पुलवामा हल्याची सत्यता ....कराळे सर live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 кві 2023
  • TCS Pattern Test Series:
    whnse.on-app.in/app/oc/362714...
    Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    Android: play.google.com/store/apps/de...
    iOS (Apple Devices): apps.apple.com/in/app/classpl...
    { Org. Code : WHNSE }
    _________________________
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
    Whatsapp :
    9960805625, 8010285625
    _________________________
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
    Link:
    whnse.courses.store/214617?ut...
    _________________________
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _________________________
    for lecture notifications and timings Join Telegram Channel :
    t.me/Phoenix_academywardha
    _________________________
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - karalenitesh?ig...
    Telegram-t.me/niteshkaralesir
    _________________________
    कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
    सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
    docs.google.com/forms/d/1IWoG...
    Telegram link
    t.me/niteshkaralesir
    Facebook page- / niteshkaralesir
    Instagram - karalenitesh?ig...
    reelCfdSrS...
    UA-cam channel- / @phoenixacademywardhan...
    #Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPatternvvv
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @Er.AkshayIngle
    @Er.AkshayIngle Рік тому +377

    तुमच्या सारखे शिक्षक लोकसभेत जाणे खूप गरजेचे आहे . सत्ता धारी बनायचं आहे सर तुम्हाला

    • @AtheleteGang
      @AtheleteGang Рік тому +10

      मास्टर तुम्ही शिकवा दुसऱ्या पक्षाचे पैसे घेऊन नका मोदी विरोधी भाषण करू मला सगळ माहित आहे तुम्ही कोणाकडून पैसे घेतले आणि किती घेतले ते😢

    • @balajipatil258
      @balajipatil258 Рік тому +7

      @@AtheleteGang तुझं काय दुखत g ताई

    • @shivramadsule2442
      @shivramadsule2442 Рік тому

      .

    • @mohandangepatil957
      @mohandangepatil957 Рік тому +9

      @@AtheleteGang andhbhakti la salam tuzya😄

    • @Electricalvidhyapeeth
      @Electricalvidhyapeeth Рік тому +4

      ​@@AtheleteGang andh bhakt spotted 😂😂

  • @umeshwagh8527
    @umeshwagh8527 Рік тому +121

    100% खरं बोलतायत सर... जवानांच्या रक्तावर आणि धर्माच्या अफवांवर BJP त्यांची सत्तेची भाकरी भाजते

    • @sanjeevgumpula5399
      @sanjeevgumpula5399 Рік тому +4

      Correct ahe sir

    • @dnyaneshwargholaskar4375
      @dnyaneshwargholaskar4375 Рік тому

      सर हे प्लान करून सगळं भाजप निवडणूक साठी राजकारण करत अंधभक्तांनी आवर्जुन ऐकून घ्याव शेतकरी गरीबांचे मुलं होते सैन्यात यापुढे भाजप हटाओ देश बचाओ गुजरात मोरवी गुजरात दुर्घटना अशीच घडवली आहे .

    • @babawalke6414
      @babawalke6414 Рік тому +2

      100/' correct imformation

    • @prakashwaghmare7581
      @prakashwaghmare7581 7 місяців тому

      Barobar ahe sur

  • @anilshelke6268
    @anilshelke6268 Рік тому +6

    कराळे सर,
    तुमचे देशप्रेम खरच दिसून येते,
    ह्रदयातून तळमळ आहे.
    सलाम तुमच्या कार्याला.
    बीजेपी ला रामराम.

  • @santoshchatse2699
    @santoshchatse2699 Рік тому +36

    खरचं आपण खूप छान विश्लेषण केलत सर.तुम्हालाही खूप धमक्या येत असणार यात शंका नाही परंतु तरी आपण प्रश्न उपस्थित करत आहात.आपल्या नावाची नोंद इतिहासात होईल सर.इतिहास हा प्रश्न उपस्थित करणाऱ्याची नोंद घेतो,तळवे चाटनाऱ्यांची नाही.तुम्हाला मनापासून सलाम सर.

