भाजपा हा पक्ष भरवशाचा नाही कारण अटल बिहारी वाजपेयी अडवाणी महाजन मुंडे हे शब्दाचे पक्के नेते होते पण आत्ताचे सत्तेसाठी भुकेलेले आहेत म्हणून या पक्षाशी युती करताना या पुढे प्रत्येक पक्षांनी विचार करावा या निवडणुकीत जनतेने यांना हद्दपार केलेले आहे फक्त E V M ने यांना जिंकून दिलेले आहे हे सत्य आहे त्रिवार सत्य
Right 👍 brother मागच्या वेळेला भाजपचे जास्त निवडून आले होते तरी देखील अमित शहाने फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यापेक्षा शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केले होते त्यामुळे शिंदे साहेबांनी मोठ मन करून आणि समजुतीने निर्णय घ्यावा All the B est@@रोशनब्राह्मणBJP+शिंदेची शिवसेना हुशार आहेत सर्व व्यवस्थित करतील आणि BJP दूरदृष्टीच विचार करून निर्णय घेणारा पक्ष आहे👍👍👍💯💯💯💯
शिंदे साहेब तुमची गरज संपली,,, हीच पद्धत ठाकरे बरोबर वापरली होती भाजपने,, एक करा,, विभाजित झालेली शिवसेना आणि राष्ट्रवादी परत माघारी फिरा, आणि काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना असं सरकार स्थापन करा,,
सर्वात जास्त 105 आमदार असताना सुद्धा शिंदे ना भाजपा ने मुख्यमंत्री पद देऊन भाजपा ने सन्मान केला होता . याचा विचार शिंदे नी व त्यांच्या आमदारांनी करायला हवा ..
एकनाथ शिंदे साहेबांनी मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे कारण भाजपने सुद्धा तुमच्यावर मोठ्या प्रमाणात उपकार केले आहे पहिला मुख्यमंत्री करून
अहो शिंदे,उध्दव सहेबांसारखा माणूस शोधून सापडणार नाही.ज्यांनी तुमच्यावर इतका विश्वास दाखवला त्यांच्याशी दगा या बनिया लोकांसाठी केलात,आता कळेल तुम्हाला जग कसे आहेत ते...
एकनाथ शिंदे साहेब यांचे कडे जेवढे आमदार आहेत त्यांचा वर जर दबाव आला तर सगळे भारतीय जनता पक्षा मध्ये जातील ही जी शिवसेना आहे ते फक्त भारतीय जनता पक्ष मुळं त्या मुळे जे मिळेल ते घ्या
एकनाथ शिंदे चा छगन,नारायण होईल! शिवसेनेतून फूटून निघालेले लोकांनी स्वतःचा पक्ष काढला .परंतू पक्ष ही टिकला नाही व तेही टिकले नाही. तेव्हा ते स्वतः कोणत्यातरी पक्षाला शरण गेले.
मराठा कट्टर नाही कारण आम्ही संभाजी महाराजांचा इतिहास विसरलो आहे. BJP (RSS) चे हिंदुत्व हे संभाजी महाराजांचे नाही.. महाराजांचे हिंदुत्व जनतेचे होते. आम्ही लाचार आहोत 1500 रुपयाला. महाराष्ट्रात हिदुंत्व फक्त संभाजी महाराजांचे. बाकी कोणाचे नाही No RSS..No BJP. जय शिवराज...जय संभाजी महाराज...
केंद्रीय नेत्यांनी व फडणवीस यांनी मोठ्या मनाने शिंदे ना मुख्यमंत्री केलेले आहे आता शिंदेंनी आनंदाने मुख्यमंत्री पद फडणवीस यांना बहाल करावे आणि आपल्या शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करावे व सर्व महाराष्ट्र पिंजून काढावा असे आम्हाला वाटते
एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे खुपच मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आणि तिथच एकनाथ शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री पद जात आहे. मात्र गेल्या वेळी इतक्या जागांवर विजयी प्राप्त झाला तर परत 100 % एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले असते ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असं राजकारण असते आपल्या स्वतःच्या नेतृत्वाखाली इतक्या मोठ्या प्रमाणावर विजय मिळवून देखील एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत हे वास्तव आहे गरज सरो आणि आणि वैद्य मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
या शिंदे ल असच पाहिजे. सर्वांनी देवेंद्र फडणवीसला पाठिंबा द्या.
