माझे प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की, या डॉक्टर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, निलंबन करा आणि या सर्वांचे डिग्री कादून घ्या आणि हे हॉस्पिटल तात्काळ बंद करा, यांना न्याय हा मिळालाच पाहिजे
मुळात वैधकीय शिक्षण हे मोफत असले पाहिजे! कितीतरी हुशार मुले या क्षेत्रापासून बाहेर आहेत! ज्यांच्याजवळ बक्कळ पैसा आहे तेच या क्षेत्रात कार्यरत आहेत! गेली 61वर्षे औषध वा गोळ्या घेतल्या नाहीत! गवत कापताना पाय कापून घेतला म्हणून डॉक्टरकडे गेलो! पावसाळा असल्याने दोन इंजेक्शन आणि गोळ्या घेवून घरी आलो! पाय भरपूर सुजला! चार दिवस लसूण चटणी आणि ज्वारीची भाकरी खावून सूज आणी जखम बरी करून घेतली !डॉक्टरना मूलद्रव्ये किती प्रश्न विचारला सांगता आले नाही! भरमसाठ इनव्हेस्टमेंट करून व्यवसाय उभा केलाय! कारवाई झाली का पण इनव्हेस्टमेंट चं काय!
@@vijaychavan9056काय बोलताय हे? ज्या पायावर ऑपरेशन होणार होते तो पायच उघडा असेल ना बाकी शरीर झाकलेले असणार मग हातातून ब्लेड पडून टाके घालण्याएवढी जखम होते आणि तुम्ही म्हणता बळी जात नाही
त्या ताईनां सलाम की एवढा लढा त्यांनी दिला झालेली घटना सर्वाच्या लक्षात आली परतू हे लोक जे त्या डाँक्टरला आणी संबधीत लोकांना वाचविण्यासाठी प्रयास करतायत यांना लाज नाहीच पण आता मात्र याची लायकी नाही या भुभी वर राहीची त्या ताईना निवडून देवून आरोग्य मंत्री बनविले तरच न्याय मिळेल महाराष्ट्रात
क्षमा करा उद्या तेच ब्लेड रुग्णाच्या सामानावर पडलं तरीही डॉक्टर चुकून झाले म्हणतील आणि माफी मागून केस दाबायला बघतील. तेव्हा या पुढे सर्वानी कोणतेही ओप्रेशन असेल डॉक्टरचे प्रोफाइल, अनुभव आणि वय यांचा विचार करूनच ऑपरेशनला अनुमती द्यावी. नाहीतर आपलीही अशीच परिस्तिथी होईल.
नाशिक मधील काही डॉक्टर ची खरच चौकशी व्हायला पाहिजे खुप लुटमार करतात मागच्या महिन्यात माझे ऑपरेशन झाले खर्च 40हजार सांगितले आणि एक लाख वीस हजार रुपये घेतले पक्कं बिल मागितले तर दिले नाही नुसती लुटमार चालू आहे
@@shaileshbavkar1753 साहेब आम्ही शिर्डी जवळील खेडे गावातील आहे आम्हाला काही माहिती नाही आम्हाला पैसे जमा करण्यासाठी सहा तास थांबून ठेवले द्वारका नाका येथे तो दवाखाना आहे
हे फक्त प्रकरण दाबून टाकण्याच काम करताय,हे पैशाचा जोरावर डॉ कॉन्फिडन्स ने बोलता सगळेच खाऊचे घर ताई माघार घेऊ नका. नाहीतर सामान्य लोकांना न्याय मिळणार नाही
पेशंटची बायको बरोबर बोलत आहे, आपल्या बोलण्यात तथ्य आहे., हा हलगर्जीपणा आहे, यात आता डॉक्टर मांडवणी करतील. पोलीस स्टेशन, व सर्व राजकारणी मंडळी सेटलमेंट करतील यात शंका नाही. खरच आपण नुकसान भरपाई घ्यावी ,हॉस्पिटल वर कारवाई करा.
