धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही...| Lakshyavedh | AbaMalkar | DhananjayMunde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 18

  • @knownunknown3808
    @knownunknown3808 2 дні тому +1

    न्याय मिळणार नाही हे खरय

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse 3 дні тому +8

    आबा , बीड मध्ये राजकारण होतंय. हे मराठा समाज जेव्हड्या लवकर समजून घेतील. त्यांच्या साठी चांगले आहे. 🤣🤣🤣

  • @rklagwankar
    @rklagwankar 2 дні тому +6

    सुशांतसिंग ला आधी न्याय द्या, साधुंना मनसुख हिरेन ला न्याय होऊ दे......मग इतरांच बघु.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs День тому +1

    देवेंद्रफडणवीस ला लाज वाटली पाहिजे होती आरोपीला मदत करत आहे पाठीशी घालत आहे जनतेला खूप राग येत आहे

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 6 годин тому +1

      त्यांचा नाइलाज आहे.. असा तडका फडकी निर्णय घेता येत नाही.

  • @SHW725
    @SHW725 2 дні тому +9

    सगळ वाकडा करतोय आणि समाज पण डोळ्यावर पडदा ओढून बसलाय

  • @rchawan9809
    @rchawan9809 3 дні тому +6

    Dhananjay Munde should be behind the bar long life immediately also Pankaja Munde and Walmiki Karad
    And Sharad Pawar and family

  • @latadalvi3086
    @latadalvi3086 3 дні тому +5

    धनंजय मुंडे खरंच दोषी असेल तर मात्र,राजीनामा द्यायला हवा.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 дні тому +5

    आव्हाडला गुरु कोण हे शोधले की राजकीय पोळी कोण भाजून घेत आहे हे लगेच लक्षात येते.

  • @mangallad5046
    @mangallad5046 2 дні тому

    वंजारी समाज घाबरणारा नाही हेसुरेश धसानी लक्षात आणावे

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig 2 дні тому

    राजकारण खराब झाली आहे विरोधी पक्षनेते त्याचा फायदा साठी आहे

  • @shivajimane3281
    @shivajimane3281 2 дні тому

    Purvi jatiyavad samaj palat hota. Ata matra pudhari jatiyvad nirman karun samajat tedh nirman karat ahet.

  • @yogeshmore3972
    @yogeshmore3972 3 дні тому +1

    Aba rajinava dava lagel tala khup bhayanak ahe he ashi lok rajkaranat nako ahet aba

  • @ArvindPayal-qj7nz
    @ArvindPayal-qj7nz 6 годин тому

    Muni bdnam ho gi tereliye