त्यापेक्षा सरळ राष्ट्रपती राजवट लागू करा. जनतेला मात्र गृहीत धरलं जाऊ नये.
शिंदेंशाही संपुष्टात आली आहे भाजप वापरा आणि फेकून द्या हीच निती ठाकरे सोबत घडले ते शिंदे सोबत घडणार होते
वापरण्याचा संबंधच नाही.जास्त जागा भाजपच्या आहेत तेव्हा शिंदेंनी भाजपचा मुख्यमंत्री मान्य केला पाहिजे.
भाजपा हा पक्ष भरवशाचा नाही कारण अटल बिहारी वाजपेयी अडवाणी महाजन मुंडे हे शब्दाचे पक्के नेते होते पण आत्ताचे सत्तेसाठी भुकेलेले आहेत म्हणून या पक्षाशी युती करताना या पुढे प्रत्येक पक्षांनी विचार करावा या निवडणुकीत जनतेने यांना हद्दपार केलेले आहे फक्त E V M ने यांना जिंकून दिलेले आहे हे सत्य आहे त्रिवार सत्य
@@रोशनब्राह्मण १०५ जागा मागच्या वेळेस येऊन कस काय शिंदे ना मुख्यमंत्री केल कारण bjp हे सत्तेत राहीच होत आता शिंदे चा काम संपलं
Right 👍 brother मागच्या वेळेला भाजपचे जास्त निवडून आले होते तरी देखील अमित शहाने फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यापेक्षा शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केले होते त्यामुळे शिंदे साहेबांनी मोठ मन करून आणि समजुतीने निर्णय घ्यावा All the B
est@@रोशनब्राह्मणBJP+शिंदेची शिवसेना हुशार आहेत सर्व व्यवस्थित करतील आणि BJP दूरदृष्टीच विचार करून निर्णय घेणारा पक्ष आहे👍👍👍💯💯💯💯
डेप्युटी cm पद नाही तर रिक्षा स्टॉप 😂
😂😂
😂😂
@@sunnystar5672 garaj nahi 4 pidhi chi property ahe tyancha kade
@pratiksabalkar2474 😂मी विसरलोच.... आता स्वप्नात पण उद्धव जी दिसणार कारण गद्दारी करून पद मिळेल पण नाव कमवता येत नाही लोकमत नाही कमावता येत
नितीन गडकरी साहेबांना करा मुख्यमंत्री
या पुढे आयुष्यात शिंदे कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही.
एक लाख टक्के बरोबर शिंदे यांचे काम संपलं आहे काही वर्षात शिंदे घर का ना घाट का
Tathaastu....😂😂😂😂
ज्याला जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री पाहिजे
बीजेपी शिंदे चा काटा काढणार, कारण शिंदेची बीजेपी ला गरज नाही, कारण बीजेपी व अजितदादा मिळून बहुमतात आहे
तसं असेल तर bjp शिंदेना ओळखण्यात चुक करेल! आणि स्वताच्या पायावर दगड टाकून घेईल.
आता बघू वाघ आहे का उंदीर आहे.... ❤️
शिंदे साहेब तुमची गरज संपली,,, हीच पद्धत ठाकरे बरोबर वापरली होती भाजपने,, एक करा,, विभाजित झालेली शिवसेना आणि राष्ट्रवादी परत माघारी फिरा, आणि काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना असं सरकार स्थापन करा,,
शांत, संयमी माणसाच्या नादी नाही लागायचं कधीच...
एकच चाणक्य देवेंद्र फडणवीस🚩🚩🇮🇳
Deva bhau💐✌
अजित पवार ने फडणाविसला पाठींबा दिला आहे आता शिंदे अडकला
ऑटो रिक्षा चालवणाऱ्याला आता रिक्षा चालवायला पाठवा
बीजेपीला आता फक्त 12 आमदारांची गरज आहे, कितीहि कोणीही वळवळ केली तरी मुख्यमंत्री पद मिळणार नाही
@@S-kn1pn cm ajit pavar confirmed 💯💯
शिंदे आणि फडणवीस दोघांना केंद्रात पाठवा.. नितीन गडकरी साहेबाना मुख्यमंत्री बनवा ✌️✌️✌️✌️
@@ajayadevilog3929 agadi brobr
देवेंद्र उपमुख्यमंत्री झालेमग हा का होत नाहीअहंकारी वाटतो
Evm cm hona chahiye.
