दुसर्या साठी खड़ा खोदनारा आपन नहीं त्याच खड़यात पड़ते... ही मन बच्चू साठी तंतो तंतो खरी ठरली लोकसभेला नवनीत राणा ला पाडायसाटी उम्मीदवार अभा केल होता ना लोकसभा मिलाली ना आमदरकी राहिल
बच्चू कडू पेक्शा ही " यशोमती ठाकुर " यांचा पराभव हा अती आनंदमय आहे, कारण त्या इतक्या मगरूर भाषेत आपले विरोधकांना बोलत होत्या की हद्द नाही, त्यामुळे त्यांना पराभवाचा दनका बसने हे अती आवश्यक होते. जय श्रीराम!
हिंदु चे पण फतवे निघाले होते बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है बागेश्वर सब हिंदु एक हो जाओ आर एस एस वाल्यांनी घरोघरी जहरी पत्रक वाटते व्हाट्सअप वर उलेमा ची खोटे पत्रक पाठवून हिंदुंना भिती दाखवण्यात आली
मी असे ऐकले होते की बच्यू कडू हे कॅम्प लावून मोफत रेशन कार्ड काढून देतात परंतु मला प्रहारच्या मुजोर कार्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे 8/10लाखरु, भुर्दंड सहन करावा लागला याची जाणीव अर्जाच्या माध्यमातून संघटनेकडे केली होती व स्वतः हा बच्चू कडू यांच्या कडे हि केली परंतु कोठेही दखल घेतली नाही त्याचे परिणाम किंवा गरीबांचे तळतळाट खोट्या केसेस दाखल करणे असेच कामे प्रहार मार्फत होतात जनहित नाही
मुस्लिम समाजाने स्वतः चा उमेदवार उभे केलेले तुम्हाला गैर वाटत नाही पण हिंदू नी महा युतीला मतदान केले तर लगेच तुम्हाला निवडणूक धर्मावर गेली असं वाटतं😂😂😂
पाहिजेच होता भाऊ, सरकार मीच बनोतो म्हणे लयच आत्मविश्वास झाला ना पहला बचचु अन् आताचा लय फरक आहे? लोकायन खासदार की ची मिरवणूक पाहीली पौराणिक, सांस्कृतिक नगरीला शोभत का हे तुम्ही विरोध करा पण कसा. हिच नाराजी ताई अन् भाऊ साठी नडली तुम्ही सरकार कडून मंजूरात आना, अधिकारयाकडुन करून घ्या विनाकारण अधिकारयाला त्रास देऊ नका. याचा विपरीत परिणाम होतो.
वरील चर्चा ऐकल्यावर असे वाटते की हा माणूस तर लोकांच्या संपर्कात असावा. लोकांसाठी काम करणाऱ्या एखाद्या उमेदवाराला लोकांनी पाडावयास नको होते. मी बच्चू कडूना ओळखत नाही पण चर्चेत त्यांच्यावर चांगलेत बोलत आहेत. याचा अर्थ असा होतो की फक्तं जातीवरच लोक मतदान करतात.
दोन दमडीवर विकले जातात का लोकं? योग्य व्यक्तीची कदरच नाही. पण त्याहून भयानक म्हणजे शिव, शाहू, फुले- आंबेडकर यांना माणणारे चांगले लोकं व नेतागण संघटित नसणे ! महाराष्ट्र चिखलात जात आहे, याचेच वाईट वाटते.
याने odc विरोधी भूमिका घेतली आहे म्हणुन याला हे दिवस पहावे लागत आहे. मुजोरी आम्ही ओबीसी सहन करत नाही आम्ही कोणाला टार्गेट करत नाही पण कार्यक्रम करतो. योग्य वेळी उचित कार्यवाही
प्रहार पक्षाची भूमिका रामटेक मध्ये बघितली. अरे एकीकडे तुम्ही काँग्रेस ला शिव्या द्या. आणि 150 कोटीच्या घोटाळ्यात अडकलेले माणसाच्या उमेदवारला समर्थन दिलं. हे असले बच्चु कडू. दलबदलू मानस जास्त दिवस टिकत नाही, पक्षाची एक विचार असायला हवं.
