Eknath Shinde On Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्याआड शिंदे होते ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 кві 2024
  • देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहेत. प्रचाराचा धुराळा, सभांचा धडाखा सुरु असताना पहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुपर Exclusive मुलाखत
    The battle for the Lok Sabha elections is going on in the country as well as in the state. Watch the super exclusive interview of Maharashtra Chief Minister Eknath Shinde while the campaign is in full swing
    #EknathShindeToNews18Lokmat #eknathshinde #cmeknathshindeinterview #CMShinde #Shindecamp #Shivsena #loksabhaelection2024 #Mahayuti #news18lokmatlive #news18lokmat #live
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 85

  • @MohanGiradkar-co3gi
    @MohanGiradkar-co3gi Місяць тому +32

    ४० आमदार सोबत घेऊन जाने एवढं सोपं काम नाही तुम्ही जे केले ते अभिमानास्पद आहे

    • @DipakShinde13
      @DipakShinde13 Місяць тому

      अरे कसला अभिमानास्पद गुजरातच्या वळचणीला बांधून यांना फडफडत घेऊन गेले ईडीच्या धाकावर लज्जास्पद आहे ही गोष्ट महाराष्ट्राचे आमदारांना दावणीला बांधून फरफटत नेले यांना महाराष्ट्रा द्रोही म्हणतात

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Місяць тому +21

    ❤ हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज शिंदे साहेब तुम आगे बढो धनुष्यबाण तुमचा आहे

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 Місяць тому +17

    मस्तच जबरदस्त उत्तरं दिली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी.👌🏻👍🏻

  • @smitapadaya3467
    @smitapadaya3467 25 днів тому +4

    Shinde sir nice work

  • @rajendraingle6310
    @rajendraingle6310 Місяць тому +6

    साहेब उशिरा का होईना आखिर खुलासा केलात प्रत्येक सभेत करा आणी उघड पाडा.

  • @RavindraAt
    @RavindraAt Місяць тому +6

    Shinde Saheb 🚩

  • @amolpalkar6209
    @amolpalkar6209 19 днів тому

    ध्यास वारसा जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
    DHYAAS VARSA JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡

  • @purshottamkirdat3007
    @purshottamkirdat3007 Місяць тому +5

    बाळासाहेब ठाकरे यांचा स्वाभिमानी शिवसैनिक कसा असतो हे एकनाथ रावजी शिंदे यांनी चाळीस आमदार सोबत घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले एवढं होईपर्यंत काँग्रेसशी युती केलेले उद्धव ठाकरे झोपले होते का?

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 26 днів тому +1

      Ho baykochya padrat zople hote jaun😂

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Місяць тому +5

    उद्भव संपला महागद्दारी करुन 2019

    • @jyotipole5269
      @jyotipole5269 Місяць тому

      महागद्दार उद्धव

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Місяць тому +3

    ❤ रामाचा धनुष्यबाण रामाने एकनाथ शिंदे यांना दिला

  • @rupeshthorat286
    @rupeshthorat286 Місяць тому +3

    0 attitude,original shivsainik shinde saheb ❤🚩

  • @asmitaraje9091
    @asmitaraje9091 Місяць тому +3

    फक्त फणविस साहेब शिदेसाहेब

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Місяць тому +10

    ❤ उद्धव ठाकरे पक्षप्रमुख नाही गाढव प्रमुख काय

  • @jamdarsatish1415
    @jamdarsatish1415 Місяць тому +1

    दोन वर्ष कोविड होता .कोविडचा फायदा नक्की घेतला तुम्ही.

  • @anitadeorukhkar748
    @anitadeorukhkar748 11 днів тому

    Right💯💯💯💯 yeknath Shindey vijay bhav 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 Місяць тому

    उद्धव ची शिवसेना ही शिवसेना नाहीच शिवसे राहिल बाजूलाच राहिल फक्त "ना".

  • @shivamgawande7090
    @shivamgawande7090 Місяць тому +2

    पालखी ओरिजनल आहे भाऊ विसरू नको

  • @user-zi4zx3xx4i
    @user-zi4zx3xx4i Місяць тому +6

    हे मराठी चॅनेल ऊधव ठाकरे यांचे भाट आहेत

  • @jamdarsatish1415
    @jamdarsatish1415 Місяць тому +1

    कोविड लसीकरण प्रमाणपत्र वाटप चालू आहे

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 29 днів тому +1

    विशेषतः असलेल्या सत्तेतून बाहेर पडावे लागेल हे माहीत असताना 40 आमदारांचा विश्वास संपादन करणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. शिंदेसाहेब तुमच्या अभिजात सभ्यतेबददल त्या आमदारांना खात्री असल्याशिवाय हे घडलेच नसते. खरोखरच तुम्ही पक्ष वाचवलाच आहात. त्याचं संपूर्ण श्रेय तुम्हांसच आहे. त्या फावडयाला काय देणंघेणंच नाही. आपण मुख्यमंत्रीपद लांडीलबाडीने एकदा बळकावलं ना बस्स. तळागाळातील शिवसैनिक गेला झक मारत, मला काय त्याचं? मी बायको आणि आदित्य आमचं साधलं की झालं.

