Amrutbol | Part 16 | Satguru Shri Wamanrao Pai - Jagaat Dev Ahe ka (जगात देव आहे का? )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 84

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Рік тому

    माई माउली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🙏🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Рік тому

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 Рік тому +1

    शरीर साक्षात परमेश्वर आहे त्यामुळे त्याची यौग्य ती काळजी घ्यायची आहे.त्याला योग्य तो आहार देणे महत्त्वाचे आहे.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽

  • @suhasinichindarkar4862
    @suhasinichindarkar4862 Рік тому

    जय सदगुरू माई दादा वहिनी सर्वांना कोटी कोटी कृतज्ञता सर्वांना विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगत आहेत शरीरा कडे बघण्याचा दृष्टी बदला सर्व काही ठीक होईल जय जीवन विद्या

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Рік тому +1

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा दादा माई 🙏🙏💐💐

  • @AmarRamane
    @AmarRamane 4 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 Рік тому

    Thank you satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana thank you satguru mai mauli

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Рік тому

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 Рік тому

    परमेश्वर काय तो कसा आहे जबरदस्त मार्गदर्शन देव काय देवाची वख्या जबरदस्त अप्रतिम धन्यवाद माऊली 👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Рік тому +1

    Khup khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 Рік тому

    परमार्थ खूप सोपा आहे संसार अवघड आहे सुखी होणे सोपे आहे दुःखी होणे अवघड आहे पण आपण ह्याच्या उलते चित्र पाहतो ह्यांचे कारण म्हणजे प्रत्येक गोष्टीत असलेले आपले अज्ञान होय.🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 Рік тому

    🙏🏻 *जगात देव आहे तर तो दिसत का नाही? कारण तुम्ही पाहत नाही! सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात, आपलं शरीर हे साक्षात परमेश्वर आहे!! अखंड ब्रह्मांडाचा जो स्वामी तो आपल्या शरीराच्या ठिकाणी*
    *" मी " म्हणून नांदतो, हे एवढं जरी लक्षात आलं तर, देव आपल्या किती जवळ आहे हे लक्षात येईल. थोडक्यात, चुकीच्या कल्पना आणि ज्ञानाने जीवनाकडे पाहिलं तर देव दूर, तेच जर ज्ञान आणि शहाणपण वापरून जीवनाकडे पाहिलं तर देव अगदी जवळ!!*

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 3 місяці тому

    🙏*सुप्रभात* 🙏
    *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @sushmapatil3171
    @sushmapatil3171 Рік тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 Рік тому

    Thank you Satguru Khupch Sundar apratim margdarshn satguru God bless all 🙏🙏🙏

  • @nitya2276
    @nitya2276 2 роки тому

    जगामध्ये देव आहे सद्गुरु आई,वडील आणि निसर्ग आणि तुमच्या सह तुमच्या परिवार रुपांन.🙏🏻💐🌹❤️😊

  • @smitaburle9977
    @smitaburle9977 Рік тому

    जगात देव आहे का ? सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद सदगुरु. विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रमाण.👌👌👍👍🙏🙏🙏

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Рік тому

    ATI Sundar margdarshan thank you Mauli Bless All Of you ❤

  • @vedanirgun8031
    @vedanirgun8031 Рік тому

    परमार्थामध्ये पहिलं निवांत व्हावं लागतं निवांत होणे म्हणजे मीपणा सोडणे आणि कसा सोडायचा याची युक्ती सद्गुरू श्री वामनराव पै शिकवितात. Great knowledge 🙏🏻 Thank you #satguruShriWamanraoPai 🙏🏻

  • @sudhirsugadare7183
    @sudhirsugadare7183 Рік тому +3

    Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁🙏🙏

  • @manoharshirke7099
    @manoharshirke7099 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल ! देव हा देवळात नसून निसर्गाने आपल्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण झाल्या आहेत, त्यामध्ये शोधला पाहिजे तरच देवाची ओळखता येईल. धन्यवाद, सद्गुरू.