  • @sagargade6787
    @sagargade6787 Рік тому +288

    इथून पुढे मी कधीही B.J.P . ला मतदान करणार नाही.
    जय शिवराय,जय शंभूराजे,जय संविधान 👌

    • @kiranrawate4052
      @kiranrawate4052 Рік тому +9

      I agree सर

    • @AtheleteGang
      @AtheleteGang Рік тому

      सर चूत्यात काढायलेत बे

    • @harshalmahajan3759
      @harshalmahajan3759 Рік тому +6

      Rahul gandhi la kr m😂

    • @WAGH6789
      @WAGH6789 Рік тому +17

      @@harshalmahajan3759 कमीत कमी तो माफीवीर सारखी माफी तर नाही मागणार😂

    • @freshmusicmelody1954
      @freshmusicmelody1954 Рік тому +7

      ​@@harshalmahajan3759 Harvard
      Oxford
      Cambridge
      Rollins
      Doon school
      RAGA❤ ch qualification
      Feku s qualification - college unknown 😂

  • @sagarragit5262
    @sagarragit5262 Рік тому +128

    अगदी बरोबर बोलले सर अशाच प्रकारची खरोखर माहिती दिल्या बद्दल आपणास धन्यवाद........ 🙏🙏🙏🙏 जय विदर्भ 💪💪

  • @anilshendge5529
    @anilshendge5529 Рік тому +33

    सर सत्याची वाट सोडू नाका संपूर्ण समाज तुमची पाठीशी आहे जय भारत जय संविधान जय भीम

    • @anilgamare4538
      @anilgamare4538 Рік тому

      राष्ट्र व महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे.

  • @rohidasjadhao922
    @rohidasjadhao922 Рік тому +35

    कराळे सर आजच्या भारतातील आदर्श शिक्षकाचा नमुना आहेत.

  • @sanjayjaipurkar6135
    @sanjayjaipurkar6135 Рік тому +207

    अगदी बरोबर आहे सर ... कुणीच बोलत नाही या विषयावर तुम्हाला माझं पुर्ण समर्थन .....

    • @GoogleGoogle-ip4po
      @GoogleGoogle-ip4po Рік тому +2

      Sir ya pudhil Paul Uchaltil ka, ki ithech Thambatil.....??? Tumhala kai vatte tyani kay karave......???

    • @reshimkapgate107
      @reshimkapgate107 Рік тому +2

      अगदीं अगदी बरोबर आहे सर तुमच्या सारखी माणसे विधानसभेत लोकसभेत

    • @ravindrabandgar7180
      @ravindrabandgar7180 Рік тому +1

      Karale.sar.ap.good. nice.

  • @llnayanborudell4711
    @llnayanborudell4711 Рік тому +156

    न्याय मिळालाच पाहिजे सर

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Рік тому +8

    अत्यंत सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषण. धन्यवाद कराळे गुरूजी.

  • @ashutoshkanake8723
    @ashutoshkanake8723 Рік тому +9

    Sir vote करायचं तर कोणाला करायचं ते तुम्हीच सांगा.
    सगळे नेते गु खाऊ झाले ..
    माझ्या संपूर्ण कुटुंबाचा तुम्हाला full support आहे Sir ❤️

  • @anandnikam8913
    @anandnikam8913 Рік тому +67

    योग्य आहे सर शहिदाना न्याय व तुम्ही सांगितलेले सर्व प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजेत

    • @maheshil7763
      @maheshil7763 Рік тому +1

      चौकशी झालीच पाहिजे सर

  • @arunambhore698
    @arunambhore698 Рік тому +17

    संविधान वाचलं तर देश वाचेल, जय भीम जय शिवराय जय संविधान BJP hatao Desh bachao

  • @onkarbhise4814
    @onkarbhise4814 Рік тому +17

    ह्या सरकार वरती सामान्य लोकांचा खुप विश्वास होता पण आता खरा चेहरा समोर आल्या सारखं वाटतयं, सगळे सारखे च आहेत साहेब, आपण च विचार करून ह्यांना निवडायला पहिजेन. जय हिंद...

