सिल्लोड मध्ये होणार घमासान | दोन्ही इच्छुक उमेदवार सामोरा समोर | Manoj Jarange Patil Sillod

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 57

  • @tejashribhosale6239
    @tejashribhosale6239 5 годин тому +20

    हावळे सर यांना विजयी करा 🎉🎉

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 3 години тому +10

    हा भाजपचा कार्यकरता आहे याला तिकीट नाही मिळाले तर हा जरांगे दादा बरोबर राहिल का

  • @rahulchaudhari95
    @rahulchaudhari95 5 годин тому +15

    सुरेश बनकर यांना मदत करा हेवे दावे करू नये

  • @RamchandraDeore-e1x
    @RamchandraDeore-e1x 4 години тому +7

    हावळे पाटील विजयी भव...

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 години тому +4

    हावले पाटील जय शिवराय ❤❤❤

  • @Memaratha
    @Memaratha 4 години тому +11

    हावळे पाटील, यांना उभे करा

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 4 години тому +5

    Great Marathe❤❤

  • @a.s.4774
    @a.s.4774 3 години тому +6

    हावळे पाटील यांना विजयी करा

  • @nitindeshmukh1631
    @nitindeshmukh1631 28 хвилин тому +1

    सिल्लोड मधून फक्त हावळे पाटील यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे एक मराठा लाख मराठा 👑💪🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 4 години тому +2

    धन्यवाद धन्यवाद

  • @sanjaygawle2836
    @sanjaygawle2836 2 години тому +1

    सत्तरला निवडून आणण्याची फुल तयारी आहे भावांची

  • @amitlugade4465
    @amitlugade4465 5 годин тому +4

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 години тому +1

    जय शिवराय दोघांना पण❤❤❤

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 3 години тому

    अगदी बरोबर भाऊ

  • @Santoshfajge
    @Santoshfajge 5 годин тому +6

    Hawle पाटील ला टिकट दया

  • @dattatrayakapse7078
    @dattatrayakapse7078 2 години тому +2

    एकाही प्रस्थापीतांना ऊमेदवारी नको.

  • @Maratha699
    @Maratha699 5 годин тому +2

    Good

  • @animalvlogs396
    @animalvlogs396 Годину тому

    बनकर साहेबांच्या पाठी माघे उभे रहा plz तुम्ही सत्तारला पोषक तयारी करत आहात

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 2 години тому

    पाटील बोलते सबको बोलते जय शिवराय ❤❤❤

  • @kishorgavhane3751
    @kishorgavhane3751 2 години тому +1

    सिल्लोड तालुक्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे इथे जातीवर मतदान चालणार नाही इथे हिंदू धर्मावर मतदान चालेल माझी सर्वांना विनंती आहे कोणीही द्या पण एकच हिंदू उमेदवार द्या तो कोणत्याही जातीचा असो मग ही कळकळीची विनंती आहे माझी नाहीतर 70 बाबाला सोपे काम होऊन जाईल

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 4 години тому +3

    हावले पाटील यांना उमेदवारी द्या

  • @babasahebraut553
    @babasahebraut553 4 години тому +2

    हवले आमदार विकास

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 2 години тому +1

    शेंदूर लावलेला दगड निश्चित तुतारी फुख्या 😂😂

  • @IrbhanKale
    @IrbhanKale 4 години тому +2

    जरांगे यांच्याकडे सर्व मोठमोठे नंबर 2चेधंदेकरणारेतिकिटमागणीयेणारचतरयावरजंरगे, यांनी विचार करून निर्णय घ्यावा

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav 4 години тому +1

    पत्रकार परिषद
    शुक्रवार दि.25.10.2024 रोजी
    सायंकाळी चार ( ०४.००) वाजता.
    प्रा. नामदेवराव जाधव
    विषय : *छत्रपती शासन* या नवीन राजकीय पक्षाची जाहीर घोषणा.
    आपली सन्माननीय उपस्थिती अपेक्षित आहे.
    पत्रकार भवन,
    नवी पेठ गांजवे चौक
    पुणे 30