Tumhi Aata tumhi Tahayat VOTE Karu naka.
मुख्यमंत्री पद हे फक्त भाजप नेच ठेवावे...s
एकनाथ शिंदे चे 57 आमदार हे bjp ने आणलेत...एकनाथ शिंदे नी नाही
सर्वात जास्त 105 आमदार असताना सुद्धा शिंदे ना भाजपा ने मुख्यमंत्री पद देऊन भाजपा ने सन्मान केला होता . याचा विचार शिंदे नी व त्यांच्या आमदारांनी करायला हवा
..
मुळात उपमुख्यमंत्री संवैधानिक पद नसल्यामुळे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद कुणालाच द्यायला नाही पाहीजे. हे पद सरकार निर्मित आहे .
ते फक्त गाजर म्हणून दिले जाते
एकनाथ शिंदे साहेबांनी मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे कारण भाजपने सुद्धा तुमच्यावर मोठ्या प्रमाणात उपकार केले आहे पहिला मुख्यमंत्री करून
शिंदे भाऊ आता बाजूला पडतील.
उपमुख्यमंत्री पद घ्या नाहीतर शिवसेना आणि चिन्ह उध्दव ठाकरेंना द्या.. न्यायालय आमचेच आहे..
नाथा जमीनीवर या
😂😂😂😂😂
संभाजी महाराजांचा इतिहास परत एकदा आठवावा लागेल.....
सोरट मध्ये मिळालेल मख्खमत्री पद गेलं 😂😂😂😂😂
आता ethun pudhe शिंदे kadhihi CM honar नाहित
संख्याबळ EVM ने वाढवल.
अहो शिंदे,उध्दव सहेबांसारखा माणूस शोधून सापडणार नाही.ज्यांनी तुमच्यावर इतका विश्वास दाखवला त्यांच्याशी दगा या बनिया लोकांसाठी केलात,आता कळेल तुम्हाला जग कसे आहेत ते...
मुख्यमंत्री पदावर भाजपाचा हक्क आहे.
मुख्यमंत्री पदाबाबत गोंधळ घातला तर..शिवसेना संघर्षाचा निकाल लवकर लागण्यास मदत होईल....
100%। बरोबर
शिंदेचा वापर करून झाला.
पण जेव्हा बीजेपी ने जास्त सीट लढवल्या तेव्हाच मुख्यमंत्री भाजप चा होणार हे नक्की होत
हिंदुत्व धोक्यात येणार फडणवीस मुख्यमंत्री झाले तर
संभाजी महाराजांचा इतिहास आठवा...कट्टर रहा..हिंदु राजाशी...याचे हिंदूत्व म्हणजे ब्राह्मण वादी...NO RSS...NO BJP..जय संभाजी महाराज...
कळेल आता
तो हिंदू साठी आहे की पदासाठी
लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली 💐
सुप्रीम कोर्ट खरेदी केलं यांनी evm cha घोटाळा समोर येऊ देत नहीं
भाजपाचा एकमेव कार्यक्रम म्हणजे द्या आम्हाला साथ दाखवू तुम्हाला हात.
एकनाथ शिंदे साहेब यांचे कडे जेवढे आमदार आहेत त्यांचा वर जर दबाव आला तर सगळे भारतीय जनता पक्षा मध्ये जातील
ही जी शिवसेना आहे ते फक्त भारतीय जनता पक्ष मुळं त्या मुळे जे मिळेल ते घ्या
एकनाथ शिंदे हे ओ बि सी विरोधात भूमिका घेत आहेत
भविष्यातील सरकार देवेंद्र_फडणविस+अजित पवार+अपक्ष=सरकार😂😂😂जैसी करणी वैसी भरणी
Barobar जिसकी लाठी उसकी भैस
भाजपा जवळ सर्वात जास्त संख्या असून सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले तर आता साहजिक आहे की भाजपा च मुख्यमंत्री होणार आमचा देवा भाऊ
अजित दादांना मुखमंत्री करा, त्यांचा इतका महाराष्ट्रात कोणीच लायक नाही.
