नको मैदा नको रवा पाहुणीने बनवली मुळशीची पारंपरिक वाफोळी | जाळीदार वाफोळी | Marathmoli Vafoli Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 313

  • @rakheedhamale9700
    @rakheedhamale9700 8 місяців тому +9

    Thanks 🙏... मधुरा तुम्ही ही रेसिपी दाखविली...माझे सासर माहेर मुळशी चे आहे...त्यामुळे वाफोळी खाल्ले ली आहेत.... सुगरणीचा हात असतो या मागे... मेहनत आहे.. आमच्या आजी लोकांनी ही केलेली आहे...जसा पुरण पोळी चा सोहळा असायचा..तसाच याचा पण असायचा..एक specific काहीतरी बिडाचे भांडे असायचे त्यावर ठेवून पण हे केले जायचे... संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ..मला वाटते हे खुप केले जायचे... किंक्रानतीला खाल्लेले आहे..आणि पाहुण्यांना पण केले जायचे... "भानुरले " असे पण म्हंटले जाते याला...गूळ ,खोबरे,आणि आंबवलेले तांदूळ..भरड याचे सुंदर flavour असतात यात...खूप छान वाटले बघून... पारंपरिक रेसिपी आजीची आठवण करून दिली...🙏

  • @SunitaPatil-jc1bk
    @SunitaPatil-jc1bk 8 місяців тому +1

    पारंपरिक रेसिपी आणि ज्या रेसिपी दाखवला येतात त्या ताई खरच खूप छान उपक्रम आहे त्यामुळे ह्या पदार्थ घराघरात पोहोचतो

  • @rashmi.......7722
    @rashmi.......7722 8 місяців тому +3

    वा अजून एक नवीन रेसिपी बघायला आणि शिकायला मीळाली नक्की ट्राय करून बघणार धन्यवाद 🙏

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 8 місяців тому

    खूप छान त्यामुळे सगळ्या पारंपरिक आणि कुणाला माहीत नसतील त्या पदार्थांची माहिती तर मिळते..खूप खूप धन्यवाद!!❤😊

  • @sangeetalabade7056
    @sangeetalabade7056 8 місяців тому +1

    काही तरी नवीन पदार्थ पाहायला मिळाले, खुप छान👏👍

  • @umeshkhedekar4716
    @umeshkhedekar4716 8 місяців тому +1

    खूपचं छान केले आहे काहीतरी नवीन पहायला मिळालं तुमच्यामुळे 🎉🎉🎉 धन्यवाद

  • @bhagyashreesutar3978
    @bhagyashreesutar3978 8 місяців тому

    खूपच सोप्पा व घरगुती सर्वच पदार्थ सहजगत्या उपलब्ध असणाऱ्या पदार्थापासून बनलेला हा वाफोळी पदार्थ खरंच खूपच चविष्ट व पौष्टिक असा आहे मी नक्कीच करून बघेन... धन्यवाद स्नेहल ताई असेच नवीन नवीन पदार्थ आमच्यासाठी आणण्यासाठी...

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @sunitamandavgane662
    @sunitamandavgane662 7 місяців тому

    Shree renuka m moti creationn beaded heart

  • @suvarnakhedekar6590
    @suvarnakhedekar6590 8 місяців тому

    खूप मस्त, स्नेहल ताई अजून अशीच एखादी नवीन आणि भन्नाट रेसिपी पाहायला आवडेल

  • @jyotikulthe3673
    @jyotikulthe3673 8 місяців тому +1

    खूप मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे ❤ खूपच छान स्नेहल ❤

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 8 місяців тому

    खूप छान आणि नवीन रेसिपी बनवली आहे स्नेहल ताईंनी 👌👌👌

  • @Vinayak78612
    @Vinayak78612 8 місяців тому

    Khupech Chan recipe mi hi banvun pahnarech

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @sachinpilane5500
    @sachinpilane5500 8 місяців тому

    Thanks for sharing this recipe....
    Khup divas me wait karat hote ya sathi....👌👌

  • @mangalshinde8085
    @mangalshinde8085 8 місяців тому

    नवीन पदार्थ कळाला. टेस्टी स्वीट डिश 👌👌👌

  • @diyaa2812
    @diyaa2812 8 місяців тому

    मस्त रेरिपी बनवली👍 उखाणा खुप सुंदर घेतला

  • @swativsawant3914
    @swativsawant3914 8 місяців тому

    नक्की करणार ही रेसिपी

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @vinayaw2646
    @vinayaw2646 8 місяців тому