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Рік тому

    * "अंतरीचा देव, अंतरी पाहावा "। "मीपण" हे देवा "समर्पोनी"। * " संतांनी जीवनाचे गुह्य सांगितले, सद्गुरू " व्यवहारापूरते मीपण " आवश्यक आहे,अन्य वेळी" खऱ्या मी " चे "खऱ्या सद्गुरूच्या कडून दर्शन घ्या" आणि "त्या 'मी' चे 'अखंड स्मरण 'करा". ही किमया-लीलया केवळ जीवनविद्येची. Thanks to jeevanvidya .👌👌

  • @priyakeluskar8715
    @priyakeluskar8715 Рік тому +2

    अनंत कोटी कोटी प्रणाम आणि कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏🙏 सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब 🙏🙏🙏🙏🌹💐

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 4 роки тому

    जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल पै माऊली कोटी कोटी वंदन🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 Рік тому

    खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Рік тому

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Рік тому

    "Jagant Dev Ahe ka ?"....Az ha Sundarrr Vishay Maulini ghetla Ahe. Dhanyavaad Deva. Bless All 🙏🌹
    # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 Рік тому

    वाहह वाहह काय सुंदर सांगितलंत सद्गुरू तुम्ही👏🏻👏🏻 मीपण जरुरी पुरतं , गरजेपुरते , व्यवहारापूरतं, कसं घालायचं किती छान सांगितलं🙏🙏❤️❤️

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Рік тому

    Vittal Vittal deva 🙏🙏🌹🌹

  • @anitabarve6306
    @anitabarve6306 Рік тому

    Thank you sadguru🙏thank you all

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 4 роки тому

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Рік тому

    Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont. Anantkoti Pranam Ani krutadnyata 🙏🙏🌹🌹

  • @tejasvikadam263
    @tejasvikadam263 Рік тому

    Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले

  • @vishalsvete
    @vishalsvete 4 роки тому +5

    The most scietific definition of परमेश्वर
    "निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रीत नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर"

  • @shitalparte6715
    @shitalparte6715 Рік тому

    Nivant vyayla shika. Aani swanand anubhava... 🙏🙏🙏

  • @giteshgonbare9180
    @giteshgonbare9180 4 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @poojakam917
    @poojakam917 Рік тому +1

    beautiful explanation on GOD.
    1. everywhere we talk about only myself and I but here satguru explain how to used me and myself in practical way.
    2. In " Bhagavad Gita" also says
    "ईश्वर सर्वभूतानां" It means that God is everywhere but here Satguru says that we need #knowledge (ज्ञान) and #wisdom (शहाणपण) about God so that we are not deceived
    Thank you satguru & jvm team 🙏 #happy #blessed #joy

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 9 місяців тому

    Vithal vithal deva

  • @vikasjagtap1830
    @vikasjagtap1830 4 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल 🤗

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @aratisali6320
    @aratisali6320 Рік тому

    Thank you sadguru

  • @aratisali6320
    @aratisali6320 Рік тому

    Thank you jeevanvidya

  • @9326564663
    @9326564663 Рік тому

    Thank you Sadguru

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर💐 देवा सर्वांचं कल्याण कर🌺 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे🌺 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌺🌺🌺 धन्यवाद सद्गुरू🙏 जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹🌹

  • @vaishalikulkarni2474
    @vaishalikulkarni2474 4 роки тому +1

    Happy birthday Mai .... vithhal vithhal Deva sarvnche bhale kara

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 4 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल 🙏 🙏 सर्व नामधारकांच्या मातृतुल्य माईंना .. ९४ व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..💐💐💐 आणि कोटी कोटी प्रणाम 🙏 🙏 🙏 🙏 🙏 ---- अलिबागचे सर्व नामधारक.

  • @pareshpande5313
    @pareshpande5313 Рік тому

    #GOD Explained in best way!!!!

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 4 роки тому +2

    धन्यवाद ज्ञान हाच देव अंतर्मन हेच कल्प तरू आहे

  • @dikshabagwe2810
    @dikshabagwe2810 Рік тому

    It's Devine ,spiritual, constructive, knowledge giving in this video

  • @dnyaneshwarin.chavan1795
    @dnyaneshwarin.chavan1795 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vatsalakadam6236
    @vatsalakadam6236 4 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल देवा माईंना कोटी कोटी वंदन

  • @namdevmirgule9973
    @namdevmirgule9973 4 роки тому +3

    माईंना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा .माई उदंड आयु हो🌷🌷🌷🌷🌷

  • @kundamahajan1422
    @kundamahajan1422 4 роки тому +5

    Maee tumahala lakh lakh pranam🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @sagarthorat1479
    @sagarthorat1479 4 роки тому +4