हीच घटना कुठल्या तरी मंत्र्याच्या किंवा मंत्र्याच्या घरामध्ये किंवा आमदार किंवा खासदार त्यांच्या घरामध्ये किंवा एखांदा bussiness man किंवा actor, actress किंवा त्याच्या घरातील व्यक्ती च्या बाबतीत असे झाले असते तर... काय झाले असते... Comment करून सांगा....
कोणत्याही hospital मध्ये रात्री च्या वेळी doctor नसतात सर्व नर्स hospital सांभाळतात emergency असेलतर doctor एक तासा नंतर येतात खुप वाईट गोष्ट आहे या देशाची
ताई अगदी बरोबर बोलतात, एव्हढा हलगर्जीपणा व्हायलाच नको. सामान्य माणसाला ऑपरेशन थिएटर मधले काहीही कळत नाही. या डॉक्टरची सनदच रद्द करण्यात यावी. आणि प्रशासनातील संचालकांना देखील शिक्षा व्हावी.
खूपच दुःखद आहे जर तुमची चुकी झाली होती तर ते मान्य करायला पाहिजे..... मिडियाला विनंती आपण अशा बातम्या चे प्रश्न मंत्री आणि प्रशास नाला विचारा आणि सामान्य जनतेला न्याय दया..... बाकी पैशाचा बाजार सुरु आहेच.....
Mhanje tumhala nakki kay mhanaychey? Thik aahe mansala don pay astat mhanun jhale ase pan mala watate ki to doctor ashya partcha doctor pahije hota ki to part mansala fakt ekach asto mhanje tyane nit kam kele aste
माझे सुद्धा काहीच कारण नसताना डॉ नी अपेंडिक्स चे आपरेशन केले आहे......मला ही खूप त्रास झाला..... सामान्य माणूस काहीच करू शकत नाही.....तो दवाखाना अजुन जोरात चालतो आहे......🧐🥺🥺😔😔
डॉक्टर हॉस्पिटल मनएजमएट वर कार्यवाही झाली पाहिजे अश्या किती चुका लपवल्या आहेत कृपया डाक्टर वर कायम स्वरूपाची बंदी घालण्यात आली पाहिजे जेणेकरून इतर डॉक्टर अशी निष्काळजी करणार नाही
देवेंद्र दाबक किती सहजपणे बोलतायत अशी घटना स्वतः च्या किंवा कुटुंबियांच्या बाबतीत घडली असती म्हणजे कळलं असतं. स्वतः ला त्या रुग्णाच्या जागी ठेवून विचार कर जरा.
हया हॉस्पीटलला मी माझ पेशंट 3 वेळा शासना मार्फत हार्ट ऑपरेशन ला नेल होत . त्या ऑपरेशन ला हे जीवाला धोका राहिल अस सांगितल होत आणि तेच ऑपरेशन आमच्या उल्हास पाटील सरांचे गोदावरी मेडिकल कॉलेज ला सहज झाल....
डॉक्टर पारदर्शी कारभार करा. वैद्यकीय क्षेत्रात अशी चूक पुन्हा होता कामा नये एकूणच त्या कुंटुबाची वाताहत होते हे वैद्यकीय क्षेत्र कधी लक्षात घेईल ❓ त्या माऊलीचा लढवय्या बाणा आहे तिला योग्य नाय मिळालाच पाहीजे. ABP माझा चे मनापासून खूप खूप अभिनंदन 🇪🇬🙏🙏
,,,, असे प्रकार घडत असल्याचे नेहमी पाहायला मिळतात,,,,, पेशंट च्या जिवानाशी खेळ खंडोबा होतों,,,, मायबाप सरकारने या प्रकरणी लक्ष देण्याची अत्यंत महत्त्वाचे आहे,,,,,
वा रे काळे डाक्टर अरे पायच बदली केला,धन्य धन्य डाक्टर आबे तुला कुनी MBBS बनवलं कमाल आहे,एका पायाला दुखन व कापला दुसराच पण काहीही असो,पण पेशंटच्या जीवनाचं काय तर डाक्टर साहेब चुक तुमची व शिक्षा पेशंटला अस कस,अरे राड एका पायात व दुसऱ्या पायात राड शोधायला लागले,किती कमाल आहे.
