Narendra Modi यांनी अचानक Uddhav Thackeray यांचं कौतुक करण्याची भूमिका का घेतली ? BJP चा प्लॅन काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2024
  • #BolBhidu #NarendraModiOnUddhavThackeray #eknathshinde
    उद्धव ठाकरेंना आपण बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानता का? असा प्रश्न टिव्ही 9 च्या मुलाखतीत काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना मोदीजी म्हणाले, त्याचा तर विषय नाही, बायोलॉजिकली उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत. ते जेव्हा आजारी होते तेव्हा मी दररोज वहिनींना फोन करीत होतो. बाळासाहेबांचा पुत्र म्हणून मी त्यांचा सन्मान करतो. ते माझे दुश्मन नाहीत. जर उद्या गरज पडली तर उद्धव ठाकरेंना मदत करणारा मी पहिला माणूस असेल…!!!
    मोदीजींच्या या वक्तव्यानंतर अचानक मोदींनी ठाकरेंच कौतुक का केलं असा प्रश्न विचारला जावू लागला. कारण गेल्या आठवड्यापासून स्टेट भाजपचे नेते आणि एकनाथ शिंदेनी ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरवात केली आहे. ठाकरेंनी मी सोबत येण्यास तयार आहे हवं तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा अस विधान केलं होतं असा दावा फडणवीसांनी आपल्या मुलाखतीत केला होता तर एकनाथ शिंदेंनी देखील अशाच प्रकारचा दावा केला होता. एकाबाजूला ठाकरेंवर जोरदार टिका केल्या जात असताना दूसऱ्या बाजूला ठाकरेंच कौतुक करून मोदींनी रिव्हर्स गियर टाकलाय का? आणि टाकला तर तो का? समजून घेवूया या व्हिडीओतून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @vikaspashte8358
    @vikaspashte8358 Місяць тому +447

    महाराष्ट्रामध्ये फक्त उद्धव ठाकरे ब्रँड चालणार

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Місяць тому +1

      विनोद भारी होता 😅

  • @munjachopade8694
    @munjachopade8694 Місяць тому +387

    महाराष्ट्रत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 Місяць тому +205

    महाराष्ट्राची हवा मोदीजींच्या लक्षात आलेली आहे हेच उद्धवसाहेबांच्या कौतुकाचं कारण

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Місяць тому +2

      स्वतःची खोटी समजूत घालत असाल तर खुश रहा आमचं काय जातंय !😅

    • @AzamBhure-tb9tj
      @AzamBhure-tb9tj Місяць тому

      Kdak comment

    • @pratikt9615
      @pratikt9615 Місяць тому

      भारतात कोरोना काळी महाराष्ट्र च्या राज्यात उद्धव एक no. काम केली होती

    • @sanketghorpade4066
      @sanketghorpade4066 Місяць тому +1

      ​@@aparnabhide2725khoti samjut ghalayxhe diwas tar modijinche alele distayet...aaj kahi vegla bolaycha ani udya kahi vegla...😂

    • @sachinshinde9460
      @sachinshinde9460 Місяць тому +1

      जरा घरातून बाहेर पडून लोकांशी बोललात तर हवा समझेल नाहीतर परत इविएम चे रडगाणे सुरूच.

  • @avinashpatil7577
    @avinashpatil7577 Місяць тому +166

    मशालीची धग दिल्लीच्या बुडाला आता जाणवायला सुरु झालीय

  • @shivmudra6189
    @shivmudra6189 Місяць тому +1096

    महाराष्ट्र मुंबई मध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना च पाहिजे

    • @nitinjarhad1893
      @nitinjarhad1893 Місяць тому +17

      Gya kel 😂😂😂

    • @kiranghodke5489
      @kiranghodke5489 Місяць тому

      Modi che kel dharto ka tu​@@nitinjarhad1893

    • @sopanthakre9715
      @sopanthakre9715 Місяць тому

      Tu roj gheto ka

    • @riyazm3151
      @riyazm3151 Місяць тому +15

      Kaal paryant Nikali shiv Sena hoti Aaj lagech Prem.
      Sarda pan lajjel yache rang badlaychi skill bagityalwar.
      Aj ek bolto, udya dusrech bolto

    • @maratha225
      @maratha225 Місяць тому +2

      ​@@nitinjarhad1893😂😂😂😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Місяць тому +1401

    ठाकरे ची ताकत समजली ना 👍🏻😄
    सत्ता जाण्याची भीति 🤣🤣🤣

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Місяць тому +46

      ताकद नाही आहे... भीती पण नाही आहे.
      उध्दव ठाकरे च bjp सोबत जात आहे..

