Landslide Irshalwadi : दरड कोसळलेला Irshalgad नेमका कुठे आणि भौगोलिकदृष्ट्या कसा आहे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #irshalwadi #irshalgad #landslide
    मुंबई-पुणे प्रवासात जुन्या महामार्गावरून गेला असाल, किंवा कर्जत-पनवेल रेल्वे लाईननं प्रवास केला असेल, तर इर्शाळगड तुमच्या नजरेतून निसटला नसेल. रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातल्या चौक गावाच्या उत्तरेकडचा हा छोटा किल्ला त्याच्या सुळक्याच्या विशिष्ट आकारामुळे लगेच लक्ष वेधून घेतो. याच सुळक्याच्या भागाखाली, साधारण पूर्वेला डोंगरपठारावर इर्शाळवाडी ही आदिवासी वस्ती आहे. मात्र ही इर्शाळवाडी एका मोठ्या दरडीखाली गाडली गेलीय. यात वाडीतल्या काही लोकांचा मृत्यू झालाय.
    त्यामुळे या इर्शाळवाडीचा परिसर नेमका कसा आहे? हे आधी आपण जाणून घेऊयात.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 76

  • @Mhatre_king802
    @Mhatre_king802 Рік тому +34

    आदिवासी लोकांनी आता जागृत व्हायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र या आणि प्रशासणाकदून तुमचे हकक मागून घ्या

    • @shidketan007
      @shidketan007 Рік тому +1

      बरोबर आहे मॅडम तुमचा ही वाडी आमच्या बाजूला च आहे आमचे पण यात नातेवाईक आहेत. आणि हक्क बद्दल म्हंटलं तर आता पर्यंत 5.6 वेळा आम्ही आमचे वन हक्काचे दावे दाखल केला असून आजुन पर्यत आम्ही आमच्या वाड वडीला पासून कसत आलो आहोत. 🙏

  • @ramraopatil373
    @ramraopatil373 Рік тому +15

    म्रुत भावा बहिणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jayeshsonar8529
    @jayeshsonar8529 Рік тому +17

    राज साहेब ठाकरे यांनी आधीच सांगितले होते ह्या वर्षी दरड कोसळू शकतात प्रशासन सतर्क रहा असे बोलले होते एकदा राज साहेब यांना संधी देऊन तर बघा माझ्या राज साहेब यांना कोनी घडवला नसणार असा महाराष्ट्र घडवून दाखवतील 🚩🚩🚩

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 Рік тому +9

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र पुर्ण गड किल्ले आज पण जिवंत आहेत पण नेते मंडळींना माहीत नाही लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळींना जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩👏

    • @SP-qn3yw
      @SP-qn3yw Рік тому

      JAY SHIVRAY 🚩 🤝

  • @bharatdere3439
    @bharatdere3439 Рік тому +101

    याला कारणीभूत आमदार, खासदार ,पालकमंत्री, आहेत अशा गावांना रस्ते दिले असते तर आज या ठिकाणी सर्व गोष्टी पोहोचल्या आत्या आजही माझ्या गावी रायगड पायथा गाव बावले ता.महाड जी. रायगड रस्ता नाही

    • @parvezarzbegi2174
      @parvezarzbegi2174 Рік тому +2

      Agdi barobar..I agree with u

    • @panduragshahare4392
      @panduragshahare4392 Рік тому

      ​@@parvezarzbegi2174àaa

    • @lankeshshinde3798
      @lankeshshinde3798 Рік тому

      अबे येडछाप सगळे डोंगर तोडुन जर रस्ता केला तर निसर्गच संपला..आणि दुर्घटना अजुन होणार. तुम्हाला सह्याद्रीच वाळवंट करायच आहे का? उद्या बोलशील हिमालय तोडा आणि वर गाव बसवा.