एकनाथ जी शिंदे यांना मुख्यमंत्री केलें पाहिजे .
महाराष्ट्रातली पनवती नागपूरला जाऊ द्या
शिंदे साहेब हे केंद्रीय मंत्रीमंडळात सहभागी होऊन देशाची प्रगती करावी
😂😂
हिंदुत्व धोक्यात येणार बहुतेक
@@MilindSawant-jp8ql नेमके कसे.,....
केंद्रात मंत्री होऊन महाराष्ट्राची लाज घालवतील ते त्यामुळे राज्यातच बर आहे😅😅
एकनाथ शिंदे चा छगन,नारायण होईल!
शिवसेनेतून फूटून निघालेले लोकांनी स्वतःचा पक्ष काढला .परंतू पक्ष ही टिकला नाही व तेही टिकले नाही. तेव्हा ते स्वतः कोणत्यातरी पक्षाला शरण गेले.
Amit shahaji माझी तुम्हाला माझी विनंती फडणवीस साहेब यानाच मुख्यमंत्री करा आणि शिंदे ला ED cha दम धा
मा.देवेद्र फडणवीस साहेब यांना लवकर केंद्रीय स्तरावर निर्णय घेऊन... मुख्यमंत्री करावा...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊच शकत नाही
आम्ही शिंदे चे कड पाहून मतदान केलय फडणवीस कडे पाहून नाही
@@madhukarshinde1391 आता बसा हात चोळत...
Bjp la pan tech have hote 😅😅😅😅
हो ना😢
मराठा कट्टर नाही कारण आम्ही संभाजी महाराजांचा इतिहास विसरलो आहे. BJP (RSS) चे हिंदुत्व हे संभाजी महाराजांचे नाही.. महाराजांचे हिंदुत्व जनतेचे होते. आम्ही लाचार आहोत 1500 रुपयाला. महाराष्ट्रात हिदुंत्व फक्त संभाजी महाराजांचे. बाकी कोणाचे नाही No RSS..No BJP. जय शिवराज...जय संभाजी महाराज...
भाजपणे मराठा चेहरा मुख्यमंत्री करू नये नाहीतर ओबीसी बांधव नाराज होतील आणि याचा दगाफटका पुढील निवडणुकीत होईल
अगदी बरोबर! Bjp ने ओबीसी मधील कुणबी चेहरा मुख्यमंत्री करावा कारण ते बहुसंख्य आहेत ओबीसी मध्ये.
२.५वर्षात समाधान पाळा?
फडणवीस साहेब व अजित पवार व अपक्ष मिळुन सरकार बनेल 😂😂😂😂😂❤❤❤
शिंदे यांचा कार्यक्रम होणारच आहे 😂😂😂
Shinde che 20 amdar he bjp che lok aahet😂😂😂 game kelay tadipaar ne😢
यावर ईव्हीएम मुख्यमंत्री पाहिजे
अगदीं बरोबर, सदा बेड वर नाही
आदरणीय लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे भावी मुख्यमंत्री
Kasala Shinde strong manus ahe , ED , EVM,Election commission mhanje (EEE ) mule fake 57 jaga alya ! Ghari pathva yana !
भाजप हा स्वार्थी पक्ष आहे दुसऱ्यांची मदत घेतो आणि टार्गेट त्याच्या टप्प्यात आला की त्याचा पत्ता कट
लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
Devendra fadanvis saheb
भारतीय जनता पार्टीने शिंदेंना खूप काही दिले.आता शिंदे साहेबांनी कुठलाही आग्रह न ठेवता. जे पदरात पडेल ते घेऊन भाजपाला साथ द्यावी.
खरे तर हे सरकार च ईव्हीएमचे आहेत.राष्ट्रपती राजवट हेच आज तरि उत्तम पर्यायआहे.janta bhogayla samarth aahe
OBC मुख्यमंत्री करा
शिंदे जरा जास्तच करत आहेत.
कशाला जनतेचा रोष ओढवून घेताय.
फडणवीस हेच हकदार आहेत
😂😂 Eknath
केळाचा हकदार आहे EVM चा घोळ करून निवडून आला तो
Devendra kadhala bjp madhe 133 aahet Dusarya konala tari banava .