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 Місяць тому +12

      ​@@Kattar_hindu_bramhan🤫🤫😂😂🤣

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 Місяць тому +57

      ​@@Kattar_hindu_bramhanमोदी घाबरलाय 🤣

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Місяць тому +4

      @@Kattar_hindu_bramhan 😄😄

    • @vijaymundhe3119
      @vijaymundhe3119 Місяць тому +4

      हे उत्तर नाही प्रश्न टोलवाटोलवी केली तुम्ही लगेचच विडिओ घेऊन आला 😅

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 Місяць тому +98

    उदधवसाहेब , हे कौतुक नाही!
    सावधान सावधान सावधान?

    • @vanmalimayekar3586
      @vanmalimayekar3586 Місяць тому

      यांच्या पासून सावध रहा हे दोन्ही गुजराती भामटे आहेत 5:42

  • @vishnumore5200
    @vishnumore5200 Місяць тому +42

    दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा...❤❤🎉 उद्धव ठाकरे ओन्ली..

    • @gangaramdahifale1699
      @gangaramdahifale1699 28 днів тому +1

      Italian Mughalanchehi Takht Rakhato Usmaan maza ... 🤣🤣🤣

  • @balasahebchimangunde992
    @balasahebchimangunde992 Місяць тому +219

    खरी शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे

  • @SANDESHCHOUDHARI
    @SANDESHCHOUDHARI Місяць тому +234

    अबकी बार ठाकरे सरकार

  • @SurajGawade-qs4dq
    @SurajGawade-qs4dq Місяць тому +45

    मुंबईचा साहेब
    फक्त आणि फक्त
    श्रीमान उध्दव बाळासाहेब ठाकरे
    एक लक्षात ठेवा सांगायचं खूप आहे पण
    ४जून ला भेटा
    ४ जून

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Місяць тому +87

    यावरून हे सिद्ध होते की मोदी च्या नावाने किंवा मोदीच्या फोटोने मतं मिळत नाही त्यासाठी बाळासाहेबांचाच फोटो पाहिजे हे 100% मोदींनी मान्य केलेले आहे

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Місяць тому

      मागच्या निवडणुकीत शिवसेना मोदींचा फोटो लावून जिंकली होती , विसरलात ?

    • @maddyj0328
      @maddyj0328 Місяць тому

      ​@@aparnabhide2725 anpadh aahes ka

    • @vikassurywanshi6294
      @vikassurywanshi6294 Місяць тому

      भाजपा जी महाराष्ट्रात आतापर्यंत वाढली ती बाळासाहेबांचे फोटो लावून...

  • @JagdishJadhav-hr5lc
    @JagdishJadhav-hr5lc Місяць тому +319

    बदलत वातावरण bjp साठी धोक्याच आहे पण आता उशिर झाला आहे घाबरलय!

  • @akhilbhalerao6530
    @akhilbhalerao6530 Місяць тому +326

    काल पर्यंत नकली शिवसेना म्हणत होते आत्ता काय झालं?

    • @swapnil2249
      @swapnil2249 Місяць тому +10

      गरज

    • @akhilbhalerao6530
      @akhilbhalerao6530 Місяць тому

      @@swapnil2249 ठाकरेंवर संशयाचं वातावरण निर्माण करण्यासाठी.

    • @user-mx5pe6vf7l
      @user-mx5pe6vf7l Місяць тому +9

      फाटली😂

    • @dineshs7953
      @dineshs7953 Місяць тому

      नकली आहेच शिवसेना घर कोंबड्याची

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 Місяць тому

      आता स्वतः बोलण्याची गरज नाही फेकूला,,राजू पेंटर ला सुपारी दिली आहे. म्हणू न आता स्वतः सेफ राहायचे,पेंटर सुपारी वाजवत आहे

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 Місяць тому +34

    काय उपयोग नाही कारण जनता ओळखून आहे जर मोदींना उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आदर प्रेम असतं तर शिवसेना फोडली नसतं ही फक्त उद्धव ठाकरे यांना मिळतं असलेली सहानुभूती कमी करण्यासाठी ही चाल आहे

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Місяць тому

      ठाकरेंना कसलीही आणि कोणाचीही सहानुभूती नाही ! उलट जनतेत संताप आहे , पालघर साधू हत्याकांड , कोविड घोटाळे , पत्रा चाळ , सुशांत दिशा मृत्यू याबद्दल 😅

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 Місяць тому +57

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राची शान आहे

  • @pradipjadhao9959
    @pradipjadhao9959 Місяць тому +832

    काळजीवाहू पंतप्रधान नाही काळीजखाऊ पंतप्रधान आहेत....😅

  • @sunitasawant994
    @sunitasawant994 Місяць тому +137

    खरी शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेच

  • @raghunathchavan2224
    @raghunathchavan2224 Місяць тому +33

    याला कळून चुकले ठाकरे यांच्या शिवाय याना शून्य किंमत

  • @Sam17178
    @Sam17178 Місяць тому +18

    जनतेला कळून चुकले खरं कोण आहे खोटं कोण. आता जनतेच्या कोर्टातच न्याय लागणार. Only UBT