  • @mr.tushar6875
    @mr.tushar6875 Рік тому +90

    डरो मत........❤great sirji.... खरं बोलायला घाबरत नाही.....

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 Рік тому +67

    सर आपल्या सारखे लोक आहेत. चोर लपुण रहाणार नाहीत. जय हिंद

  • @tushargulsundare9209
    @tushargulsundare9209 Рік тому +3

    खरंच बरोबर आहे सर तुम्ही पूर्ण अभ्यास करून बोलताय जय भीम सर याच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी.

  • @vijaypathare785
    @vijaypathare785 Рік тому +17

    या देशात लाखो , करोडो सत्यापाल मलीक व कराळे सर निर्मान होने गरजेचे आहे .🙏🙏

    • @gautamghanghav9402
      @gautamghanghav9402 Рік тому

      घटना घडण्यापूर्वी सत्यपाल मालिकाच्या तोंडाला पट्टी होती काय ?

  • @ankushingle5266
    @ankushingle5266 Рік тому +34

    सर तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे , मित्रा नो हा वीडियो इतका शेयर करा की पूर्ण भारतात गेला पाहिजे जय हिंद सर 🇮🇳

  • @vijaychavhan4029
    @vijaychavhan4029 Рік тому +4

    धडाकेबाज..... डेरिंग पाहीजे सत्तेतील लोकां विरुद्ध बोलायला .... hat's off

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Рік тому +21

    या देशात ,ज्या दिवशी सर्व बहूजन, देव-धर्म घरात ठेवून , देश म्हणून विचार करतील तो दिवस खरा....!!!...

  • @dreambrandbusiness266
    @dreambrandbusiness266 Рік тому +36

    Har ek aadmi ke andar Aisa jigra hona jaruri hai ❤️🙏

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 Рік тому +56

    सत्य च्या जागेवर झूठ मेव जयते अशाच प्रकारे देशाचा कारभार चाललाय
    🇮🇳🙏🇮🇳मास्तर तुम्हास आरोग्य दायी शुभेच्छा

  • @vijaybhendekar5512
    @vijaybhendekar5512 Рік тому +50

    चार वर्षांनी माहिती मिळाली ...
    गोदी media कुठ गायब झाले त्यांना पण ह्या गोष्टी ऐकून माहिती मिळाली असेल

  • @user-ut7ct4xk4d
    @user-ut7ct4xk4d 8 місяців тому +2

    हो सर तुम्ही ऐकच नंबर आहे तुम्ही बरोबरच बोलता जय महाराष्ट्र 🔥👍👌❤

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 Рік тому +4

    एकदा सगळ्यांनी ऐका...सगळी भक्ती गायब होईल😊 भारतातील लोक आजुन वेडे 90% अजून विचार करत नाही...

    • @shethlokan
      @shethlokan Рік тому

      🤣🤣🤣🤣amhala jai bhim tim nhi banaych
      God is great come in say hale luya

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 Рік тому +77

    नमो बुध्दाय *फक्त जिवंत मनुष्य च बोलू शकतो मडदे नाही - बाबा साहेब आंबेडकर

  • @vishalbhoknal6386
    @vishalbhoknal6386 Рік тому +28

    सर तुम्हीं अगदी बरोबर बोलत आहे, सरकार ने असे वागले नाही पाहीजे सरकारने कोनत्याही घडलेल्या घटनानवरती समित्या नेमल्याच पाहीजे,ही सरकारची जबाबदारी आहेत हे सत्तेत असणार्योना समजले पाहीजेत.