बच्चू कडून साहेबानी एकाच परीवार मागे लागून ,त्याना स्वताच्या प्रतिष्ठा विसरू व केलेत,जनता सब जानती है राजकारण आहे.काेणाला आपला शत्रू किवा मित्र नसताे.परन्तू बच्चू ते काम केले व जनतेला त्याना जागा दाखवून दिली राजकारणात शत्रूत्व नकाे.हे हमेशा नुकसान दिया ठरते.
लोकांनी तायडे ला निवडून आणायचे नव्हतं,बच्चू कडू ला पाडायचं होते
बच्चू कडू ला संपूर्ण महाराष्ट्र मानत होता पण ते लय हवेत गेलेत
माजोरीपणा जास्त चालत नसतो.
जरांगे ला पाठींबा दिला त्यामुळे obc नाराज झाले असावे असं वाटतं
Barobar
मुजोर उर्मट जरांगे समर्थक
Obc 🔥🔥🔥
फुकाचा माज हे एकच कारण आहे
जनता योग्य वेळी नेत्यांना त्यांची जागा दाखवुन देतात. हितेंद्र ठाकूर च उदाहरण बघा .
दुसर्या साठी खड़ा खोदनारा आपन नहीं त्याच खड़यात पड़ते... ही मन बच्चू साठी तंतो तंतो खरी ठरली लोकसभेला नवनीत राणा ला पाडायसाटी उम्मीदवार अभा केल होता
ना लोकसभा मिलाली ना आमदरकी राहिल
कुठल्याही सरकारी अधिकारी ला कार्यालयात जाऊन दमदाटी करणे,मारणे हे बच्चू कडु ला महागात पडल व ते बच्चा झाला.
Barober
जनतेसाठीच स्वतः विरोध केला.बच्चु कडू सारखा नेता महाराष्ट्रात नाही.
बच्चू कडू पेक्शा ही " यशोमती ठाकुर " यांचा पराभव हा अती आनंदमय आहे, कारण त्या इतक्या मगरूर भाषेत आपले विरोधकांना बोलत होत्या की हद्द नाही, त्यामुळे त्यांना पराभवाचा दनका बसने हे अती आवश्यक होते. जय श्रीराम!
@@vasantakhare6779 kai bolta ? Mothya bochya chi bai baghayla maja yet hoti aata Darshan kami honar🥰🥰😘😂
Barobar..
गुंडागर्दी जास्त दिवस चालत नाही. 😄
जातीवाद केला की लोक अवकात दाखवतात
अगदी बरोबर
Correct
100टक्के खरय.
खरं कारण जातीवाद हेच आहे 💯, पण सत्य खुलेआम सांगण्याची हिम्मत दोन कवडीच्या पाकीट पत्रकारांमध्ये नसते
पराभवाला बछु कडूची धरसोड भूमिका जबाबदार
बरोबर
बच्चु चा बचपणा,माज तिकडच्या जनतेने योग्य प्रकारे उतरविला अभिनंदन 💐
यशोमती ठाकूर, बच्चू कडू, ठाकरे, नाना, यांची भाषा ठीक नव्हती म्हणून आपटले
Ha chalala hota Maharashtra cha CM banayala 😂😂
फतवा निघाला चालतो तीच गोष्ट हिंदूंनी के लिए तर दुःखद वाटते वा काय विश्लेषण
हिंदु चे पण फतवे निघाले होते बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है बागेश्वर सब हिंदु एक हो जाओ आर एस एस वाल्यांनी घरोघरी जहरी पत्रक वाटते व्हाट्सअप वर उलेमा ची खोटे पत्रक पाठवून हिंदुंना भिती दाखवण्यात आली
खूप छान जबरदस्त आवडलं राव मला
नवनीत राणा हरल्यावर हनुमान चालिसा फळली म्हणणाराला त्याची जागा समजली. चांगल्या माणसांना त्रास दिलात की तुमचा करेक्ट कार्यक्रम इश्वर नक्की करतोच.