    खूप छान दाखविली
    ताईनी वाफोळी त्याबद्दल धन्यवाद

  • @NileshKhedekar-r6y
    @NileshKhedekar-r6y 8 місяців тому

    खूपच सुंदर रेसिपी बनवली आहे त्याबद्दल मनापासून अभिनंदन 💐💐

  • @yogeshjadhav1030
    @yogeshjadhav1030 8 місяців тому

    अप्रतिम बहिणाबाई.... तुझा खूप अभिमान वाटतो

  • @NishaPanmand-k1t
    @NishaPanmand-k1t 8 місяців тому

    खूप मोठं thank you so much

  • @kajalgaikwad8804
    @kajalgaikwad8804 8 місяців тому

    Khup chaan Snehal Tai n Madhura Tai 👌

  • @shailajak3734
    @shailajak3734 3 місяці тому

    , नवीन पदार्थ पहिला. मस्त आहे

  • @radhasart5970
    @radhasart5970 8 місяців тому +1

    Khup mast ahe vafoli chi recipe....me nakki try karel ....❤

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @shubhanginavalkar6766
    @shubhanginavalkar6766 8 місяців тому +3

    खुप सुंदर आहे उखाणा ❤❤

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 8 місяців тому

    Madurai chaan upakram,padartha mastach👍

  • @snehaladav7574
    @snehaladav7574 8 місяців тому

    Wow.. Mouthwatering😅😮 great madhura mam.... Tumcha khup recipe mi try kelya.... Khup mst hotat ek pn fail ny geli maji tumch bghun kelel thanks ❤

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому +1

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @ujwalagurav1592
    @ujwalagurav1592 8 місяців тому

    मलाहि खुप आवडतात ताई तुमच्या रेसिपी ❤

  • @shalinipardeshi2168
    @shalinipardeshi2168 8 місяців тому

    खूपच सुंदर, तुझ्या हाताला पण चव असते, आणखी नवनवीन रेसपी पाहायला आवडेल. तू छान दिसतेय. ❤❤❤

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 8 місяців тому

    छान होती रेसीपी❤❤ताई😋😋👌🏻👌🏻👍👍🙏🙏

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 8 місяців тому

    खूपच मस्त आहे रेसिपी. धन्यवाद ताई.🙏👌👍❤️

  • @KarunaPokale
    @KarunaPokale 8 місяців тому +1

    Khup Chan recipe Snehal nehmich khup Chan j1karte proud of you dear❤❤

  • @minalkarale283
    @minalkarale283 8 місяців тому

    Chan ahe recipe snehal 👌🏻👌🏻👌🏻

  • @KomalWaghmode-v5m
    @KomalWaghmode-v5m 8 місяців тому +2

    Thank you Madhura mam and Snehal mam for getting great new dishes and advice. It was great to learn....👍🙏

  • @anitakharose781
    @anitakharose781 8 місяців тому +1

    Mi hich recipe shodhat hote karan mazya lahan pani mazi aai banvaychi vafoli tevha khali hoti tichi chav ajun basey tondat mazi aai nahi rahili ata pan vafoli aathavan yete dhanyawad madhura tai ❤

  • @shailalande4150
    @shailalande4150 8 місяців тому

    अप्रतिम रेसिपी ताई धन्यवाद ❤नमस्कार

  • @pushpalatagosavi1164
    @pushpalatagosavi1164 8 місяців тому

    खूपच छान!! Mouth watering!!!😋 मी पण बनवेन, कारण आमच्या कडे गोडाचा पदार्थ खूप खूप आवडतो सर्वांना, आणि healthy recipe आहे, मस्त!!!👌👍👍👍👍👍

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому +1

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @diptikedari4854
    @diptikedari4854 8 місяців тому +1

    Very nice dish snehal tai

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 8 місяців тому

    छानच पदार्थ!

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 8 місяців тому

    Wa khupcha sunder padartha.Thank you so much

  • @savitapatil816
    @savitapatil816 8 місяців тому +1

    खुपच छान अप्रतिम रेसिपी 😋😋👌

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 8 місяців тому

    मधूरा (वेगवेगळ्या गावांच्या शक्यतो महाराष्ट्रातील) अशाच पारंपरिक पद्धतीच्या रेसीपी दाखवल्या तर छान वाटेल आणि सिझनचाही विचार केला तर बरे होईल.तो पदार्थ कोणत्या ऋतूत खाल्ला जातो असेही विचारावे.ताईंनी छान सादर केली रेसीपी.दोघींनाही धन्यवाद 🙏🙏

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому

      धन्यवाद 😊😊 अशा रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 8 місяців тому

    आपण सांजण करतो तसच आहे पण हे पदार्थ पण वेगळे वापरलेत 👌👌🌷🌷

  • @leenapande8478
    @leenapande8478 8 місяців тому

    खूप छान आणि मस्त रेसिपी दाखवा पारंपारिक.. ..🌺🌹😍🌿🌿

  • @dhanashrimalekar9260
    @dhanashrimalekar9260 8 місяців тому

    मस्त रेसिपी.👌👌❤❤

  • @arunamane7483
    @arunamane7483 8 місяців тому

    वाफोळी खूपच छान

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 8 місяців тому

    Khaproli pan ashich aste ka? ..khup chaan recipe...

  • @aaplgao
    @aaplgao 8 місяців тому

    मला खूब आवडते खूब छान रेसिपी बनवली तुम्ही

  • @k.prabhas8529
    @k.prabhas8529 8 місяців тому

    उखाणा ही छान आहे तशीच रेसिपी सुंदर आहे ❤❤❤❤

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 8 місяців тому

    Khup chhan paramparik padarth 😋😋😋😋

  • @AneeshPowar-z6s
    @AneeshPowar-z6s 8 місяців тому

    Khup chan madtch

  • @RupalithakarMakeover
    @RupalithakarMakeover 8 місяців тому

    Khup chhan me pun try karel👍👍

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @Bhartisakpal1022
    @Bhartisakpal1022 8 місяців тому +1

    Wa mi Nakki banavar 😋

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @ushagopinath1906
    @ushagopinath1906 7 місяців тому

    Excellent recipe...as you said please share the same with spice.. instead of sweet

  • @shaunak1963
    @shaunak1963 8 місяців тому +1

    Looking sumptuous 😋

  • @shreyamahadik8591
    @shreyamahadik8591 8 місяців тому +1

    Khup mast rani❤

  • @SantoshPardeshi-v3g
    @SantoshPardeshi-v3g 8 місяців тому +1

    Mast Rani tai❤

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 8 місяців тому

    खुप छान

  • @sanashaikh3189
    @sanashaikh3189 8 місяців тому

    Khup Chan ahe receipy😊

  • @shalakapatwardhan1073
    @shalakapatwardhan1073 8 місяців тому

    नविन रेसीपी छान आहे

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 8 місяців тому

    खूप छान रेसिपी

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 8 місяців тому

    Khupch chan receipe

  • @ratnadeepmalakarande8976
    @ratnadeepmalakarande8976 8 місяців тому

    Wow!!! Nice recipe yummy dish 😋

  • @vimalpawar447
    @vimalpawar447 8 місяців тому +1

    Khup chn❤❤❤

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 8 місяців тому +1

    Nice recipe 👌

  • @latikaumale4134
    @latikaumale4134 8 місяців тому

    खूप छान रेसिपी मी करून बघेन ❤

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @ashwinipatil5482
    @ashwinipatil5482 8 місяців тому

    Khup chhan madhura tai❤

  • @sandeepyerankar9374
    @sandeepyerankar9374 17 днів тому

    ही "भानू रली "आहॆ. मागील जवळ जवळ 25 वर्षांनी मी पहिली आहॆ. माझी आजी जी मावळ ची होती ती मला आवडीनी बनवत असे. खूप सुंदर लागते. मेहनत आहॆ ह्याला बनवण्यात. पण आजी च्या प्रेमा पुढं काही नाही.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 8 місяців тому

    Khup chan recipe

  • @gayatrijadhav209
    @gayatrijadhav209 8 місяців тому

    Khupch Chan recipe 😋

  • @Positivitywith_Calligraphy10
    @Positivitywith_Calligraphy10 8 місяців тому

    मी खूप दिवसांपासून ही रेसिपी सर्च करत होते फानयली तुम्ही शेअर केली

  • @aparnamhatre5905
    @aparnamhatre5905 8 місяців тому

    मधूरा ताई तुम्ही वाफोली वाफवायला वापरलेले भांडे कोणत्या कंपनी आहे ते सांगाल का प्लीज. मला खूप आवडले.