" २७ वय आणि तुमचा २५ वर्षाचा अनुभव ..म्हणजे तुम्ही १२ वर्षी डॉक्टर झाले का " हे काकांचा कॅल्कुलेशन मला कळलं नाही (रेफेरन्स ०३:३४). पण काकानं सोबत जे पण झाल खूप वाईट झाल. देव करो आणि त्यांचा पाय लवकर बरा होवो. डॉक्टर वर सुद्धा आता विश्वास टाकणं कठीण झाला आहे. इंडिया मध्ये एडुकेशन सिस्टिम खूप वीक होत चालली आहे . आणि नवीन पिढी तर नाच गाणे आणि easy Money च्या मागे लागली आहे. आम्ही पण खूप गां .. . मस्ती केलेय पण इतके हलगर्जी तर आम्ही नाही . एकंदरीत मजा सुरु आहे`.
खूपच वाईट झाले ...आयुष्य भर तुमच्या कुटुंबातील होणारा खर्च मागून घ्या ...नाही तर घरी बसवा ...आयुष्य भर माणसाला काय होईल हे सांगता येत नाही ...लबाड आहे डॉ ....वय वाढत जाणार ...चुक झाली ती कबुली करा ...
१) ब्लेड लागले तर सेम ठिकाणी कसे लागले..... २) सेम साईज मध्ये टाके पडले..... ३) टाके सेम जागी सेम साईज वर कशी चुक होईल..... ४) पायाला मार्कींग( खुन) केली असता ही कशी चुक झाली.... ५) बेल्ड पडलं तर त्या बेल्डची साईज काय होती, जेवढे टाके तेवढ्या साईजचे बेल्ड होते का ...... ६)
माझे प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की, या डॉक्टर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, निलंबन करा आणि या सर्वांचे डिग्री कादून घ्या आणि हे हॉस्पिटल तात्काळ बंद करा, यांना न्याय हा मिळालाच पाहिजे
तसेच यांना भरपाई द्या
भरपाई देण्याचे काम करा शासकीय लक्श देवे
दोन कोटी चा कमीतकमी
307 चा गुन्हा दाखल करा
मुळात वैधकीय शिक्षण हे मोफत असले पाहिजे! कितीतरी हुशार मुले या क्षेत्रापासून बाहेर आहेत! ज्यांच्याजवळ बक्कळ पैसा आहे तेच या क्षेत्रात कार्यरत आहेत!
गेली 61वर्षे औषध वा गोळ्या घेतल्या नाहीत! गवत कापताना पाय कापून घेतला म्हणून डॉक्टरकडे गेलो! पावसाळा असल्याने दोन इंजेक्शन आणि गोळ्या घेवून घरी आलो! पाय भरपूर सुजला! चार दिवस लसूण चटणी आणि ज्वारीची भाकरी खावून सूज आणी जखम बरी करून घेतली !डॉक्टरना मूलद्रव्ये किती प्रश्न विचारला सांगता आले नाही!
भरमसाठ इनव्हेस्टमेंट करून व्यवसाय उभा केलाय! कारवाई झाली का पण इनव्हेस्टमेंट चं काय!
त्या पेशंट ला 25000 दर महिना पेन्शन हॉस्पिटल ने सुरू करा कारण त्यांना अपंग केलं म्हणून
बरोबर
खुप दुःखद
या डॅाक्टर वर कारवाई नाही होनार मोठी रक्कम घेउन क्लीन चीट मिळनार .. 1001 %
भाजप मध्ये प्रवेश केल्यावर कोणीच वाकडं नाही करणार या डॉक्टर चे
सहमत
@@vikasgaikwad9933 🤣🤣🤦♀️
100%✅️
@@vikasgaikwad9933 dokywar pdla kai
तो डॉक्टर निलंबित झाला पाहिजे एबीपी माझाचे अभिनंदन
ABP MAZA चे धन्यवाद ही बातमी दाखवली
ताईंनी खूप परखडपणे बाजू मांडली. त्यांचे व abp चे अभिनंदन.
