फारच सुंदर! तेंडुलकरांची नाटकं म्हणजे मैलाचे दगड आहेत! त्यांची सिद्धहस्त लेखणी आणि प्रतिभा महाराष्ट्राला वरदान आहे. Was waiting to see him for years, thanks for uploading.
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची उकल, व्याख्या खरोखर उलगडून दाखविली, स्त्री वर कुणीही कसेही लिहू शकते पण पुरुष स्वभावाचे वर्णन केवळ तेंडुलकर साहेबच करु शकतात.
Nice explanation on Controversies
Wise man
फारच सुंदर! तेंडुलकरांची नाटकं म्हणजे मैलाचे दगड आहेत! त्यांची सिद्धहस्त लेखणी आणि प्रतिभा महाराष्ट्राला वरदान आहे. Was waiting to see him for years, thanks for uploading.
विजय सरांच्या बाेलण्यावरून समजते ते किती मुरलेले आणि एक अफलातून व्यक्तिमत्व हाेते 👍👌
खूप काही अनुभवलेला, तरीही आपल्या मताशी प्रामाणिक असलेला एक उत्तुंग लेखक,नाटककार आणि विचारवंत
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची उकल, व्याख्या खरोखर उलगडून दाखविली,
स्त्री वर कुणीही कसेही लिहू शकते पण पुरुष स्वभावाचे वर्णन केवळ तेंडुलकर साहेबच करु शकतात.
शांत दिसणारा पावरफूल लेखक व नाटककार
विजय सरांनी म्हटल होत की माझ्या हातात बंदूक दिली तर पहिली गोळी नरेंद्र मोदी यांना घालेल...
आणि इमरान खान चा सोटा तोंडात घेईन!
तुमच लिखाण हे पूर्ण जगाला लागू होतं
Marathi bhartiya Ani tyanantar jagtik Rangbhoomi var Marathi natak gheun gelela Mayan natakar
Vijay तेंडुलकर विचाराने आणि कर्माने यवन होते!