कोकणात नफा व रोजगार देणारा घरगुती काजू कारखाना|Profitable & Give Employment Homemade Cashew Factory
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- काजू हे कोकणातील सुक्या मेव्यामधील सर्वात प्रसिद्ध आणि आवडीने खाल्ले जाणारे फळ. काजू हा तयार झाल्यावर त्या काजू मधील काजूगर काढण्यासाठी व त्याला चवीने खाण्यायोग्य बनवण्यासाठी काजू कारखाण्यात विविध प्रक्रिया केल्या जातात या प्रक्रियेसाठी दोन ते चार दिवस एवढा कालावधी जातो. हा असा उत्कृष्ट काजूगर काजू कारखान्यात कसा तयार केला जातो ते या Video मध्ये सविस्तर दाखवले आहे. हे असे काजू कारखाने कोकणातील नवीन उद्योजकांना खूप चांगला फायदा करुन देतात त्याच बरोबर कोकणातील स्थानिक गरीब ग्रामस्थ महिलांना व तरुण मुलींना या काजू कारखान्यामुळे कोकणातच रोजगार मिळण्याची चांगली संधी उपलब्ध झाली. काजूकतली, काजू घालून काजू किसमिस श्रीखंड आणि काजूचे तुकडे घालून मिठाई तयार केली जाते तसेच दिवाळीत बराचसा फराळ हा काजू वापरून तयार केला जातो.
____________________________________________
Cover Point :-
1) काजू कारखान्यात काजू Boiler मध्ये Boil केले जातात
2) काजू Boil केल्यानंतर तो घरातील तापमानावर सूकवला जातो.
3) सूकवलेला काजू हा Electronic Cutter वर किंवा Hand Cutter वर काजू फोडून काजूगर काढला जातो.
4) हा काजूगर काढल्यावर तो Electronic Drier Machine वर तो काजू सूकवला जातो त्यामुळे त्या काजूतील डिंकाचा अंश कमी होतो व काजूची चव ही चांगली लागते.
5) हा चविष्ट काजूगर तयार झाल्यावर तो हवाबंद पिशव्यांमध्ये Pack केला जातो.
6) हे Pack केलेले काजूगर विविध बाजारपेठेत आणि दुकानांमध्ये काजू विक्रिसाठी पाठवले जातात.
____________________________________________
To watch my other playlist
popular videos
• Popular Videos
____________________________________________
To watch my other playlist
recently uploaded videos
• Recent Uploaded Videos
____________________________________________
U can also follow me on
Instagram page
/ ranegauri85
Instagram page
/ maza_konkan_swarg_gaur...
__________________________________________________
U can also follow me on
Facebook page
/ gauri.rane.7902
Facebook page
/ mazakonkan.swarg
____________________________________________
#KajuKarkhana#CashewFactory#Konkan#CashewNut#Kaju#Boiler#ElectronicCutter#HandCutter#Drier#KajuPacking#CashewnutTree#KajuGrading#kujuMitahi#KajuKathli#TukdaKaju#CashewnutProcessing#KajuReceipe#MazaKonkanSwargGauriRane#MazaKonkanSwarg#MazaKonkan#KonkanSwarg#GauriRane#Gauri#Rane#RaneGauri#Swarg
खूपच छान बबन गुरव आणि खूपच छान गौरी रावराणे
व्वा गौरी छान माहिती दिली स. असेच वेगवेगळे व्हिडीओ करून पाठव. तुला खूप खूप शुभेच्छा
छान खुप चांगली माहीती असेच चांगले विडीओ बनव शुभेच्छा
KK chi pan shubeycha maydam
Nice info
Wow very nice 👍
Good information
Nice video. 💯💯 Keep it up.
Thnks Gauri mam for video Majhe kaka aheet te really thnks an all the best for ur channel 🙏💐
Thanks a lot for your wonderful Comment..... Keep Supporting
गौरी असेच नवीन नवीन कोकणातील व्हिडीओ टाकत जा आणि मोठी भरारी घेत जा हिच तुला शुभेच्छा आणि काकांना
👍💯💯
Very nice 👌👌👌
👍👌👌
Great😍😍Keep Going
Amazing👍 keep Growing and keep uploading, doing really very good job😇
Thanks for your wonderful comment
And do subscribe my channel to get such informative videos of konkan
@@MazaKonkanSwarggaurirane I'm already subscribed😇 and always be here for KONKAN AND GREAT KNOWLEDGE 😊
Thanks for support
चांगला प्रयत्न होता
👌👌
खुप छान माहीती दिली
खूप छान माहिती .....छान व्हिडिओ गौरी ... लवकरच 10 हजार Subscriber होऊनदे hi शुभेच्छा
Te kaju redy mhnaje white asatat ka ka tyana saal asate mag amacha kade aalyavar ti aamhala काढावे lagel
👍👍🙏🙏🇮🇩
सर, कीती कीलो बियापासून एक किलो काजुगर मिळतात आणि काजू बी किती रुपये किलो मिळते ते प्लिज सांगा
Nice video Konatya gavatil aahe
Lore,Guravwadit
Tai mala 500 kg parayant pahije kaju
Plz Sagya machinela Kiti cost aahe tey pan samjale aasatey tar bara vatala aasata
कसे kg काजू
Machine name
Tuka kaju soluk yetat
काका फोन नंबर द्याल काय
काका फोन नंबर पाठवा
Ae konsi jagah he ...kaju wholesale me kharid he muje ushka contact number disia
फोन नंबर काजू कारखाना