मावशी एकदम बरोबर बोलल्या हलगर्जीपणा खूप होत आहे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल वाल्यांसाठी कायदे कानून कडक केले पाहिजेत
अत्यंत कडक कारवाई करण्यात आली पाहिजे
ABP माझा...खूप दिवसांनी तुम्ही सामान्य माणसाची बाजू मांडली धन्यवाद.... प्रकरणाची पुर्ण चौकशी करून dr. वर कार्यवाही करण्यात यावी.
अशा डॉक्टर वर कारवाई झालीच पाहिजे 👏👏
Khar aahe
खरंच हे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत काकूंनी खूप महत्त्वाची बाब मांडली आहे..
ताई एकदम बरोबर बोलत आहेत योग्य ती कारवाई करावी
आमच्या येथे सुद्धा असेच झाले डाव्या डोळ्या ऐवजी उजव्या डोळ्याचे ऑपरेशन केले धन्य आहेत असे डॉक्टर
आरोग्य मंत्री तानाजी सावंत आहेत असे प्रकार होत असतील तर प्रश्न धसास लावला पाहिजे
सर्व मंत्री संत्री हे डॉक्टरांच्याच बाजूने असतात 👹👹👹👹
हाकला घरी व त्याची सर्व संपत्ती जप्त करा व पेशंटला द्या
Thanks abp maza
कोणी काहीही म्हणो...पण हा परिणाम दारूचा व online class चे आहे....😢😢😢
Online class mhanje medical class ka ?
Reservation cha effect aahe
पैशाच्या बळावर प्रकरण दाबले जाणार नाहक पेशंट बळी जाणार मेडिकल कौन्सिलने चौकशी लावली पाहिजे हॉस्पिटलचे लायसन रद्द करून नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे
सर्व चोर डॉक्टर आहेत दरोडेखोर आहेत भिकारी आहेत नालायक आहेत👹👹👹👹👹 यांना वर बशा पाहिजे
पायावर जखम झाल म्हणजे बळी नाही जात हो...! डॉक्टर ची बदनामी करण थांबवा, कोरोना मध्ये डॉक्टर न काय काम केले आहे विसरून गेले का.....?
@@vijaychavan9056काय बोलताय हे? ज्या पायावर ऑपरेशन होणार होते तो पायच उघडा असेल ना बाकी शरीर झाकलेले असणार मग हातातून ब्लेड पडून टाके घालण्याएवढी जखम होते आणि तुम्ही म्हणता बळी जात नाही
@@vijaychavan9056 Corona madhe doctor ne kam kele manya ahe. Paise pn titkech avvachya savva kamavle.
बरोबर मावशी बोलला.सरकारने राज्यातील हॉस्पिटल वरती कडक कायदा अनावा
यवढा मोठा ब्लेड असतो का ? आणि तो नेमका डाव्या पायाच्या गुढघ्याजवळच कसा पडला ? डॉक्टर नालायक आहे यांच्या वर कार्यवाही करावी.
मिडिया वाले तुमचे कॅमेरे अशा ठिकाणी जायला पाहिजेत ABP माझाचे अभिनंदन शिक्षा झाली पाहिजे.
खरंच ताईंचं कौतुक करायला पाहिजे 👏
वाह मस्त एबीपी न्युज!
डॉक्टरवर कठोरात कठोर कारवाई अपेक्षित!👍🏻
मी लहानपणी ऐकले होते की डॉक्टर दारू पिऊन आॉपरेशन करतात ते आज पुराव्यानिशी सिद्ध झाले
27 वर्षाचा अनुभव दिला आहे हे हॉस्पिटल ने कसे मान्य केले त्या डॉ. ला निलंबन करा याला पाहिजे.
बोगस degree doctor
बोगस degree doctor
त्या ताईनां सलाम की एवढा लढा त्यांनी दिला झालेली घटना सर्वाच्या लक्षात आली
परतू हे लोक जे त्या डाँक्टरला आणी संबधीत लोकांना वाचविण्यासाठी प्रयास करतायत
यांना लाज नाहीच पण आता मात्र याची लायकी नाही या भुभी वर राहीची
त्या ताईना निवडून देवून आरोग्य मंत्री बनविले तरच न्याय मिळेल महाराष्ट्रात
पेपर डॉक्युमेंट वर लिहिलेला असतो की ऑपरेशन कुठला साईटचा करायाचे आहे
पण या डॉक्टर लोकांना जास्त माज आला आहे
डॉक्टरांची अती घाई पेशंट संकटात जाई
१ नंबर आई!आपल्या बोलण्यात सच्चाई आहे.