    16 April, तीर्थ स्वरूप मातृतुल्य माईंना वाढदिवसाच्या कोटी, कोटी, कोटी अनंत शुभेछ्या, माई तुम्हाला उदंड, सुदृढ, आरोग्य संपन्न आयु लाभो हीच सदगुरू चरणी प्रार्थना,

  • @ashvinidalavi7706
    @ashvinidalavi7706 4 роки тому +10

    विठ्ठल विठ्ठल! 🙏मातृतुल्य माईंना ९४ व्या जन्मदिनानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार व खूप खूप हार्दिक शुभेच्छा. देव त्यांना उत्तम आरोग्य देऊन उदंड आयुष्य देवो व असेच सदैव त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहोत हीच परमेश्वराला आणि सद्गुरु चरणी विनम्र प्रार्थना! 🙏Thank u all Jvm team✨

  • @raghunathkumbhar7080
    @raghunathkumbhar7080 4 роки тому +6

    मातरतुल्य शारदा माई यांना
    कोटीकोटी प्रणाम !!
    💐💐💐💐💐💐

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏....

  • @prashalipatil3562
    @prashalipatil3562 4 роки тому +3

    मातृतुल्य माईंना ९४ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. आणि कोटी कोटी प्रणाम..! 💐💐 🙏🏻🙏🏻🙏🏻 💐💐💐

  • @bkw4553
    @bkw4553 4 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल माऊली धन्यवाद हे जग सुखी व्हावे यासाठी प्रार्थना

  • @nawnathhaldankar299
    @nawnathhaldankar299 4 роки тому +4

    Vitthal Vitthal Thank You Satguru Thank You Mayee, Thank You Dada, Thank You JEEVANVIDYA Thank You All Vitthal Vitthal

  • @sandipbarsale4390
    @sandipbarsale4390 4 роки тому +5

    अनंत कोटि कोटि शुभेच्छा माईना नविन नाशिक

  • @englishlanguage3175
    @englishlanguage3175 4 роки тому +8

    Like करा जर आवडले असेल तर..देवा सर्वांचे भलं कर

  • @kirtimusale4390
    @kirtimusale4390 4 роки тому +4

    HBD माई

  • @spygammerpubg3119
    @spygammerpubg3119 4 роки тому +3

    Jy sadguru 🙏🙏🙏💐

  • @sonarsonar2363
    @sonarsonar2363 Рік тому

    Dev dharm, sanskriti , niyati , dharm , paap punya parmeshwar he sarv mahanje kay tache uttar jeevanvidyat aahe

  • @shaliniberde5975
    @shaliniberde5975 4 роки тому +4

    Vittal Vittal all

  • @sandipnalawade488
    @sandipnalawade488 4 роки тому

    Me pan pahije teva ghyaycha pahije teva sodaycha, parmarth sopa pan kela pahije; uga rahe niwant; nidremaji nivrutta asshi jagepani vo tasa; wadhdiwasachya maina khup khup shubhecha, satguru sahwas mainchya rupane aplyala labhtoy he apla Param Bhagya, premacha nirantar awit god akhand asa zara aslelya maila niramay arogya dirghayushya labho hich Satgurucharni prarthana👏👏👏

  • @shrutisatawase9585
    @shrutisatawase9585 4 роки тому +2

    Thank you sadguru..Thank you All..

  • @kirtimusale4390
    @kirtimusale4390 4 роки тому +4

    Vitthal vitthal...

  • @aparnajuvekar3275
    @aparnajuvekar3275 4 роки тому +2

    Vitthal vitthal

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 4 роки тому +1

    🙏🙏👌👌

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 Рік тому

    शरीर साक्षात परमेश्वर.शरीराची काळजी घ्यावी.तोच खरा परमेश्वर.पै माऊली.

  • @shamalnayak8189
    @shamalnayak8189 4 роки тому +2

    Vittal_vittal

  • @9326564663
    @9326564663 Рік тому

    Thank you jeevanvidya

  • @raghunathkumbhar7080
    @raghunathkumbhar7080 4 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल

  • @aratisali6320
    @aratisali6320 Рік тому

    Thank you dada

  • @vishalpatil8816
    @vishalpatil8816 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @smitagawde1762
    @smitagawde1762 4 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल🙏👌

  • @9326564663
    @9326564663 Рік тому

    Thank you dada

  • @babanpatil4678
    @babanpatil4678 4 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल