Amit Thackeray Election: माहीममधून अमित ठाकरेंच्या विजयाची खात्री आहे? ठाकरे आणि निवडणूक इतिहास काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 97

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 17 годин тому +65

    राज ठाकरे हे एक विचारधारा नसलेले व्यक्तीमत्व.

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 18 годин тому +46

    राज ठाकरेंची भाजपाला
    बिन शर्ट पाठिंबा ची गरज आहे
    छुपी युती 😂😂😂😂😂

  • @aniltendolkar2257
    @aniltendolkar2257 16 годин тому +31

    अमित ठाकरे यांना व्यासपीठावर बोलतांना मी आजवर पाहिले नाही, डायरेक्ट आमदारकी

    • @jagtapamol6537
      @jagtapamol6537 13 годин тому +2

      हाच प्रश्न मलाही पडला आहे...आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोघांच्या बोलण्यात जमीन आसमानाचा फरक आहे आदित्य एकदम अभ्यासु, मुद्देसूद आणि कोणालाही उगीचच न दुखावून बोलणारे व्यक्तीमत्व आहे या उलट अमित यांना मी फक्त पत्रकार परिषदेत बोलताना पाहिल आहे पण कॉन्फिडन्स ची कमी वाटली आहे...

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 12 годин тому +2

      ​@@jagtapamol6537 ghanta abhyasu ethe varli madhe ye kiti abhyas kela aahe te disel

    • @vijayendrakolambkar7918
      @vijayendrakolambkar7918 7 годин тому

      अमित ठाकरे मठ्ठ आहे. चेहऱ्या वरची माशी सुद्धा हलत नाही. राज ठाकरेंनी भाजप बरोबर काही आतून झोल केला तरच निवडून येवू शकतो, अन्यथा कठीण आहे.

  • @vijaybuva3911
    @vijaybuva3911 17 годин тому +23

    महेश सावंत कन्फर्म 🎉🎉

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 17 годин тому +25

    कोहिनूर मिल्स कंपाऊंड मध्ये अजून ब -याच भरलेल्या सुटकेस असतील. तिथून माहीम जवळच आहे.

  • @मैत्रेयीMusic
    @मैत्रेयीMusic 12 годин тому +8

    मुलाखत बरी वाटली .
    आदित्य ठाकरे व अमित यांची तुलना होऊ शकत नाही . आदित्य आता परिपकव नेता बनलेला आहे अभ्यास चांगला आहे . उद्धव जी मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्री असणे हे मोठ्या आजारातून उठलेल्या वडीलांस मदत करण्यासाठी होते . त्यांना कॅबिनेट चा अनुभव आला आहे . तुलनेत अमित ठाकरे हे अत्यंत नवखे आहेत . मुळात त्यांची विजयी होण्याची शक्यता कमी आहे . मात्र निवडणूकीत उभे राहिल्याशिवाय अनुभव तरी कसा येईल ! सुप्रिमो होण आता कुणालाच शक्य नाही .

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 18 годин тому +22

    अरे हे कसले महाराष्ट्राभिमानी ! हे तर गुजराती धार्जिणे आहे.मराठी मतांची विभागणीव्हावी यासाठी हे सर्व काही चालू आहे.

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 17 годин тому +28

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 6 годин тому +1

    सर खुप परखड आणि मुद्देसूद विश्लेषण करण्यात आले आहे धन्यवाद

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 17 годин тому +9

    One and only Prashant Kadam sirji

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 15 годин тому +4

    Please hold a longer 1-2 hours discussion on changing politics of Maharashtra with Dr. Deepak Pawar. His insights in other interviews were really good on that topic as well.

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 17 годин тому +11

    प्रशांत कदम सर दिपक पवार यांनी विश्लेषण गुळगुळीत केले त्यामध्ये परखडता नव्हती

  • @user-96k
    @user-96k 13 годин тому +4

    उध्दव ठाकरे जिंदाबाद 🦁🚩🚩
    शिवसेना जिंदाबाद ❤️🦁🚩🚩
    ठाकरे सरकार जिंदाबाद🦁🚩
    जय महाराष्ट्रधर्म❤️🇮🇳🚩🚩

  • @Beposiyivr-j1k
    @Beposiyivr-j1k 4 години тому +3

    12-15 आमदार निवडून येण्याची शक्यता आहे मनसे चे

  • @devidasvasave8261
    @devidasvasave8261 17 годин тому +14

    हा चमचा आहे...

