Soybean Kapus Anudan: सोयाबीन-कापूस अनुदानासाठी किती शेतकरी पात्र? |Bhavantar Yojana Update| Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 171

  • @Harshad2406
    @Harshad2406 2 місяці тому +19

    आता आम्ही ई पीक पाहणी करून सुद्धा यादीत नाव आले नाही यात आमची काय चूक??..ई पीक पाहणी ची अट रद्द करून पीक विमा च्या आधारे सोयाबीन / कापूस अनुदान द्यावे...​ आणि पीक विमा भरताना किती क्षेत्र, कुठले पीक घेतो, अर्ज मध्ये सर्व गोष्टी उल्लेख असतो.. मग यात गैर काय?

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 2 місяці тому +28

    कर्ज माफ करा शेतमालाला रास्त भाव द्या शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या मुलांना मोफत शिक्षण द्या लाईट बिल माफ करा स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात

  • @NarayanPawar-mf7ql
    @NarayanPawar-mf7ql 2 місяці тому +1

    माहिती.सांगीत्याबद्दल.धन्यवाद.

  • @mohanjadhav4796
    @mohanjadhav4796 2 місяці тому +94

    कर्ज माफ करा शेतकर्याचे तेलंगणा मध्ये राहुल गांधी च सरकार आहे कर्ज माफ केले.जर ह्या सरकारने कर्ज माफीचा निर्णय नाही केला तर हे सरकार महाराष्ट्रातुन हतपार होईल

    • @जयश्रीराम-ड3झ
      @जयश्रीराम-ड3झ 2 місяці тому +12

      तुम्हाला फुकटचे घ्यायची सवय जास्त दिसतेय

    • @BhagvantaThorat
      @BhagvantaThorat 2 місяці тому

      तु एक शेतकरी होऊन बघ ​@@जयश्रीराम-ड3झ

    • @deepakpatil5663
      @deepakpatil5663 2 місяці тому

      सगळे फुकट पाहिजे....

    • @veermachindra8647
      @veermachindra8647 2 місяці тому +1

      😂

    • @SunilWakle-bq2ot
      @SunilWakle-bq2ot 2 місяці тому

      ​@@जयश्रीराम-ड3झतु काय घेतो शेमन्या

  • @anatapaithankar9131
    @anatapaithankar9131 2 місяці тому +1

    धन्यवाद सर

  • @chhatrapatisuryawanshi5646
    @chhatrapatisuryawanshi5646 2 місяці тому +1

    Thank

  • @yashvantdhamshetti1756
    @yashvantdhamshetti1756 2 місяці тому +18

    शेतकऱ्याचे 2017 पासून ते 24 पर्यंत चे कर्ज माफ झाले पाहिजे शेतकऱ्याचे कर्ज थकीत असण्यास सरकार जबाबदार आहे

  • @rm1309
    @rm1309 2 місяці тому +4

    इ पीक पाहणी केली नाही आम्ही , पण सोयाबीन होते, है तर महसूल/ कृषि विभागाला माहिती आहे त्यांची नोंद घेऊन अनुदान द्यायला पाहिजे ."आम्ही गांजा लावला नव्हता""####

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 2 місяці тому +4

    शेतकऱ्यांना फक्त भिकारी च बनवनार कूत्र्याला टूकडा टाकला कि निवडणूकी पुर्वि शेपुट हलवा तयार नंतर पाच वर्षे भुकायला हि ताकत राहनार नांहि आता फक्त सर्वोच न्यायालयच शेतकऱ्यांना वाचवू शकते प्रतेक शेतकऱ्यानें न्यायालयात भाव वाडि बाबत अपिल करायला हवी😊😊😊

  • @deepakpatil5663
    @deepakpatil5663 2 місяці тому +6

    ई पीक पाहानी झाली नाही, तरी पर्याय सांगा....