  • @sandipkumarb4122
    @sandipkumarb4122 Рік тому +75

    एकदम बरोबर सर..... संविधान सोबत आहे सर.... जय शिवराय.. जय भीम

  • @laxmansatbhai7558
    @laxmansatbhai7558 Рік тому +17

    जय हिंद सर...🇮🇳🙏🇮🇳
    खुप खुप खुप धन्यवाद सर, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे च आपल्या भारत देशातील सत्य परिस्तिथी समजली आहे...🙏🙏🙏🙏🙏

    • @jyotsnajumore616
      @jyotsnajumore616 Рік тому

      सर tumhi आमदार साठी उभे राहा

  • @nilkanthmathpati6175
    @nilkanthmathpati6175 Рік тому +9

    सर तुमचे कार्य खूप छान आहे यामुळे भारतातील सर्व जनतेला जागृत करण्याचे अनमोल कार्य तुमचे आहे तुमच्या कार्याला सलाम

  • @anusayagabhale2388
    @anusayagabhale2388 Рік тому +36

    सर तुम्ही पुलवामा हल्ल्याची खरी सत्यता सांगितली,आत्ताचे सरकार लोकांना वेड्यात काढत आहे. 👌👌👌

  • @ambedkarrism
    @ambedkarrism Рік тому +3

    धन्यवाद सर जे काम गोदी मीडिया नाही करू शकली ते काम तुम्ही केलं आणि आताचे पिढीचे तुम्ही मार्गदर्शन करतात त्यांना याचा मला खूप आनंद आहे

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 Рік тому +4

    दादा आम्ही सोबत आहोत तुमच्या 👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻अगदी बरोबर राजकारण नाही आता गचकारण चालू झालं आहे

  • @GaneshPatil-wz2ym
    @GaneshPatil-wz2ym Рік тому +2

    खूप खूप चांगली कामगिरी म्हणावी लागेल तुमची सर 🇮🇳🙏

  • @Saggy2000
    @Saggy2000 Рік тому +113

    Sir तुम्ही स्वतःची काळजी घ्या आम्हाला गरज आहे तुमची हे लोक तुम्हाला पण अडकवतील 🙏🙏

    • @sanketmundareofficial709
      @sanketmundareofficial709 Рік тому

      Nadala Nau Lagayacha Mana Bhav Wardha Hai Vo

    • @prasannaborkar
      @prasannaborkar Рік тому

      ​@@sanketmundareofficial709 वर्धा ३६ बल्हारपुर क्यों?

    • @Ankushraut143
      @Ankushraut143 Рік тому +5

      Vaghacha mulga vagh asto ,,, jy mulala chatrapati maharaj pasun Takat aani dr ambedkar pasun shikshanachi bhet bhetli tyla kunachi Bhiti nahi

    • @tushardikondawar0765
      @tushardikondawar0765 Рік тому

      Kahra ahe bhawa apn kh nh kru skt bagwan sabka hisab lega

    • @ganeshpawara3968
      @ganeshpawara3968 Рік тому +1

      Darr dukh ka karan he !
      Bagu kay hote,
      Jith reality tith me!

  • @dattuwagh3649
    @dattuwagh3649 Рік тому +24

    अगदी बरोबर आणि सत्य परिस्थीती लोकांच्या समोर आणतात सर

  • @sanjaybansod8923
    @sanjaybansod8923 Рік тому +4

    कराळे कराळे सर आय प्राउड ऑफ यू. तुम्ही जे बोललात ते सर्व खरं आहे जय भीम. तुमच्या केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का.

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 Рік тому +22

    देश.सेवा.करणाऱ्या.जवानांना.सलाम.

  • @madhaviwaghcaure8872
    @madhaviwaghcaure8872 Рік тому +11

    सर खरंच तुमची आम्हाला खूप गरज आहे असेच खऱ्या गोष्टी समोर आणा आम्ही नक्की प्रश्न विचारू या सत्ताधाऱ्यांना मत मागायला आल्यावर

  • @madhavwaghmare9246
    @madhavwaghmare9246 Рік тому +5

    अगदी बरोबर आहे सर वेळोवेळी मार्गदर्शन करता आणि सत्य घटना हे सर्वांच्या समोर मांडता अशा आपल्या सर्व मार्गदर्शनाची नितांत गरज होती ते तुम्ही स्पष्ट पणे माडता त्याबद्दल धन्यवाद सर