  • @deepak_shinde
    @deepak_shinde 27 днів тому +1

    In short Udhav la ji hazuri karnare pahije hote ..koni motha zhala ki pankh kapayche

  • @vaibhavsonwane9036
    @vaibhavsonwane9036 23 дні тому

    Shinde saheb zindabad

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 Місяць тому +1

    It proves that in general, formerly Bjp was definitely better than Shivasena !

    • @kolardorpe3161
      @kolardorpe3161 Місяць тому

      In 2019 assembly shiv sena decided to fight alone. BJP got 125 seat.
      In 2019 election chicanery uddav decided fight to gather with BJp.
      The result BJP got 105 seat.
      Today Abdul uddav begging Mahims. This never happened inthehiatory of shiv sena. So Absurd.

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 25 днів тому

    Eknath shindech cm rahot🎉

  • @nitinmanglekar
    @nitinmanglekar 18 днів тому

    तुम्हाला काहीच कमी नव्हतं साहेब

  • @gajanandeshmukh3595
    @gajanandeshmukh3595 28 днів тому

    एकच नंबर शिंदे साहेब

  • @SunilLoware-sh6kv
    @SunilLoware-sh6kv Місяць тому +4

    तुम्हाला येडी ची चौकशीची नोटीस येणार होते हे खरं आहे का

    • @rmore6994
      @rmore6994 Місяць тому +1

      Tumala fakt ed ch diste

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Місяць тому

      नाही ते उद्भव खोट बोलतो कारण त्याच पद गेल्यामुळेच बरळतो उद्भव

  • @shivamgawande7090
    @shivamgawande7090 Місяць тому +3

    Elxan होऊदे कोण जात आत ते समजेल

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 Місяць тому +2

    Tumhi Ata TiradivarvBasala Ka

  • @kavitalipare8871
    @kavitalipare8871 Місяць тому +3

    मा. बाळासाहेबांच्या नावाला कलंक म्हणजे उध्वस्त मिया.

  • @nitinmanglekar
    @nitinmanglekar 18 днів тому

    Ky sangtil ni kay nahi ...

  • @anaghakulkarni7591
    @anaghakulkarni7591 Місяць тому +1

    अभिमानास्पद. तुमचे कष्ट देशप्रेमी जनता जाणते.तुम्हाला सलाम

  • @smitaghia443
    @smitaghia443 Місяць тому

    Save Hinduism first, save Hindus first dont divide hindus in marathi , gujarati..save India . Kondon, France are in trouble with Muslim majority..London mayor is Muslim..

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Місяць тому +3

    विलासराव देशमुख देवेंद्र फडवणीस साहेब आणि त्यानंतर फक्त एकनाथ शिंदे साहेब एक नंबर मुख्यमंत्री होऊन गेले एक नंबर मुख्यमंत्री होऊन गेले जय जय श्रीराम

  • @AJ-9740
    @AJ-9740 26 днів тому

    तसाही उ बा था.....,.. लय वसवस करता.... त्यामुळं अंगी लागत नाही 😂😅

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 Місяць тому

    Faky ubt hyachi yaadadash halu halu yrtey mhanje ha komat aahe

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 Місяць тому

    Ha aushadhala shillak Rahanar nahi chalis nhe nahi pannas durdarsha bagha thodya divsat

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb Місяць тому +2

    जनाब उद्धटमिया यांची सेना ही हिरवीसेना हारेन. . .

  • @sameenmore1189
    @sameenmore1189 Місяць тому +3

    Aani shinde tummhi Kay keley ,ghatnabahya padhatine palkhit baslat na ,saral margane tari baslat ka ,

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 Місяць тому +2

    Bhadvya tu fayda tari kay kelas

    • @vaibhavsonwane9036
      @vaibhavsonwane9036 23 дні тому

      Shinde saheb he Bala saheb thakre yanche khare shivsainik ahet je sainik urle ahet senecje tyani shinde saheb yanchya pakshat yayla pahije udhav ha ek no cha halkat Manus ahe he siddha Kel tyani congress party sobat yuti karun sala namard kahika udhav thakre haramkhor sala

  • @rajeshpatil3316
    @rajeshpatil3316 28 днів тому

    शिंदेंना पोषक मुलाखत.कोणत्या पक्षाच्या जिवावर एवढे मोठे झालात अलीशान विमानात बसून मुलाखत द्यायला.जरा.....बाळगा.