  • @dattatrayshinde5099
    @dattatrayshinde5099 2 місяці тому +10

    दुष्काळी अनुदान द्या माळशिरस सोलापूर शेतकऱ्यांचे देणे दिले तरच ठीक आहे नाहीतर सरकार पडणार

  • @rajaramkale8003
    @rajaramkale8003 2 місяці тому +1

    आम्ही ईपी केली पण यादी मध्ये नाव नाही याबद्दल आपण सूचना करणार

  • @user-mypatil2023
    @user-mypatil2023 2 місяці тому +2

    Drip irrigation chi subsidy manjur jali tar shetkaryachya khatyat kadi yenar yacha video banva

  • @sandeepjadhao1420
    @sandeepjadhao1420 2 місяці тому +33

    सर्व शेतकऱ्याची कर्ज माफी झाली पाहिजे..

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 2 місяці тому +1

    मतदानाच्या दिवसा पर्यंत भेटू शकतात. असच सांगितले तर बरे होईल

  • @arjunwadatkar2923
    @arjunwadatkar2923 2 місяці тому

    सर तुम्ही सागी तले माहिती खूपच चांगली होती

  • @DattaDhotre-lu9gl
    @DattaDhotre-lu9gl 2 місяці тому +13

    कर्ज माफी झालि पाहिजे .....पाच् हजारान काय शट्ट होत नाही 😢

  • @manthansontakke6856
    @manthansontakke6856 2 місяці тому +2

    इ पीक पाहणी करून सुद्धा सातबारवर पेरणी दाखवत नाही त काय करायचे

  • @vamanbodkhe9249
    @vamanbodkhe9249 2 місяці тому +19

    भीक नको भाव द्या

    • @rupeshgalande7395
      @rupeshgalande7395 2 місяці тому +1

      बरोबर बोला भाऊ

    • @Satish-p5u
      @Satish-p5u 2 місяці тому

      Khar ahe bhau
      Hami bhav dya

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 2 місяці тому

    Dada anudanqcha form jama karanyasadti thode jast divas mudat dyavi karan hya sqlag 3,4 char sutya aalya t mag print kadun te farm bharayala vel lagat aahe

  • @LaxmanKadam-iq3iv
    @LaxmanKadam-iq3iv 2 місяці тому +6

    मि शेतकरी आहे मला लाभ नाही अट लावु नये सरकारने सरसकट करावे

  • @dnyaneshwarchaudhari7213
    @dnyaneshwarchaudhari7213 2 місяці тому +3

    दिड वर्ष झाले ठिबक सिंचन रोख पैसे देऊन घेतले पैकी सबसिडी फक्त एक हफ्ता आला राहिलेला दुसरा हफ्ता अजुन नाही तर कापुस सोयाबिन अनुदान नमो शेतकरी कधी येणार

  • @dnyaneshwarvahinde4061
    @dnyaneshwarvahinde4061 2 місяці тому +1

    Soya Ani kapus doni yadit nav ahe । don hektar jamin ahe mag anudan kiti daha ka vis ha।

  • @rahulramdas926
    @rahulramdas926 2 місяці тому +2

    Epik pahani करून सुद्धा पेरे झाले नाही आता आमचा काय दोष

  • @sagarrahate7456
    @sagarrahate7456 2 місяці тому

    नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ता केव्हा मिळणार सर 🙏🏿🙏🏿❤️❤️

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il 2 місяці тому +16

    प्रभुदेवा जी आर & शेती यांची व्हिडिओ पाहूनच व्हिडिओ बनवा तुम्हाला दुसरा पर्याय नाही बहूदा
    एक दोन महिन्यात चांगलीच कॉपी करताय😂😂😂😂

  • @DipakDalvi-f6p
    @DipakDalvi-f6p 2 місяці тому +1

    कर्ज माफी झाली पाहिजे तरच महायुतिला मतदान करू

  • @marotikausalye903
    @marotikausalye903 2 місяці тому

    खरे लाभार्थी अल्पभुधारक सेतकरी विसरलेत यांच्या साठी पर्याय सांगा काय करावे

  • @chetanpatil248
    @chetanpatil248 2 місяці тому

    सर सामाईक क्षेत्राला नोटरी करायला लावत आहेत काय परवडेल

  • @mangalmahajan679
    @mangalmahajan679 Місяць тому

    सर आता म्हणताहेत की 100 च्या स्टॅम्पवर सामायिक शेतकऱ्यांनी एफ ए ड्युट करून द्यावे हा काय सावळा गोंधळ चालवला आहे

  • @Govindraje1414
    @Govindraje1414 2 місяці тому +1

    कर्जमाफी करा..सरकार वाचवा..

