आचार संहिते पूर्वी मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय।। Pension, Gratuity ,पगार वाढ,मानधन वाढ आणि सर्व काही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 103

  • @somnathdubile8309
    @somnathdubile8309 Місяць тому +11

    रोजगार सेवक यांची दखल घेतली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार..

  • @navanathpanduranggade9720
    @navanathpanduranggade9720 Місяць тому

    Abhari Aahot Jay Hari to all Maharashtra

  • @nitaBhise-c8e
    @nitaBhise-c8e Місяць тому +1

    उमेद अभियानाला न्याय द्या

  • @ashokpatil2765
    @ashokpatil2765 Місяць тому +1

    खुप छान निर्णय घेण्यात आले आहेत मा. मुख्यमंत्री साहेबांनी तसेच वयोमर्यादा ही 60 वर्षे करावी

  • @namdevumbarkar3446
    @namdevumbarkar3446 Місяць тому

    Jabardast Shinde saheb

  • @pankajkurkure5051
    @pankajkurkure5051 Місяць тому +3

    2005पूव नियुक्त माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवर्ग याचा जुनी पेशन्स बाबत निर्णय काय

  • @rajshreepatil1074
    @rajshreepatil1074 Місяць тому

    अधिसंख्य पद cancell झाले, असा GR काढा, नाही तर हजारो कर्मचाऱ्यांचे खूप नुकसान होईल,it's humble request

  • @ramak8992
    @ramak8992 Місяць тому +2

    Sir,Please GIS Vima baddal information dya...3yrs jhale Retirement houn...ajun GIS Vima naahi bhetla....

  • @sandeephendre5169
    @sandeephendre5169 Місяць тому +1

    खर तर सरकारने गरीब जनतेची परिस्थिति समोर घेउन्न निर्णय घ्यावा

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv Місяць тому

    12 varshe pension commutationche kay zale?

  • @ramawaghmare7988
    @ramawaghmare7988 Місяць тому +1

    या निर्णयामध्ये 2005 पूर्वी सेवेत लागलेले वस्ती शाळेच्या शिक्षकांना याचा लाभ होईल काय याची माहिती दयावी ही विनंती

  • @swatiapte5864
    @swatiapte5864 Місяць тому +4

    वस्तीशाळा शिक्षकांची सेवा लवकरात लवकर जोडा. सेवानिवृत्त उपाशी मरताहेत

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar Місяць тому

    एकनाथजी शिंदे साहेब बेरोजगारांची फौज पडून आहे 60 वर्षाचा 58 वर्षे करा बेरोजगार तुम्हाला आशीर्वाद देईल

  • @swapnilghanwat9275
    @swapnilghanwat9275 Місяць тому +1

    मुंबईची जीवनवाहिनी रेल्वे सोबत जी बेस्ट चालत आहे. जी जेणेकरून प्रवाशांची नयान करत असते. या बेस्ट ची संख्या भरपूर प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहे. व त्यांना त्यांच्या वेळेवरती बस उपलब्ध होत नसल्यामुळे त्रास होत आहे. तरी सरकारने लवकरात लवकर या बेस्टच्या संख्येमध्ये लवकरात लवकर बसची सेवा उपलब्ध करून द्यावी हीच एक सामान्य प्रवाशाची विनवणी आहे.

  • @rajshreepatil1074
    @rajshreepatil1074 Місяць тому +1

    St कर्मचारी यांची ,३८ वर्षं उभे राहून लोकांची सेवा केली,त्यांना पेन्शन किती मिळते एखाद्या कर्मचाऱ्यांला विचारा,ATI म्हणून सेवानिवृत्त झाले,त्यांची पेन्शन २४०० आहे,काय चैष्टा लावली आहे कर्मचाऱ्यांची, आमदारांना ५वर्षात ५० हजार पेन्शन ती ही विना tax.याबद्दल बोला काहीतरी २४०० रुपयांत कुटुंबाचा महीनाभराचा खर्च कसा चालवावा ह्याच विवंचनेत असतात त्यांच्या घरातील महिला.

