खूप छान माहिती दिली सर तुम्ही , पण ग्रामपंचायत पातळीवर काम करताना सर्वात जास्त मानसिक त्रास हा रोजगार सेवक यांना सहन करावा लागतो .आणि ग्रामपंचायत नविन आली की तूम्ही सांगितल्या प्रमाणे रोजगार सेवक बदल करत असतात त्यामुळे रोजगार सेवक हे पद घेतल्या पेक्षा दुसरे काही काम केलेलं कधी पण योग्य राहील असं मी माझ्या अनुभवातून सांगतो
ग्रामपंचायत सद्यस हा ग्रामपंचायत रोजगार सेवक म्हणून राहू शकत नाही. त्याला एक तर ग्रामपंचायत सद्यस चा राजीनामा द्यावा लागेल. तस तर प्रत्येक रोजगार सेवक इलेक्षण ला उभे राहू शकतात.
सर आज आपण टाकलेला गमपंचाययत रोजगार सेवक ची ज्या प्रमाणे माहिती दिली त्याच प्रमाणे ग्रामपंचायत शिपाई याच्या बदल अशीच सर्व माहितीचा व्हिडिओ बनवावा ही नम्र विंनती
ग्राम रोजगार सेवक हे खुप अन्याय कारक पद ग्राम रोजगार सेवक यांना मानधन वेळेवर मिळत नाही, खुप काही समस्या आहेत,त्या पण सांगा.मानधना बाबत खुप काही जी. आर.आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही सरकार उदासीन आहे स्वतःच्या खात्यावर मानधन मिळत नाही.
सर मि ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकारत माहितीचे अवलोकन करण्यास गेलो अस्ता ग्रामरोजगार सेवक हा माझ्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आला होता त्याचे कुठल्याहि प्रकारचे काम नस्तांना फक्त माझ्यावर लक्ष ठेवण्यास आला होता तर काय कारवाई करता येईल का
सर एक्या गावाला जर दोन रोजगार सेवक ठेवायचे असतील तर त्याचा critiria काय आहे? किंवा त्या संबंधित gr आहे का असल्यास कृपया त्याची लिंक पाठवा किंवा त्याचा क्रमाक्र द्या .
Tx sir... Mobile Number milel k tumcha ..? Khup chan mahiti dili ...? Aani sir te gharkul ch pan aek VDO banva sir tyabaddal mahiti nahi ... Gharkul milat nahi aahe ...?
ग्राम रोजगार सेवक हा फक्त ग्राम पंचायती पुरता असतो की महाराष्ट्र शासनामार्फत मग्रारोहयोची कामे चालतात त्यासाठीही असतो काय?तसेच १७ मे १२ चा जीआर महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय साईटवर मिळत नाही
छान माहिती दिलीत सर धन्यवाद...
रोजगार सेवक बद्दल माहिती सरकार पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करा सर
छान भाऊ
खूप छान संपूर्ण माहिती तुमी दिली सर...
धन्यवाद सर 🙏
माहीती आवडली
Thanks sir khup chan mahiti dili🙏🙏
सर ग्रामपंचायत सदस्य च रोजगार सेवक आहे... अस चालत का दोन्ही पद घ्यायला... नसेल तर काही उपाय सांगा सर
छान माहिती दिलीत
धन्यवाद सर..🙏🙏
Thanks sir
खूप छान माहिती दिली सर तुम्ही , पण ग्रामपंचायत पातळीवर काम करताना सर्वात जास्त मानसिक त्रास हा रोजगार सेवक यांना सहन करावा लागतो .आणि ग्रामपंचायत नविन आली की तूम्ही सांगितल्या प्रमाणे रोजगार सेवक बदल करत असतात त्यामुळे रोजगार सेवक हे पद घेतल्या पेक्षा दुसरे काही काम केलेलं कधी पण योग्य राहील असं मी माझ्या अनुभवातून सांगतो
Thanks Sir 🙏
छान माहिती
सर तुमची माहिती आवडली
Chan mahiti dili sir
Namaskar sar
Dhanyawad saheb 🙏🙏🙏🙏
Thanks you so much sir
🙏🙏
शेगाव येथे अधिवेशनात सर्व नेते आले असते तर आज पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढला असता.
ग्रामपंचायत सद्यस हा ग्रामपंचायत रोजगार सेवक म्हणून राहू शकत नाही. त्याला एक तर ग्रामपंचायत सद्यस चा राजीनामा द्यावा लागेल. तस तर प्रत्येक रोजगार सेवक इलेक्षण ला उभे राहू शकतात.
सर साधन व्यक्ती काय आहे आणि त्यांचे कामे काय असतात
ग्रामपंचायत शिपाई पदासाठी किती शिक्षण पाहिजे सर शिपाईने कोणकोणती कामे केली पाहिजे माहिती दया सर
Manrega social report बद्दल ग्रामसेवककाला विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली तक्रार कोठे करायची
First view
. तंटामुक्ती अध्यक्षाची नीवड कशी होते व त्याचे कार्य कोनते यांच्या माहीतीचा व्हिडीयो बनवा
Khupach chan maheti dilya badal dhanevad sir
Sir mala sanga ki fix mandhan Maharashtra madhe keva laghu honar
हीच व्यथा आहे gr तर आला
hyachi bharti kadhi hote ani hyasathi mandhan kiti ahe-karan mala he pad milvaycha ahe.