  • @eknanathkolse9
    @eknanathkolse9 2 місяці тому

    माझी epik pahani ॲप मधी संकरित कापूस म्हणून लागली आहे तर यादी मधी नाव नाही काय करावे माहिती द्या
    संकरीत कापूस आणि कापूस या मधील

  • @buntysutar
    @buntysutar 2 місяці тому

    सर मी इ पिक नोटंकी केली आहे तरी का पुस्तक अनुदान यादी त नाव नाही आले काय करावे विडियो बनवा

  • @jitendrachauragade8682
    @jitendrachauragade8682 2 місяці тому +1

    Namo shetkari yojna pishe kadhi yanar te sanga please

  • @PandharinathSable
    @PandharinathSable 2 місяці тому

    नमो शेतकरी साप्ता कधी मिळणार आहे ते कळवा मला

  • @shivramnaik4661
    @shivramnaik4661 2 місяці тому +6

    इ पिक पाहणी केली नाही तर विमा भरलाय तायच काय

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr 2 місяці тому

    Pik vimyacha adhar ghun madat dyavi

  • @rajendrapatil6461
    @rajendrapatil6461 2 місяці тому +1

    सर माझी एक विनंती आहे की तुम्ही एक व्हिडिओ बनवून शेतकरी होणारा अन्यायाला वाचा फोडली कारण शेतकर् याने व्याजाचा पैसा काढून ठिबंक केले इतर शेती अवजारे घेतली त्यांचे अनुदान दोन दोन वर्षे पासून मिळाले नाही त्यावर प्रकाश टाकावा

  • @sambhajipawara1790
    @sambhajipawara1790 2 місяці тому

    Pik pahani keli nahi mla lakh gheta yeil ka

  • @NarayanPawar-mf7ql
    @NarayanPawar-mf7ql 2 місяці тому

    खरं.सांगता.काय.साहेब.

  • @rahulpataliya2602
    @rahulpataliya2602 2 місяці тому

    Jai Maharashtra

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 2 місяці тому

    Dada aho aamche yadit nav aale pan mi nemake punyala mulana bhetayala aale aani tikade gavi yadya aalyat ,aani form bharayala 2 ch divas dilet aata punyavarun gavi jayala sutimule gqdya ekdam pack aahet v mulanche rakshabandhan sadicha aalo te sodun lagech magchya Pauline parat pan jata yet nahi aani tyani kalachii17 tarkhela shevatchi madat dili aata sanga dada mi kay karu,yadit nav yeun sudha Mala madat milanar nahi

  • @PatilBhagwan-o7o
    @PatilBhagwan-o7o 2 місяці тому +1

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @AniruddhaKachale
    @AniruddhaKachale 2 місяці тому +1

    Kanda avkali kathi milel

  • @shankargade4779
    @shankargade4779 2 місяці тому +1

    सर सरकारला सांगा अशी तुटपूंजी मदत करुन शेतकऱ्यांच्या तोंडला पान पुसु नका मदत करायचीच असेल तर कर्ज माफी करा म्हणावं नाहीतर..........

  • @sachinwandile169
    @sachinwandile169 2 місяці тому +2

    Karj mafi kara maharatra madhe ami lay adchni madhe ahe

  • @satishsokate9563
    @satishsokate9563 2 місяці тому

    सामायिक क्षेत्राचा प्रॉब्लेम येत आहे सर कृषी विभाग म्हणत एपी डेविड करा म्हणत आहे तहसीलदाराची सही

