Hi अंकिता मी देवगड तालुका गिऱ्ये गावची आहे ,मी तुला बिग बॉस पासून फॉलो करते आहे .खूप छान आहेस .and such a genuine person you are😊, तुझी ही इंटरव्ह्यू बघितली त्यात तू प्राजक्ताला जो काही फार मैत्रिणी न बनवण्याचा सल्ला दिला तो मला खूप आवडला कारण माझी सुद्धा 14 वर्षांची मुलगी आहे ती सुद्धा school मधून आली की कधीतरी sad असते मग ही बोलत नाही काय करू हे चालू असतं पण आता तुझ्याकडून मला त्यासाठी solution सापडलं. Thank u so much अशीच रहा आणि माझ्या फॅमिली आणि मला तुला भेटण्याची खूप इच्छा आहे . बिग बॉस मध्ये माझं व्होटिंग तुला चालूच आहे आणि ट्रॉफी आणे पर्यंत असेल.तूच जिंकून येशील ही खात्री आहे. Good night
जे मनाने चांगले असतात... त्यांना नसतात जास्त मित्र मैत्रीण... म्हणजे तसही ह्या भानगडीत पडत नाही... अंकिता खरंच छान मुलगी आहे... Big boss मध्ये बघितली as compared to others
अंकिता तु मला खुप आवडतेस तुझ हसण खूप कयुट आहे तु माझ्या मुलीसारखी आहेस तु बिग बॉस ची विनर व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि ती इच्छा पुर्ण करशील अशी आशा आहे आणि माझा तुला आशीर्वाद आहे तुला शुभेच्छा
Khupach premal ahe ya donhi bahinichi jodi Ankita tuka tuzya lagnasathi mazyakadun advance madhe lakh lakh shubhescha Ani tu khup mothi ho Ani khup nav kamav
तुम्ही तीन बहिणी असेच स्ट्राँग रहा. दुनिया बोलणारी आहे आपण आपल्या दुनियेत रहायचं
Lucky rutuja and prajakta that they both have sister like Ankita... Ankita is very brilliant girl
Hi
अंकिता मी देवगड तालुका गिऱ्ये गावची आहे ,मी तुला बिग बॉस पासून फॉलो करते आहे .खूप छान आहेस .and such a genuine person you are😊,
तुझी ही इंटरव्ह्यू बघितली त्यात तू प्राजक्ताला जो काही फार मैत्रिणी न बनवण्याचा सल्ला दिला तो मला खूप आवडला कारण माझी सुद्धा 14 वर्षांची मुलगी आहे ती सुद्धा school मधून आली की कधीतरी sad असते मग ही बोलत नाही काय करू हे चालू असतं पण आता तुझ्याकडून मला त्यासाठी solution सापडलं.
Thank u so much
अशीच रहा आणि माझ्या फॅमिली आणि मला तुला भेटण्याची खूप इच्छा आहे .
बिग बॉस मध्ये माझं व्होटिंग तुला चालूच आहे आणि ट्रॉफी आणे पर्यंत असेल.तूच जिंकून येशील ही खात्री आहे.
Good night
जे मनाने चांगले असतात... त्यांना नसतात जास्त मित्र मैत्रीण... म्हणजे तसही ह्या भानगडीत पडत नाही... अंकिता खरंच छान मुलगी आहे... Big boss मध्ये बघितली as compared to others
अंकिता तु मला खुप आवडतेस तुझ हसण खूप कयुट आहे तु माझ्या मुलीसारखी आहेस तु बिग बॉस ची विनर व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि ती इच्छा पुर्ण करशील अशी आशा आहे आणि माझा तुला आशीर्वाद आहे तुला शुभेच्छा
प्राजक्ता ही अंकिता 2.0 आहे, किती मॅच्युअर पणे बोलते सेम अंकिता. 👍
अंकिता ताई ❤Love you so much तुमचे विचार सुंदर आहेत ❤
Ankita is no. 1 bigg Boss beautiful contestants hai. Full support hai aap ko.
बहीण असंन खूप गरजेचं आहे लाईफ मधे 💝
Anika khup chan👌👌 cute nature mast nice
तिघी बहिणी असंच खूप छान रहा❤
Tumch bond ❤ khup chan 🎉
Ankita khup ahe❤
Ek number 🎉
Khupach premal ahe ya donhi bahinichi jodi Ankita tuka tuzya lagnasathi mazyakadun advance madhe lakh lakh shubhescha Ani tu khup mothi ho Ani khup nav kamav
कोकणची चढवा जगात लय भारी
खुप छान विडियो
Anita Chedawa Ashich Hasatr🎉Rahv
Lots of love to both of you ❤❤
❤
गो चेडवानो मालवणी भाषा तुम्ही बाबूजी नंतर तुम्हीच फेमस करता आहात,खूप छान!
Ankita❤
👌🏼👌🏼🎉🎉
❤❤❤
Nice your video
Nice video
❤❤❤❤❤❤
Amhi pan 3ghi bahini ahot mi sarwat lahan ahe ghari ,mala yana pahil ki mala releate hot mast rahta tumhi 3ghi pan 💕💕🥰🥰
अंकिता जडवा तू मालवणी भाषा जगात भाषेचा नाव होऊ दे जगात
सांग मगो, ताई गेला आजोबांच्या वळणार आणि मी गेलंय बापाशीच्या वळणार
खुटारो म्हणजे छोटी वाढवण..
Big boss chi shooting kadhich sampli ahe🎉Suraj chavan Winner ahe🎉
Runnerup kon ahe
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Sis to much when they meet,mag waat lagli,
Milind tambe
Are pan kiti te promotion..
Ankita bigg Boss madhun baher Ali ka
अंकिता बिग बॉसच्या बाहेर कधी येणार नाही आणि आली ना तर ट्रॉफी जिंकून येईल
@@shubhamparsdmohitechocolat5621 ho maza support ahe but ti tithe disale mhnun mi mhnale
आज कॅप्टन पण झाली 😍
आज कॅप्टन पण झाली 😍
@@priyankasawantparab5464 yes योगिता ने बरोबर निर्णय घेतला very happy she deserves that ♥️
Hichya aayushyat ekahi mitra tikla nahi ek no. Chi kapati aani khotya manachi asel tar kase tiknar nehmi dusryala dosh dena shivay hila yet kay
" कोकण गर्विष्ठ गर्ल..." यूट्यूब मुळे पैसे मिळाले, टॅलेंट झीरो...पण लोकांना उपदेश देण्यात प्राधान्य....." बकवास "
❤❤❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