  • @pppppg7585
    @pppppg7585 Місяць тому +1

    शिंदे मुख्यमंत्री बोलले आहेस केले तुम्ही हेलिकॉप्टरने फिरले इकडे फिरले तिकडे फिरले मजा केली आता संपलं तुमचं सगळं सरकारचा पैसा उडवला जनतेचे पैसे उडवले सगळ्याला बघा सुटली तुला काय पाहिजे घे तुला काय पाहिजे घे तुला काय पाहिजे घे घरातलेच देतोय दिल्या तर काहीच नाही

  • @user-ps6ph4fo1j
    @user-ps6ph4fo1j Місяць тому +4

    सगळ्यात जास्त येण्यास भ्रष्टाचार केल पहिले तर ह्याला आत मध्ये टाका

  • @APatil1234
    @APatil1234 28 днів тому +1

    मी, माझं कुटुंब, माझं पोरगं, माझा बाप, चोरी, खोके मिंधे या कुजकट शब्दांशिवाय घरकोंबडा टोमणेसम्राटांने काहीही काम केलेले नाही.

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Місяць тому +5

    तुमच्यात खरंच जर हिंदुत्व व हिंदू ह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचे विचार असते तर तुम्ही महाविकास आघाडी होण्याच्या आदी आमदार घेऊन गेला असता, आदरणीय बाळासाहेबांना पण व महाराष्ट्रातील जनतेलाही बरं वाटलं असतं, त्याच महाविकास आघाडी सरकार मध्ये दोन नंबरच नगरविकास मंत्री हे खाते घेताना व शपथ घेते वेळी तुम्हाला लाज वाटली नाही का, स्वतः च्या स्वार्थासाठी व मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी तुम्ही गद्दारी केली आणि त्याचं खापर दुसर्यावरती फोडतोय. महाराष्ट्रात यावेळी गद्दारांना व रंग बदलत्या सरड्यानां क्षमा नाही 🚩🚩🚩🚩🚩

    • @rmore6994
      @rmore6994 23 дні тому

      2019 la jantne utila matdan kele Ani udhat ne MVA sarkar banvale theva gaddari koni keli

  • @rajeshpatil3316
    @rajeshpatil3316 28 днів тому

    प्रचंड संपत्ती आपण शिवसेनेच्या आसऱ्याने मिळवली आणि भाजपाच्या ईडी ससेमिऱ्याने आपण हैराण होऊन त्याच संपत्तीचा वापर आमदार फोडून पक्ष फोडलात स्वार्थी महत्त्वाकांक्षेने मुख्यमंत्री झालात तुम्ही काय बोलताय हे मान्य करायला जनता दूधखुळी नाही.

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Місяць тому +1

    उद्भव लालची विधान सभा 2019चे निककल लागले की बावचळला अन् पदाचे लालचेने असंगासी संग केला आता संपला बीचारा

  • @sandipnuste228
    @sandipnuste228 Місяць тому +4

    तुम्ही सेना BJP चालवत आहे जनतेला samjty शिंदे साहेब 😂

  • @Explore5687
    @Explore5687 Місяць тому +2

    एवड़ घानेरड़ राजकरण करत आहत शिंदे साहेब …!पापा चा घड़ा लगकर च भरणार ह्यांच !!!

  • @dattadhebe636
    @dattadhebe636 Місяць тому +6

    खोटे बोल रेटून बोल शिंदे

  • @SahebraoWavale
    @SahebraoWavale Місяць тому +1

    Eknath sinde political li.khatam.zalat

  • @rachanagaikwad7779
    @rachanagaikwad7779 Місяць тому +4

    याची हातभर फाटली आहे उध्दव ठाकरेंना मिळणारा जनतेचा प्रतिसाद बघून 😂😂😂😂

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Місяць тому

      बरोबर आहे तुमच उध्दव ठाकरेंना मिळणारा जनतेचा प्रतिसाद भरपूर आहे . जरी राजकारणात येऊन मंत्री पदासाठी हिंदू विरोधी काँग्रेस बरोबर जाऊन दुसरी मातोश्री बिल्डिंग उभी केली आता तिसरी मातोश्री बिल्डिंग उभी राहण्यासाठी सर्वानी मतदान केले पाहिजे. जरी मराठी माणूस यांचीच सत्ता मुंबई महानगरपालिकेत असताना मुंबईतून हद्दपार झाला तरी बेशरम पणाने सर्वानी उभाठाच मतदान केले पाहिजे.

  • @surajthakur4724
    @surajthakur4724 28 днів тому +1

    Are uddhvast 😂😂😂😂. Vaat lavli Balashahebachi sena chi ani mumbai maharastra la loot loot lootla. Ghari bhasun vasuli karayla hindun madhe fhoot takala , Auragzeb shi sena che samoor natmastak huala tumhala maat dyacha ajeebat naahi. Marathi manansa na bhavnik karoon hindunsi dur karaycha paap tumhi kela ahe.Balashaheb ani hindu tumhala kadahi maaf karnaar naahi.