नवनित राणा यांनी बरोबर करेक्ट कार्यक्रम केला बच्चु कडुचा मस्ती उतरली
राजूशेटटी नंतर कडू हयांचे कोणाचेही पटत नाही त्याचा.परिणाम
शेतकरी संघटना संपवणे सरकारचे काम
बच्चू.भाऊचे.कार्य करते.माजले.होते तेयनच पराभूत.केल
जरांगेला obcविरोधात् प्रतिज्ञा पत्र लिहून देणे महागात पडले तिकडचे obc हेच बोलत होते
जास्त माज केल्यावर काय होणार त्यांच्या मागण्या मान्य करूनही त्यांना सेपरेट मंत्रालय तयार करून देऊनही ते माजच करू लागले
बरोबर
फार छान झाले ़
पूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्वाची लाट होती नवनीत राणा ची झालेली हार लोकांना सहन झाली नाही त्यामुळे बच्चू कडू च्या विरोधात जाण्यास साहजिक होतं
" बच्चू " चा गेम झाला.......
मी असे ऐकले होते की बच्यू कडू हे कॅम्प लावून मोफत रेशन कार्ड काढून देतात परंतु मला प्रहारच्या मुजोर कार्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे 8/10लाखरु, भुर्दंड सहन करावा लागला याची जाणीव अर्जाच्या माध्यमातून संघटनेकडे केली होती व स्वतः हा बच्चू कडू यांच्या कडे हि केली परंतु कोठेही दखल घेतली नाही त्याचे परिणाम किंवा गरीबांचे तळतळाट खोट्या केसेस दाखल करणे असेच कामे प्रहार मार्फत होतात जनहित नाही
राजकारण एका समाजावर केल जात नाही.. OBC समाजाला केलेला विरुद्ध महागात पडला,.. राजकारणी हा सर्व धर्म समभाव असावा.....
यशोमती ठाकूर सारखी मुजोर हारली ह्याचं मला जास्त आनंद आहे
बच्चू कडू दिग्गज?🔔 😂 माजलेला होता. पडायलाच होता.🛕
कायम दादागिरी करणे हे बचचू कडू त्या मुळे पराभव झाला.
धर्म जिंकला, म्हणून याचे पोट दुखत😊
राष्ट्र प्रथम
मुस्लिम समाजाने स्वतः चा उमेदवार उभे केलेले तुम्हाला गैर वाटत नाही पण हिंदू नी महा युतीला मतदान केले तर लगेच तुम्हाला निवडणूक धर्मावर गेली असं वाटतं😂😂😂
❤❤🎉🎉🎉
Obc समाजाला विरोध भोवला बच्चू कडूला
उट सुट ।कोणाला।हि मारन दादागिरी अहमपना आंदोलन करूँ खुप पैसा।कमवला यान माज ।उतरवला।।लोकानी
Sarkhi dadagirichi भाषा करण बच्छु कडूंना महागात पडलं.
बेशरम चा बदला दादाचा अपमान कार्यकर्त्याचा अतिरेक अति ओहरकन्फिडन्स झाला होता भाऊ असे आहोत आम्ही सावत्याचे माळी.
Bachcho ki Jada Dadagiri 😂😂 le dubbi...
ऊध्दटपणा नडला बच्चू कडूला
राजकारण करायचे असेल, शिकायचं असेल तर आदरणीय नितीन भाऊ गडकरी यांच्याकडे ट्युशन लावावी.
जनतेनं योग्य जागा दाखवली
या वेळी मतदार प्रबोधन चांगले झाले
ते जाऊद्या संगमनेर मधुन बाळाथोरात
परा भुत झाले
पाहिजेच होता भाऊ, सरकार मीच बनोतो म्हणे लयच आत्मविश्वास झाला ना पहला बचचु अन् आताचा लय फरक आहे? लोकायन खासदार की ची मिरवणूक पाहीली पौराणिक, सांस्कृतिक नगरीला शोभत का हे तुम्ही विरोध करा पण कसा. हिच नाराजी ताई अन् भाऊ साठी नडली तुम्ही सरकार कडून मंजूरात आना, अधिकारयाकडुन करून घ्या विनाकारण अधिकारयाला त्रास देऊ नका. याचा विपरीत परिणाम होतो.