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 5 годин тому +2

    घोटे पाटील रोहित ढोकी तालुका जिल्हा उस्मानाबाद

  • @GanpatappaDoijad
    @GanpatappaDoijad 3 години тому +2

    सचिन आवळ्याला आमदारकी जाहीर बाबा ते लई 14 महिन्यापासून करायले आता तर त्याने काळा चष्मा लावला आहे

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 3 години тому

    हावले.पाटिल याचा.फाम.राहुदया त्याना.विजेय करा❤

  • @BabanraoShinde-g8y
    @BabanraoShinde-g8y 4 години тому +2

    Thar konachi aahe

  • @tukarammundhe8327
    @tukarammundhe8327 3 години тому +1

    सचिन हावळे पाटील यांना उमेदवारी द्यावी

  • @sachindoke8250
    @sachindoke8250 2 години тому

    Jai shivarai patil

  • @GanpatappaDoijad
    @GanpatappaDoijad 3 години тому +1

    सचिन हावळे ला आमदारकीचे तिकीट द्या रे बाबा

  • @satishbelhekar8951
    @satishbelhekar8951 Годину тому

    हावळे पाटील 🚩🚩🚩🚩🚩

  • @anthonyfrancis2080
    @anthonyfrancis2080 4 години тому

    Shivsena, ncp, Congress ⏰🖐⚔⏰🖐⚔⏰🖐⚔⏰🖐⚔⏰🖐⚔⏰🖐⚔⏰🖐⚔⏰🖐⚔❤

  • @chatrabhujnakhate3625
    @chatrabhujnakhate3625 4 години тому +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @amolsonne-z1z
    @amolsonne-z1z 3 години тому +2

    तुमच्या दोघांच्या लढ्यामध्ये अब्दुल सत्तार निवडून येईल यासाठी असे दोन-तीन उमेदवार उभे राहू नका कोणता तरी एक मराठा उमेदवार उभा करा नाहीतर अशी संधी पुन्हा डबल मिळणार नाही लक्षात असू द्या

  • @nitindeshmukh1631
    @nitindeshmukh1631 29 хвилин тому

    💯👌🧡💪👑👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @GanpatappaDoijad
    @GanpatappaDoijad 3 години тому

    सचिन हावळे ला आमदार की जय रे बाबा

  • @शेतीवआरोग्यसल्ला

    भाजपच्या एका हि अवलादीला उमेद्वारी नको

  • @vitthalwatambe7061
    @vitthalwatambe7061 2 години тому

    विजय

  • @Shivaji2maharaj
    @Shivaji2maharaj 5 годин тому +3

    Havlyà tuzyà kapalàvar kon hàglay 😂😂

    • @DattaKhamkar-zr6wj
      @DattaKhamkar-zr6wj 4 години тому

      😂😂😂😂

    • @jagannathgarule1182
      @jagannathgarule1182 4 години тому

      अनाजी पंताची नीच औलाद दिसते आहेस तु.

    • @dev9623
      @dev9623 3 години тому +1

      तुला चेष्टा करायची तर कर हलव्याची पण भाऊ तिलक हा देवाचा असतो त्याचा अपमान करू नको 🙏

  • @rajaramhatkar1245
    @rajaramhatkar1245 45 хвилин тому

    २८८ सीटस इछूक मात्र हजारो.

  • @मदनढवळे
    @मदनढवळे 3 години тому

    दादा जाे ताे आमदार व्हायची स्वप्न बघत आहे पण गाेरगरिबांच काय

  • @tejashribhosale6239
    @tejashribhosale6239 5 годин тому

    सावळे सर यांना विजयी करा❤❤

  • @BabanraoShinde-g8y
    @BabanraoShinde-g8y 4 години тому +3

    Jarangeche umedwar nivdun yenar nahi

  • @ambadasgarje576
    @ambadasgarje576 3 години тому +5

    आमच तर ठरलय कि जरांगेचे उमेदवार पडायचे आणि हे तर म्हणतात र्सव जातीतिल लोक आम्हाला मदत करणार आहेत वेडे कुठले