मराठा आरक्षणाचा OBC प्रमाणपत्राबाबत नवा GR आला..सविस्तर जाणुन घ्या... by Ashish Magar Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 831

  • @ATMGURU
    @ATMGURU  7 місяців тому +72

    Facebook ला follow करा 🙏
    facebook.com/profile.php?id=61551530887922&mibextid=ZbWKwL

    • @radhapatil7145
      @radhapatil7145 7 місяців тому +4

      😢 thanks sir

    • @sureshpatil3382
      @sureshpatil3382 7 місяців тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @sambhajikharade1290
      @sambhajikharade1290 7 місяців тому

      सर एक रिक्वेस्ट आहे माननीय जहांगीर पाटील साहेबांना सांगा की आपल्या मराठा समाजाने निवडणुकीचे फॉर्म भरायला पाहिजेत भरा कारण यांचा भरोसा नाही इलेक्शन झाल्यानंतर हे आरक्षण आपलं टिकून देणार नाहीत कारण ही सत्ता यांची गेलीच पाहिजे तर आपल्याला काहीतरी मिळेल पुढं

    • @Bhagwankorde-rb3bh
      @Bhagwankorde-rb3bh 7 місяців тому

      ​@@radhapatil7145हेर❤

    • @AjinkyaDake-ez4un
      @AjinkyaDake-ez4un 7 місяців тому

      Aamhi Manoj dada jarange patil yaana khup.manto.

  • @balajisalunke9395
    @balajisalunke9395 7 місяців тому +635

    कालची मोहोळची सभा परत टर्निंग पॉइंट ठरत आहे.. याचं अर्थ आदरणीय मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागे समाज कायम पाठीशी आहे..

    • @pramodg7778
      @pramodg7778 7 місяців тому

      सगळे मराठा नाही कारण शरद पवाराने मराठांच्या हक्काचे आरक्षण ओबीसी ना दिले त्याविषयी काही बोलत नाही जंरागे हा शरद पवाराचा लाळचाट्य आहे

    • @ShivajiraoMore-nw6oq
      @ShivajiraoMore-nw6oq 7 місяців тому +24

      बैठक होती भाऊ 🚩

    • @ashokjadhav779
      @ashokjadhav779 7 місяців тому

      सभा बैठक एकच झाल ते@@ShivajiraoMore-nw6oq

    • @RustumJogde
      @RustumJogde 7 місяців тому

      ​@@ShivajiraoMore-nw6oqप

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil 7 місяців тому +31

      तो फक्त ट्रेलर होता भाऊ 🔥🔥🚩🚩

  • @shivajichauthe3366
    @shivajichauthe3366 7 місяців тому +263

    सरकारने लवकरच मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावे, तेव्हा मराठा तुम्हाला मतदान करील, आजही संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटीलांच्या सोबत आहे🚩🚩🙏🙏

    • @Rajamorepatil
      @Rajamorepatil 7 місяців тому +2

      Right👍

    • @manojshinde5873
      @manojshinde5873 7 місяців тому +2

      Ekdam barobar

    • @dilipkumarkadam7391
      @dilipkumarkadam7391 7 місяців тому

      Right

    • @kishordeshmukh6246
      @kishordeshmukh6246 7 місяців тому

      मराठा हा जरांगे पाटील साहेबांबरोबर होता आणि राहणार याच्याबद्दल कितीही कुत्रे भुकले तरी काही फरक पडत नाही मराठ्यांना मराठा फक्त मनोज जरांगे पाटील साहेबांच्या बरोबरच राहणार

    • @niteshpawar7263
      @niteshpawar7263 7 місяців тому

      बरोबर

  • @pramodbhakterajmharajjagat1991
    @pramodbhakterajmharajjagat1991 7 місяців тому +324

    मराठा समाजाची जागृती करत असल्याबद्दल धन्यवाद सर

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 7 місяців тому

      ☝ 100 वर्षे आंदोलन केलं तरीही मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळू शकत नाही. कारण सध्या मराठ्यांचं प्रतिनिधित्व हे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जास्त आहे.
      अनपढ जरांगेच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.
      जो ३ री पास स्वताच्या कुटुंबाला दिशा देऊ शकला नाही तो समाजाला काय दिशा देणार?
      जारांगेने प्रसिद्धीसाठी स्वतःचे दुकान चालवाव परंतु मराठ्यांना वेड्यात काढू नये.
      फक्त २५% मराठे जरांगेच समर्थन करतात व ७५% मराठा समाज त्याला शिव्या घालतो.