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 Місяць тому

    जुलै 2024चां महागाई भत्ता कधी मिळणार

  • @UpadhyeDipak
    @UpadhyeDipak Місяць тому +2

    वीज मंडळ कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 2000 ते 2500 एवढीच पेन्शन मिळते जेव्हा की त्यांनी 35 ते 40 वर्षे सरकारची सेवा केलेली असते परंतु आमदारांना पाच वर्ष सेवा केल्यावर भरपूर पेन्शन मिळते एकेका आमदाराला तो निवडून आलेला असल्याने प्रत्येक वेळा वेगवेगळी पेन्शन मिळते हा अन्याय आहे

  • @khalilsheikh5349
    @khalilsheikh5349 Місяць тому +2

    Ops ops ops only lagu Karo sarkar

  • @madhavkolhe762
    @madhavkolhe762 Місяць тому +2

    जुनी पेंशन योजना लागु केली तरच भाजपाला मतदान करायच

  • @ShantaramValvi-s4q
    @ShantaramValvi-s4q Місяць тому +3

    बे रोजगारांना काय, त्यांची भरती झाली पाहिजे आणि पैसा भरतीच काय झालं

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 Місяць тому

    अंशता अनुदानित शाळांना 100% अनुदान घोषित करा...

  • @sudhirbahade4306
    @sudhirbahade4306 Місяць тому

    No OPS , No vote

  • @purvaoak4247
    @purvaoak4247 Місяць тому +1

    फक्त सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार करणार का
    खाजगी कर्मचाऱ्यांचा विचार कोण करणार
    त्यांना पण कुटुंब आहेत आणि जवाबदारी आहे
    सरकार फक्त सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार करणार
    मग टॅक्स पण फत सरकारी कर्मचाऱ्यांकडून घ्या

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 Місяць тому +2

    जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी

  • @sumitkoli6544
    @sumitkoli6544 Місяць тому +1

    Acharsahinta kadhi lagnar ahe

  • @devidaskawade4638
    @devidaskawade4638 Місяць тому +1

    60 वर्ष वय मंजुर करा किंवा नका उगाच शाश्वती का देता आज अखेर सर्व देता हा तो अंतिम निर्णय बुधवार पर्यंत घ्या आपले सरकार योग्य शासन होऊ शकेन शेवट एक निर्णय प्रलंबित ठेऊ नका

  • @hitendramore7716
    @hitendramore7716 Місяць тому

    60वर्ष वया चा निर्णय का घेतला नाही हे कळवा आम्ही अनेक दिवसांपासून या निर्णया ची वाट पाहत आहे

  • @ranjanahawelikar1544
    @ranjanahawelikar1544 Місяць тому

    Sarv sarkari lach ka daily wages tyana pan dya n

  • @shubhangishinde4304
    @shubhangishinde4304 Місяць тому

    खाजगी शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांचं काय सर रिप्लाय करा.

  • @ramchandrachougale8644
    @ramchandrachougale8644 Місяць тому

    आचारसंहिता कधी लागणार आहे

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 Місяць тому

    कर्मचाऱ्यांना 20 लाख उपदानाचा काही फायदा नाही तो फक्त अधिकारी वर्गासाठी आहे सगळ्या थापा आहेत,

  • @sudhakarlule8249
    @sudhakarlule8249 Місяць тому +1

    होमगार्ड साठी चांगला निर्णय घेतला मंत्रिमंडळ बैठक मध्ये

  • @RajeshWankhede-bw3je
    @RajeshWankhede-bw3je Місяць тому +1

    Ops लागु करा 😂

  • @sumitkoli6544
    @sumitkoli6544 Місяць тому

    Ajun mantrimandalachi baytakh honar ahe ka

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 Місяць тому

    नौक-यातील कंत्राटीपद्धतीला गाडून टाका

  • @ratanmisal6558
    @ratanmisal6558 Місяць тому

    60 वर्ष वाढ देण्यापेक्षा 10/20/30 माध्यमिक शिक्षक द्या

  • @sangitaaswale5044
    @sangitaaswale5044 Місяць тому

    Shetkryansathi kay krtay

  • @savitakothavade5912
    @savitakothavade5912 Місяць тому

    1 जून रोजी रिटायर होणाऱ्या शिक्षकांना पण इन्क्रिमेंट बसलं पाहिजे

  • @virajpathak8381
    @virajpathak8381 Місяць тому

    Central pramane state pension ers la 7 th pay nusar Grajuty G R kadha aadhi

  • @sureshrane6889
    @sureshrane6889 Місяць тому

    Shetakari sathi pan kara

  • @sachinba7206
    @sachinba7206 Місяць тому

    Ho ( 2014 // 2024) जूने 10 वष॔ नोकरी जाॅब नाही काय ??) मी कण॔ मूकबधिर( दिव्यांग ) घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल काय?..😢😢😔☹️🙏

  • @sureshjangam1479
    @sureshjangam1479 Місяць тому

    Very important gr

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Місяць тому +1

    आठरा महिन्याचा महागाई भत्ता फरक कधी मिळणार आहे

  • @ajitshahin0404
    @ajitshahin0404 Місяць тому

    मुख्यमंत्री युवा रोजगार योजना अंतर्गत वयोमर्यादा वाढवा साहेब.... कोरोना काळ आमच्या मुळावर उठलाय..... वयोमर्यादा वाढवलं तरच भविष्यात आपल सरकार असेल नाही तर आमच्या सारखं तुम्ही पण बसा घरी बेरोजगार.....मग कस वाटतयं बघा....

  • @aryanthakre7486
    @aryanthakre7486 Місяць тому

    अंश त: अनुदानीत शिक्षकांचें काय ????

  • @sudhakarchoudhari2564
    @sudhakarchoudhari2564 Місяць тому

    केम्यूटेशन 11वर्ष करण्याचा निर्णय कां घेतला नाही

  • @chandravadanindurkar2755
    @chandravadanindurkar2755 Місяць тому

    Mseb cha thekedar je karmchari kamala lavtat 10 te 15 year pasun kam karit ahe tyanch ka
    Te aplya G vachi parva n krta 12 mahine kam karat
    Asha karmcharana kahi savlat nahi as ka

  • @sumitkoli6544
    @sumitkoli6544 Місяць тому

    Sir 60 year age cha ky zal

  • @amolmahadik4067
    @amolmahadik4067 Місяць тому

    खाजगी कर्मचारी बिचारे हाल खराब झाले आहेत.
    मर मर काम करत रहा फक्तं

  • @mahamadmulani9021
    @mahamadmulani9021 Місяць тому

    सेवा निवृत्ती वय ६०वर्षे करा.अन्यथा सर्वांना समान सेवा करण्याची संधी मिळावी ३०वर्षे या मग ३३वर्षे

  • @ashokshinde7393
    @ashokshinde7393 Місяць тому

    अरे बाबांनो गरीब आमदारांचा अनुदान वाढीचे राहू नये

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 Місяць тому +1

    सेवानिवृत्त साठ वर्षं कधी होणार का.लहान कर्मचारी यांना कोण वालीच नाही.आज पर्यंत कोणी दखल घेतली नाही.

  • @rajaramsai535
    @rajaramsai535 Місяць тому

    E p s 95 pention ch Kay

  • @Kambale3115
    @Kambale3115 Місяць тому

    अवकाळी पावसाने झोडपले आणि आता कुठे थांबल्या,तो पर्यंत सरकारच्या घोषणांचा पाऊस पडला आहे,

  • @laxmikantdhakate6096
    @laxmikantdhakate6096 Місяць тому +1

    पेन्शन योजना लागू करा बाकी सगळे गाजर आहे

  • @shivdasmundhe2774
    @shivdasmundhe2774 Місяць тому

    जुनी पेन्शन योजना लागू करा तरच मतदान तुम्हाला पडेल

  • @nanajikanekar794
    @nanajikanekar794 Місяць тому

    60 वरसाचे काय झाले आमच्यकडून विचारा साहेबाना

  • @mobileworldrepair3089
    @mobileworldrepair3089 Місяць тому

    Old pention hunar kk lagooo

  • @AatishDaima
    @AatishDaima Місяць тому

    श्रमिक कार्ड निकालना लगाया लेकिन उसका क्या हुआ कुछ समझ में नहीं आ रहा है इसके लिए कुछ हेल्प है क्या

  • @deepashrichaudhari3541
    @deepashrichaudhari3541 Місяць тому

    अस्वासित प्रगती शिक्षक काय

  • @shreyaswakekar406
    @shreyaswakekar406 Місяць тому

    पैसे सर्व सामान्य माणसांकडून काढलं जातं. महागाई किती वाढली

  • @pragatimorkhade3925
    @pragatimorkhade3925 Місяць тому

    कशाचं लोकप्रिय आणि कशाचं काय आम्ही कोतवालनी भीक नव्हती मागितली

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 Місяць тому

    गुंठेवारी करतानाची लूट कमी करा, थांबवा

  • @laxmankamble8982
    @laxmankamble8982 Місяць тому +1

    पण साहेब जुनी पेन्शन योजना महत्वाची होती ती का केली नाही?

  • @GulshanMokashi
    @GulshanMokashi Місяць тому

    Good

  • @bashirkapdi8365
    @bashirkapdi8365 Місяць тому +6

    2005 पूर्वी नियुक्त परंतु 2005 नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना पेंशन बाबत काय निर्णय काय

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar Місяць тому

    सेवानिवृत्तीचे वय वाढवू नका 58 करा 60 चे बेरोजगार इतके पडी आहे तुम्ही 60 जर केलं तर बेरोजगार तुमच्यावर नाराज होऊन तुम्हाला मतदान करणार नाही राग काढेल तुमच्यावर

  • @Onedayeverthinggood
    @Onedayeverthinggood Місяць тому

    Police department la 8 hr duty lava

  • @Hadiskibaten786
    @Hadiskibaten786 Місяць тому

    Vote genyasati sarkar kite jantesamor waqte aani kiti neechkam kartaat

  • @chandramunikarwande5692
    @chandramunikarwande5692 Місяць тому

    अंशकालीन पदवीधारका साठी काही तरी करा.

  • @rajendrasawant7127
    @rajendrasawant7127 Місяць тому

    सेवानिवृत्ती होऊन 1 वर्ष झाले कोणतेही वाढीव उपदान मिळाले नाही फक्त नियमाने उपदान मिळाले.

  • @satishvaidya413
    @satishvaidya413 Місяць тому

    60 वर्षे वय कशासाठी हा एक बेरोजगारी वाढवण्याचा प्रकार आहे

  • @shivdasmundhe2774
    @shivdasmundhe2774 Місяць тому

    जे सरकार जुनी पेन्शन योजना लागू करेलत्यालाच माझे मतदान

  • @rajulad9040
    @rajulad9040 Місяць тому +2

    जूनी पेन्शन नाकारणा-या व 60 वर्षे चे आश्वासन देणा-या सरकार ला आम्ही कर्मचारी व आमचे नातेवाईक, मित्रं मंडळी मतदान करणार नाही नाही नाही.
    समजलं

  • @dilipkulkarni6963
    @dilipkulkarni6963 Місяць тому

    Eps 95 che पेन्शन che काय झाले

  • @muralidharjadhav1681
    @muralidharjadhav1681 Місяць тому

    60 varsh

  • @MunnaPatle-ip6im
    @MunnaPatle-ip6im Місяць тому

    होमगार्ड ला भरीव वाढ पेक्षा ३६५ दिवस काम दिला असतं तर बर झालं असत

  • @TUSHAR-c3g
    @TUSHAR-c3g Місяць тому

    म्हणजे निवडणुकी पाहिले सर्व राज्य शासन तिजोरी रिकामी करायची ठरवली आहे यांनी 😂😂😂😂 😂😂😂 म्हणजे जे निवडून येईल त्यांनी पण काम करता येऊ नये 😂😂😂