त्या डॉक्टर ला सरकार कडून पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर नवल नाही वाटणार कारण आरोग्य मंत्री पण असाच आहे ,
😂
😅😅😅😅😅
😂
@@balajikarande4203hh66 hu
तान्या उर्फ खेकडा सावंत!
ताई तुम्ही एकदम बरोबर बोललात तुम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे
क्षमा करा उद्या तेच ब्लेड रुग्णाच्या सामानावर पडलं तरीही डॉक्टर चुकून झाले म्हणतील आणि माफी मागून केस दाबायला बघतील. तेव्हा या पुढे सर्वानी कोणतेही ओप्रेशन असेल डॉक्टरचे प्रोफाइल, अनुभव आणि वय यांचा विचार करूनच ऑपरेशनला अनुमती द्यावी. नाहीतर आपलीही अशीच परिस्तिथी होईल.
😂😅
😂😂😂😂😂😂😂
अप्रतिम विचार, इकडे तर आमचे लक्ष गेलेच नाही.पण लाईक केले आहे.
नाशिक मधील काही डॉक्टर ची खरच चौकशी व्हायला पाहिजे खुप लुटमार करतात मागच्या महिन्यात माझे ऑपरेशन झाले खर्च 40हजार सांगितले आणि एक लाख वीस हजार रुपये घेतले
पक्कं बिल मागितले तर दिले नाही नुसती लुटमार चालू आहे
भाऊ एकच पर्याय तुमच्या विभागातील मनसे कार्यालयात संपर्क करा
@@shaileshbavkar1753 साहेब आम्ही शिर्डी जवळील खेडे गावातील आहे आम्हाला काही माहिती नाही आम्हाला पैसे जमा करण्यासाठी सहा तास थांबून ठेवले द्वारका नाका येथे तो दवाखाना आहे
@santosh.....Punyaat private hospitals Cancer patients chi lootmaar Karat Aahet.......saglikade tech aahe.......🙄🙄🙄
सगळीकडे पैसे लुटायचे ड्रॉक्टर लोकांनी कामे केल आहे
हे फक्त प्रकरण दाबून टाकण्याच काम करताय,हे पैशाचा जोरावर डॉ कॉन्फिडन्स ने बोलता सगळेच खाऊचे घर ताई माघार घेऊ नका. नाहीतर सामान्य लोकांना न्याय मिळणार नाही
खरच त्या ताई बरोबर बोलतात
पेशंटची बायको बरोबर बोलत आहे, आपल्या बोलण्यात तथ्य आहे., हा हलगर्जीपणा आहे, यात आता डॉक्टर मांडवणी करतील. पोलीस स्टेशन, व सर्व राजकारणी मंडळी सेटलमेंट करतील यात शंका नाही. खरच आपण नुकसान भरपाई घ्यावी ,हॉस्पिटल वर कारवाई करा.
बरोबर आहे, डॉक्टरांकडून अशा चुका होत असतात, पण त्यांनी वेळीच कबूल करून नुकसान भरपाई द्यायला पाहिजे
🤦🏻♂️पण मला हा covid batch Dr वाटतोय 😢😢😢
डॉक्टर चे वय 27 आणि अनुभव 25 वर्षे वारे डॉक्टर
काका:- तुम्ही 12 वर्षांनी डॉक्टर झाले का.
27 - 25 = 2 😂😂😂
या देशात सामान्य माणसाला न्याय मिळणं अशक्य आहे, केसचा निकाल लागेपर्यंत पुढचा जन्म मिळेल.
Ekdam satya aahe 100%
हीच घटना कुठल्या तरी मंत्र्याच्या किंवा मंत्र्याच्या घरामध्ये किंवा आमदार किंवा खासदार त्यांच्या घरामध्ये किंवा एखांदा bussiness man किंवा actor, actress किंवा त्याच्या घरातील व्यक्ती च्या बाबतीत असे झाले असते तर... काय झाले असते...
Comment करून सांगा....
कोणत्याही hospital मध्ये रात्री च्या वेळी doctor नसतात सर्व नर्स hospital सांभाळतात emergency असेलतर doctor एक तासा नंतर येतात खुप वाईट गोष्ट आहे या देशाची
ताई अगदी बरोबर बोलतात, एव्हढा हलगर्जीपणा व्हायलाच नको. सामान्य माणसाला ऑपरेशन थिएटर मधले काहीही कळत नाही. या डॉक्टरची सनदच रद्द करण्यात यावी. आणि प्रशासनातील संचालकांना देखील शिक्षा व्हावी.
सर्व भ्रष्ट्राचारी आहे ताई ग्रेट तुम्ही लढा द्या यश नक्की येईल
खूपच दुःखद आहे जर तुमची चुकी झाली होती तर ते मान्य करायला पाहिजे..... मिडियाला विनंती आपण अशा बातम्या चे प्रश्न मंत्री आणि प्रशास नाला विचारा आणि सामान्य जनतेला न्याय दया..... बाकी पैशाचा बाजार सुरु आहेच.....
जखम एकसारखे दोनी ठिकाणी कशी काय झाली..😢😢😢
Mhanje tumhala nakki kay mhanaychey?
Thik aahe mansala don pay astat mhanun jhale ase pan mala watate ki to doctor ashya partcha doctor pahije hota ki to part mansala fakt ekach asto mhanje tyane nit kam kele aste
हाॅस्पीटलचा एवढा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा या हाॅस्पीटलवर योग्य कारवाई झालीच पाहीजेत
पुष्पलता ताई खुप छान माहिती दिली गुन्हे गाराला शाशन झालच पाहिजे
कडक कारवाई करावी त्यांना न्याय मिळावा अशी मागणी आहे दारु पिऊन आॅपरेशन केले आहे ते बिचारे आदु करून टाकले आहे डाॅकटर मनोरुग्ण होता का हजाम होता
किती सहज सांगत आहेत डॉ. ब्लेड पडलं टाक्या घातलो इतकंच झालं 😡😡😡😡... दुसऱ्यांच दुःख म्हणजे मोहरी एवढं यांच डॉ. म्हणून कर्तृत्व डोंगरा एवढं 😱😡🙏
माझे सुद्धा काहीच कारण नसताना डॉ नी अपेंडिक्स चे आपरेशन केले आहे......मला ही खूप त्रास झाला..... सामान्य माणूस काहीच करू शकत नाही.....तो दवाखाना अजुन जोरात चालतो आहे......🧐🥺🥺😔😔
पैसे देऊन एमबीबीएस झालेला आसेल तो एडझव डॉक्टर
Paise deun nahi reservation waala aasnar . Reservation mule 3 Rd class doctor hot aahet
डॉक्टर हॉस्पिटल मनएजमएट वर कार्यवाही झाली पाहिजे अश्या किती चुका लपवल्या आहेत कृपया डाक्टर वर कायम स्वरूपाची बंदी घालण्यात आली पाहिजे जेणेकरून इतर डॉक्टर अशी निष्काळजी करणार नाही
देवेंद्र दाबक किती सहजपणे बोलतायत अशी घटना स्वतः च्या किंवा कुटुंबियांच्या बाबतीत घडली असती म्हणजे कळलं असतं. स्वतः ला त्या रुग्णाच्या जागी ठेवून विचार कर जरा.
बरोबर आहे निर्लज्जपणाचा कळस आहे 😡
त्या संपूर्ण डॉक्टरांच्या टीमचे लायसन्स काढुन घ्यायला हवे कठोर कारवाई करावी.खुप दुःखद घटना आहे.
जर डाक्टरांची चुक झाली असेल तर त्यांनी चुक झाली हे मान्य करुन माफी मागावी व पेशंटला नुकसान भरपाई द्यावी
ईतका मोठा गुन्ह आहे की त्याना कडक शिक्षा झाली पाहिजे. काकाच खूप मोठ नुकसान केले आहे.