  • @user-xe6mx1bv4r
    @user-xe6mx1bv4r Рік тому +2

    कराळे सर मला तुमच्या‌बद्दल गर्व ‌व‌ अभिमान वाटतो सलाम

  • @omkartupe6686
    @omkartupe6686 Рік тому +2

    सर् खूप खूप धन्यावाद इतकी महत्वाची माहीति दिल्याबद्दल् खूप खूप आभार सर अशा माहितीची खूप गरज आहे सर नुसतं कीर्तन ऐकून परिवर्तन होणार नाही अशी माहिती सर्वसामान्य लोकांसमोर आलीच पाहीजे आणी माझी सर्वना विनंती आहे हा व्हिडिओ खुप खूप शेअर करा🙏

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 Рік тому +19

    सर नमस्ते
    ही क्लिप घरा घरात पोहोचली पाहिजे
    या देशाचे दुर्भाग्य आहे, माकडाच्या हाती कोलीत गेले आहे

  • @riteshukey22
    @riteshukey22 Рік тому +32

    काला धन वापस लाओ = अभी तुम चुप रहो
    2 करोड रोजगार = अभी तुम चुप रहो
    महंगाई बढ़ गई = अभी तुम चुप रहो
    लोकतंत्र की हत्या= अभी तुम चुप रहो
    कब तक चुप रहेंगे भाई,,,,

  • @kavitajoshi7538
    @kavitajoshi7538 Рік тому

    चौकशी झाली पाहिजे... सहमत आहे.
    44सैनिकांचे जीव घेतले. अशा नालायक
    राजकारणी नेत्यांना 2024 मध्ये त्यांची जागा दाखवून द्या.

  • @hussainshaikh4309
    @hussainshaikh4309 Рік тому +60

    you are doing great job, your speech can effect on new generation youth and avoid being brainwashed. Humble request to youth please focus on education.

  • @maheshmashalkar2601
    @maheshmashalkar2601 Рік тому +42

    तुम्ही जे सांगतात ते एकदम सत्य आहे

  • @llnayanborudell4711
    @llnayanborudell4711 Рік тому +12

    भारताच्या सैनिकांनवर राजकारण करते लाज वाटली पाहिजे जे सैनिक दिवस रात्र देश्याच रक्षण करतात आणि निवडून येण्यासाठी 44 जवानांनसोबत आस करण्यात येत . सर न्याय मिळालाच पाहिजे मग काहीही झाल तरी चालण शेवटी indian army चा प्रश्न आहे

  • @kishorkhandare2774
    @kishorkhandare2774 Рік тому +2

    100 टक्के बरोबर आहे सर...
    मेलेल्या लोकांच्या घरच्यांना विचारा देशभक्ती काय असत..
    यांनी जर अस केल असेल तर येथेच भरतील...
    पाप पुण्य येथेच मिळत...

  • @rameshpardhi5236
    @rameshpardhi5236 Рік тому +1

    सर तुम्ही सत्त बोलता मी तुमच्या मताशी सहमत आहे आपल्या सारखे शिक्षीत लोकच देशाला वाचवू शकता आपल कार्य असंच सुरू ठेवा

  • @soulofmusichindistatus3594
    @soulofmusichindistatus3594 Рік тому +4

    नीच पातळी चे राजकारण चालू आहे,, सत्ताधारी पक्षाचे ,

  • @arunsonawane2307
    @arunsonawane2307 Рік тому +55

    एकदम बरोबर सर खर बोलायला कोणी तयार नही....................?

  • @hasansheikh8178
    @hasansheikh8178 Рік тому

    महाराष्ट्राच्या माती मध्ल क्रांतिकारक नेतृत्व म्हणजे कराळे सर

  • @PREM-nh4cb
    @PREM-nh4cb Рік тому +1

    बरोबर सर ह्या मोदी सरकार ची सुप्रीम कोर्टा कडून चौकशी झालीच पाहिजे.