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Місяць тому +677

    मोदी साहेबाना हार दिसू लागली महाराष्ट्रात म्हणून सहनभुती मिळण्यासाठी केविलवाणा प्रयत्न 😅

    • @rameshgangarampatil3798
      @rameshgangarampatil3798 Місяць тому +35

      काही फायदा नाही, एव्हढा त्रास दिल्यावर ठाकरे भीक घालत नाही.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Місяць тому

      असे बोलून ठाकरे बद्दलची जी काही सहनभुती आहे ती गायब केली मोदींनी...याला. राजकीय चौकार म्हणतात.😅

    • @appaugugade1472
      @appaugugade1472 Місяць тому +1

      👍👍👍

    • @ShhitalK1111
      @ShhitalK1111 Місяць тому +1

      बरोबर आहे

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 Місяць тому

      ठाकरे बिंडोक आणि तूमच्यासारखे ठाकरेंची तळी उचलणारे महाबिंडोक​@@rameshgangarampatil3798

  • @Ganesh_Patil3110
    @Ganesh_Patil3110 Місяць тому +488

    भाजपा हटाव देश बचाव...उद्धव ठाकरे🚩🚩

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +1

      😂😂😂😂😂

    • @suhasfunde7335
      @suhasfunde7335 Місяць тому +2

      😆😆😆

    • @Sumit_Patil_45
      @Sumit_Patil_45 Місяць тому +3

      💯💯💯

    • @sushant1492
      @sushant1492 Місяць тому +3

      मोदींना पर्याय नाही... उध्दव ठाकरे🚩🚩🚩

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 Місяць тому +1

      उद्धव ठाकरे....❤❤

  • @manjirikelkar6994
    @manjirikelkar6994 Місяць тому +22

    महाराष्ट्र म्हणजे ठाकरें ची गॅरंटी

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc Місяць тому +21

    अहो खर ते खरंच होनार, गद्दारी जमणार नाही, ठाकरे हेच महाराष्ट्राचे ब्रेड आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त

  • @Pqrstuvwx2448
    @Pqrstuvwx2448 Місяць тому +674

    ठाकरे शिवाय आपण महाराष्ट्रात भिकारी आहोत हे मोदींना माहीत आहे😂

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j Місяць тому +8

      काय बोलतो रे भारी तू एक नंबर😂😂😂😂😂

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk Місяць тому +9

      आहे की सुपारी वाला भाजप बरोबर तरी पण उद्धवच का 😂😂😂

    • @rohitmania1
      @rohitmania1 Місяць тому

      ठाकरे शिवाय पण... 😂

    • @deepakb.277
      @deepakb.277 Місяць тому +3

      Fakt balasaheb thakre

    • @ketan7798
      @ketan7798 Місяць тому

      105 mla wale kashe udhwast chya samor bhikari jhale? Chu .. aahe ka tu😂

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Місяць тому +141

    त्यांना माहित आहे कि त्याच्या शिवाय काय चालत नाही महाराष्ट्र मध्ये उद्धव साहेब ठाकरे 🤞💯

  • @Amsmish
    @Amsmish Місяць тому +14

    हे वारे फिरल्याचे संकेत आहेत 😂😂😅😅
    मोडी शाह हटाव महाराष्ट्र आणि देश बचाव 😊😊

  • @nishantmankar2267
    @nishantmankar2267 Місяць тому +37

    दुसर तिसर काही नाही भाजपची आणि शेठ ची हातभर फाटली मशालीने चांगलीच शेकली
    मशाल 🔦🔦🔦🔦🔦मशाल

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 Місяць тому +2

      सर्व पालापाचोळा गोळा केल्यामुळे बुडाला आग लागणारच

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Місяць тому

      नेत्यांसारखेच कार्यकर्ते , बालिश बडबड नुसती 😅

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 Місяць тому +2

      बालिश आहे त्याला समजावून सांगता येते पण अंध भक्त आहे त्याला काळच सांगेल

  • @babudavane1615
    @babudavane1615 Місяць тому +550

    ठाकरे उद्धव साहेब ओन्ली

  • @surekhadhotre6764
    @surekhadhotre6764 Місяць тому +172

    फसणवीस मा.उध्दव साहेबांची किमया मोदींना कळली वाटते.
    फक्त उध्दव साहेब ढाण्या वाघ💐💐

    • @gangaramdahifale1699
      @gangaramdahifale1699 28 днів тому

      Barobar ahe... Usmaan Miyach Mumbai cha POK karnyachi takad thevtat... 🤣🤣🤣

  • @kvbhise1867
    @kvbhise1867 Місяць тому +10

    भाजप हरणार हे ओळखलं त्यांनी म्हणून ठाकरे यांची ताकत समजली

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 Місяць тому +5

    Reverse gear नाही INDIA आघाडी मधे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न .