    • @SSPhysics
      @SSPhysics Рік тому +2

      कुबेराची संपत्ती असते तर सरकारने सगळीकडे रस्तेच बांधले असते

    • @Jyoti-ck3iy
      @Jyoti-ck3iy Рік тому +2

      या ठिकाणी राहणे धोकादायक आहे

  • @pankajahire1861
    @pankajahire1861 Рік тому +20

    मृत आत्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली🌹🌹

  • @vilasraje4621
    @vilasraje4621 Рік тому +18

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢🙏🙏💐💐

  • @GirijabaiDegave-lj8vg
    @GirijabaiDegave-lj8vg Рік тому +7

    जय भवानी जय शिवाजी..

  • @sushillakhan8695
    @sushillakhan8695 Рік тому +5

    Ekdam savistar mahiti dili aahe

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 Рік тому +8

    ओम शांती 💐

  • @GirijabaiDegave-lj8vg
    @GirijabaiDegave-lj8vg Рік тому +7

    जय महाराष्ट्र जय शिवराय..

  • @anuptheking747
    @anuptheking747 Рік тому +1

    एक परती दरड कोसळली तरी परवडेल पण गावात शहरीकरण घुसने लय वाईट! इर्शालवाडी पासून मुंबई ची घाण लय लांब नाही!!

  • @nandinighumare7652
    @nandinighumare7652 Рік тому +4

    नदीचा काठापासून. अर्धा कि.मी कुणाचीच वस्ती नसावी तसेच डोगर गड परीसरात लोकवस्ती करून देवू नये...

  • @yashwantmule6806
    @yashwantmule6806 Рік тому +1

    Sarv mrut bandhu bhaginina bhav purna srandhajali 🙏🙏🙏🙏🙏

  • @jayeshchandorkar9996
    @jayeshchandorkar9996 Рік тому +5

    चांगली माहिती

  • @arvindshid9214
    @arvindshid9214 Рік тому +4

    ओम शांती शांती 🕉️🕉️🕉️🕉️

  • @shyambokare2920
    @shyambokare2920 Рік тому +9

    जिवन कदम दादा यांचा video आहे हा .....

  • @kavitadhebe1808
    @kavitadhebe1808 Рік тому +5

    Ha नाही tar kay ते लोक जबाबदार आहेत आमचा pan गावी रस्ता nahi ते लोक करुण देत गांव करंजी वाडी तालुका रोहा जिल्हा रायगड

  • @vilasbankar9409
    @vilasbankar9409 Рік тому

    Bhavpurn shradhanjali

  • @bhausahebghotekar4565
    @bhausahebghotekar4565 Рік тому

    अशा गोष्टी घडतात हे फक्त राजसाहेब ठाकरे यांना आधीच माहीत असते
    पण प्रशासनाला कळत नाही

  • @shubhampawar133
    @shubhampawar133 Рік тому +5

    Jeevan kadam dada❤

  • @maheshchavan8549
    @maheshchavan8549 Рік тому +3

    Jkv❤

  • @derhasadbasumatary4190
    @derhasadbasumatary4190 Рік тому +5

    God bless you all 🙏🙏🙏 from Assam

  • @amitnamde4035
    @amitnamde4035 Рік тому +3

    Jkv rox🎉

  • @punampawar4759
    @punampawar4759 Рік тому +4

    💐💐🙏🙏🙏

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Рік тому +2

    छान लेख वाचून आनंद होत आहे

  • @spartaautube
    @spartaautube Рік тому +2

    Baherun yenaryanni atikraman kelay kokanat

  • @user-by7uz5zu7r
    @user-by7uz5zu7r Рік тому +4

    😢

  • @vandanadandge618
    @vandanadandge618 Рік тому

    Bhavpurn sradhanjali. je mans varali ahet earshalwadi madhli.tyana ashil vel konavr pn yayla nahi pahije.sarkar ne baki je jivant rahile ahet tyanchya rahnya sathi Ghar dyala pahije chaglya thikani .Ani tyana rojgar pn milun dyala pahije.ani ji mule anath zali ahe tyanchi purn jababdari shevat paraynt shikasnachi gheya la pahije yevdhich apeksha ahe.