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 17 годин тому +16

    लावा रे सगळे व्हिडिओ. कोलांटी उडी मारत खिसे भरता येतात याचं प्रात्यक्षिक!

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 14 годин тому +6

    राज ठाकरे आता मुंबईत मराठी पाट्यांचा आग्रह आजिबात करणार नाहीत, पण गुजराती पाट्या लावल्याच पाहिजेत असा आग्रह मात्र नक्कीच करतील." असे वाटू लागले आहे.

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 17 годин тому +19

    अमित निवडणूक जिंकला तर ? बिजेपीला पाठींबा नक्कीच देणारं ?

  • @sudakshinabhatawdekar3527
    @sudakshinabhatawdekar3527 17 годин тому +7

    अमीत चे कर्तृत्व फक्त राज पुत्र

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 14 годин тому +3

    महाराष्ट्रात दुसरा वारंवार रंग बदलणारा सरडा आजिबात नको आहे.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 14 годин тому +6

    गुजरात धार्जिणे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा

  • @VilasWanjale-m4x
    @VilasWanjale-m4x 4 години тому +1

    आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद देण्याच कारण कि उध्दव जी ची तब्येत ठीक नव्हती हे लक्षात घ्यायला पाहिजे

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 17 годин тому +9

    हा कोण पत्रकार,
    अरे मुंबई मध्ये कोण मराठी शाळेत मुलांना पाठवतो का?
    किती जन पाठवतात?
    या पत्रकार ची मुलं कोणत्या शाळेत शिकत आहेत?

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 14 годин тому +1

      बरोबर, हा स्वतःच्या मुलांना कोणत्या शाळेत पाठवतो.

    • @sadhanagore8639
      @sadhanagore8639 12 годин тому

      @@godofliberty3664 मराठीत पाठवतो. खात्री करून घ्या.

  • @SagarHarpude
    @SagarHarpude 18 годин тому +13

    दिपक पवार यांनी किती निवडणूका लढल्या आहेत??? का फक्त शब्द संपत्ती आहे म्हणून उगाच माईक गरम करायचा…

  • @narsingb8865
    @narsingb8865 18 годин тому +9

    Deepak pawar has blind knowledge about shivsena

  • @prakashpawar1316
    @prakashpawar1316 6 годин тому

    छान मुलाखत

  • @Akshaychoudhariblog
    @Akshaychoudhariblog 15 годин тому +3

    सर २०१९ ला संदीप देशपांडे यांनी निवडणूक लढवली होती.

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 17 годин тому +5

    डावोस ला जाऊन कंपन्या ना महाराष्ट्र मध्ये आणण्यासाठी केलेला प्रयत्न या पत्रकार ला दिसलं नाही,
    काविळ झाली का?

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 14 годин тому

    Excellent

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 16 годин тому +2

    प्रशांत सर हा कोण अभ्यासक चर्चेला आणला आहे फारच कच्चा अभ्यासक आहे यांच्या पेक्षा तुमच्या प्रेक्षक यांचा राजकीय अभ्यास जास्त आहे

  • @saeedahmednaik5143
    @saeedahmednaik5143 46 хвилин тому

    Those days gone

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 14 годин тому +4

    ऊठ दुपारी घे सुपारी, मग सुपारी बाज ठासून बोलणारच

  • @user-um7cc8gs9g
    @user-um7cc8gs9g Годину тому

    Prashant ji start your channel in Hindi also for all India level, and make constast background like mini studio.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 15 годин тому +1

    कदम साहेब, तुम्ही सुरुवातीला जे सांगितले की ठाकरे मातोश्रीवर बसून राजकारण करायचे....., वगैरे... मग कोणी बदलू नये असे तुम्हाला म्हणायचे आहे का? निवडणूक नाही लढल्या तर का लढत नाहीत अशीही टीका केली जाते.

