Amrutbol | Part 14 | Satguru Shri Wamanrao Pai - Jagaat Dev Ahe ka (जगात देव आहे का? )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Amrutbol | Part 14 | Satguru Shri Wamanrao Pai - Jagaat Dev Ahe ka (जगात देव आहे का? )
    #Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
    Subscribe our channel at www.youtube.co...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: www.jeevanvidya...

КОМЕНТАРІ • 76

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Рік тому +1

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा दादा माई 🙏🙏💐💐

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 Рік тому +1

    संसार हेच जीवनाचे सार आहे.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 4 роки тому +2

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Рік тому +1

    Deva baddal khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 Рік тому

    Thank you satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana thank you satguru mai mauli thank you so much satguru khupch sundar

  • @sushmapatil3171
    @sushmapatil3171 Рік тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹

  • @suhasinichindarkar4862
    @suhasinichindarkar4862 Рік тому

    जय सदगुरू माई दादा वहिनी सर्वांना कोटी कोटी कृतज्ञता सर्वांना विठ्ठल विठ्ठल देव सर्वांच भल करो सदगुरू चर्णी प्रार्थना

  • @sudhirsugadare7183
    @sudhirsugadare7183 Рік тому +1

    Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁🙏🙏

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 4 роки тому +1

    Thank You satgurudeva.God Bless All

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 Рік тому

    ज्ञान हाच देव Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @greenworld6865
    @greenworld6865 Рік тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @mandakiniwaman3021
    @mandakiniwaman3021 Рік тому

    Gyan hach dev 🙏🙏🙏 manache prakar mauli tumchya mule mahit Padle 🙏🙏🙏thanks

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Рік тому

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹

  • @ravindrasudrik3686
    @ravindrasudrik3686 Рік тому

    SADGURU TETHE DYAN...🙏💗💗💗🙏

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 4 роки тому +12

    विठ्ठल विठ्ठल 🙏 .. आज " १४ एप्रिल " .. सुखी जीवनाचे प्रवेशद्वार, रामवाडी-कर्जत येथील जीवनविद्येच्या ज्ञानपीठाच्या उद्घाटनाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त सर्व नामधारकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..! 💐💐🙏🙏💐💐💐

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Рік тому

    आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय संतशिरोमणी सकलांसी आचरणीय कौशल्ययोगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 Рік тому

    परमार्थात काय करायचे तर काहीही करायचे नाही हेच करायचे !!अलौकिक सिध्दांत👏🏻👏🏻
    कृतज्ञता सद्गुरू🙏🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 4 роки тому +2

    🙏🙏विठ्ठल विठ्ठल🙏🙏
    देवा सर्वांचं कल्याण कर
    देवा सर्वांचं भलं कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 8 місяців тому

    विठ्ठल विठ्ठल देवा

  • @shitalparte6715
    @shitalparte6715 Рік тому

    Sadguru shivay devachi olakh hone katin... 🙏🙏🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Рік тому

    * " सद्गुरू माऊली 'सर्वांच्या जीवनाचे मूळ आणि फळ' ह्याबद्दल चे ' दिव्य ज्ञान 'देऊन राहिलेत, त्याचा 'अनुभव घेऊन ' जीवन सार्थकी लावा ". * " खऱ्या सद्गुरू भेटी नंतर त्यांनी दिलेल्या 'बोधातून देवाच्या, देवाच्या नामातून त्याचे स्मरण कर, हे गुपित सद्गुरू सांगतात. Thanks sadguru.

  • @tejasvikadam263
    @tejasvikadam263 Рік тому

    Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Рік тому

    संसारात खुप काही करायचे असते. परमार्थात काहीच करायचे नसते. निवांत हो, धावपळ करु नको.Great philosophy 👍👌👍
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Рік тому +1

    237 k subscribers completed 👌👌
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada Wamanrao pai 🙏🙏
    Thanks to all Subscribers 🙏🙏

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b 5 місяців тому

    हे ईश्वरा सर्वांचे भल कर

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Рік тому

    Jagant Dev aahe ka ? .... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetlaaahe. Dhanyavaad Deva. Bless All 🙏🌹
    # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷

  • @sadanandkangutkar2263
    @sadanandkangutkar2263 4 роки тому +7

    विठ्ठल विठ्ठल 🙏
    जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🙏🙏

  • @parshurampashte4125
    @parshurampashte4125 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 Рік тому

    आनंदाचा सागर आपल्याच ठिकाणी आहे पण आपल्याला ह्याची जाणीव नाही.
    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @pareshpande5313
    @pareshpande5313 Рік тому

    #GOD Explained in best way!!!!

  • @vishalsvete
    @vishalsvete 4 роки тому +1

    माणसाने प्रत्येक माणसाकडे माणूस म्हणून पाहणे हीच खरी संस्कृती....

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Рік тому +1

    परमार्थ म्हणजे बहिर्मना कडून दिव्य मना कडे प्रवास . आपण जे व्यवहार बहिर्मंनाद्वारे करतो त्याचे feeding आपण सतत अंतर्मनाला करत असतो.आपल्या दिव्य जाणीव आहे म्हणजे परमेश्वर . सत चित आनंद मिळून जो आहे तो खरा देव. जाणिव ही infinite आहे. आनंद नाही असे ठिकाणचं नाही .आनंदाचा सागर आपल्याच ठिकाणी आहे पण ह्याची जाणिव आपल्यालाच नाही.
    संसारात खूप काही करायला लागते पण हेच जीवनाचे सार आहे.परमार्थात काहीच करायचे नसते हेच करायचे असते. निवांत होऊन चित्त शुद्ध करायचे एवढेच करायचे.हे सोपे नाही.हे नामस्मरणाने शक्य होईल.

