ग्रामपंचायत अधिकारी:वेतन,पदोन्नती,अधिकार कार्ये/Grampanchyat Adhikari/Gramsevak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @SimaKolhatkar
    @SimaKolhatkar 2 місяці тому

    My hubby is gramsevk hi completed 17year of his duty

  • @balajiMedewad-q3d
    @balajiMedewad-q3d 2 місяці тому +2

    सर या निर्णयामुळे पंधरा ते सोळा वर्षे पूर्ण झालेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांचे वेतन वाढ होत नाही, याबद्दल व्हिडिओ तयार करा व वेतन कसे काढायचे ते पण सांगा

  • @pawardevanand3468
    @pawardevanand3468 2 місяці тому +1

    सर आता दोन्ही पदाच एक पद केलं म्हटल्यावर नोकरीच्या जागा तर कमीच होनार

  • @Anglo109
    @Anglo109 2 місяці тому +1

    सर पेसा ग्रामसेवक अंतिम निवड यादी कधी लागेल

  • @rekhachinchole308
    @rekhachinchole308 2 місяці тому

    Sir mg contract gramsevak je ki aata select zale त्यांचं ks hoyil....te kewa permanent hotat...ani tyanna ha GR lagu ahe ka

  • @JanardhanMaske-fr9yt
    @JanardhanMaske-fr9yt 2 місяці тому

    सर कंत्राटी ग्रामसेवकास व प्रवास भाडे , घर भाडे व इतर भत्ते लागू असतात काय

  • @prabhakrsuryavanshi1512
    @prabhakrsuryavanshi1512 2 місяці тому

    पात्रता काय राहील सर

  • @technicalmarathi2577
    @technicalmarathi2577 2 місяці тому

    SIR, मला Colour blindness आहे तर ग्रामसेवक Medical मध्ये काही प्रोब्लेम येईल का.

  • @devidaskahandole1111
    @devidaskahandole1111 2 місяці тому +1

    सर तुमची पालघर ट्रेनिंग झालेली का मी पालघर आहे

    • @rohidaschondhepatil
      @rohidaschondhepatil  2 місяці тому

      Yes, Kosbad Hill

    • @devidaskahandole1111
      @devidaskahandole1111 2 місяці тому +1

      IBBS परिक्षा ग्रामसेवक भरती परीक्षा दिले परंतु IBBS PATTAN कठिण गेला‌ सर‌ आता नवीन सुरुवात करावी‌ लागेल साहेब 😢