  • @D_J40
    @D_J40 14 годин тому +1

    सगळेच अचानक नाहीं. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या घरात 8 वर्ष्यापूर्वी याचा विचार झाला होता. त्यांचे यश पाहून राज ठाकरे यांना आत्मविश्वास यायला सुरुवात झालीय.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 14 годин тому +1

    हे मुलाखतीला बोलावलेल्या माणसाला एकतर शिवसेना व ठाकरे कुटुंबाची काहीच माहिती आहे असे वाटत नाही.

  • @dr.nksworld9471
    @dr.nksworld9471 2 години тому +1

    काही ठाकरे नुसता बोलतात अर्ज पण भरत नाहीत आणि ऐनवेळी माघार घेतात...

  • @rohinimahadikrohinimahadi3047
    @rohinimahadikrohinimahadi3047 13 годин тому +2

    UDDHAV THAKER ZINDABAD 👍 ❤

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 14 годин тому +1

    फक्त आणि फक्त उद्धवसाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @snehamunde7547
    @snehamunde7547 17 годин тому +3

    ह्याला काही समजत नाही

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 16 годин тому +3

    भाजप ला छुपा पाठिंबा म्हणजे संविधान विरोधी मनसे

  • @vicgertor
    @vicgertor 16 годин тому

    Huge respect and thanks for the kind of reporting, analysis and interviews you conduct. Prashant Kadam and Ravish Kumar are the only two youtube news channel I listen and watch. Keep up the good work.
    Tumhi Hindi Ani English madhye pan start Kara for wider reach.
    From a Vasai-kar (Jay Maharashtra)

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  15 годин тому +1

      Thanks a lot for your support 🙏 yes, will work on it.

    • @user-96k
      @user-96k 13 годин тому

      ​@@PrashantKadamofficial जय हिंद जय महाराष्ट्र सर❤️🇮🇳🚩

  • @avinashrutuja2727
    @avinashrutuja2727 15 годин тому +1

    सरंजामशाही सुरू झाली आहे.

  • @sachinparab4489
    @sachinparab4489 14 годин тому +2

    दीपक पवार यांचा अभयास कमी पडतोय 😂

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Годину тому

      अभ्यास नाही कमी पड़त. सरकारी नोकरीत आहे म्हणून जरा कचरतोय. ज्याच्या विरोधात बोललो तोच सत्तेत आला तर काय करायचं😂

  • @santoshpalkar3071
    @santoshpalkar3071 17 годин тому +1

    पक्षीय राजकारण आणि प्रत्यक्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर होणारे राजकारण यातील फरक आणि महत्व कळल्यावर निवडणूक लढविण्याची आवश्यकता जाणवली तर यात आश्चर्य वाटायला नको...

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 17 годин тому +4

    आदित्य ठाकरे यांनी मुंबई मधील इंग्रजी शाळा यशस्वी केल्या,
    बिडीडी चाळ पुनर्वसन या मध्ये आदित्य ठाकरे यांचा सिन्हा चा वाटा आहे,
    भारतात पेंग्विन प्रकल्प यशस्वी करून दाखवले हे या पत्रकार याला दिसले नाही,

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 16 годин тому +10

    एक सामान्य चोर तुमचे घड्याळ, मोबाईल, बॅग, सोन्याची चेन किंवा पैसे चोरेल. पण राजकीय चोर तुमचे भविष्य, शिक्षण, आरोग्य, रोजगार चोरतील!!

  • @sonalmore6672
    @sonalmore6672 15 годин тому +1

    Mr Dipak Pawar's statement about Aditya T is invalid and incorrect.
    The opinion of the Shinde team who objected to the Aditya T appointment as minister is just a reason to justify their wrong deeds.
    Aditya T has proved his credibility as a strong leader.

  • @ramaborkar9814
    @ramaborkar9814 16 годин тому +1

    What is the credibility of Amit Thakre, what is his political space.

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 14 годин тому +1

    Raj thakare = ED Bjp effects

  • @gajajoshi1
    @gajajoshi1 14 годин тому +2

    वाहत्या गंगेत सगळ्या ना हात धुवून घ्यवेसे वाटते

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 16 годин тому +1

    Wow....Dr. Deepak Pawar is always great to listen to. 👍👍 Thank you for this interview.

