नांदेड Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल येऊ शकतो | 2024 काय होणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #nanded #विधानसभा #vidhansabha
    नांदेड Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल येऊ शकतो | 2024 काय होणार ? #nanded
    त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    nanded vidhan sabha,
    nanded vidhan sabha matdan,
    nanded vidhan sabha live,
    nanded vidhan sabha news,
    nanded vidhan sabha chunav,
    nanded vidhan sabha election,
    nanded vidhan sabha exit poll,
    nanded jila vidhan sabha,
    nanded vidhan sabha,nanded vidhan sabha live,nanded vidhan sabha news,nanded vidhan sabha exit poll,how bjp lost in nanded,नांदेड Vidhan Sabha लोकसभेनुसार,विधानसभेचा धक्कादायक पोल येऊ शकतो,2024 काय होणार ? #nanded,नांदेड Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल येऊ शकतो | 2024 काय होणार ? #nanded
    nanded vidhan sabha,nanded vidhan sabha live,nanded vidhan sabha news,nanded vidhan sabha exit poll,how bjp lost in nanded,नांदेड Vidhan Sabha लोकसभेनुसार,विधानसभेचा धक्कादायक पोल येऊ शकतो,2024 काय होणार ? #nanded,नांदेड Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल येऊ शकतो | 2024 काय होणार ? #nanded
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. youtube.com/@t... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
    tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता.
    जाहिरातीसाठी :
    आमच्या मेल आयडीवर संपर्क करु शकता.

КОМЕНТАРІ • 56

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 місяці тому +23

    सर्व जागा पंजा विजयी होणार आहे शुभेच्छा लेऊन ठेवा

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 3 місяці тому +10

    लोकसभेची पुनरावृती होणार आघाडी एकसंघ पणे लढली तर

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 3 місяці тому

    भोकर सोडलं तर बाकी शून्य bjp+

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 3 місяці тому +16

    मविआ येणार आहे

  • @MadhavSwami-kv9cy
    @MadhavSwami-kv9cy 3 місяці тому +3

    मुखेडचे डाक्टर तुशारजी गोविदंराव राठोड़ सायेबं भाजप याना मिळेल तिकीड एक नंबर वर आहे मुखेड़ मधे भाजप

  • @patilcreations0
    @patilcreations0 2 місяці тому +3

    Loha kandhar manohar dhonde saheb ...

  • @dayananddak903
    @dayananddak903 2 місяці тому +1

    नांदेड उत्तर विधानसभा :-संगिता विठ्ठल पाटील डक (भावी आमदार )🎉

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 3 місяці тому +4

    येणाऱ्या विधानसभा मध्ये बोलबाला फक्त वंचित बहुजन आघाडीचा असेल
    जय भीम 🙏

    • @santoshkumartambare6068
      @santoshkumartambare6068 3 місяці тому +1

      हदगाव हिमायत नगर विधानसभा मतदार संघात लोकनेता कदम बाबु राव हेच आमदार होतील कारण कालचा लोकसभा निवढणूकीत हदगाव हिमायत नगर तालुका तील जनतेन एक आमदार एक माजी आमदार माजी खासदार तिन जणाची मताची गोला बेरीज एकीकड कदम यानी हदगाव हिमायत नगर विधानसभा त न प्रचार करीता तयाना तेरेहतरतर हजार मते पडली तिघाची मिलून पचातर हजार

  • @irfansayyad-oz7eh
    @irfansayyad-oz7eh 3 місяці тому +5

    जय हो काँग्रेस

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 3 місяці тому +7

    हदगाव मधून यावेळेस बाबूराव कदम फिक्स आमदार,💯

    • @praveenshirefgbnndssd7307
      @praveenshirefgbnndssd7307 3 місяці тому

      बाबुराव साहेब नाही हो येत फुकट मत वाया जातय मतदान करून दोन तिन वेळा झाल अपयश

    • @rahuljadhav9474
      @rahuljadhav9474 3 місяці тому

      @@praveenshirefgbnndssd7307 माणूस चांगला आहे तुम्हाला जे आवडते त्यांना करा

    • @rahuljadhav9474
      @rahuljadhav9474 2 місяці тому

      ​@praveenshireघरानेशाही किती दिवस चालणार fgbnndssd7307

  • @nikhilnandedkar8367
    @nikhilnandedkar8367 3 місяці тому +2

    ८ च्या ८ जागा महविकास आघाडी जिंकणार❤❤❤

  • @anilkawade143
    @anilkawade143 3 місяці тому +3

    मुखेडचे डॉ तुषार राठोड साहेब यांच्या कामावरून परत निवडून येणार मुखेड मध्ये भाजपा येणार आहे

  • @अरविंदतुकारामखंडागळे

    मनोज जरगे पाटिल सागलते करू

  • @shankarlathkar3121
    @shankarlathkar3121 3 місяці тому +4

    Nanded utter vidhansabha

  • @VijaykumarLone
    @VijaykumarLone 2 місяці тому

    देगलूर बिलोली विधानसभा भावी आमदार शत्रुघन वाघमारे

  • @sadikshaikh8395
    @sadikshaikh8395 3 місяці тому +5

    नांदेड मध्ये ओन्ली काँग्रेस विधान सभा मध्ये पण येणार

  • @Omkar2888-x7j
    @Omkar2888-x7j Місяць тому

    Loha madhe fix aamdar prof MANOHAR DHONDE SIR 👑💥

  • @mohanraogore7283
    @mohanraogore7283 2 місяці тому

    Wife of Ashok chavan ,rajuarker,donated half property to secret wife😂

  • @muftiowaisqasmi7597
    @muftiowaisqasmi7597 2 місяці тому

    लातूर zillah च्या राजकारण वर वीडियो banva

  • @MohdAnsari-xs6me
    @MohdAnsari-xs6me 3 місяці тому +13

    Ashok rao also deafete in bhokar.nanded.