एक फतवा, सर्व हिंदू एकत्र, निकाल डोळ्यासमोर
बचु कंडु घमंडी कंडु झाला होता😑
वरील चर्चा ऐकल्यावर असे वाटते की हा माणूस तर लोकांच्या संपर्कात असावा. लोकांसाठी काम करणाऱ्या एखाद्या उमेदवाराला लोकांनी पाडावयास नको होते. मी बच्चू कडूना ओळखत नाही पण चर्चेत त्यांच्यावर चांगलेत बोलत आहेत. याचा अर्थ असा होतो की फक्तं जातीवरच लोक मतदान करतात.
हा कडू मीच मुख्यमंत्री आहे असा वागत होता आणि नवीन मुख्यमंत्री मीच ठरवणार अशा प्रकारे मस्तीने वागत होता महणून हि अवस्था झाली आहे
असे मारधाड, मुजोर, शिव्याशाप देणारे नेते, राजकारणात जास्त दिवस चालत नाहीत,,बरेच निपटले,,आता हा निपटवला जनतेने,,
देवा भाऊंनी जबरदस्त फटका दिला
जातीवाद नडला हेच एकमेव कारण, उगाच फिरवून वेगळी थातुरमातुर कारणं सांगू नका.
हिंदू जनजागृती झाली आणि शभर टक्के मतदार बऱ्याच प्रमाणात बाहेर पडला त्यामुळे मोठे नेते पडले तर हा पडणार होताच
माजोरी करायचा फार 😂😂😂😂😂😂😂
बस म्हणा आता बोंबलत 😂
दादागिरी जास्त चालत नसते अधिकारी कर्मचारी मारहाण करणं जनतेला रुचत नसते
गुंडगिरी उद्धटपणा दादागिरी
लोकांनी माज उतरवला
?
स्वतःला महाराष्ट समजनारे घरी बसले.
माज लय दिवस नाही चालत लय मस्ती जिरली
Khup changla jhala Bacchu barobar.
Tisri aaghadi karaela nighala hota ani swatahchi seat suddha nivdun aanu nahi shakla.
काॅंग्रेस,ऊबाठा, शरद पवार यांनी कोणता समाजवाद आणावयाचा होता यांनी काही धर्माचे लांगूलचालन करून कोणता समाजवाद आणनार होते 🎉
एक भूमिका नसली की काय होतं ते प्रहार, मनसे आणि वंचित या पक्षांना मतदारांनी दाखवलं.
भाजप चे बी टीम होते हे तीन पक्ष बरोबर जागा दाखवली भाजप ने वापरा आणि फेकुन द्या
Ho
माज उतरला.
जराग्यांच्या नादी लागल्या मुळे पराभव झाला.
दोन दमडीवर विकले जातात का लोकं? योग्य व्यक्तीची कदरच नाही. पण त्याहून भयानक म्हणजे शिव, शाहू, फुले- आंबेडकर यांना माणणारे चांगले लोकं व नेतागण संघटित नसणे ! महाराष्ट्र चिखलात जात आहे, याचेच वाईट वाटते.
दोघं पण इतके माजले होते की बास्स.. आम्ही सगळ्यांनी आधीच ओळखून सांगितलं होतं की येत नाहीत हे आता
माज चालत नाही
नगरसेवक का ची कामे आमदार ने करा ची नसते.तसेच चावलमंडी आणि देवडी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी असमर्थ ठरलेला नेता.
काका चा आशीर्वाद घेतला असता तर 🙏🏼
पंत यांनी फोन करून बोलवलं आणि पाडलं
बटोगे तो कटोगे हा धार्मिक नारा कसा म्हणता तुम्ही उलट त्यांनी सगळ्यांना एक रहा असेच सांगितले एका विशिष्ट धर्माच्या नावावर शिक्कामोर्तब नाही केले
साहेब, महाराष्ट्रातील प्रत्येक विषयावर बोलत राहिलात त्यामुळं असं झालं असावं.