  • @ashapadalghare8320
    @ashapadalghare8320 8 місяців тому

    मी पण मुळशी ची आहे हे आमच्याकडे संक्रातीला बनवले जातो पदार्थ

  • @shubhangikshirsagar8699
    @shubhangikshirsagar8699 8 місяців тому

    खूप छान 👌👌

  • @RohiniJadhav-ut4ie
    @RohiniJadhav-ut4ie 4 місяці тому

    Kiti divas tikate chan aani vegli recipe aahe

  • @kumarearthsurveyors3357
    @kumarearthsurveyors3357 8 місяців тому

    मी पण मुळशीचीच आहे . हा जो पदार्थ आहे वाफोळी मला चांगलाच माहिती आहे. पूर्वीच्या ज्या गावाकडच्या बायका त्या हा पदार्थ खूप छान बनवतात. ताई ही तुमची रेसिपी पाहून मला माझ्या आईची खूप आठवण आली 😋😋😋🙏🚩

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @pratibhapatil9136
    @pratibhapatil9136 8 місяців тому

    Very delicious recipe

  • @ManojBendre-t9j
    @ManojBendre-t9j 8 місяців тому

    खूप छान 😊😊

  • @alokgaming2863
    @alokgaming2863 8 місяців тому +1

    ❤खुप खुप छान रेसिपी❤🎉❤🎉

  • @pallavipathare2007
    @pallavipathare2007 8 місяців тому

    Masat recipe Tai amachya hikad vafoli makar sankranti la banavata pan amhi fakat tandalachi banavato ani tyachyat bhajalele shengadane takhato khup Chan lagate khup lokana mahiti nahi hi recipe UA-cam var pan jasat nahi thank u dhakhavali recipe hi chaha sobat masat lagate

  • @EasyCookingSpot
    @EasyCookingSpot 8 місяців тому

    Khup chan didi ❤❤❤❤❤❤❤

  • @gaurangbakalkar4755
    @gaurangbakalkar4755 8 місяців тому

    Khupch mast🙏🙏 👌👌

  • @abhijitjadhav4239
    @abhijitjadhav4239 8 місяців тому

    Nice Recipe

  • @sriramrathod149
    @sriramrathod149 8 місяців тому

    ताई हार्दिक अभिनंदन असे छान पदार्थ बनवत रहा

  • @Ananya_Arts_Vilogs
    @Ananya_Arts_Vilogs 8 місяців тому

    Very nice recipe 🤤🤤🤤❤

  • @deepaliillamalle1494
    @deepaliillamalle1494 8 місяців тому

    Nice recipe mam

  • @snehahatkar1989
    @snehahatkar1989 8 місяців тому

    मस्तच माझ्यासाठी नवीनच रेसिपी आहे 👍

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 8 місяців тому

    Nice Recipe 🎉

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 8 місяців тому

    Wa navin recipe👌👌👍💖😋

  • @vinitaparab8
    @vinitaparab8 8 місяців тому

    Chaan,👌👌👌👌👌

  • @Asmashaikh-w7b
    @Asmashaikh-w7b 8 місяців тому

    Very nice dish❤

  • @lakhanphalke3213
    @lakhanphalke3213 8 місяців тому

    Madhura tai besan pooriche ladoochi recipe cha video kr na

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому

      ua-cam.com/video/tF1llfLO6Hc/v-deo.html&pp=ygUmbWFkaHVyYXNyZWNpcGUgbWFyYXRoaSBiaGFrcmljaGUgbGFkb28%3D

  • @meghamuluk6081
    @meghamuluk6081 8 місяців тому

    Khup Chan tai

  • @vaishnavimaharkhede7657
    @vaishnavimaharkhede7657 8 місяців тому

    Ma'am please turdalichi mokli khichdi without pressure cooker sathi recipe sanga

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 місяців тому

      रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊

  • @pradeepjadhav5700
    @pradeepjadhav5700 8 місяців тому

    Very good

  • @AtharvNerkar-x9n
    @AtharvNerkar-x9n 8 місяців тому +4

    Mastach
    Just love it

  • @dineshkoparde9214
    @dineshkoparde9214 8 місяців тому

    Khup mast 👌😋

  • @anjalitulaskar8069
    @anjalitulaskar8069 8 місяців тому

    मस्त 💐🙏💐

  • @sujaskitchen7543
    @sujaskitchen7543 8 місяців тому

    Wow very nice 😋👌👌

  • @sunandamasal5414
    @sunandamasal5414 8 місяців тому

    खुप छान रेसपी आहे तुम्ही कोळसा कोणता वापरताय सांगा प्लिज

  • @swatiwarade77
    @swatiwarade77 8 місяців тому

    नमस्कार🙏उखाणा मस्त👌👌👌👌👌