  • @vasantmore3190
    @vasantmore3190 3 місяці тому +6

    नांदेड दक्षिण -- लोकनेते मोहनराव हंबर्डे आण्णा ---- जनतेचे उमेदवार -कोई शक...🎉

    • @vasantmore3190
      @vasantmore3190 3 місяці тому

      पळकुटेंना मतं नाही 😅

  • @sandipkadam3890
    @sandipkadam3890 Місяць тому

    हदगाव मध्ये बाबूराव कदम कोहळीकर विजय होनार

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 місяці тому +4

    लोकसभेत पिछाडीवर त्या आमदारांचे
    मविआ व महायुतीचे तिकीट कापावे.
    तरुण कार्य कर्त्या स संधी द्यावी.

  • @shivprsadkamble5996
    @shivprsadkamble5996 2 місяці тому

    ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amolpupulwad3092
    @amolpupulwad3092 Місяць тому

    हदगाव मधुन बाबुराव कोळीकर आमदार होतील

  • @chaturbhujladdhad974
    @chaturbhujladdhad974 3 місяці тому +4

    अशोकां ची मुलगी बायको किंवा तयांनाचन माणूस पडणार

  • @bhagavatawchar3221
    @bhagavatawchar3221 3 місяці тому +3

    Hingoli

  • @SunilKokate-t4j
    @SunilKokate-t4j 3 місяці тому

    महाविकास आघाड़ी विजय होईल उमेदवार निष्ठावंत पाहिजे पक्ष सोडलेला बंडखोर नसला पाहिजे

  • @VinayakChintewar
    @VinayakChintewar 3 місяці тому +1

    Vba

  • @shafishaan3704
    @shafishaan3704 3 місяці тому +1

    Parbhani madrasa

  • @SachinKawle-vw2yl
    @SachinKawle-vw2yl 3 місяці тому

    नायगाव विधानसभेचे भावी आमदार मारोतराव व्यंकटराव पाटील कवळे गुरुजी

  • @MohdAnsari-xs6me
    @MohdAnsari-xs6me 3 місяці тому +1

    All assembly seats mav will wins in nanded

  • @STPF_Commando
    @STPF_Commando 3 місяці тому

    धक्कादायक पोल का कोणता Exit Poll??

  • @JaypalBodke
    @JaypalBodke 3 місяці тому

    मुखेड कंधार मतदार संघ आहे

  • @sandippanpate7478
    @sandippanpate7478 3 місяці тому

    किनवट/माहूर विधानसभा

  • @SwapnilDhere-zi8ro
    @SwapnilDhere-zi8ro 3 місяці тому

    कराड दक्षिण(जि सातारा)

  • @Parmeshwarsangale1997
    @Parmeshwarsangale1997 3 місяці тому

    Hii

  • @Parmeshwarsangale1997
    @Parmeshwarsangale1997 3 місяці тому

    Hiii

  • @panditraomenthewad8368
    @panditraomenthewad8368 3 місяці тому

    काँग्रेस,शिवशेना,

  • @PrashantHendre-ho7hb
    @PrashantHendre-ho7hb 3 місяці тому +3

    हदगाव हिमायतनगर विधानसभा माधवराव पाटील जवळगावकर विजय होणार ❤

  • @prakashbawankar7509
    @prakashbawankar7509 3 місяці тому +1

    कांग्रेस व राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांचें नांदेड मध्ये आमदार निवडून येणार आहे हे लक्षात ठेवा

  • @sanjaydeshpande648
    @sanjaydeshpande648 3 місяці тому

    Bhokar

  • @movies_verse6490
    @movies_verse6490 3 місяці тому

    Bhokar madhe shrijaya tai Fix🎉

    • @praveensuryawanshi2098
      @praveensuryawanshi2098 3 місяці тому

      स्वप्नातून सत्यात या..🎉🎉🎉

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 3 місяці тому +2

    भीमराव के राम साहेब हे भारी बहुजन महासंघ मधून किनवट मधून बाळासाहेब आदरणीय आंबेडकरांनी निवडून आलेले होते त्यांना विकत घेतलेले आहे

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 3 місяці тому

    Only Congresssss

  • @GgtThete-ej8dp
    @GgtThete-ej8dp 3 місяці тому

    नायगांव विधांनसभा मतदार संघ जि नांदेड

  • @TirupatiShinde-z4n
    @TirupatiShinde-z4n 3 місяці тому

    नायगांव विधानसभेत विकासाच्या जोरावर परत निवडुन येतील