आमचा रोजगार सेवक...सरपंच.. उपसरपंच... ग्रामसेवक पेक्षा जास्त पैसे कमावतो...
सर जालना जिल्ह्यात कुसुम सोलर वॉटर कधी चालू होणार
सर आज आपण टाकलेला गमपंचाययत रोजगार सेवक ची ज्या प्रमाणे माहिती दिली त्याच प्रमाणे
ग्रामपंचायत शिपाई याच्या बदल अशीच सर्व माहितीचा व्हिडिओ बनवावा ही नम्र विंनती
नक्की
बाकीच्या राज्या पमाने रोजगार सेवकांना मानधन दया
👌👍
ग्राम रोजगार सेवक हे खुप अन्याय कारक पद ग्राम रोजगार सेवक यांना मानधन वेळेवर मिळत नाही, खुप काही समस्या आहेत,त्या पण सांगा.मानधना बाबत खुप काही जी. आर.आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही सरकार उदासीन आहे स्वतःच्या खात्यावर मानधन मिळत नाही.
सर ग्रामपंचायत चा कॉम्प्युटर ऑफरेयेर कस बनाचा ......
🙏🙏🙏🙏
Aamchya gavacha rojgarsevak khup lach geto gavatil lokakadun
GR
रोजगार शेवकास 3 र आपत्य् लपवत असल्यास काय कराव लागेल
सर
मि ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकारत माहितीचे अवलोकन करण्यास गेलो अस्ता ग्रामरोजगार सेवक हा माझ्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आला होता त्याचे कुठल्याहि प्रकारचे काम नस्तांना फक्त माझ्यावर लक्ष ठेवण्यास आला होता तर काय कारवाई करता येईल का
सर एक्या गावाला जर दोन रोजगार सेवक ठेवायचे असतील तर त्याचा critiria काय आहे? किंवा त्या संबंधित gr आहे का असल्यास कृपया त्याची लिंक पाठवा किंवा त्याचा क्रमाक्र द्या .
विडिओ पाहिला नसावा आपण
रोजगार सेवक बदल करायचा असल्यास
सर याचा जिआर पाठवा. Pdf स्वरूपात
ग्राम रोजगार सेवक सेवानिवृत्त कोणत्या वर्षी होतो. तात्काळ रीप्लाय द्या
सर ग्रामरोजगार सेवकाची निवड मतदानातुन होऊ शकते का
Nahi
@@GrShetiYojna thnx sirji
@@GrShetiYojna mazya gavat 31/7/2022 sunday la gramsabha zali tyat mazi qualification ma asun shudha mazi nivad n karta matdan gheun keli.. Mla kahi madat milu shakte ka tumchi
ग्रामरोजगार सेवक निवडणूक लढवु शकतो का
सर वयोमर्यादा किती असते?
ग्रामपंचायत हाडोळी जहागीर
रोजगार सेवकाचे निवृती वयाची अट किती आहे.
खुप छान माहिती👌👌👌
सर ग्रामरोजगार सेवकाची भरती कधी करतात आणि आपण त्याची माहिती कशी मिळवू शकतो
येतील अपडेट
@@GrShetiYojna gramsabha grampanchayat aahe
Computer operator आणि ग्राम रोजगार सेवक हे ग्राम पंचायत चे वेग वेगळी पदे आहेत का???
हो वेग वेगळी
आमच्या इथे ग्रामपंचायत कॉम्प्युटर ऑपरेटर च ग्रामसेवक आहे चालत का दोन्ही पद वापरायला
सर रोजगार सेवक नेमनुक चा GR उपलब्ध करून दया.
सर तीन अपत्य असेल तर कामावर राहता येत का
सर ग्रामसेवकांची निवड ही ग्रामसभा न घेता केली आहे...तर काय करावं उपाय सांगा...
Grampanchayt shipai yani nemnuk kon krto
Sir rojgar sevak cha diploma ycmou madhun kela asel tr pradhanya milel Ka?
सर ग्रामरोजगार सेवकाचे प्रमोशन पण होते का
ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारी संदर्भात शासन नियम 2017 चां gr
Met ch pan sanga ashi mahiti
sir kisan card loan maf honar ahe ka
सर एक ग्रामपंचायत मध्ये किती रोजगारसेवक असू शकतात...2021 जिअर नुसार....... Plz relays..
हीच माहिती आहे पहा
सर ग्राम पंचायत पाणी पुरवठा कर्मचारी यांना राहणीमान भत्ता कधी पासून चालु होतो
Online apply kase karayche
रोजगार सेवक घरातलेच घेतात तेही अंगठे बादर 🙏🙏
सर ग्रामरोजगार सेवक सरपंचा च्या नात्यातील चालतो का त्याला २ पेक्षा जास्त अपत्य असतील तर चालतो का...