  • @rameshgaikwad1749
    @rameshgaikwad1749 4 роки тому +3

    Thank you very much Deva 🙏

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 4 роки тому

    Vitthal Vitthal thank you satguru thank you dada

  • @nawnathhaldankar299
    @nawnathhaldankar299 4 роки тому

    Vitthal Vitthal Thank You Satguru Thank You Dada Thank You JEEVANVIDYA Thank You All Vitthal Vitthal

  • @balkrishnanarvekar1808
    @balkrishnanarvekar1808 Рік тому

    Very very good

  • @poonamjadhav9402
    @poonamjadhav9402 4 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल...... सकाळची सुंदर सुरुवात सद्गुरुंचा मार्गदर्शनाने..🙏🙏

  • @nileshbhoir1898
    @nileshbhoir1898 4 роки тому +1

    Very very nice 👌👌👌

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 4 роки тому +1

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @shambala...2644
    @shambala...2644 4 роки тому +1

    जय जय राम कृष्ण हरी🙏😌😊

  • @pranitakrantikar1414
    @pranitakrantikar1414 4 роки тому +2

    We all are greatful to technical team for providing us "Amrutbol"..
    Satguru bless you all always..

  • @spygammerpubg3119
    @spygammerpubg3119 4 роки тому +1

    Vithal vithal 🙏 🙏🙏 🙏🌼

  • @balkrishnanarvekar1808
    @balkrishnanarvekar1808 Рік тому

    Very very

  • @sindhukendre4855
    @sindhukendre4855 4 роки тому +1

    शुभदिन

  • @AmarRamane
    @AmarRamane 4 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @parshurampashte4125
    @parshurampashte4125 2 роки тому

    Vitthal vithal

  • @rekhahavaldar9126
    @rekhahavaldar9126 4 роки тому +1

    Sadguru the great

  • @Shailaja97025
    @Shailaja97025 4 роки тому

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @sahadevnamaye3421
    @sahadevnamaye3421 4 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल चेंबूर शाखा

  • @rajeshlad8986
    @rajeshlad8986 4 роки тому

    Nice

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 Рік тому

    🙏🏻 *जगात देव आहे त्याबद्दल प्रश्न असताच कामा नये, देवासाठी कोणतंही कर्मकांड करण्याची गरज नाही, कोणत्याही संतांनी कर्मकांड केलं नाही! संतांनी सांगितलं "बैसोनी निवांत, शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत नाही पार, येऊनी अंतरी राहिल गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया!" थोडक्यात देवासाठी अथक प्रयत्न आणि कष्ट करण्याची गरज नाही तर त्यासाठी फक्त निवांत व्हायला हवं आणि नेमकं निवांत होणं काय हे सद्गुरूंकडून समजावून घ्या आणि देव सहज अनुभवा!!*

  • @rohitgaikwad8873
    @rohitgaikwad8873 4 роки тому

    Thanks Satguru 🙏

  • @prashantsawant7096
    @prashantsawant7096 4 роки тому +1

    Vithal vithal
    Share ani like kara saglyani🙏🏻

  • @divyanalawade718
    @divyanalawade718 4 роки тому

    Vithal vithal

  • @manishkolhe2941
    @manishkolhe2941 9 місяців тому

    परमेश्वर हा आहेच. पण तो दिसण्याचा विषय नाहीच, आपण त्याचा प्रभाव किंवा प्रताप मात्र अनुभव शकतो

  • @vamanjoshi8171
    @vamanjoshi8171 4 роки тому

    GOD BLESS YOU ALL
    A very good morning to all of you
    ________________________________________________
    हे ईश्वरा,
    सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,सर्वाँच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    ________________________________________________
    "हे ईश्वर,
    सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे, सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और
    तेरा मीठा नाम, मुख में निरंतर रहने दे।"
    ________________________________________________
    O God!
    Bless all with Health and Wealth, Bless all with Money and Harmony, Bless all with Peace and Bliss, Bless all with Wisdom and your Devotion

    • @monalibhosale8268
      @monalibhosale8268 4 роки тому

      Vittal vittal सद्गुरूच्या कुटुंबाचे भले होवो,लोकडाऊनच्या काळात खूप aadar वाटलं

  • @raghunathchaudhari8483
    @raghunathchaudhari8483 4 роки тому

    Vitthal vitthal Jalgaon br

  • @nawnathhaldankar299
    @nawnathhaldankar299 4 роки тому +1

    अमृतबोळ मालिका कृपया नियमित चालू ठेवणे विठ्ठल विठ्ठल

  • @___090
    @___090 4 роки тому

    This , video share to all the people.. It's nice video please like it..

  • @shamalnayak8189
    @shamalnayak8189 4 роки тому

    Vittal_vittal

    • @ushasapkal9373
      @ushasapkal9373 4 роки тому

      विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू.

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 Рік тому

    Thank you so much satguru Khupch Sundar apratim divy margdarshan Satguru

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 4 роки тому

    दिव्य मार्गदर्शन धन्यवाद सदगुरू ज्ञान हाच देव

  • @sindhukendre4855
    @sindhukendre4855 4 роки тому

    विठ्ठल विठ्ठल

  • @babanpatil4678
    @babanpatil4678 4 роки тому

    विठ्ठल विठ्ठल

  • @sujatametkari9839
    @sujatametkari9839 4 роки тому

    विठ्ठल विठ्ठल