या तारखेपासून सोयाबीन कापूस अनुदान येणार खात्यात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024

КОМЕНТАРІ • 429

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 26 днів тому +16

    शेतकऱ्या विषयी योग्य माहिती व योग्य वेळी देत आहात खूपच आनंद होतो तुमची माहिती एक्झॅक्टली बरोबर आसते

  • @shricool
    @shricool 26 днів тому +19

    तुमची माहिती एकदम बरोबर असते

  • @sainathbhad2542
    @sainathbhad2542 26 днів тому +13

    सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी खूप मोलाची माहिती देत आहात आपले खूप खूप आभार शेतकरी कर्जमाफी विषयी काही तरी आवाज उठवा

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 25 днів тому +3

    खूप छान माहिती उपलब्ध करून देतात सर शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी धन्यवाद

  • @thenikhil7477
    @thenikhil7477 26 днів тому +13

    सर्व कामे ऑनलाईन पद्धतीनेच केले गेले पाहिजेत. ऑफलाईन पद्धतीने खूप भ्रष्ट्राचार, त्रास, पैश्या शिवाय कामच होत नाही आणि काम पण नीट करत नाहीत.

  • @SandipRajankar-lf1pz
    @SandipRajankar-lf1pz 26 днів тому +27

    बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा कधी मिळणार सोयाबीन

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 26 днів тому +111

    शिंदे सरकारचे शेतकरी नमो योजना बंद झाली का ?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  26 днів тому +21

      नाही सुरू आहे

    • @user-ng3sl7sl1r
      @user-ng3sl7sl1r 26 днів тому +6

      लाडकी बहीण आली ना आता

    • @AmolGavhane-v2g
      @AmolGavhane-v2g 26 днів тому +15

      येईल की निवडणूक जवळ आल्यावर

    • @mahadevnagargoje3577
      @mahadevnagargoje3577 26 днів тому +2

      आहे सुरू ती पण

    • @gangadharaher
      @gangadharaher 26 днів тому +6

      नमो शेतकरी योजना पैसे कधी भेटनार

  • @balajikulkarni5827
    @balajikulkarni5827 26 днів тому +5

    योग्य माहिती दिल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद 🙏

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 26 днів тому +1

    धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार.जय शिवराय.👍👍🌹🌹🙏🙏

  • @vinodpawar7408
    @vinodpawar7408 26 днів тому +7

    सर तुमचा आवाज खूप छान आहे

  • @HS-do8yg
    @HS-do8yg 26 днів тому +30

    आता आम्ही ई पीक पाहणी करून सुद्धा यादीत नाव आले नाही यात आमची काय चूक??..ई पीक पाहणी ची अट रद्द करून पीक विमा च्या आधारे सोयाबीन / कापूस अनुदान द्यावे...​ आणि पीक विमा भरताना किती क्षेत्र, कुठले पीक घेतो, अर्ज मध्ये सर्व गोष्टी उल्लेख असतो.. मग यात गैर काय?

    • @ganeshpawale8844
      @ganeshpawale8844 26 днів тому +12

      हे पटलं आपल्याला 100टक्के

    • @8805809290
      @8805809290 26 днів тому

      एका पेक्षा जास्त वारस असतील.. तर दुसऱ्या यादीत नाव येणार..

    • @sushilmane503
      @sushilmane503 26 днів тому +2

      बरोबर आहे. ज्याना विमा मिळाला आहे त्यांची पीक पाहणी झाली आहे त्यामुळे तो डाटा सरकार वापरू शकते.
      पण ज्यांनी पीक पाहणी केली नाही त्यांना मिळाले नाही पाहिजे जेणे करुन त्या लोकांना पीक पाहणी करण्याची सवय लागेल.

    • @vilasshelke2237
      @vilasshelke2237 26 днів тому

      ​@@sushilmane503तुमचं म्हणणं बरोबर आहे पण बरेचशे शेतकऱ्यांकडे 4g.5g.मोबाईल नाही तर डोंगराळ भागात नेटवर्कर येत दिवस दिवस ई पिक पाहणी होत आशा शेतकऱ्यांची पिक पाहणी करून तलाठी यांनी पेरे मांडले पाहिजे

    • @Harish_Ubale_Patil
      @Harish_Ubale_Patil 25 днів тому

      @@HS-do8yg 7/12 वरील पिकपेरा चेक करा

  • @shriramdigital3423
    @shriramdigital3423 26 днів тому +3

    धन्य वाद सर माहिती दिली

  • @umeshpatil-fl5cw
    @umeshpatil-fl5cw 26 днів тому +12

    धाराशिव 75/ अग्रीम विमा येणार का नाही हे सांगा

  • @Bailgada884
    @Bailgada884 26 днів тому +7

    21ऑगस्ट पासून सुरुवात होणार....😊👍🥰

  • @mukeshsatwekar1048
    @mukeshsatwekar1048 26 днів тому +4

    खुप छान माहिती देता तुम्ही सर तुमच्या मुळे शासनाच्या सर्व योजना आम्हाला लवकर समजतात धन्यवाद सर 🙏

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 26 днів тому +1

    खुप छान माहिती दिली आहे सर.

  • @SanjayMadavi-bn5zv
    @SanjayMadavi-bn5zv 26 днів тому +1

    थँक्यू सर माहिती दिल्याबद्दल

  • @avinashsonawane6952
    @avinashsonawane6952 26 днів тому +10

    सावळा गोंधळ आहे, आम्ही इ पीक पाहणी करून सुद्धा सातबारा वर आता ऑनलाईन खरीप 2023/24 नोंद च दिसत नाहीये,ह्याची तक्रार कोणाकडे करावी

    • @KrishnaChapale-g9z
      @KrishnaChapale-g9z 26 днів тому

      Sem problem

    • @pravinsalunkhe2728
      @pravinsalunkhe2728 26 днів тому

      साहेब 48 तासानंतर 7/12 वर नोंद होईल... मी केलेली नोंद झाली 7/12 वर, जर आपण केलेली नोंद दिसत नसेल तर तलाठी यांच्याशी संपर्क करा व त्यांना विचारा की 10% ॲप्रुवल मध्ये सदरची नोंद pending आहे का...

    • @rahulramdas926
      @rahulramdas926 26 днів тому

      Same problem

    • @mohanzatale1081
      @mohanzatale1081 26 днів тому

      माझं पण असंच झाले

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 25 днів тому

    जय shivray sir danyawad. Tumhch भी great karya

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r 26 днів тому

    प्रभुदेवा जी नमस्कार सर खुप छान माहिती दिली, very nice post ,शेयर करायला भाग पाडते अशी आपली पोष्ट आहे, गोष्ट पण लयभारी ❤,

  • @shivanandkhaparale-lt4je
    @shivanandkhaparale-lt4je 26 днів тому +3

    धन्यवाद सर🧡🧡

  • @parshurambhoytebhoyte4596
    @parshurambhoytebhoyte4596 26 днів тому +1

    धन्यवाद सर माहिती बद्दल🙏

  • @sunilmandle9623
    @sunilmandle9623 22 дні тому +1

    Sir तुमची सगळे बातमी बरोबर आहेत

  • @gajanandharmsale5162
    @gajanandharmsale5162 26 днів тому +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @vishalzore4867
    @vishalzore4867 26 днів тому +2

    खुप खूप धन्यवाद सर

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 26 днів тому +2

    Thanks 🙏

  • @VishalMane-xe6ql
    @VishalMane-xe6ql 26 днів тому +2

    धन्यवाद 👏🏻

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 26 днів тому

    खरी माहिती दिली असून,
    🙏🙏👍🙏🙏
    आभारी आहोत.