  • @pandurangingale5217
    @pandurangingale5217 Місяць тому

    ग्रामपंचायत कर्मचऱ्यांना काय

  • @narayankakade6888
    @narayankakade6888 Місяць тому

    खुप छान निर्णय. जनता पण खुश आहे. 100 टक्के आता राज्यात आपलेच सरकार बहुमत पटकावणार. आपण डिसिजन मेकर आहात. गोरगरिबांसाठी आपण खुप काही केले आहे . मतदार आता लोकसभेच्या निवडणुकीत केलेली चुक पुनश्च करणार नाहीत. Only Ekanath shinde

  • @medhamahadik1208
    @medhamahadik1208 Місяць тому +1

    निवृत्ती च वय 60केलंच नाही.

  • @ShaikhNizam-vo5wb
    @ShaikhNizam-vo5wb Місяць тому +1

    Satta walone G R.kadna chahiye

  • @nitinshinde9477
    @nitinshinde9477 Місяць тому

    only ops

  • @RAMSAPKAL-ec9td
    @RAMSAPKAL-ec9td Місяць тому

    Lokpriya dicision 60 retirement kadhi tyachi vaat pahat aho

  • @JayaJadhav-hb5ud
    @JayaJadhav-hb5ud Місяць тому

    अंगणवाडीचे काहीच नाही का

  • @dattajiraosalokhe5304
    @dattajiraosalokhe5304 Місяць тому

    सेवानिवृत्त वय 60 काय?

  • @mahendrajadhav3678
    @mahendrajadhav3678 Місяць тому

    ऐस टिकर्मचार्‍यांना काहि दिले काय,

  • @vijaychaudhari4102
    @vijaychaudhari4102 Місяць тому

    निर्णय घ्यायला हिम्मत लागते 👍

  • @Namdevdhangare
    @Namdevdhangare Місяць тому

    ओपीए‌स दिया वा

  • @rameshsalve4656
    @rameshsalve4656 Місяць тому

    सरकारी कर्मचारी च मतदान करतात का.
    खासगी काम करणारे मतदान करत नाहीत का.मग खासगी कर्मचाऱ्यांना कधी लाभ होणार.
    मग

  • @bapukamble7723
    @bapukamble7723 Місяць тому

    500000जाणे काम करतात

  • @AnkushGoikane
    @AnkushGoikane Місяць тому

    Wayaks, nagrik, yojana, kadhi, surukarnar, wayaks, nagrikana, ka, mage, thewale, wayask, nagarik, prashiket, 😮ahe, lawkar, nirny, gha, jay, shri, ram

  • @kaashgawai911
    @kaashgawai911 Місяць тому

    Its just a carrot for state employees 😂😂

  • @shaikhaziz3687
    @shaikhaziz3687 Місяць тому

    ???????????....

  • @ushanimgade-vj8pv
    @ushanimgade-vj8pv Місяць тому

    लाडकी बहिण चे पैसे जमा झाले नाही ते सांगा

  • @सक्षम-ह9द
    @सक्षम-ह9द Місяць тому

    काही. उपयोग. नाही. आमाला. माहित. आहे. एकदा. जिकंले. कि. संपले.

  • @amolthakre6632
    @amolthakre6632 Місяць тому +1

    मुर्खानो Ops बद्दल बोला

  • @mathuradasmankarnik6450
    @mathuradasmankarnik6450 Місяць тому

    जुनी पेन्शन विषयी ,, मराठा आरक्षण विषयी चुनाच लावलेला दिसतआहे,इतर निर्णय कधीपासून लागू होतील हे सांगितले नाही,,है खरे आहे की loksabhe पूर्वी जसे निर्णय घेतले होते तसेच आहे.