सर आमच्या गावातील ग्राम रोजगार सेवक हे मरण पावले असून त्या ठिकाणी त्यांच्या मुलाला पदावर घेता येते का
gram rojgar sevak nivdnuk ladhushkto ka sir
सर ग्रामपंचायत शिपाई चे निलंबन प्रक्रिया याविषयी कृपया मार्गदर्शन करा
नक्की
यावरती एक
😁😁
शिपायाचे निलंबन का?
पोलीस पाटील व ग्रामरोजगार अशी दोन पद ठेवता येतात का माहिती दयावी
Sar rojgar sewak che mandhan fix kadhi honar
सर शेतकऱ्यांना शेतीसाठी सपाटिकरन करून मिळते का रोजगार हमी मार्फत....
🔥
Comments off ka kelya aahet parbhani pik vima video la?
हो लोक सरकार विरुद्ध घहान भाषेत कमेंट करतात
Sir jaga kdhi nighel
सरपंच व रोजगार सेवक एकच व्यक्ती असू शकते का? दोन्ही पदावर राहता येत का ?
नाही
Sharad pawar gram samrudhi yojana arj suru ahet ka?
हो
Tx sir...
Mobile Number milel k tumcha ..?
Khup chan mahiti dili ...?
Aani sir te gharkul ch pan aek VDO banva sir tyabaddal mahiti nahi ...
Gharkul milat nahi aahe ...?
खुप विडिओ आहे घरकुल योजना प्लेईस्ट पहा
ग्राम रोजगार सेवक हा फक्त ग्राम पंचायती पुरता असतो की महाराष्ट्र शासनामार्फत मग्रारोहयोची कामे चालतात त्यासाठीही असतो काय?तसेच १७ मे १२ चा जीआर महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय साईटवर मिळत नाही
सर मि 8 वा वर्ग पास आहे मी 9 व्या वर्गात शाळा सोडून दीली माझ्या गावच्या लोकांची ईछा आहे रोजगार सेवक ठेवायची
Dada aamcha gram rojgar sevak 1 vihiricha 15000rs get ahe .
सर तुम्ही दिलेल्या माहिती प्रमाणे रोजगार सेवकांची जबाबदारी जास्त आणि पगार कमी असे वाटत नाही का तुम्हाला
Bharpur paise khatet rojgar sevak
Gram rojgarsevak mandhan vishai
Kahi kalpana ahe ka tumhala.. Ankhi badal hot ahe... Pratekala 11000 rupee ch midnar ahe... Hya vishai sanga n kahi
..
Sir biyane vatap 2nd list kadhi lagnar ahe sangal ka please?
मी ग्राम रोजगार सेवक आहे काम खूप आहे पण मान धन मिळत नाही ग्राम सेवक दोन वर्ष पासुन पाचशे रुपये चेक देना
Kase apply karaychey bhava
अहो सर pn आता पर्यंत mandhan जमा zalela nahiye
म्हणून तर संप झाला होता
@@GrShetiYojna kdhi prynt hotil सर जमा
कल gr आला आहे
@@GrShetiYojna mhnje ksa ho सर? Thoda smzvun sanga ki.. GR mdhe lihila ahe ki April pasun महीना suru hoil Ani Ata सातवां महीना suru ahe?
Sir अर्ज भरने कधी चालु होणार आणि ऑनलाईन आहेत काय
Sir वयो मर्यादा किती
Grampanchyayat computer operator var video banava sir
Sir vayachi ata kay aahe
आमच्या ग्रामपंचायत मध्ये रोजगार सेवक च नाही ,कसं काय अर्ज कराव लागेल
सांगतो
Sanga na
ग्रामरोजगार सेवक ला शासन ने बंधवा मजूर मानला आहे शासन। पासुन कही ही सोय नही केला आहे
सर ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहू शकतो का.
राजीनामा बद्दल पण माहिती द्या सर मला द्यायचा आहे
Ok
@@GrShetiYojnaमाहिती द्या सर राजीनामा बद्दल
Sir Osmanabad vima kay zal ,yenar ahe ka
येईल असा विश्वास आहे
Sir मनुष्य दिवस म्हणजे एका दिवशी 40 लोक काम केले मनजे 40 मनुष्य दिवस होतो काय??
शिपाईला शिपाई असुन ग्राम रोजगारच पण काम करतो दोन्ही कामे करता येते का सर माहीती. दया सर
Dharamraj Arjun lomate grs MAlkapur
रोजगार सेवक पैसे घेऊन काम करत असेल तर काय करावे
एकत्रित कुटुंबाचे जॉबकार्ड वेगळे करण्यासाठी काय करायच..?
एक नंबर लाचखोर रोज़गार सेवक
Sir 2021 जिअर नुसार किती रोजगारसेवक एका ग्रामपंचायत मध्ये असू शकतात... ग्रामपंचायत मोठी असल्यास
विडिओ पहा
जि आर पाठवा