Maaj jast chadla ki as hoto....bol bacchan ... Na ghan ka na ghat ka ....
सत्तेचा गैरवापर करून उमेदवार निवडून आणले आहेत...
याने odc विरोधी भूमिका घेतली आहे म्हणुन याला हे दिवस पहावे लागत आहे.
मुजोरी आम्ही ओबीसी सहन करत नाही आम्ही कोणाला टार्गेट करत नाही पण कार्यक्रम करतो.
योग्य वेळी उचित कार्यवाही
प्रहार पक्षाची भूमिका रामटेक मध्ये बघितली. अरे एकीकडे तुम्ही काँग्रेस ला शिव्या द्या. आणि 150 कोटीच्या घोटाळ्यात अडकलेले माणसाच्या उमेदवारला समर्थन दिलं. हे असले बच्चु कडू. दलबदलू मानस जास्त दिवस टिकत नाही, पक्षाची एक विचार असायला हवं.
सेवकांनी सेवकच राहणे, रुबाब नाही करू l
जास्त माजला होता ऊठसूठ धमक्या आता बुलली चोळत बैस उध्दव बरोबर
Sir,
तुम्ही हिंदू आहेत का? हिंदूची पडझड तुम्हाला दिसत नाही का?? तुम्हाला विकास कार्र्य दिसत नाहीत का? विकास दिसत नाही?
बचू कडूची भाषा अतिशय माजोरीपणाची असायची...
त्यांचं उर्मट वागणं टी व्ही वर सगळा महाराष्ट्र बघायचा....
स्वतःच्या सोयीचं राजकारण करणे लोकांच्या लक्षात आले म्हणून लोकांनी हा निकाल दिला
जनता कोणालाच जास्त अहंकारी होऊ देत नाही यालाच मताची ताकद म्हणतात
ब्रिटीशा च्या अगोदर कोनी भरतावर राज्य केल जरा हेपन सांगा साहेब इतक गोड बोलन स्वताच्या सोइ नुसार ठीक नाह संजय पकोड़े सर
माणुसकी काही तरी ठेवली पाहिजे 😂अती माज चालत नाही नवनित राणा बदल भुमिका योग्य नाही सटवाई ला नवरा नाही म्हसोबाला बायको नाही
बच्चू कडून साहेबानी एकाच परीवार मागे लागून ,त्याना स्वताच्या प्रतिष्ठा विसरू व केलेत,जनता सब जानती है
राजकारण आहे.काेणाला आपला शत्रू किवा मित्र नसताे.परन्तू बच्चू ते काम केले व जनतेला त्याना जागा दाखवून दिली राजकारणात शत्रूत्व नकाे.हे हमेशा नुकसान दिया ठरते.
बच्चू कडू कनफुयन मध्ये होते सोबत राहू की विरोधात करू
यातच ते पडले
Obc जिंकले maratha हरले
अहंकार नडला
बारे झाले कडुचे तोंड कडू झाले दे आत्ता रोज शिव्या भाजप ला
Jarange mule air geli
अतिशयोक्ती झाली की अस होते
मुजोर zhala hota
बच्चू हवेत होता मतदारांनी माज जिरवला😂
Masti lokana awadat nahi.
Obc फॅक्टर फक्त
This channel calls Good speakers and analysts. Better than BBC marathi, IBN lokmat and other PAID journalists
गुवाहाटी पावली नाही...मंत्रीपद व आमदारकी एकदम ok
बच्चु कडू ची महाराष्ट्र ला गरज आहे
Maj
पैसा 😊
Lok Nete
जरांगे पाटलाला पाठिंबा दिला म्हणूनच पडले
evm सेटिंग
मराठा आंदोलन मध्ये. मधेस्ती केली. त्याचे काही समाजामध्ये नाराजी होती.
त्याचा परिणाम आहे का?