Devendra nako.
महाराष्ट्रात फकत ओबीसींचा मुख्यमंत्री झाला पाहिजे
फडणवीस च हक्कदार यावेळी
देवेंद्र फडणवीस सुद्धा उपमुख्यमंत्री राहिले का नाही मुख्यमंत्री काय मान अपमान असतो काम कोणत्याही करायचं
महायुती चा मुख्यमंत्री अजून ठरत नाही आणि हे सरकार चालवणार आता तर हेच लालची झाले आहेत लाडकी बहीण आता पैसे विसरा
तुमच्या कडे माहिती कशी आली त्याची माहिती लोकांना सांगा,नुसत्या थापा नका मारू
Bjpppppppppp
बिगर अधिकार पद देणार
केंद्रीय नेत्यांनी व फडणवीस यांनी मोठ्या मनाने शिंदे ना मुख्यमंत्री केलेले आहे आता शिंदेंनी आनंदाने मुख्यमंत्री पद फडणवीस यांना बहाल करावे आणि आपल्या शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करावे व सर्व महाराष्ट्र पिंजून काढावा असे आम्हाला वाटते
Only Devendra Fadvanis 👑🚩 132out off 150 is not easy
मुख्यमंत्री :फडणवीस साहेब
महसूल विभाग :अजित पवार साहेब
गृहमंत्री : एकनाथ शिंदे साहेब
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे
देवेंद्र साहेब मुख्यमंत्री होते लोकांनी बघितलं त्यांचे काम... शिंदे साहेब पण मुख्यमंत्री होते... आता नितीन गडकरी साहेबाना मुख्यमंत्री बनवा........
काहीच होणार नाही देवेंद्र फडणवीस किंवा भाजप म्हणेल तसेच होणार आहे कोणीही कुठेही
Devedra cm honar 🚩🚩🚩🚩💪💪💪💪🎉💯
बाई आरशात बघ 😂. महविकसं आघाडी हरली
ठरल होत का लग्न आता बसा गप्प गुमान नायतर सगले आत जायल
शिंदे साहेब मुख्यमंत्री होनार असतिल तर तुम्ही काॅगरेस आहे हे समजुन घ्या तुम्ही मुख्यमंत्री होनार हे नक्की झाले आहे ॽ
नितीन गडकरी हेच मुख्यमंत्री हवेत.
पण भाजप त्यांना होऊ देणार नाही.
तुम्ही वेगवेगळी निवडणूक घ्यायला पाहिजे होती
मग समजलं असत कोण किती पाण्यात आहे
Use and throw नीति
BJP will decide
Cm... आणि..dcm..यामधे..फरक..नाही....शिंदे..अगोदर..फडणवीस..cm...asun....dcm...म्हणून..काम केलं आहे.....
शिंदे.....dcm...
अजित दादा....dcm....🎉🎉🎉🎉🎉🎉
खोटी बातमी 😂
फडणीस नाही का cm, झाले तरी, Dcm झाले ना शिंदे सरकारात
Aknat shine saheb
आता शिंदेचे काम संपले आहे ,पुढे 2029 मध्ये भाजपा शत प्रतिष त लढणार आहे
काहीतरी काय कोणालाही उपमुख्यमंत्री भाजपने करू नये
भा ज पा चा डी एन ए ओ बी सी मग ओ बी सी मुख्यमंत्री करावा
नाही ऐकला तर रिक्षा चालविल
फडणीस नको गडकरी साहेब CM पाहिजे फडणीस नी शिंदेचा काट काढला
एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे खुपच मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आणि तिथच एकनाथ शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री पद जात आहे. मात्र गेल्या वेळी इतक्या जागांवर विजयी प्राप्त झाला तर परत 100 % एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले असते ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असं राजकारण असते आपल्या स्वतःच्या नेतृत्वाखाली इतक्या मोठ्या प्रमाणावर विजय मिळवून देखील एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत हे वास्तव आहे गरज सरो आणि आणि वैद्य मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
ओबीसी नेतृत्व लक्ष्मण हाके यांना पहिल्या यादीत केबिनेट मंत्री पद द्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजेत
एकनाथ. तू. संपलास