मी अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांची 19 पासून सवय लागलेली आहे 19 सालामध्ये असे 62 उमेदवार उभे केले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात आणि उद्धव साहेबांना 143 सीट दिल्या होत्या आणि त्याने 162 काहीतरी सीट लढवलेल्या होत्या आणि त्याच्यात 62 विरोधात उभे केले होते ही त्यांची जुनी खेळी आहे तेव्हा जनता अजून यांना ओळखत नाही आहे अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांना जनतेने ओळखले पाहिजे होतं आणि मतदान केलं पाहिजे होतं जय जनता जनार्दन
आतापर्यंत मी जेवढे मुख्यमंत्री बघितले त्यातले उद्धव ठाकरे मला बिनकामी मुख्यमंत्री वाटतात🐓 त्यांच्याच आघाडीतील नेते शरद पवार 😕टीका करतात ठाकरे दोन दिवस मंत्रालयात आले बाकी दिवस घरी बसून राहीले
एकदम बरोबर सुपर साहेब
फडणवीस काय करायचे ते करू देत, महाराष्ट्रातील मतदारांचे नक्की ठरविले आहे. ...... भाजपा हटाओ महाराष्ट्र बचाओ.
😂😂🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩🚩 jai Shivray
खर बोलता राव तुम्ही यांचा खेळ केला
मी अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांची 19 पासून सवय लागलेली आहे 19 सालामध्ये असे 62 उमेदवार उभे केले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात आणि उद्धव साहेबांना 143 सीट दिल्या होत्या आणि त्याने 162 काहीतरी सीट लढवलेल्या होत्या आणि त्याच्यात 62 विरोधात उभे केले होते ही त्यांची जुनी खेळी आहे तेव्हा जनता अजून यांना ओळखत नाही आहे अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांना जनतेने ओळखले पाहिजे होतं आणि मतदान केलं पाहिजे होतं जय जनता जनार्दन
Jai jai Shivray...... 💓💓❤❤
Hindu ektecha Vijay aaso 🚩🚩🚩🚩
महाविकास आघाडी चा झिंदाबाद झिंदाबाद तुतारी चिन्हा चा मशाल चिन्ह चा पंजा चिन्हा चा झिंदाबाद झिंदाबाद कुणी काही करा सरकार फक्त आणि फक्त माहविकास आघाडी
देवेंद्र फडणवीस ला भाजपचे बाहेर काढा
एकदम राईट कार्यक्रम केला
खरे ठरले तर झाले सत्यानाश महाराष्ट्र चा
आजून ऐक मतदारसंघ राहिला बार्शी
Tumi barobar Mahiti kalesar BJP ko to kay kar rahi Pata Lage
Hii
Correct
अजित दादा शरद पवार केव्हाही एक होऊ शकतात त्याचा कारण हे दोघे एकमेकांविरुद्ध बोलत नाही चिका करत नाही संघामध्ये
आतापर्यंत मी जेवढे मुख्यमंत्री बघितले त्यातले उद्धव ठाकरे मला बिनकामी मुख्यमंत्री वाटतात🐓 त्यांच्याच आघाडीतील नेते शरद पवार 😕टीका करतात ठाकरे दोन दिवस मंत्रालयात आले बाकी दिवस घरी बसून राहीले
Sillod la suddha uddhav gatat Perla
Bjp cha game Maharashtra made honar aye ...sarav jan ek honar ahet...kahihi karun BJP la padnar
20नंबर बार्शी राहिला
महायुती 200 प्लस जय श्रीराम
फडणवीस च nivdun येतिल की nahi याची शंका आहे तर बाकी लोकांचे soddun दया
Pada पेशव्याला
Anajipanta pude shinde Ani dada mahiti asun faslet pan madat hushar ahet lokal lokana sagle mahit ast
महाविकास आघाडीचा गेम फक्त फडणवीस करू शकतात शरद पवार किती झाला का असू द्या पण देवेंद्र पुढे काही चालत नाही
Shinde direct ghari pahije ya veles
Whip lgtoo ki pn
आशोक
Ase hi hou shakte na d.fadnavis yani ubhe kelele sarva padtil Ani maja vikas agha di che umedwar niudun yatel ki rao.