फक्त 1,000 मधे ज़बर्दस्त व्यवसाय करा! New business ideas in marathi 2022! Business ideas in marathi
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- वाटाड्या
96659 02130
नमस्कार मंडळी परत एकावेळेस तुम्हा सर्वांचे स्वागत आपल्या लाडक्या youtube चॅनेल Business majha मध्ये आज आपन एक अश्या व्यवसाया ची माहिती घेणार आहोत फक्त 1000 मधे तुम्ही घरूनच हा व्यवसाय करू शकता याला कुठल्या दुकानाची कुठल्या मशीन chi पण गरज़ लागणार नाही व महिना तुम्ही 50,000 कमाऊ शकता
मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
Facebook👉: / businessmajhasudhakar
Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
#businessideasmarathi
#marathi #व्यवसाय #marathibusinessideas #businessideasathome #smallbusinessideas
#businessideas#marathibusiness #highprofitbusiness
#newbusinessideas2022
पावडर कोणती टाकली सांगत नाही तुम्ही
ताई साहेब नमस्कार किती किलो गुळ आहे आणि किती किलो चिंच आहे आणि मसाला कोणता आहे याची महिती दया आम्हाला
खूप छान पण या मध्ये मसाला कोणता वापरता ते नाही सांगितलं
Tai tumhi jaggery kiti ki ghetla masalat konte padarth ahet tyache praman ,chinch powder kiti he nahi sangitle please share there quantities
Sir तुमचा नंबर पाठवा मला कामाची गरज आहे please 🥺 maji आर्थकदृष्टया परिसथिती नाही i am wait for you
Sir कोणकोणते व्यवसाय आपल्या संस्थेत आहेत.यादी पाठवा
Sir masala konta vpralay imlee pav praman kas ghaych
मॅडम मसाला कोणता वापर करतात ते सांगा
मसाला कसा तयार करायचा गुळाचा व चिंचेचा वापरपप्रमाण किती
Sir masala /Gul powder/chinch che praman kiti? ani material,packing che sahitya kuthe miltat??
Pls share
Saman kaha milega?
मसाला कोणता आहे ते सांगा
Masala,konata aahe an malache praman kiti waparayache yachi purn mahiti sanga
Thanks
Mi ha businesses kela tar chalel ka ani kiti rs madhe tumhi vikta.kunakadun training gheych.
कोनता मसाला आहे ते सांगा
ताई साहेब कोणता मसाला आहे ते सांगा
Sir ti powder kashyachi ahe
गुळ किती आणि मसाला यांचं प्रमाण सांगा 🙏
Chinch ani gul yanch praman kiti ghyayche
चिंचेचे पावडर बनवलेले आहे का?
Masala konta ahe
Emli kothun gheta tyache ryafar aani gul konta vapraycha tumcya companicha address dya. Danyawad madam
खुप छान बिझनेस आहे.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
मसाला कोणता आणि कसला वापरला ते सांगितले नाही.
What this masala you added in Imali powdwer
ताई चिंच पावडर मध्ये कसला मसाला टाकतात ते सांगा
Sudhakar Bhau material sampurn mahiti ghya ki kiloch parman sangital nahi bar ka
मसाला कोणतं वापरायचं आहे
यांना काही कामधंदे नाहीत लोकांची फसवणूक करायला
Gul chin he praman kiti ghyache aani masala konta aanni kasa ghyacha te saanga zara
घरच्या चींचापासून बनवता येते का??
Gul powder Market madhye aste pun chinch powder aste ka ani ha product tumi ghenar ka mag tumcha no.dya
Praman kiti te sanga pl. Masala kasala aahe chinch powder kashi banwata te sarv sanga
Holsale market chi mahiti dya
Cotact कसे करावे
Chan sir atishay khup chaan sir
धन्यवाद साहेब तुमच्या सपोर्ट साठी मनापासून धन्यवाद
लय भारी
सर छान आहे तुम्ही आम्हाला माल देऊ शकता का ट्रेनीगचे 1000 रुपये का कामालाचे
Tumhhi kuthe rahta mdam....mi mal deu shkte...buldhana
00000000000000⁰0⁰⁰0000⁰00000000000000000000⁰kupch chan
Praman kiti ahe.te Sanga .gul konta.masala Kenta.chinch keshi.he barobar sanga.
Descriptin mhde nuber नाही दिसत mdam
किती गुळामध्ये किती चिंच घेयची आणि ती पावडर कोणती
Masala konata waparla.? Chincha barik kashi keli. ?
चिंच पावडर kshi बनवणार
Packing ke saman kuthe milte
लय भारी
Ya...foundation ch..contact no...milel ka..
