शिकलेले पदवीधर मतदार डोक्याने मतदान करतात का ? आज अशी परिस्थिती आहे पदवी कोणत्या क्षेत्रातुन आणि जॉब भलत्याच क्षेत्रात करत आहे. याला जबाबदार कोण स्वता की सिस्टीम ? सरकारला प्रश्न विचारायला घाबरतात पण निदान मतदान तरी विचार करून करतात का हे शिकलेले लोक ?
khup chan Sir..
प्राध्यापक भरती व शिक्षक भरती च्या उम्मेदवारांना विचारा काय रेट चालू आहे.
50 लाख सिनियर कॉलेज,35 लाख जुनिअर कॉलेज. हे कधी बंद होणार ?
Barobar ah, aplya maharashtra ch system kharab ah
खुप छान माहिती मिळाली सर
मनापासुन आभारी आहे
शिशिर
सर पदवीधर आमदार तुम्ही व्हावे. त्यासाठी आम्ही तुमच्या साठी काम करायला तयार आहे
Vary vary nice sir
1 नंबर साहेब
Nice lecture 😊👍👍👍
Beautiful🙏
Nice 👍👍👍
Great sir
Goodsar
Thanks sir
Bahut badhiya sir ji
अप्रतिम सर 👌👌
🙏🙏
Thanks sir
aaj पर्यंत konich samjaun सांगितले nahi 🙏🙏🙏🙏
Nice 🙂 sir
सर पदवीधर आमदारांची काम काय आहेत या वर एक विडिओ आला तर शिकण्या सारख बरच काही आहे,
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
सर सरळ सोपी गॊष्ट रंगवून कशी सांगायची अवघड आहे अशी दाखवयची हे तुमच्याकडून शिकावे
Post chi jaga nhigle tyavar video banva
Nice 👏
Very nice sir👌👌👌👌👌
यू राइट सर 1 नंबर सर
सर आता सक्रिय राजकारणात यावे आपण
Nice
Amchy amarvti madhe kahi shinal lokni paithani ghetly ahe
शिक्षक, पदवीधर निवडणूकीत उमेदवार हा शिक्षक किंवा पदवीधर असणे का आवश्यक नाही, हि निवडणूक कोणाच्या फायद्याची आहे ?
sir तुमी खासदार झाल्यावर असं व्हिडिओ नाही बनवत जाणलं help फुल्ल
कराळे सर, तुमचे व्हिडिओ नेहमी पहातो, तुमचा नंबर सेंट करा, मला न्याय पाहिजे,
बापु वर लय डोळा आहे 😂😜😜
Majduran sati hajri tikat sarkarne chalu karawe
Ramesh
Talai
Sir Rajiv Dixit var video banva please sir
सर तुम्ही पदवीधर आमदार व्हायला पाहिजे आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायला तयार आहोत.
Sir tumhi Padhvidhar matdar sanghatun ubhe rahayala pahije hot.
Panchyat samiti aani jilha parisad election baddal mahiti dya.
अमरावती पदवीधर
भाजप-रणजित पाटील
कॉग्रेस-धीरज लिगाडे
वंचित बहुजन आघाडी-अमलकार
Modi is great 👍👍
Sir मी तुमचा खूब मोठा फॅन आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
कराळे सर तुम्ही बोलता खूप मस्त,समजून मस्त सांगता,पण भाषा जरा जपून वापरा,उदा.पोट्टे,डुकरे,सल्या,कपडे काढून ओल्या फोकान मारीन
arogya bharti vishayi
cm kiva arogya mntri sobt bola sir
Sir vanrakshak bharti sathi sir konte pustak ghetle pahije nav sanga n sir v konache
Hello sir
शिकलेले पदवीधर मतदार डोक्याने मतदान करतात का ?
आज अशी परिस्थिती आहे पदवी कोणत्या क्षेत्रातुन आणि जॉब भलत्याच क्षेत्रात करत आहे. याला जबाबदार कोण स्वता की सिस्टीम ?
सरकारला प्रश्न विचारायला घाबरतात पण निदान मतदान तरी विचार करून करतात का हे शिकलेले लोक ?
Nota le vote kara mitra ho..
Tumi kayle pant ladta sir
Bina pant kadtas pnnava 😂😂😂
Thank you sir