  • @vinodpanchal9297
    @vinodpanchal9297 Місяць тому +106

    कौतुक वैगेरे काही नाही खोचक्या माणूस कोणाचं कौतुक करत नाही ही फक्त राजनीती आहे 😊😊

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Місяць тому +118

    महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड चालतो ...❤

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat Місяць тому +6

    आपण जर ठाकरें विषयी चांगले बोललो तर ऊधव ठाकरे आपल्या बदल चांगल बोलतील असे भाजपाला वाटते

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 Місяць тому +5

    महाराष्ट्राला अंहकार चालत नाही

  • @sunio9077
    @sunio9077 Місяць тому +294

    तेच तेच चेहरा पाहून पाहून आम्ही कंटाळलो आता, नुसता tv वर गॅरंटी ची ad जरी आली तरी आम्ही चॅनल बदलतो. काही तरी नवीन दाखवा आता. बोर झालो आता.

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Місяць тому +252

    बाजारू व्यापारी गुजराती मोदींपासून सावध रहा मतदारांनो..... हि व्यापार्याची चालू आहे. ््््््््.

    • @sudhakarpaygude7264
      @sudhakarpaygude7264 Місяць тому +10

      Right

    • @cvh593
      @cvh593 Місяць тому +8

      राहुल गांधी next pm of India

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Місяць тому

      जातीयवादी वंश वादी आणि मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या वाकडे काका आणि फावडे बाबा पासून सावध रहा मतदारांनो 😂

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Місяць тому +1

      @@cvh593पुढल्या जन्मी कदाचित 😂

    • @cvh593
      @cvh593 Місяць тому +1

      @@aparnabhide2725 7 जून 2024 राहुल गांधी next pm of India. शप्पथ घेतील. India wants educated prime minister.

  • @Sam17178
    @Sam17178 Місяць тому +6

    राज्यात मोठा भाऊ शिवसेना UBT च आहे

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Місяць тому +3

    मोदि साहेब यांच्याकडे पाहिले तर मला फिल्मी डायलॉग बोलणारे अजित एक मशहूर फिल्मी व्हिलन यांची छबी दिसते, काय ते रुबाबदार कपडे डोळ्यांचे हावभाव चालण्याचा रूबाब, शत्रूवर आगपाखड, पण नंतर शेवट काय होतो प्रत्येक जनतेला माहित आहे।

  • @rajendrapatil1960
    @rajendrapatil1960 Місяць тому +353

    आणि थोडे दिवस मातोश्री वर नाक घासायला येणार

    • @pappunikam8877
      @pappunikam8877 Місяць тому +11

      😂😂

    • @vaibhavwadyalkar160
      @vaibhavwadyalkar160 Місяць тому +8

      👌👌👌

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +3

      बघू

    • @cvh593
      @cvh593 Місяць тому +8

      आता शिंदे च काय होणार 😂😂

    • @ompatil2014
      @ompatil2014 Місяць тому

      फक्त भावनिक राजकारण बाकी सगळा स्वार्थ
      संपत्ती साठी सख्या भावाविरोधात कोर्टात रडारड, चुलतभाऊ लायक असताना त्याला बाजूला सारून शिवसेनाप्रमुख, सत्ता मिळवण्यासाठी आणी मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्व मुद्दा सोडून लाचारी पत्करून मविआमध्ये सामील, स्वतः मुख्यमंत्री आणि 2 जणांना विधानपरिषदेवर पाठवून निवडून आणलेला पोरगा कॅबिनेट मंत्री 😂😂🤣🤣

  • @vpatil1502
    @vpatil1502 Місяць тому +149

    वार फिरलंय.. कळून चुकलंय आता...
    मोदीजी ला गुजरात ला पाठवायची वेळ आली आहे...

    • @namdeochimane7321
      @namdeochimane7321 Місяць тому +3

      गुजरात नाही...जेल

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Місяць тому +3

      स्वप्न बघायला पैसे पडत नाहीत आणि शिळा वडा पाव खाल्ला की पोट बिघडतं आणि मग काही बाही आचरट स्वप्नं पडतात माणसाला .... 😂

    • @sagarshelar6885
      @sagarshelar6885 Місяць тому +1

      Ja baba gujrat la vat lavli tyane

    • @gangaramdahifale1699
      @gangaramdahifale1699 28 днів тому

      Barobar ahe... BJP Geli nahi tar Usmaan Miya Mumbai cha POK kasa karnar... ani Italichya darbaari 'Ismal sathi kela kay' he tari kay sidhha karnar...

  • @sandipwable4062
    @sandipwable4062 Місяць тому +6

    Modi la janiv zali ahe
    Ata Satta Janar ahe yachi
    Congress parat yetey Delhi Madhe❤

  • @prabhakarpujare6629
    @prabhakarpujare6629 Місяць тому +2

    पक्का स्वार्थी माणूस. सर्व पक्षांनी
    दुर अंतर ठेवून रहावे. यांच्या बरोबर
    जाणे म्हणजे अपशकुन.

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Місяць тому +144

    दिल मे डर होना चाहिए और वो दिल अपना नही सामने वाले का होना चाहिय😂

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Місяць тому +105

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

    • @gangaramdahifale1699
      @gangaramdahifale1699 28 днів тому

      Barobar ahe... Usmaan Miyach Mumbai cha POK karnyachi takad thevtat... 🤣🤣🤣

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 Місяць тому +1

    कशीही सत्ता पाहिजे हेच गणित,महाराष्ट्राच्या दृष्टीने ही सेमी फायनल आहे.फायनल अजून दूर आहे.

  • @shirdikesaibaba7357
    @shirdikesaibaba7357 Місяць тому +3

    आज महाराष्ट्रातील जनतेला वंदनीय हिंदु ह्रदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे व ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे महत्तव महाराष्ट्रासाठी किती मोठं आहे..... हे समजलं असेल..... हा महाराष्ट्रतील मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे..... म्हणुनच तर म्हणतात ना..... दिल्लीचे हि तक्त राखीतो.... महाराष्ट्र माझा.... जय जय महाराष्ट्र माझा.....

    • @PSBWORLD1988
      @PSBWORLD1988 Місяць тому

      कळेल तुम्हाला भावांनो थोडे अजून 30-40 वर्षे वाट बघा तुम्हाला लिहून देतो मी की तुमच्या जागा जमिनींवर नाही मुसलमानांनी कब्जा करून टाकला तर बघा

    • @PSBWORLD1988
      @PSBWORLD1988 Місяць тому

      मग तुम्हाला मोदींची आठवण येईल

  • @nanabhauwankhede4184
    @nanabhauwankhede4184 Місяць тому +99

    आता एवढया ठिकाणी फाटले आहे की ठिगळ लावणं शक्यच नाही .भले कितीही कौतक केले तरी.ऊधदव ठाकरे आणि मतदार भाजपची प्रत्येक तिरकी चाल चांगलीच ओळखायला लागला.

  • @prasadsonawane1195
    @prasadsonawane1195 Місяць тому +36

    नरेंद्र मोदी सर्कल टेबलवर असे म्हणतात की b.j.p चे सर्वात जास्त m.l.a असून सुद्धा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला ही बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे. पण जेव्हा उद्धव ठाकरे अडीच अडीच वर्ष गव्हर्मेंट बनवायला तयार होते तेव्हा ही श्रद्धांजली का नाही वाहिली.

    • @dineshs7953
      @dineshs7953 Місяць тому +1

      कारण घर कोंबडा खोटे बोलला

    • @benoted725
      @benoted725 Місяць тому

      ​@@dineshs7953घर कोंबडा कोण हे लवकरच समजेल...

    • @prasadsonawane1195
      @prasadsonawane1195 Місяць тому

      @@dineshs7953 भावा घरात बसुन जेवढी कामे 2 वर्षात झाली आहेत ना तेवढी कामे 5 वर्षात पण नाही झाली

    • @dineshs7953
      @dineshs7953 Місяць тому

      @@prasadsonawane1195 हो अंडी उबवली त्याने

    • @sanketghorpade4066
      @sanketghorpade4066 Місяць тому

      ​@@dineshs7953ghar kombda hota mhanun fakt 2.5 varsh cm asun no.1. CM hota india cha... gaddari bjp ne shivseneshi keli shivseneni nahi...adij adij varshacha tharav tyancha tharlela thakren barobar matadana agodarach... ani jitki madat shivsenela bjp mule zhali tyapeksha jast bjp la shivsene mule zhali...pan nantar bjp ne gaddari karun shabda modla ani UBT la 2.5 varshasathi cm pad nakarle...

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Місяць тому +27

    काहीही होवो, भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी मराठी माणूस सज्ज आहे.