  • @dineshkokande5421
    @dineshkokande5421 Рік тому +33

    न्याय मिळाला हवा देशाच्या
    स्वंरक्षणाचा विषय आहे . सर !

  • @yogeshgawai7093
    @yogeshgawai7093 Рік тому +28

    चौकशी बसायला हवी.....सत्य भारतीय जनतेसमोर यायला हवे...sir

    • @vishalideokar5930
      @vishalideokar5930 Рік тому

      मोदी बसवणार ही नाही आणि कोणाला ही बसुन देणार नाही.

  • @sarjeraonetke2583
    @sarjeraonetke2583 Рік тому +13

    Shri. Karale sir you are great ,, PRABODHANKAR,, Your continuity is most important.

  • @pariksheetgawande3471
    @pariksheetgawande3471 Рік тому

    तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही होवो.सर्वात पहिले तर या dsp देवेंद्र सिंह वर कार्यवाही झाली पाहिजे . माझं सुद्धा पूर्ण समर्थन आहे कराळे सरांना. धन्यवाद.

  • @sudeshtalkute5461
    @sudeshtalkute5461 Рік тому +9

    100℅ टक्के बोलले पाहिजे सर या विषयवर माझे पूर्ण पणे समर्थन आहे सर 👍👍👍💯

  • @punjajinarkhede5429
    @punjajinarkhede5429 Рік тому +41

    सर तुम्ही रोड प्रवास करतांना काळजी घ्या हे तुमचा अक्सिडेंट करतील जावन पोराइले तुमच्या मार्गदर्शना ची गरज आहे

  • @imambedkarite
    @imambedkarite Рік тому +1

    सर तुमची माहिती अचूक आणि खरी असते. तरी झोपलेली लोक हळुहळू जगतील सत्य समोर असताना देखील काळा चश्मा जनतेने घातलेला आहे.

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 Рік тому +5

    Excellent Speach Sir 🙏 Tathagat Buddha blessed you forever. Heartly Congratulation to you are information stated by you. Salute to you and yours family members 🙏

  • @CU.Indian11
    @CU.Indian11 Рік тому +13

    तुमचे प्रश्न अगदी 100%बरोबर आहे सर.. आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @SudarshanHumane-ci6gu
    @SudarshanHumane-ci6gu Рік тому +6

    Bahot badiya sir tumche video pahun khup useful information milte👌

  • @BHUJANGBHARSHANKAR
    @BHUJANGBHARSHANKAR Рік тому +2

    भावी अधिकाऱ्यांनी हा बदल केला पाहिजे. सरांचे विचार आपण अमलात आणले पाहिजेत.

  • @yashcreation9729
    @yashcreation9729 Рік тому

    2024 मध्ये खाजदार की साथी अ पक्षय उभे रहा सर तुमची देशाला आणि महाराष्ट्राला खुप गरज आहे पन स्वतःला संभालुन प्रचारसाठी मि पण येईल

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 Рік тому +3

    मनुवादी लोकांकडे न्यायिक चरित्रं नसते.धन्यवाद सर

  • @sharadwalale9557
    @sharadwalale9557 Рік тому +14

    सरकार व मीडिया सत्यता कधीच सत्य समोर येऊ देत नाही...गरिबाला वाली एकच होता आंबेडकर साहेब....आता कुणी नाही...

  • @rajshiwarkar2338
    @rajshiwarkar2338 Рік тому +2

    100 % बरोबर आहे सर.... पुलवामा हमल्याची चौकशी.... व्हायलाच पाहिजे......

  • @satishsute8465
    @satishsute8465 Рік тому +1

    नवीन काळातील. समाजसुधारक आहात सर, आपण जय भीम जय शिवाजी,

  • @govindaingale1773
    @govindaingale1773 Рік тому +5

    🙏सत्य आणि एवढं धाडस करून बोलणारे एकमेव मास्तर 🙏तुमच्या सारख्या शिक्षकांची या देशाला खरोखर खुप मोठी गरज आहे.

  • @ASHISH-lx7hh
    @ASHISH-lx7hh Рік тому +3

    चौकशी झालीच पाहिजे आणि न्याय मिळालाच पाहिजे...

  • @swatiamol
    @swatiamol Рік тому

    अगदी खरं आहे सर मोदी & भाजप च्या निच सत्तापिपासू सरकार अगदी घानेरड राजकारण करतय. भाजप सरकार हाय हाय.............

  • @rajeshsayam1691
    @rajeshsayam1691 3 місяці тому

    सैनिक कांना न्याय मिळाच पाहिजे सर the karale sir🇮🇳🙏🏻👌

  • @vaibhavkalambe1974
    @vaibhavkalambe1974 Рік тому +4

    काळजी घ्या सर चांगल्या लोकांना या जमान्यात जागा नाही तुम्हाला राहायचं आहे लोकान साठी प्रत्येक गोष्ट तुमची खरी आहे जी

  • @sunfunda8375
    @sunfunda8375 Рік тому +3

    अगदी बरोबर आहे sir...... आम्ही तुमच्या सोबत आहोत
    . जे सत्य आहे आहे ते सांगता त्यामुळे khupsya लोकांना तुमचा व्हिडिओ बघून rajykaran काय असते ते कळत आहे
    जो पर्यंत तुम्ही आहात यांची पोल खोल होतच राहील......🤔

  • @matdataokiadalat
    @matdataokiadalat Рік тому

    किसी भी प्रकार की अभियोग / आरोप दर्ज कराने के लिए पुलिस थाने पर एफ आई आर दर्ज कराना होता हैं लेकिन आजकल पुलिस थाने पर एफ आई आर दर्ज कराने के लिए भी करदाताओं को सुप्रीम कोर्ट की चक्कर काटना पड़ रहा हैं और इसी बात से हम अंदाजा लगा सकते हैं भारतीय लोकतंत्र करदाताओं के लिए कितने मजबूत हैं । भाइयों और बहनों हमेशा सोच समझकर मतदान करें ताकि कोई भी नेता मंत्री बनकर देश के किसी भी सिस्टम के साथ खिलवाड़ न कर सकें ।

  • @Ankit_M
    @Ankit_M Рік тому +1

    *बागेश्वर बाबा अगर ये बता दें कि पुलवामा में 300 किलो आरडीएक्स कैसे और कहां से आया था,*
    *और 42 जवानों का हत्यारा कौन था..?*
    *उनकी हत्या क्यों की गई थी।*
    *तोह पूरा भारत उनकी दिव्य शक्तियों पर भरोसा कर लेगा।*

  • @shivaniramteke7138
    @shivaniramteke7138 Рік тому +4

    खुप धनयवाद सर
    तुम्हीच खरे देशप्रेमी आहा
    सर मला आणखी एक गोष्ट वर संशय येते की
    बिपिन रावत सर च्या मृत्यू मागे काई plan असेल

    • @vishaal6828
      @vishaal6828 Рік тому +1

      फर्जी सर्जिकल strike बद्दल त्यांना माहिती असेल.तेच cds प्रमुख होते तेव्हा .

  • @dadalondhe-dk8kz
    @dadalondhe-dk8kz Рік тому +54

    सर मी तुमच्या मताशी सहमत आहे

  • @pradipingole1437
    @pradipingole1437 Рік тому +1

    सर तुमच्या सारखे लोक संसदेत जायला पाहिजे सर... मना पासून सर 🙏🙏🙏

  • @pandurangkallale9622
    @pandurangkallale9622 Рік тому +1

    सर ह्या विषयावर फक्त तुमच्याकडून पाहिजे होते.

  • @thinlinewalker4394
    @thinlinewalker4394 Рік тому +8

    मोदी पर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ साल मोदी नी त्यांची टीम ला translate करण्यात चक्कर आले पाहिजे.🤣😂🤣😂

  • @ramharigalphade1697
    @ramharigalphade1697 Рік тому +7

    याची खरी सत्यता बाहेर यायला पाहिजे.