कारवाही झालीच पाहिजे डॉक्टर वर
मावशी माझ्या वर सुद्धा असाच अन्याय झाला आहे परंतुसामन्य माणसाला न्याय शकत नाही
अन्याय सहन करायचं नाही भाऊ ज्यांच्या मागे लागा कायद्याने. आदर्श घ्या ताईंचा कायदा सर्वांना समान आहे.
अशा डॉक्टर चे लायसेन्स रद्द करा 😡🤬
नाशिक सारख्या मोठ्या शहरी भागात असला हलगर्जीपणा लज्जास्पद आहे 😢
हया हॉस्पीटलला मी माझ पेशंट 3 वेळा शासना मार्फत हार्ट ऑपरेशन ला नेल होत . त्या ऑपरेशन ला हे जीवाला धोका राहिल अस सांगितल होत आणि तेच ऑपरेशन आमच्या उल्हास पाटील सरांचे गोदावरी मेडिकल कॉलेज ला सहज झाल....
तानाजी सावत यांच्यावर कारवाई लवकरात लवकर करावी. हि तुमच्या कडून अपेक्षा आहे.
कारवाई झाली पाहिजे
माझ्या मित्राचे वडील आहेत ते. अगदी खरी घटना आहे.
ह्या डॉक्टर ला तत्काळ निलंबित करा आणि त्याच्यावर कडक कारवाई करा
डॉक्टर आणि हॉस्पिटल वर कार्यवाही झालीच पाहिजे, लोकांना नुसते लुटतात ,त्यांना सोडू. नका
Dhanyawad ABP maza tumich yana nya milun dya
He sagle paid news channel ahet yavar vishwas theve chukiche ahe
Dr.kadunhi lihun घेतलं पाहिजे,जस पेशंटचे नातेवाईकांकडून लिहून घेतलं जातं.😢
Dr काळे हा dr कसा झाला आणि खरंच dr आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे आणि अजून किती असे dr कार्यरत आहेत है पण पाहिलें पाहिजे !!
ब्लेड पडून सरळ रेषेत कशी जखम होईल ..ब्लेड पडून टाके टाकावे लागतील एवढी जखम होऊ शकत नाही
ब्लेड अस किती किलोच होत.... एवढी मोठी जखम ह्योयला
ताई तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात
नशिब पेशंटच्या मानवर नाही पडल तरी पण मणा चुकुन झालं शिक्षा झालीच पाहिजे ह्या डॉक्टरला
५ टाके पडले तरी म्हणे मायनर अपघात झाला, काही तरी लाज ठेवावी डॉक्टरांनी
डॉ. साहेबांना विचारायचं आहे की ब्लेड काय सांगून बरोबर त्याच ठिकाणी दुसऱ्या पायावर पडल का?
डाक्टर चे वय काय आहे ? अनुभव किती आहे ते जाहिर करा
Thanks these journalist ❤ for giving this information
Madam is right💯
ताई, Gabbar is back सारखी story Real मध्ये आहे असे वाटते. मोठं मोठे दवाखाने फक्त पैसे कमावयाचे कंपनी आहे. सर्व लॉबी आहे.
Mavshi tumhi barobarch bolta.
Hospital chy sarva staff la
shiksha jhali pahije. Right legs var marking karun pan left leg
kapla .kay mhanave aata?
हलगर्जीपणा
डॉक्टर पारदर्शी कारभार करा.
वैद्यकीय क्षेत्रात अशी चूक पुन्हा होता कामा नये
एकूणच त्या कुंटुबाची वाताहत होते हे वैद्यकीय क्षेत्र कधी लक्षात घेईल ❓
त्या माऊलीचा लढवय्या बाणा आहे तिला योग्य नाय मिळालाच पाहीजे.
ABP माझा चे मनापासून खूप खूप अभिनंदन 🇪🇬🙏🙏
,,,, असे प्रकार घडत असल्याचे नेहमी पाहायला मिळतात,,,,, पेशंट च्या जिवानाशी खेळ खंडोबा होतों,,,, मायबाप सरकारने या प्रकरणी लक्ष देण्याची अत्यंत महत्त्वाचे आहे,,,,,
सलाम ताई तुम्हाला
मोठ मोठ्या hospitals madhe सर्वसामान्य घरातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार केले जात नाहीत
Khup chan tai vichr ahet tumche
हॉस्पिटल प्रशासनावर कठोर कारवाई झालीच पाहिजे
सगळ्या हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन थिएटर मध्ये कम्पल्सरी रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे हे गवर्नमेंट दखल घेतली पाहिजे
कुठल्याही सर्जरी chya veles patinet cha ek relative tyachya sobat pahije..