  • @ganeshpawale8844
    @ganeshpawale8844 26 днів тому +3

    मी खरीप 2023 ची कापसाची ई पीक अॅप वर त्या क्षेत्रात जाऊन पीक पाहणी केली माहिती साठवली आहे असे अॅप वर सांगत होते पण आता यादी त नाव नाही याला जबाबदार कोण कोणाकडे दाद मागणार

  • @ramdeva3333
    @ramdeva3333 26 днів тому +1

    धन्यवाद सर

  • @abhayarewar4167
    @abhayarewar4167 25 днів тому

    नेहमी प्रमाणे छान माहिती

  • @gangadhardudhate1383
    @gangadhardudhate1383 26 днів тому +1

    खूप खूप छान माहिती देता सर

  • @user-ob3pj6pi2e
    @user-ob3pj6pi2e 26 днів тому +2

    धन्यवाद साहेब

    • @user-ob3pj6pi2e
      @user-ob3pj6pi2e 26 днів тому

      सर पैसे 21तरखील.येतना

  • @Budhwant73
    @Budhwant73 26 днів тому +1

    खूप छान माहिती आहे

  • @chandamane6496
    @chandamane6496 26 днів тому +9

    धन्यवाद दादा... माहिती साठी, पण बँटरी पंप लकी ड्रॉ कधी काढणार यांची माहिती सांगा.??

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  26 днів тому +5

      उद्या किंव्हा पुढील आठवड्यात

  • @yogeshm621
    @yogeshm621 26 днів тому +19

    हिंगोली जिल्हा रब्बी 2023 पिक विमा येणार आहे का

  • @gangadhardudhate1383
    @gangadhardudhate1383 26 днів тому +1

    खूप खूप धन्यवाद

  • @KashinathShinde-t6u
    @KashinathShinde-t6u 15 днів тому

    संभाजीनगर जिल्ह्याचे अनुदान कधी येणारे सर तेवढे सांगा खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @gajanankajale7225
    @gajanankajale7225 26 днів тому +1

    सर तुमची माहिती एकदम बरोबर आस्ते

  • @kakasahebbhojne4167
    @kakasahebbhojne4167 26 днів тому +1

    जय शिवराय सर छान माहिती दिलीत

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 26 днів тому +3

    खरीप पिक विमा २०२३ अजून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले नाही 🙏🙏

  • @rahuldongare1009
    @rahuldongare1009 26 днів тому

    खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद भाऊ

  • @JaysingGhate-wu8bw
    @JaysingGhate-wu8bw 23 дні тому +2

    2023 ची ई पिक पाहणी करून देखील सातबारावर नोंद आलेली नाहि

  • @sarjeraorathod1401
    @sarjeraorathod1401 25 днів тому

    धन्यवाद सर..!!!

  • @gangadhardudhate1383
    @gangadhardudhate1383 26 днів тому +2

    जय शिवराय सर

  • @laxmikantkulkarni8509
    @laxmikantkulkarni8509 25 днів тому +1

    सध्या सामाईक क्षेत्रासाठी माहिती मागवत नाहीत लातूर तालुका 🙏 अजुन वरून आदेश आला नाही म्हणत e पीक पाहणी तर सामाईक क्षेत्र वर केली आहे पण अजून यादी प्रसिद्ध नाही झाली असा कृषी सहायक का चा आदेश आहे 🙏🙏

  • @sanjaywaghmare9247
    @sanjaywaghmare9247 26 днів тому

    धन्यवाद आभारी आहे

  • @sridharthakare
    @sridharthakare 26 днів тому

    Jay shivray sar changali mahiti dili sar❤

  • @sandipkhatikpatil4728
    @sandipkhatikpatil4728 26 днів тому +1

    जय शिवराय

  • @ashokugale2230
    @ashokugale2230 26 днів тому +1

    सर आपल्या चैनल वर इत्यंभूत माहिती मिळते

  • @ganeshbharambe6603
    @ganeshbharambe6603 26 днів тому +1

    Jay shivray

  • @anantakarangale7878
    @anantakarangale7878 25 днів тому +1

    पीक विमा कधी मिळणार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अपडेट असेल तर कळवा

  • @amolpagar4841
    @amolpagar4841 25 днів тому

    Thank you thank you sir...