मसाला कोणता.व प्रमाण काय.ते माहित पाहिजे
मसाला कसा करायचा.
काय काय टाकावे मसाल्यामध्ये
Thank
ताई नमस्कार चिंच पावडर कोठे मिळते
Jya madam hya vidio madhe recipe karat aahe tyancha number pathava mla ha vyavsay karayacha aahe please
Praman kiti waperla aahe te sangal ka?
तुम्ही कोणता मसाला कामिरची पावडर व प्रमाण साँगा.
चिंच पावडर कुठे मिळते
प्रमाण सांगा किती घेतले चिंच, गुळ, मसाला याचे पुर्ण माहिती देत जा आपल्या कडून कोण घेणार, आपण स्व:ता माकिंटिग करायची का
पूर्ण वीडियो पहा सर्व माहिती उपलब्ध आहे
मसाला कोणता आहे
@@businessmajha praman nahi sangitlay dada
मसाला कोणता व किती घ्यायचा व चिंच किती व गुळ किती व कोणता गुळ घ्यायचा
❤😮😮
महाराज मसाला काय वापरला ते सांगा
Praman?konata paratha?
पूर्ण वीडियो पहा सर्व माहिती उपलब्ध आहे mam
Masalyache nav ky sanga and praman kiti sanga
छान आहे लय भारी
मसाला कोणता आहे नाव काय आहे
ईमली चाॅकलेट बनवल्याचा व्हिडिओ तयार केला परंतु त्यामध्ये चिंचेचे गुळाचे प्रमाण सांगितले नाही.तसेच मसाले कोणते व किती याबाबत माहिती दिली नाही.तरी एका किलोचे
ईमली साठीचे सर्व साहित्याचे प्रमाण क्रुपया सांगावे.
मसाला कोणता वापरला त्याच नाव सांगा
ताई मसाला कोणता होता तो सांगायचा ना
Masala konta vaparla hahe te saga
Powder kshyachi ahe
Masala konta takla ani kiti takla
900 रुपये मदे महिना 50000 कमवू शकता ?
अंबानी ने उगाच मोठ्या फॅक्टरी लावल्या
मसाला कोणता वापरला आहे नाव काय
मसाल्यात काय काय घालायचं आहे
Ha msala konta ahe tikhat msala ahe ka ya msale madhe Kay Kay ahe te video madhe sangitle nahi sir
Masala konta ahe please answer
चिंच आणि गूळ व मसाला प्रमाण सगा ना
मसाला कोणता आहे
कढाई जर्मनचे आहे आणि त्याच्या चिंचटाकली
पावडर कोणती आहे
गुळ किती किलो घेतला चिंच किती किलो घेतली पावडर किती अपुरी माहिती घ्यायची आणि व्हिडिओ पाहण्यासाठी साठी लाईक करा आणि..
आम्हाला पण करायचा आहे तुमच्याशी कसं कॉन्टॅक्ट
Mi he Karu shakte ,aapale trening centre kuthe aahe
❤❤❤
काय काय मिक्स केले ते का नाही सांगितले ?
मसाला कोणता? तिघांचं प्रमाण किती? पॅकिंग साहित्य कुठे मिळेल?
Bhai chawal ki chakali batawo na varanasi
सर र्टेनिग आँनलाईन देऊ शेकता का आणी र्टेनिगची फी कीती आहे ते कळवा
Phone nomber pathawa
किती किलो गूळ आणि किती किलो
मला काम सुरू करायचा आहे.
masala konta he pan sanga
purnn mahiti daaya
Masala Konta te sanga
Masala kasa banwaycha
खूप छान
धन्यवाद साहेब
Baki chya coments na reply dya bhau🙏🙏 far bare hoil
कच्चा माल द्या पक्का तुम्ही घेऊन जा आम्ही पण बचत गटाच्या माध्यमातून हे करू
Masalyat Kay Kay waprale
चिंच पावडर कशी करायची
मसाला कोनता घातला ते नाही सांगीतले
प्रमाण किती प्रत्येकाच मसाला कोणता
मला पण हे काम सुरू कराचा आहे
Sir mal devu shkta ka tumhi, aalndit pune
Contact no dya
saman kuthe milte
Praman Sanga chinchp powder kute Milte
छान घरात बसुन करू शकतो .. ट्रेनिंग सेंटर ला शिकता का ऑनलाईन नाही का...
Masala kay ahe
आरे मसाला कोनता टाकला
पूर्ण वीडियो पहा सर्व माहिती उपलब्ध आहे mam
Masala kaun sa hai
Chinch kuth 12 mahine milte ka