    • @rasikantsalunkhe7105
      @rasikantsalunkhe7105 Місяць тому

      आणि परत भाजपा केंद्रात पाठिंबा दिला तर काय करायचं😂

    • @gangaramdahifale1699
      @gangaramdahifale1699 28 днів тому

      Barobar ahe... BJP Geli nahi tar Usmaan Miya Mumbai cha POK kasa karnar... ani Italichya darbaari 'Ismal sathi kela kay' he tari kay sidhha karnar... 🤣🤣🤣

  • @tejasdinkarbhosale9266
    @tejasdinkarbhosale9266 Місяць тому +2

    ज्यादा उडणाऱ्याला महाराष्ट्र बराबर जागेवर आणतो . त्यांनी त्याची आवकात समजली महाराष्ट्र शिवाय आपल्याला दिल्लीचे तक्त संभाळता येत नाही हे त्यांना लेट कळलं

  • @vickymaske2009
    @vickymaske2009 Місяць тому +107

    काळजीवाहू आईकुन भारी वाटलं😂 आता माजी म्हणावं लागेल😂

    • @vaishaliwalunj9451
      @vaishaliwalunj9451 Місяць тому +7

      Ho ... Me pn rewind karun tin वेळा ऐकल... काळजीवाहू... बर वाटल ...

    • @cvh593
      @cvh593 Місяць тому +5

      राहुल गांधी next pm of India

    • @vaibhavbirmole
      @vaibhavbirmole Місяць тому +1

      😂😂

  • @nitinshejole282
    @nitinshejole282 Місяць тому +102

    उद्धव ठाकरे यांचे भवती संशयाचे वातावरण निर्माण करण्यासाठी

    • @rameshgangarampatil3798
      @rameshgangarampatil3798 Місяць тому +3

      बरोबर

    • @cvh593
      @cvh593 Місяць тому

      उद्धव ठाकरे साहेब हुशार आहेत त्यांनी लगेच सांगितलं काही गरजच नाही म्हणून 😂😂😂
      पक्ष फोडला चिन्ह चोरले त्यासोबत उद्धव ठाकरे साहेब कधीच जाणार नाहीत

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 Місяць тому +8

    🚩🚩🚩 मराठा राजकारण मोदी ला चांगलच जिव्हारी लागलेलं दिसतंय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😂😂

  • @flash3673
    @flash3673 Місяць тому +2

    He didn't gave respect for Uddhav Thakhre but for Balasaheb Thakhre..think deep what he said ... coz he knws Maharashtra politics stills has Balasaheb Thakhre factor ..

  • @udaykhare7437
    @udaykhare7437 Місяць тому +109

    जर बीजेपी परत ठाकरे यांच्या बरोबर गेले तर बीजेपीला जागतिक लापट सम्राट पदवी द्यावे लागेल आणि शिंदे यांना बाजुला सारले तर जागतिक कृतघ्न सम्राट पदवीने अलंकारित करावे लागेल.

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Місяць тому

      ज्यांना स्वतःच संपवले त्यांनाच भाजप परत जवळ का करेल ? 😅

    • @ghanshyamparab4154
      @ghanshyamparab4154 Місяць тому

      @@aparnabhide2725 karan tyana javal kelyashivay satta bhetnar nahi

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 Місяць тому +90

    डर अच्छा हे..😂

  • @shivajipagar3868
    @shivajipagar3868 Місяць тому +1

    शेतकऱ्यावर वेळीच लक्ष दिलं असतं तर हि वेळ च आली नसती... काही गरज नाहि तुम्हाला कोणाच्याच पाठिंब्याची...

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 Місяць тому +3

    ठाकरे महाराष्ट्राची शान बान आहे

  • @devendrashinde6749
    @devendrashinde6749 Місяць тому +223

    हुकूमशा आता घाबरलाय कावराबावरा झाला आहे 😂😂

    • @ganagaikwad7361
      @ganagaikwad7361 Місяць тому +2

      Ghabrla tr hukumshah kasa

    • @VijayPatil-vh4rb
      @VijayPatil-vh4rb Місяць тому

      Modi fadanischya aani shindechya gandivr lath marnar

    • @cvh593
      @cvh593 Місяць тому +6

      राहुल गांधी next pm of India ❤

    • @ompatil2014
      @ompatil2014 Місяць тому +1

      @@cvh593 यावेळी कोणता वायनाड शोधणार आहेत 😂🤣

    • @deepakb.277
      @deepakb.277 Місяць тому

      Kharach hukumshahi asti na mag samzal asta todbharun shivya denar tehi reliance ch recharge karun 😂😂 ani hukumshahi? 😂😂

  • @dhanajibhandalkar9341
    @dhanajibhandalkar9341 Місяць тому +43

    आत्ता उद्धव ठाकरेंना कोणती मदत करणार का?? लोकसभा झाली की ठाकरेंची गरज भासणार हेच सिद्ध होतेय

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Місяць тому

      4 जून पर्यंत काहीही बोला ... देवाने तोंड दिलंय , वापरून घ्या 😅

  • @tanmaytol8461
    @tanmaytol8461 Місяць тому +3

    सहानुभूती वर प्रहार आहे मोदींचा आणि हे चुकीचं अर्थ काढतील 😂😂😂काढा आणि मस्त रहा❤

  • @dronemitra
    @dronemitra Місяць тому

    परफेक्ट आहे analysis. Thanks

  • @harshad949
    @harshad949 Місяць тому +104

    पराभव समोर दिसत असेल

  • @user-sc6is4wm1f
    @user-sc6is4wm1f Місяць тому +54

    *महाराष्ट्रातून .....*
    *कृपया प्रत्येक पक्षातील भ्रष्ट राजकारण्यांवर व्हिडिओ बनवा आणि त्यांनी केलेल्या घोटाळ्यांची संख्या !!!*

    • @dineshs7953
      @dineshs7953 Місяць тому +2

      बरोबर सुरुवात घर कोंबड्या आणि वांगी ताई पासून करा

  • @onkarkhade6337
    @onkarkhade6337 Місяць тому +1

    आम्हाला महाराष्ट्राचा गुजरात होऊ द्याचा नाही म्हणून उद्धव ठाकरे यांना फुल सपोर्ट 🔥🔥

    • @gangaramdahifale1699
      @gangaramdahifale1699 28 днів тому

      Barobar ahe... Usmaan Miyach Mumbai cha POK karnyachi takad thevtat... 🤣🤣🤣

  • @vpc510
    @vpc510 Місяць тому

    एकदम तुच्छ आणि हास्यास्पद विश्लेषण आहे... मोदींनी बाळासाहेब ठाकरें बद्दल विधान केलं आणि उद्धव ला टपली मारली की इतरांचा वयाचा मान ठेवत जा , तू कितीही शिव्या दिल्या तरी बाळ ठाकरे यांचा मुलगा म्हणून तूला मान देतो आहे

  • @sanmangharat
    @sanmangharat Місяць тому +61

    मोदींनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे😂

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Місяць тому +52

    ठाकरे फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ताकद कळाली आता

    • @gangaramdahifale1699
      @gangaramdahifale1699 28 днів тому

      Barobar ahe... Usmaan Miyach Mumbai cha POK karnyachi takad thevtat... 🤣🤣🤣

  • @shivanandalbate5306
    @shivanandalbate5306 Місяць тому +1

    Maharashtra political party only udhav Thakre Saheb जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @gangaramdahifale1699
      @gangaramdahifale1699 28 днів тому

      Barobar ahe... Usmaan Miyach Mumbai cha POK karnyachi takad thevtat... 🤣🤣🤣

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 Місяць тому

    एक सल्ला देतो. तुम्हीं सर्व जण अजून खूप लहान आहात ह्या क्षेत्रात आपली मते मांडण्यासाठी. पण चांगला प्रयत्न करीत आहात. व्हिडिओ बनवण्या आधी रवीश कुमार, साक्षी जोशी यांच्या सारख्यांचें व्हिडीओ पहा आणि त्याच्या अभ्यास करून मगं आपले व्हिडीओ बनवा.

  • @Buddhism500-zf5gc
    @Buddhism500-zf5gc Місяць тому +249

    आयेगी तो कांग्रेस ही😅

    • @xaviersstepdad
      @xaviersstepdad Місяць тому +1

      Khasdar bana pahile​@@ddg678

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 Місяць тому +1

      ​@@ddg678😅😅😅😅😅

    • @maheshgorule5014
      @maheshgorule5014 Місяць тому +4

      ​@@ddg678 क्या मस्त जोक मारा है😂

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому

      ​@@ddg678pm of only one cast 😂

    • @errahulmali7486
      @errahulmali7486 Місяць тому +3

      Bilkul Congress 120+ 💪💪 INDIA 280+ 💪💪

  • @gourishankarkore9981
    @gourishankarkore9981 Місяць тому +69

    Kon Kay ka bolena.... मतदार हा हुशार आहे...तो ठाकरे नाचं मतदान करणार

  • @surajthete3636
    @surajthete3636 Місяць тому +2

    काळजी वाहू PM ला पराभव दिसतोय आता.... महाराष्ट्रात एकच ब्रँड चालतो "ठाकरे"

  • @bhalchandrawakchaure377
    @bhalchandrawakchaure377 Місяць тому

    You are right

  • @mahadevbangar3863
    @mahadevbangar3863 Місяць тому +19

    महाराष्ट्रातील जनतेने विचारपूर्वक मतदान करावे कारण की महाराष्ट्रातील उद्योगधंदे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहे

    • @dineshs7953
      @dineshs7953 Місяць тому

      आम्ही मोदी ना मतदान करणार.घर कोंबड्याला नाही जो एकीकडे उद्योग धंदे गुजरात ल जातात म्हणून बोंब मारतो अणि दुसरीकडे गुजराती अंबानी कडे पंच पकवान खातो

  • @vba966
    @vba966 Місяць тому +43

    म्हणुन म्हणले होते का डुप्लीकेट शिवशेना

    • @swapnil2249
      @swapnil2249 Місяць тому +3

      Duplicate गोष्टीच आवडतात, duplicate देशभक्ती, duplicate हिंदुत्व, duplicate विकास

    • @commonsense5032
      @commonsense5032 Місяць тому +1

      ​@@swapnil2249😂😂👌

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Місяць тому +2

    मोदी जी तुम्ही रवीश कुमार ची मुलाखत घेतली नाही

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Місяць тому +1

    महाराष्ट्राची जनतेच्या मनात रोष आहे मोदी बद्दल उध्दव ठाकरेंवर चांगले भाष्य करून सहानुभूती मिळविण्याचा जुमला आहे मोदींचा

  • @bhaveshpawar4008
    @bhaveshpawar4008 Місяць тому +13

    मोदींनी आता किती पण फासे टाकले आणि कितीही गोड बोलून सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न केला तरी पण ते उद्धव ठाकरेंना हरवू नाही शकत जय महाराष्ट्र🚩

  • @mohandesai1965
    @mohandesai1965 Місяць тому +35

    बोलेल तो करेल काय? नक्कीच नाहीं, कारण अतृप्त आत्मा

  • @manojpatil9178
    @manojpatil9178 Місяць тому +1

    उद्धव ठाकरेंविषयी जनतेत गैरसमज वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न. पण उद्धव ठाकरे या प्रयत्नांना दाद देणार नाहीत.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Місяць тому

    फार अचूक अंदाज व्यक्त करण्यात आला. आरती ताई. कुंकू लावावे. हि. विनंती

  • @user-gr8zp3iw7d
    @user-gr8zp3iw7d Місяць тому +36

    बोल भिडू जे अर्थ लावतो नेमके तसेच आहे हे कशावरून??? 😂
    जसा पैसा तसा अर्थ 😂

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Місяць тому +48

    महाराष्ट्रात कार्यक्रम होणार आहे म्हणून , मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली हा प्रकार शेठजी दाखवतोय . 🤣🤣🤣

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 Місяць тому

    योग्य विश्लेषण केल्याबदल धन्यवाद

  • @Darshansodaye
    @Darshansodaye Місяць тому

    आजुन कोणती गरज पडायची होती घर तुटत असता ना मदत नाही केली मग अजून कधी करणार होते पहिली मदत

  • @saurabhmungikar4927
    @saurabhmungikar4927 Місяць тому +7

    Only Uddhav Thakre ❤❤

  • @vijaydeshmukh2787
    @vijaydeshmukh2787 Місяць тому +51

    आज पर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या इतकं चुकीचं खोटं बोलणारा नेता दुसरा कोणी असेल असं वाटत नाही

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому

      Tyancha aadarsh sharad pawar aahet 😂

    • @vijaydeshmukh2787
      @vijaydeshmukh2787 Місяць тому +1

      @@amitbhau पण बीजेपी वाले स्वतःला फार स्वच्छ आणि चांगले समजतात व त्यांचा आदर्श शरद पवार कसा काय? शरद पवार फडणीस इतके खोटं बोलत नाहीत

  • @KingKing-cm1uc
    @KingKing-cm1uc Місяць тому +1

    बाळासाहेब स्वतः कधीच सीएम झाले नाहीत आणि घरातल्या कोणाला केले पण नाही…

  • @allaboutstoknow2925
    @allaboutstoknow2925 Місяць тому

    Dusara option aahe ka ❓

  • @miteshkangutkar9502
    @miteshkangutkar9502 Місяць тому +65

    उध्दव ठाकरे झिंदाबाद

  • @Youtuber-zg5lm
    @Youtuber-zg5lm Місяць тому +12

    BJP to Bolbhidu : चिल्ला चिल्ला के लोगो को स्कीमे बता दे

  • @sachinhegade6428
    @sachinhegade6428 Місяць тому

    फक्त एकच आवाज शिवसेना जिंदाबाद आणि उध्दव ठाकरे साहेब यांचा ओरीजनल शिवसेना जिंदाबाद.

  • @not_just_youtuber
    @not_just_youtuber Місяць тому +49

    End of eknath shinde 😂

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 Місяць тому +43

    मि तर किती दिवसापासून म्हणतोय की 2024 मध्ये शेठ च्या कपाळात गेल्याय म्हणून😂

  • @tejasdeshpande3810
    @tejasdeshpande3810 Місяць тому +1

    Thackeray power🔥
    Underestimate kelela tyani. Tyana vatlela Shinde la Shivsena dili mnje sampla sagla!! But🔔 Upyog nahi shinde cha.

  • @grane4704
    @grane4704 Місяць тому

    महत्त्वाचे हे आहे की हा प्रश्न कधी विचारला??

  • @Buddhism500-zf5gc
    @Buddhism500-zf5gc Місяць тому +39

    Just Godi media things 😂😂😂