👌
मी युरोप मध्ये असते.मुक्ता तुझे विडिओ पाहून खूप नवीन ठिकाणं पहायला मिळत असल्याने खूप धन्यवाद 🙏
मुक्तता ताई तुजे video खूप छान असतात तु खुप special आहे की तुला असा निसर्गाचा अप्रतिम सुंदर असा अनुभव करता येत आहे मला अशा निसर्गाच्या अनुभवात रमून आयुष्याचा इतका सुंदर अनुभव घेता येईल की नाही काय माहित पण मात्र असा अनुभव तु मला तुझ्या सुंदर video मधून करून देते त्यामुळे तुझे खूप आभार मानवे वाट thank you so much tai😊💐
Suberb mukta and Rohit
खूपच सुंदर सुर्यास्त आणि समुद्र दर्शन तुझ्या मुळे घरी बसून आनंद घ्यायाला मिळाला धन्यवाद तुम्हा दोघांना
अवर्णीय, अप्रतिम सर्वच, अगदी दक्षिण गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांपासून ते तुम्हां उभंयतांच्या गोड निवेदनापर्यंत. फोटोग्राफी 1 नंबर 👌Hat's Off 👍
बटरफ्लाय बीच खूपच छान वाटला थँक्यू
सुंदर Vlog, photography एक नंबर.👌👌❤️
मुक्ताताई तुमचे व्हिडिओ मी वेळ मिळेल तेव्हा पहाते.
खुपच छान, मस्त असतात व्हिडिओ. 👌👌
खुप छान ताई, गोव्याचे तीनही एपिसोड खुपच छान होते. गोवा दोन तीन वेळा पाहिले आहे, परंतु प्रसिद्ध देवस्थाने , बीच आणि चर्च याखेरीज एक वेगळं गोवा पाहायला मिळाले. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
खूप छान मुक्ता! तुझे व्हिडिओज आवर्जून पाहत असतो. गोव्याचे भाग पाहायला खूप मज्जा आली आणि गोव्याची न पाहिलेली बाजू बघताना खूप आनंद झाला. जपानमधून खूप सारं प्रेम! - ओंकार @omkarzanje
मनापासून धन्यवाद 😊🙏
मुक्ता सुंदर
🙏mukta... Khoopch chan ahe Video.. Ani tu khoop chan boltes🌹👌👌👌
i have visited in 2022 october really good experience good interaction with european citizen.
Khupch sundar place....nice sunset.
ताई मस्त झाला व्हिडीओ 👍👍
Khup chan Video mukta
Best 💐👌👌👌 Thank you 🙏🙏🙏🏻🙏🏻
तुमचे व्हिडिओ छान असतात मी अलिकडेच पहायला सुरुवात केली....हा पण व्हिडिओ छान आहे आम्ही पण या बीचवर मंगळवारी गेलो होतो...किनारे स्वच्छ आहेत. तुमचा आवाज गोड आहे
खूप सुंदर ताई.
अतिशय सुंदर ❤️
खुप छान...👌
खुप सुंदर होता episode..but khup wait करावा लागला😀😀
Nice
सुंदर 👌🏻
Very.....nice 👍
Hidden Gem छान समुद्र किनारा
Thanks for south Goa recreation
अतिशय सुंदर, देवगड मधील कुणकेश्वरला भेट द्या.
Wow way u present ws awesome i like ur each an every video, when u ever in agonda u jst miss one famous place dr called tarvoteacho khuris means (seafeares cross),Next time you visit to goa visit the south goa temples an churches ,lakes( specially bubble lake), rock art an many more heritage site and waterfalls, etc...
खरच खूप सुंदर आहे हा व्हिडिओ
धन्यवाद 😊🙏
The video is impeccable as usual... I loved the Guitar music. Soothing!