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 15 годин тому +2

    मुख्यमंत्री फक्त उद्धव ठाकरे ❤

  • @aniltendolkar2257
    @aniltendolkar2257 16 годин тому +1

    तो ही अमित आणि हा ही अमित 😂😂😂

  • @kashinathfulmali6142
    @kashinathfulmali6142 4 години тому

    Sakke bhau pakke vayri

  • @sandeepkamble8835
    @sandeepkamble8835 14 годин тому +1

    तुम्ही राज बोलत नाही। हे चुकीचे वाटत

  • @JAIVANTBELGE
    @JAIVANTBELGE 16 годин тому

    End of Raj thackry.....he is good leader but 😢😢

  • @Nevergivingup124
    @Nevergivingup124 14 годин тому

    200

  • @abhijeetsurte3635
    @abhijeetsurte3635 16 годин тому +1

    Kamgaranchya hitache politics kon karato?

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 17 годин тому +3

    नवीन पिढी आहे होऊन जाऊ द्या
    जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @ganeshkite9062
    @ganeshkite9062 14 годин тому

    अमित ठाकरे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Maxindia-o2c
    @Maxindia-o2c 7 годин тому

    2 नि पण चू😊😊 आहेत

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 15 годин тому +1

    उध्दव ठाकरे स्वतः निवडणूक लढणार नाहित म्हणजे एक महिन्या पूर्वी पर्यंत मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न आणि आता निवडणूकीचा AB form कुठून भरायची पण हिंमत नाही

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 3 години тому +1

      ते कधी ही बोले नाही मला सीएम करा🔥💯😡

    • @Daryasarang21
      @Daryasarang21 3 години тому

      @@NG67-i9f हो ते जाहिर पणें कधी बोलतच नाहीत, मग दिल्लीला कशा साठी गेले होते, त्याचा नंतर तर इतके मागे लागले होते एनसीपी आणि काँग्रेस चां की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, राऊत पण तीचं लाईन धरून बोलत होते. त्यांना आता नाही ते जेव्हा पासून पक्ष प्रमुख झाले आहेत तेव्हा पासून व्हायचं होत खोटं वाटतं असेल तर २००५-२००९ ची campaigns काढून बघा unfortunately ते झालं नाही आणि जेव्हां २०१४ मध्ये एकदम close होत तेव्हा नाथा भाऊंनी शेवटच्या क्षणी game फिरवला. मग २०२० ला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता कराता स्वतः झाले. आता सुध्दा जर त्यांचा पक्षाचा MVA मध्ये जागा जास्त आल्या तर परत तेच मुख्यमंत्री पदासाठी तयार असतील फक्तं हे वदवून दुसऱ्याकडून घेतील.

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 15 годин тому +2

    जिंकला काय अन् हरला काय
    BJP लाच पाठिंबा देणार 😊

  • @krishnanaik5896
    @krishnanaik5896 15 годин тому

    चांगली मुलाखत.पण अपूर्ण वाटते.

  • @MrSatya16
    @MrSatya16 17 годин тому +3

    Raj thackeray and uddhav thackeray chi rajkiy karkird compare keli 😂are RT ne yana pakshat jaga karun dili ani bajula zale...
    Konala anta rao interview la tumhi

  • @nvkashish
    @nvkashish 16 годин тому +1

    तुमच्या प्रमाणे सगळेच दुकान उघडायला लागले असावेत....

  • @shiddu8135
    @shiddu8135 15 годин тому +3

    मी मानतो फक्त ठाकरे आणि ठाकरे पणं......उद्धव बाळासाहेब ठाकरे.... हा एकच ठाकरे मराठी माणूस आणि माणसांचं हितं बघणारे दुसरा काही लायकीचा नाही

  • @Sandip1998Patil
    @Sandip1998Patil 16 годин тому +2

    आजच 23 तारीख आहे ऑक्ट ची पुढच्या 23 लां महायुती च सरकार आलेले दिसेल तुम्हाला screemshot काढून ठेवा ❤❤