वा रे काळे डाक्टर अरे पायच बदली केला,धन्य धन्य डाक्टर आबे तुला कुनी MBBS बनवलं
कमाल आहे,एका पायाला दुखन व कापला दुसराच
पण काहीही असो,पण पेशंटच्या जीवनाचं काय
तर डाक्टर साहेब चुक तुमची व शिक्षा पेशंटला अस कस,अरे राड एका पायात व दुसऱ्या पायात राड शोधायला लागले,किती
कमाल आहे.
May God give u quick justice.
" २७ वय आणि तुमचा २५ वर्षाचा अनुभव ..म्हणजे तुम्ही १२ वर्षी डॉक्टर झाले का " हे काकांचा कॅल्कुलेशन मला कळलं नाही (रेफेरन्स ०३:३४).
पण काकानं सोबत जे पण झाल खूप वाईट झाल. देव करो आणि त्यांचा पाय लवकर बरा होवो. डॉक्टर वर सुद्धा आता विश्वास टाकणं कठीण झाला आहे.
इंडिया मध्ये एडुकेशन सिस्टिम खूप वीक होत चालली आहे . आणि नवीन पिढी तर नाच गाणे आणि easy Money च्या मागे लागली आहे. आम्ही पण खूप गां .. . मस्ती केलेय पण इतके हलगर्जी तर आम्ही नाही . एकंदरीत मजा सुरु आहे`.
त्यांना 2वर्षाचा असताना डॉक्टर झाला काय असा बोलायचं होतं... परंतु ते 12 बोलले
Age 37 mhanaycha hota tyanna chukun 27 bolle gele
Dr cha age 37 aahe..
Kiti khota bolat ahet? Tyach jagi kasa blade padla? Blade padlya nantr evdhi skin cut hoel ka?
Open confession, compensation and suspension of the OT staff and doctors
खूपच वाईट झाले ...आयुष्य भर तुमच्या कुटुंबातील होणारा खर्च मागून घ्या ...नाही तर घरी बसवा ...आयुष्य भर माणसाला काय होईल हे सांगता येत नाही ...लबाड आहे डॉ ....वय वाढत जाणार ...चुक झाली ती कबुली करा ...
Salute to Tai sister for her fight with the lethargic system same sake they sitting on chair keep your fight till the result
१) ब्लेड लागले तर सेम ठिकाणी कसे लागले.....
२) सेम साईज मध्ये टाके पडले.....
३) टाके सेम जागी सेम साईज वर कशी चुक होईल.....
४) पायाला मार्कींग( खुन) केली असता ही कशी चुक झाली....
५) बेल्ड पडलं तर त्या बेल्डची साईज काय होती, जेवढे टाके तेवढ्या साईजचे बेल्ड होते का ......
६)
डॉक्टर ची बहुतेक कंत्राटी पद्धतीने भरती झाली असावी 😂😂😂😂
😂😂
कडक कारवाई आवश्यक 💯
बरोबर ताई.
Aai 100% right bolat ahet
यांचे licence रद्द करा हे मातलेत फार असाच प्रकार काही दिवसांपूर्वी suroday हॉस्पिटलमध्ये झाला होता
tai एकदम निष्ठुर hospital
डॉक्टरां ची फार मोठी चूक आहे शक्यतो झाकू नका यांचे लायसन्स जप्त करून घरी यांना शिपायाची नोकरी दिली पाहिजे
लगेच तक्रार करायची होती ताईनि उशीर झाल्याने सगळे मॅनेज केले त्यांनी
डॉक्टर् साहेब.. आपल्या सहकायचऱ्यची चुक लपवायचा प्रयत्न करतायत...
बरोबर आहे तुमचे म्हणणे