  • @vishwanathgaikwad1127
    @vishwanathgaikwad1127 26 днів тому

    धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @gajanananande3640
    @gajanananande3640 26 днів тому

    Dhanavad sir

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 26 днів тому +7

    माझ्या सातबाराला कापूस सोयाबीन नोंद आहे सोयाबीनची यादी नाव आलेले आहे मी फॉर्म भरून दिलेला आहे दोन्ही पिकाचे नाव आल्यानंतर फॉर्म देऊ का

    • @saurabhj4950
      @saurabhj4950 25 днів тому

      Form de patkan.Tyaat phakt adhar ani mobile number,bank passbook xerox ani adhar card xerox lagate.
      Kiti pathwayche te tuzha data tharwel.

  • @NiwrutiAmbhore
    @NiwrutiAmbhore 26 днів тому

    जय शिवराय सर
    धन्यवाद

  • @drkiranbite5580
    @drkiranbite5580 22 дні тому

    E pik pahani kartani pik pera submitting click kelyavar tumchi nondani *****no transfer krnyat aleli ahe as dakhvatay ani mahti paha madhe mahiti dakhvat nahi nust gav taluka jilha dakhvat ahe tr plese sir video banva

  • @satishlokhande7131
    @satishlokhande7131 26 днів тому

    धन्यवाद 🙏

  • @user-us6ds7vq1v
    @user-us6ds7vq1v 26 днів тому

    🙏धन्यवाद सर 🙏

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 25 днів тому +1

    एवढे पैसे आतापर्यंत कोणीच नाही दिले ग्रेट सीएम

  • @VijayAde-nm9gh
    @VijayAde-nm9gh 3 дні тому

    Sir 10 Tarik nakki aahen pn sir aamal favarnich oushad ghadan zal ho saheb Rog aal कपसवर

  • @Royal-farmer-A1
    @Royal-farmer-A1 26 днів тому +2

    अहो साहेब अजून मागील केलेल्या kyc पैसे आतापर्यंत खात्यात जमा झाले नाहीत,kyc करून 20 दिवस झालेत.

  • @Devaminedj
    @Devaminedj 18 днів тому

    21 August hi tarikh kapus soyabin jama honar ase sangnyat aale parantu aaj 24 tarikh aali tari anudan jama Zale nahi
    Kadhi jama hoil te fix sanga deva

  • @shivajisarode8044
    @shivajisarode8044 26 днів тому +1

    जय शिवराय दादा

  • @Sulewadi
    @Sulewadi 26 днів тому +1

    Shubham gunjal sulewadi first view

  • @anilmagareanilmagare7719
    @anilmagareanilmagare7719 26 днів тому +2

    आजोबाच् नाव आलेलं आहे वारसाला मिळेल का अनुदान plz रिप्लाय 🌄

  • @navnathbagul6647
    @navnathbagul6647 25 днів тому +1

    🙏🙏🙏

  • @vikramrajput3554
    @vikramrajput3554 26 днів тому +1

    Sir thimbak sinchan yojna madhe form bharle mi mahadbt madhe tar document kadhi upload karave lagel ?

  • @yuvrajgopalghare500
    @yuvrajgopalghare500 26 днів тому

    Good information sir ❤

  • @user-us6ds7vq1v
    @user-us6ds7vq1v 26 днів тому +2

    नमो चा हप्ता कधी मिळेल का बंद केली योजना सातबारा वरती सोयाबीन ची नोद आहे यादीदी नाव नाही मला मिळेल का

  • @akanathboekar4975
    @akanathboekar4975 25 днів тому

    जय शिवराय जय हिंद

  • @shankarkondhalkar1106
    @shankarkondhalkar1106 26 днів тому

    Jai shivrai sir
    Aaple sarkar seva kendrache aarj suru zale aahet tyawar video banwa pls

  • @nageshpimple912
    @nageshpimple912 22 дні тому

    Pm kissane new rejection ver video banva sir

  • @Shetkar181
    @Shetkar181 23 дні тому +1

    सर राज्य सरकारची नमो शेतकरी योजना कुठे पंमचर झाली काय काही माहिती असेल तर सांगा बर

  • @rajuubale86
    @rajuubale86 26 днів тому +1

    👍🙏

  • @SonuAdhe-x8p
    @SonuAdhe-x8p 26 днів тому

    Thanks sir ❤❤❤❤❤❤🎉

  • @Virshivaji.chavan
    @Virshivaji.chavan 26 днів тому +1

    कृषी मंत्री कुठे आहे या बद्दल त्यांचे म्हणणे काय आहे. ?

