हळद कंदकुज व कंदमाशी हमखास नियंत्रण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 21

  • @DnyaneshwarJavale-ik3hh
    @DnyaneshwarJavale-ik3hh Місяць тому +1

    खूप छान नियोजन आहे सर 👌👌

  • @जयभगवान-ग8र
    @जयभगवान-ग8र 3 місяці тому +3

    सर तुमचे मनापासुन खुप खुप धन्यवाद सर शेतकरयांनसाठी तुम्ही खुप जिव‌ तोड आणी स्टेबबाय स्टेप विडिओ टाकता धन्यवाद सर ❤

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  3 місяці тому

      @@जयभगवान-ग8र धन्यवाद सर

  • @vitthalpopalghat3060
    @vitthalpopalghat3060 2 місяці тому +1

    सर कृपया करून घटक सांगा

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 місяці тому

      @@vitthalpopalghat3060 सर तुम्ही व्यवस्थित बघा घटक सांगितले आहेत

  • @dnyaneshwarsuryavanshi4848
    @dnyaneshwarsuryavanshi4848 3 місяці тому +4

    कंपनीचे नाव न सांगता त्यामधील घटक सांगा

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  3 місяці тому

      @@dnyaneshwarsuryavanshi4848
      पण बरेच घटक ईतर कंपनी कडे उपलब्ध नसतील तर

  • @sharadpatil5384
    @sharadpatil5384 3 місяці тому +3

    दादा या प्लाटला प्याकलोबुटरा झोल वापरले आहे

  • @ramnavghare5195
    @ramnavghare5195 3 місяці тому +1

    सर तुम्ही जे प्रॉडक्ट सांगता ते आमच्या भागात नाहीत

  • @sharadshinde1330
    @sharadshinde1330 3 місяці тому +1

    वाढ झाल्यावर ड्रीचिंग करता येत नाही सर

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  3 місяці тому

      @@sharadshinde1330 मग ड्रिपने द्यावे नंतर चार पाच दिवस पाणी देऊ नका

  • @SudamBakhal7212
    @SudamBakhal7212 3 місяці тому +1

    हळदीला 15000ppm नीम तेल 500ml प्रति एकर ठिबक द्वारे सोडले तर चालेल का?बारसगाव ता.अर्धापूर.

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 3 місяці тому +1

    सिजिटा कंपनी औषधी सागतत जा

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  3 місяці тому

      @@vaijenathgade4427 सर एकाच कंपनी कडे सर्व औषधे उपलब्ध नसतील तर