  • @kailaspatil9410
    @kailaspatil9410 2 місяці тому

    Facta malala yogay bhav द्या

  • @kailaspatil4184
    @kailaspatil4184 2 місяці тому +1

    ज्यांचे पीक फेरी आहेत त्यांना मदत देऊन टाका ज्यांचे नाही त्यांना नंतर द्या

  • @sampatghodke4833
    @sampatghodke4833 2 місяці тому

    E pik पाहणी करून सुधा यादीत नाव नाही काय करावे

  • @VijayNarode-m8h
    @VijayNarode-m8h 2 місяці тому

    सोयाबीन कापूस पीक पाहणी केली आहे पण यादीत नाव नाही काय करायचं

  • @ramkishanjambutkar8641
    @ramkishanjambutkar8641 2 місяці тому +3

    ई पीक पाहणी केली असता सुधा यादीमधे नाव नाही सोयाबीन, कापुस

  • @sandipbhoyar2117
    @sandipbhoyar2117 2 місяці тому

    कर्ज कधी माफ केले जाईल ते सांगा

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 2 місяці тому +1

    कोणत्या सालात 2030मध्ये

  • @SanjayAdave-x1c
    @SanjayAdave-x1c 2 місяці тому

    ज्या शेतकऱ्यांनी epik pahni केली नाही त्याची नावे यादी मध्ये आली आहे पण .केली त्यांची नावे यादी मध्ये आली नाही हे कसे काय होत असेल

  • @SonuPawar-yf1cn
    @SonuPawar-yf1cn 2 місяці тому

    Maz e pik pahani zali nahi 2023 madey mala anudan Mila ki nahi

  • @djigamer595
    @djigamer595 2 місяці тому

    ईपीक पाहणी केली परंतु आम्हची यादित नाव आल नाही मग काय कराव

  • @pirajidawre7061
    @pirajidawre7061 2 місяці тому

    Anudan yadit nav nahi sarsakat dyave

  • @KapilMorode
    @KapilMorode 2 місяці тому

    सरसगट आहेना आता अनुदान शेतकऱ्याला.

  • @rajendradethe8160
    @rajendradethe8160 2 місяці тому +2

    Thibak anudan kadi yenar

  • @bhushanbarakale3676
    @bhushanbarakale3676 Місяць тому

    Epik pahani करून सुदा पेरे झालेले नाही तर आमाला अनुदान मिळनार नाही का

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 2 місяці тому +2

    सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे आश्वासन नाही तर jr पाहिजे विधानसभा अगोदर फेका फेकी आता बंद

  • @ramdasjoshi582
    @ramdasjoshi582 2 місяці тому

    सर माझ्या 2023-2024 पिक पेरा कापूस आहे तरी यादी माझे नाव नाही त्यावर उपाय सांगा. कुठे अर्ज करू.

  • @rajendraauti989
    @rajendraauti989 2 місяці тому

    नमो शेतकरी सन्मान योजना?

  • @anilwagh9443
    @anilwagh9443 2 місяці тому

    Namo sanman nidhi vishi bola kadhi milnar

  • @SureshTayade-sy4zb
    @SureshTayade-sy4zb 2 місяці тому +3

    पिक विमाकधी मिळनार

  • @SantoshWargat-gr8um
    @SantoshWargat-gr8um 2 місяці тому

    Magchay diwarich aat dusri diwari yaunrahli etkeyleat

  • @VaibhavSur-y9k
    @VaibhavSur-y9k 2 місяці тому

    Yekadach nav sheti ahe tr samati kashala lagate mg

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 2 місяці тому

    सातत्याने सरकार विरोधी बातम्या देणार चॅनेल

  • @BalajiDebde
    @BalajiDebde 2 місяці тому

    पीक. वीणा. कधी. मिळणार.

  • @achyutwalse4523
    @achyutwalse4523 2 місяці тому

    ई पीक पाहणी ची आट रद्द करावी व थेट अनुदान द्यावे

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 2 місяці тому

    Amala kay kahi nahi, yacha kahi sambandhach nahi, karan jan samanyach kon akato

  • @BalajiHonde-zg6vv
    @BalajiHonde-zg6vv 2 місяці тому

    सर यांत्रिकीकरण सबसिडी कधी येणार आहे

  • @Sharaddeshakar
    @Sharaddeshakar 2 місяці тому

    Ok

  • @VasantBhosale-ks5sz
    @VasantBhosale-ks5sz Місяць тому

    Mala choutha hapta jama zala nahi. 😊

  • @MarotiTidke-qy4cz
    @MarotiTidke-qy4cz 2 місяці тому

    नाथा भाऊ तेवढं शेतकरयांना कर्ज माफ करा

  • @MauliKadam-pe8me
    @MauliKadam-pe8me 2 місяці тому +1

    शेतकरी फार नाराज आहे , म्हणून भाजप सरकार पडणार

  • @bhagvaandarade3141
    @bhagvaandarade3141 2 місяці тому

    कर्ज माफि दय सर

  • @VijayPatil-ph7kr
    @VijayPatil-ph7kr 2 місяці тому

    बरेच शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर खरीप 2023 चे पेरा दिसत नाही