  • @NavanathPaithane
    @NavanathPaithane 24 дні тому +1

    2023 ते 2024 पीक पाहणी करुनी पिक विमा मिळाला नाही तर या सरकारला काय म्हणावं का गोरगरीब जनतेसाठी माणसाने काय करावे मी नवनाथ मोहन पैठणे राहणार टाकळी अंबड ता पैठण जी संभाजीनगर येथील रहिवासी आहे किंबहुना सलग तीन वर्ष पिक विमा भरतोय पिक विमा सरकी तरीही सरकार मी

  • @satishchape3532
    @satishchape3532 26 днів тому

    आमच आयुष्य तुम्हाला लाभो❤❤

  • @DinkarWagh-vb6ut
    @DinkarWagh-vb6ut 25 днів тому +1

    पिक विमा चे काय झाले कधी मिळणार?

  • @narottampatel4491
    @narottampatel4491 26 днів тому

    सामाईक शेती असल्यावर pm kisan सन्मान फार्म भरण्यासाठी व्हीडीयो बनवा.

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306 26 днів тому +1

    Jalgaon mhasawad mandal rabbi keli pik vima 2023 2024 kadi milel sir ek vimadharak garib ganjlela setkari 🙏🙏

  • @user-fv6xs1kc9i
    @user-fv6xs1kc9i 26 днів тому

    Namo,shetakari

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 23 дні тому

    सर. नमोचा हप्ते कधी येणार आहे सांगा

  • @vishalkadam8747
    @vishalkadam8747 26 днів тому +1

    Jay shivray sir Mera ration 2.0aap vr video banva ek savister mahiticha

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 26 днів тому

    जय शिवराय सर ❤

  • @MohanRangnathMorade
    @MohanRangnathMorade 10 днів тому

    सर मागिल वर्षी पिक विमा केलाय परंतु आता पर्यंत आला नाही अहमदनगर जिल्हा तालुका संगमनेर

  • @pralhadawakale2548
    @pralhadawakale2548 26 днів тому +2

    First like

  • @SureshKhandare-i2m
    @SureshKhandare-i2m 24 дні тому

    पीक विम्याची माहिती सांगा buldhana

  • @rutik1372
    @rutik1372 19 днів тому

    सामायिक क्षेत्रामधील मृत्यू व्यक्तीचा काय करावे

  • @shivam19-m3l
    @shivam19-m3l 19 днів тому

    sir हे अनुदान डायरेक्ट आपल्या खात्या वर येईल का

  • @ganeshshinde-wl6hx
    @ganeshshinde-wl6hx 22 дні тому +1

    Sir ya agodar mla 40000 anudan ale pn evadi jahirat navti ata jahirat kelyashivay ky det nahit😂

  • @vijaychaudhari5092
    @vijaychaudhari5092 26 днів тому

    सर शबरी विकास महामंडळं अर्ज कसा करावा व कागदपत्रे कोणती यावर मार्गदर्शन करा 🙏🏻🙏🏻

  • @DipakBhale-s6n
    @DipakBhale-s6n 18 днів тому

    21 tarikh konty mhinychi kmi labadi kara

  • @cricketmaster5760
    @cricketmaster5760 26 днів тому

    nice 👍

  • @StudyWithme-k5h
    @StudyWithme-k5h 23 дні тому

    Samuhik kshetra aslyas kay karave lagel nuksan bharpayi anudanasathi

  • @anantabawaskar5353
    @anantabawaskar5353 26 днів тому

    *जय श्री राम🙏🚩*

  • @shirishghodke8509
    @shirishghodke8509 26 днів тому

    Good 👍

  • @dashrathtangade1641
    @dashrathtangade1641 26 днів тому +12

    रब्बी पिक विमा कधी मिळणार आहे जालना जिल्हा