  • @RamKrishna-ju8lq
    @RamKrishna-ju8lq Рік тому +1

    Ekdam barobar aahe sir deshat chalaley kay. Samjayla marg nahi sir tumhi Khare bolta manapasun khup dhanyawad tumhi ji himmat dakhwta baki lok bolat nahi

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 Рік тому

    सत्तेसाठी जवानांचा बळी... नपुसंक सरकार नपुसंक मुखिया... जनता कधी माफ करणार नाही..

  • @ajaykadam7762
    @ajaykadam7762 Рік тому +4

    BJP सरकार आल्या पासून जास्त बेरोजगारी वाढली आहे.सर आणि या घटनेवर समितीची स्थापना करून तिची जाच झाली पाहिजे......तर 44शहीद यांना न्याय मिळेल.......

  • @vinodpatil8707
    @vinodpatil8707 Рік тому +13

    अगदी बरोबर सर मी पण 2014 ला ओट दिल बीजेपी ला मला पण कल कमल का फुल हमारी भूल असंच बोलायला लागेल सर धन्यवाद सर तुमी बोलता 🙏

  • @sandipkothear3125
    @sandipkothear3125 Рік тому +1

    हे सर्व माहिती लोकान पर्यन्त जाने गरजेचे आहे सर तुमच्या मुळे लोकांना माहिती मिळत आहे BJP सत्ता मिळविण्यासाठी काही पन करू शकते हा घडवून आणलेलाच हाला होता हे निचित झाले

  • @sureshbhasme6475
    @sureshbhasme6475 Рік тому

    बरोबर आहे सर तुमचं बहुजननगर शिदीमेघे वर्धा

  • @rahulwanjari1109
    @rahulwanjari1109 Рік тому +10

    Sir barobar ahe.......देशाला आपल्या सारख्या लोकांची गरज आहे.....🙏🙏🙏

  • @yogeshnavale4443
    @yogeshnavale4443 Рік тому +5

    great sir..... salute to you .................. jay hind

  • @kundlikurmode8395
    @kundlikurmode8395 Рік тому

    कराळे गुरुजी तुम्ही पत्रकार बनून जनतेला सरकारचे खरे रूप काय आहे हे सांगितले आहे
    चायनल चालू करा सर इतर चायनल विकले जातात .तुम्ही रोखठोक सरकारला पूर्ण नागड करता.

  • @vijjupatil3860
    @vijjupatil3860 Рік тому

    सर आमच्या वाशीम जिल्ह्यातील पॅरा कमांडो शहीद जवान अमोल गोरे दादा शहीद झाले.
    समाजाला या गोष्टीची जाणीव करून देण्याची गरज आहे सर प्लीज अमोल दादा तसेच भारत मातेच्या सेवेस तत्पर असलेल्या आपल्या सैनिकांबद्दल कोणी बोलत नाही. प्लीज सर 1 लेक्चर घ्या या विषयावर

  • @purushottamwaghmare6094
    @purushottamwaghmare6094 Рік тому +5

    अगदी बरोबर या भारत सरकार मध्ये फक्त दहा लोक सत्य त पाहिजे जय हिंद सर

  • @nitindeshbhratar7641
    @nitindeshbhratar7641 Рік тому +7

    बरोबर बोलत आहेत गुरूजी पटला

  • @madannagpure2710
    @madannagpure2710 Рік тому +2

    फार सुंदर विश्लेषण करता सर्.आपण धन्यवाद

  • @sharadbhosale6942
    @sharadbhosale6942 Рік тому +1

    Perfect information ahe sir... ya madhe news wale channel pn sahbhag asnar. Sarkar chi bayko mhnje news channel.. kay lapvaych ani kay dakhvaych ha sagla karyakram news walech kartat.. tyanchya ya karyakramacha sutrdhar lvkrch somr ala pahije ani 44 sainikana nyay milalach pahije👍 Jay bhim..Jay shivray...🙏