  • @Amarshinde17
    @Amarshinde17 Рік тому +2

    माझ्या गावापासून फक्त 20-25 मिनिटांच्या अंतरावर आहे हे गाव...
    कधी वाटलं नव्हत एवढी भयानक घटना येथे घडेल...
    लहानपणी आम्ही या डोंगरावर एक स्त्री झोपली आहे आणि त्या आकाराचा हा किल्ला दिसतो अशी गोष्ट ऐकायचो..

  • @nirajmaske2691
    @nirajmaske2691 Рік тому +1

    अशी डोंगराच्या पायथ्याशी असलेली गावे टप्प्याटप्प्याने आर्थिक नियोजनानुसार तिथून विस्थापित करण्यात यावे जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही दूरदृष्टी ठेवून शासनाने काम केले पाहिजे घटना घडल्यावर त्यांना मदत देणे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करणे हे चुकीचे आहे

  • @ranjitnagare9139
    @ranjitnagare9139 Рік тому +2

    😢😢

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 Рік тому

    Khup Chan mahiti aahe

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Рік тому

    😨😰😰😰💐💐💐💐🙏

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 Рік тому

    निसर्ग वाचवा .

  • @spartaautube
    @spartaautube Рік тому +1

    Sagale shantidoot hote mhane paythyashi

    • @lankeshshinde3798
      @lankeshshinde3798 Рік тому

      काय करणार मराठी हिंदू लोक ....ऊद्धव 30 वर्ष BMC मध्ये सतेत होता..आणि मराठी माणूस मुंबईचा बाहेर फेकुन दिला. सगळे मुल्ले भरले. मुंबईत सगळीकडे हिरवे झेंडे दिसतात
      हिंदू लोकल ट्रेनमध्ये मरतो किंवा टेकडी वर मरतो😢

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Рік тому +5

    हे लोकं तिथं राहायला गेले कशाला
    नद्या लहान करुन राहतात.
    काही झालं की सरकार

    • @guruprasadkadam5127
      @guruprasadkadam5127 Рік тому

      3:03

    • @guruprasadkadam5127
      @guruprasadkadam5127 Рік тому +1

      बाल बुध्दी

    • @Englishwithhemant
      @Englishwithhemant Рік тому +5

      कदाचीत तुम्ही वयाने लहान असाल असं समजून उत्तर देतोय. हे लोकं नुकतेच राहायला गेले नाहीत तर अनेक पिढ्या तिथेच राहतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपले आडनांव पाटील पडले नव्हते त्याच्याही कितीतरी दशकं आधीपासून. बरेच लोकं तिथून स्थलांतरित झाले असले तरी संध्याकाळी जितके पैसे मिळतील तेवढे कमवायचे आणि रात्रि चूल पेटवायची असा दिनक्रम.आपले घर सोडून आदिवासी समाज कुठे जाणार ????

    • @roshanjadhav2593
      @roshanjadhav2593 Рік тому +2

      हाऊस म्हणून कोण नाही जात आणि असं काही होणार आहे हे कोणालाच माहीत नसते

    • @IPsjhd
      @IPsjhd Рік тому

      नैसर्गिक आपत्ती आली तरी दोष सरकारचाच, आहे!!! ह्याचा राजीनामा घ्या त्याचा राजीनामा द्यावा हीच विरुद्ध पक्षाची मागणी व गदारोळ माजला!!! ह्या संकटाचे त्यांना काहीच सोयरसुतक नसते!!! सरकार ला त्यांनी ह्या बाबतीत तरी साथ द्यायला हवी!!

  • @dharmeshvarthe
    @dharmeshvarthe Рік тому +1

    @jeevankadamvlogs

  • @GirijabaiDegave-lj8vg
    @GirijabaiDegave-lj8vg Рік тому +3

    जय भवानी जय शिवाजी..

  • @GirijabaiDegave-lj8vg
    @GirijabaiDegave-lj8vg Рік тому +2

    जय भवानी जय शिवाजी..