Khup Chan video and presentation...keep it up...recently I became fan of ur vlogs
Chaan video Tai
मुक्ता मस्तच हे बाकी खरं की गर्दी झाली तर समुद्रकिनारे हरवूनच जातात मी पण मग कुठेतरी कडेला बसून नुसताच समुद्राकडे बघत बसतो पर्यायच नसतो धन्यवाद असेच चालू राहू दे
Mast
Subscribed just for your presentation with lovely voice and smile
👌👌 Amazing video
Nice voice yur taking very pretty and soft
मुक्ता केरळ explore कर ❤️
Great vlog 👍🏻👍🏻☘️🌿🌿☘️
Thank you 😊
Khup sundar
Apratim.....
Thank you 😊
सूर्यास्त खूप सुंदर
हो. प्रत्यक्षात पाहताना हरवून जायला होतं
When did you go here? Can you mention the date in your description
मुक्ता आणि रोहित नागेश्वर सुलखा पाहायला याल का
विडीओ यायला इतके दिवस का. खूप सुंदर विडीओ 👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar
मी आठवड्याला एक एपिसोड publish करत आहे सध्या. 😄😄
Nice vlog🙏🙏
तु जे शिंपले दाखवलेस त्यांना गोव्यात आम्ही शिनाने म्हणतो. ते खायला अतिशय चविष्ठ असतात. त्यांच्या पाककृती छान लागतात.
अरे वाह!!
Please suggest good homestay on agonda beach
Amhipn tikde asech gelo hoto
Very nice 👍
namaskar
वाट लावून टाकली बीचची already, tourism मूळे . Sad state of affairs
Vlog chan ahe.
Kachara karun lok Nisargachi vat lavat ahe.
Thank you 😊
कचरा का करतात तेच कळत नाही मुळात
@@MuktaNarvekar अगदी बरोबर..
Any local transport to reach and wander in south Goa?
Surekh
Thank you 😊
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️
May madhe ithe janyacha plan aahe,faar garmi asel Kay ga?
Me bike ride la nightoy Nashik-pune-satara-kolhapur-sawantwadi-kudal-Goa.
हो. खूप गर्मी असणार तेव्हा. ऑक्टोबर ते फेब्रुवारी बेस्ट season आहे.
पण तुम्ही offbeat Goa, Jungle side जिथे नदी, झरे आहेत तो भाग explore करू शकता
*Didi tu एका block mde tujya नाटका विषय बोलीस plzzz jra detail mde sang na amcha dream ahe te pn amhi खेड्यात राहत असल्यामुळे jast kymhati nhi pllzzz tu kute नाटक करतेस tu कशी survat केलीस hejavrti video banv plzzz*🙇🙇🙇🙇🙇🙇🙇❤️❤️❤️❤️
मळमलीत मराठी... (अळणी)मीठ नसलेले मराठी.... एकायला ताप दायक मराठी....
स्वतः ची जरा सुद्धा काळजी न घेता आम्हाला खूप
भारावून टाकणारा व्हिडिओ पहायला देण्याचा तुझा
प्रयत्न ला जबाब आहे. द्रोण चे शूट केवळ अविस्मरणीय
सूर्यास्त पण छान वाटला तो त्याच्या तांबूस कारणाने.
धन्यवाद 😊🙏 मी पुरेपूर काळजी घेऊन प्रवास करते. निश्चिंत राहून एपिसोड enjoy करा. 😊😊
Mala mhanunach Goa avdla navhata evdha.. khup gardi.. nusta commercialization.. shaanti ch nahi.. loka tar fakta status thevta yava mhanun activities kartat mostly.. kharokharcha samadhan kiti Kay mahit 😀
Explore another side of goa. Tithe ashya kahi tour company aahet jya assal goa dakhavtat. Goa beyond beaches explore kara. Far sundar aahe.
@@MuktaNarvekar ho nakki Karu kadhitari.. saddhya Sawani shetye taai chya videos madhun khup mahiti milatey.. enjoying it.. tumhi pan tyancha channel explore Kara.. khupach afat knowledge ahe tyancha.. based on that tumhala in future visit karnyasathi khup interesting places nivadta yetil.. 👍
Nice
Thank you 😊
Nice