भरपूर शेंगा व भरघोस उत्पादन,एकसमान व दर्जेदार फुटवे आणि मातृ कंद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव
    ता हदगाव मो 9922142475

КОМЕНТАРІ • 38

  • @amokdigambarautkarautkar424
    @amokdigambarautkarautkar424 23 дні тому +1

    खूप छान माहिती भाऊ, तुमच्या मार्गदर्शन मुळे नक्कीच उत्पादनात वाढ होते

  • @dhananjayjagtap2653
    @dhananjayjagtap2653 24 дні тому +2

    खूपच उपयुक्त आणि सुंदर माहिती❤❤❤

  • @sunilbichewar3060
    @sunilbichewar3060 9 днів тому +1

    22 जून ची लावगण आहे.आज 13 ऑक्टोबर रोजी 110 दिवसाचा प्लॉट आहे.खताच शेड्युल चुकलं होतं! त्यामुळं आता चार पाच चार पाच फुटवे निघत आहेत. हे फुटवे कामी येतील का ? आणि फुटव्यांच्या योग्य वाढी करिता मार्गदर्शन करा सर!🙏

  • @govindshinde333
    @govindshinde333 25 днів тому +9

    एक एकरला एक टाईम चा डोस ला खर्च किती येतो

  • @PirajiMatre-s4r
    @PirajiMatre-s4r 25 днів тому +1

    खूप छान माहिती दिली सर ...

  • @am7208
    @am7208 25 днів тому +2

    🙏 नमस्कार सर 🙏
    आमच्या अशिक्षित पनाला तुमच्या ज्ञानाची जोड दिली त्या बद्दल धन्यवाद तुमच्या कार्याला सलाम
    🙏🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🙏

  • @vaibhavwagh8913
    @vaibhavwagh8913 25 днів тому +3

    सर micronutrient म्हणून मिंगल व आणि सल्फर साठी Thiogreen वापरलं तर चालेल का

  • @ParajiShelke-oe8tj
    @ParajiShelke-oe8tj 2 години тому +1

    अद्रकी ला चालते का

  • @NinajiWankhade
    @NinajiWankhade 13 днів тому

    120 दिवसानंतर खत व्यवस्थापन सांगा

  • @dattaavhad6263
    @dattaavhad6263 25 днів тому +1

    धन्यवाद सरजी 🙏🏼👌🏼👌🏼🙏🏼

  • @jaijavanjaikisan6231
    @jaijavanjaikisan6231 25 днів тому +2

    Sir माझा हळदी चा प्लॉट 90 दिवसाचा झाला 2 katache डोस झाले, phosphoric acid सोडावे का?

  • @deepaklomte
    @deepaklomte 25 днів тому +1

  • @tukaramkarhale6581
    @tukaramkarhale6581 25 днів тому +1

    ❤❤❤

  • @djbhagwatshindepatil9666
    @djbhagwatshindepatil9666 24 дні тому +1

    फुडवे साठी काय करावे

  • @gajanansjawlekar3551
    @gajanansjawlekar3551 25 днів тому +1

    Koncert dil tr chalel ka?
    Kinva pixel FMC

  • @vikasshinde1649
    @vikasshinde1649 24 дні тому +2

    सर कंद सडीसाठी काय उपाय सांगा

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  24 дні тому

      @@vikasshinde1649 सर व्हिडिओ दिला आहे

  • @Pramod_kale.
    @Pramod_kale. 24 дні тому +1

    सर तुमच्या दुकानाला यायचं होत हळदीला फवारणी ड्रीचिंग साठी तुमच्या मार्गर्शनाखालीच नियोजन करायचं आहे

  • @ismailsheikh5704
    @ismailsheikh5704 25 днів тому +2

    पवार साहेब आता पर्यंत खर्च किती झाला हे पण
    सांगत जा

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  25 днів тому

      @@ismailsheikh5704 सर व्हिडिओ मध्ये काय काय माहिती द्यावी

  • @NinajiWankhade
    @NinajiWankhade 13 днів тому +1

    120 दिवसानंतरच खत व्यवस्थापन

  • @dnyaneshwarambhore8501
    @dnyaneshwarambhore8501 25 днів тому +2

    Sir लिक्वीड खत सोडावं की पावडर खत

  • @NavnathShelke-l4o
    @NavnathShelke-l4o 25 днів тому +1

    यक नंबर आहे सर हाळद

  • @ShivajiShinde-pd1ec
    @ShivajiShinde-pd1ec 25 днів тому +1

    झिंक फेरस कार्बन या तिनीची किंमत किती आहे सर

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  25 днів тому

      @@ShivajiShinde-pd1ec सर आपल्या मार्केट ला चेक करा

  • @NavnathShelke-l4o
    @NavnathShelke-l4o 25 днів тому +1

    सर करपा आला आहे

  • @gajananpatil1883
    @gajananpatil1883 25 днів тому +2

    सर्व औषधीची किंमत

  • @samadhangodre6296
    @samadhangodre6296 24 дні тому +1

    हळद अंतर किती आहे

  • @sarvadnyashinde7442
    @sarvadnyashinde7442 25 днів тому +1

    सर तुमच्या नियोजनामध्ये संपूर्ण खर्च किती येतो

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  25 днів тому +1

      @@sarvadnyashinde7442 वातावरणातील घडामोडी वर आधारित खर्च कमी जास्त होऊ शकतो

  • @विलासफेगडे
    @विलासफेगडे 24 дні тому +1

    साहेब तुमचा नंबर दा