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 2 місяці тому

    सर काही शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केली नाही पण कापूस व सोयाबीन चार विमा भरला आहे त्यांना हे अनुदान मिळणार का ?

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 2 місяці тому

    ई - पीक पाहणी काय करता? सर्व माहिती सरकारकडे आहे.

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 2 місяці тому

    ई पिक पाहणी जर झाली नसेल तर काय 🎉🎉🎉🎉🎉आहे 🎉

  • @sanjaydhondhon3522
    @sanjaydhondhon3522 Місяць тому

    अरे साहेब आता महिना उलटून गेला आगस्ट.. आता सप्टेंबर चालू झाला तरी अजून अनुदान कधी मिळेल... काय माहिती

  • @ramdasbagul2683
    @ramdasbagul2683 2 місяці тому

    Kada chal anudan kadhi bhetel🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vishalkokate7099
    @vishalkokate7099 2 місяці тому

    ✋✋

  • @gorkahpawar9602
    @gorkahpawar9602 2 місяці тому

    2023 चे 7/12 नोंद असून एक पीक पाहणीच्या यादीमध्ये नाव नाही सरसकट काढावे हे नम्र विनंती

  • @bhagwanpitale2809
    @bhagwanpitale2809 2 місяці тому

    अतिवृष्टी नोव्हेंबर डिसेंबर 2023आता पयत आले नाही Ekyc करून पैसे आले नाही

  • @shivahairemarekarshivahair69
    @shivahairemarekarshivahair69 2 місяці тому +1

    ही बातमी खरी आहे का खोटी

  • @MachindraDabhade-y6v
    @MachindraDabhade-y6v 2 місяці тому

    Karj maf kele tar setakari bar bar karj karto

  • @pradipmarkande6111
    @pradipmarkande6111 2 місяці тому

    आमी ई😊 पीक पाहनीकेली नाहि2023पेसे भेटतिल

  • @swapnilwankhede5169
    @swapnilwankhede5169 2 місяці тому

    Anudan nko soyabean la msp pekshya Kami bhav ahe guntwanuk Dara che fayed karun dewu naka .

  • @ashishpatil384
    @ashishpatil384 2 місяці тому

    सरकारने फक्त तोंड पुसले,कारण आधार नंबर वर पैसे देतील, म्हणजे समजा माझे नावाने २५ एकरचे ४ सातबारे असतील,तर फक्त ५ च एकरचे पैसे मिळतील, परंतु ईतर ३ सातबारा असलेले सोयाबीन चे नुकसान तर झाले च आहे ना....

  • @rajaramkale8003
    @rajaramkale8003 2 місяці тому

    ई पीक पाहणी करून सुद्धा यादी मध्ये नाव नाही आपण सरकार कडे शेतकरी व्यथा मांडणार का

  • @ShrikantSurkar-cd2wu
    @ShrikantSurkar-cd2wu 2 місяці тому

    Hi

  • @AjayRajput-e5l
    @AjayRajput-e5l 2 місяці тому

    Karj map nahi jhale tar sarkaar padnar

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 2 місяці тому

    कर्ज माफ

  • @santoshpatil7246
    @santoshpatil7246 2 місяці тому

    पीक पेरा नोंद आहे, यादीत नाव नाहीं.

  • @sachinlondhe9118
    @sachinlondhe9118 2 місяці тому

    कर्ज माफी

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 2 місяці тому +5

    कर्जमाफी करा नाहीतर विधानसभा निवडणुकीत हद्दपार करेल सर्व शेतकरी तुम्हाला

  • @pranalperodiya8296
    @pranalperodiya8296 2 місяці тому

    21 tarkhela jama honar ahe