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 7 місяців тому +77

    समाजाला फार गरज आहे तुमच्या सारख्या हुशार व प्रामाणिक व्यक्तीची🙏

  • @subhashpawar287
    @subhashpawar287 7 місяців тому +110

    सर तुमच्या या वाक्यामुळे जर गरिबाचे कल्याण होत असेल तर धन्यवाद

  • @spknarayangad
    @spknarayangad 7 місяців тому +100

    मगर सर आपल्या सारख्या कुशल व्यक्तीची मराठा समाजाला मोठी गरज आहे समाज आपल्या सोबत आहे एक मराठा कोटी मराठा

  • @M24TASS
    @M24TASS 7 місяців тому +168

    सर धन्यवाद मी एक मराठा कुणबी व्यक्ती आहे.मी व माझे सर्व भावबंध सुरुवाती पासूनच जरांगे पाटील यांच्या सोबत आहे.कारण माझ्या सर्व नातेवाईक व इतर बांधवांना OBC मधुन आरक्षण मिळावे ही अंतःकरणातुन इच्छा आहे.

    • @GajananBochare-u9p
      @GajananBochare-u9p 7 місяців тому +6

      धन्यवाद भाऊ सर्व समाजाचा विचार केला तुम्ही

    • @subhashchavan6613
      @subhashchavan6613 7 місяців тому +2

      तुमचे मनापासून धन्यवाद कारण तुमच्या सारखे विचार सर्व बांधवांनी बाळगले तर हा लढा इथेच संपेल

    • @rahulbawne9962
      @rahulbawne9962 7 місяців тому +2

      धन्यवाद भाऊ

    • @satishjagtap5424
      @satishjagtap5424 7 місяців тому +1

      सर आपलं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. मराठा समाज याबद्दल आपला नेहमी ऋणी राहील. आपण या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या वैचारिक चळवळीस खूप मोठं बळ दिलात. या समाज कार्यासाठी ईश्वर आपणास सकारात्मक ऊर्जा देवो. तुमच्या या मार्गदर्शनाचा लढा यश येईपर्यंत चालू ठेवावा. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
      आदरणीय मनोज दादाच्या पाठीशी सकल मराठा समाज तन ,मन, धनाने उभा आहे. आरक्षण रुपी किल्ला लढवण्याचं काम मनोज दादा च्या नेतृत्वाखाली होत आहे. मावळा रुपी सकल मराठा समाज सदैव त्यांच्या पाठीशी राहील.
      आपला समाज बांधव,
      सकल मराठा समाज उदगीर. जिल्हा लातूर.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 7 місяців тому +241

    हे देखील मनोज जरांगे पाटील यांचे यश आहे शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या नंतर मराठा समाजाला मिळालेल दैवत म्हणजेच मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🇮🇳

    • @skk2359
      @skk2359 7 місяців тому +5

      ​@@जयहनुमान71tuza bap 😂

    • @जयश्रीराम-ड3झ
      @जयश्रीराम-ड3झ 7 місяців тому +1

      गप्प रे ​@@जयहनुमान71

    • @tusharliman1099
      @tusharliman1099 7 місяців тому +4

      जय jarange ❤❤❤❤

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 7 місяців тому +1

      एक नवकुणबी कोटी नवकुणबी.नवकुणब्यांचे नवीन नेतृत्व.

    • @Dayakan867
      @Dayakan867 7 місяців тому

      ​@@जयहनुमान71मोदींचा अंधभक्त आहे तू कुष्या

  • @pandurangthombare6547
    @pandurangthombare6547 7 місяців тому +67

    मकर सर आपण फार मोठे काम मराठा समाजासाठी करत आहात आपले खरोखर सर्व मराठा समाजाने जरांगे गे पाटलांच्या आंदोलनाचे हे यश आहे हे खरंच आहे

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 7 місяців тому +36

    कुणबी दाखल्यासाठी अधिकारी कर्मचारी सक्षम अधिकारी पैशाची मागणी केली जात आहे तशी मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल नागरीकानी उघकीस आणावी... अटकेपार झेंडा मराठा योद्धा जनतेचा वीजय होत आहे यश थोडे थोडे येत आहे अपेक्षा करू विजयाचा दिवस जवळ आला. धन्यवाद मगर सर सामान्य माणसाना लागणारी माहिती सांगत आहात

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 7 місяців тому +120

    आचारसंहिता लागण्याआगोदर दाखले सहजतेने धावे.म्हणजे मराठा समाजाचा तुमच्या विषयीचा विश्वास द्रृढ होईल.

  • @sambhajishinde7008
    @sambhajishinde7008 7 місяців тому +103

    दादा तुम्हाला शंभर वेळा नमस्कार❤

  • @RekhaKamble-in4hr
    @RekhaKamble-in4hr 7 місяців тому +67

    सर आपले मार्गदर्शन खुप चांगले आहे.❤जयभीम जय शिवराय.जय सविधान❤

  • @shivnathkapare4891
    @shivnathkapare4891 7 місяців тому +126

    आशिष सर,, आपली कामगिरी खुप कैतुकास्पद आहे,,,, असेच काम करा सर,, मराठा आरक्षणाच्या लढाईत आपल योगदान खुप आहे

  • @shivajibendbhar8701
    @shivajibendbhar8701 7 місяців тому +79

    मराठा आरक्षणावर समाजासाठी केलेल्या आपल्या योगदानासाठी आपले
    मनःपूर्वक धन्यवाद सर

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 7 місяців тому

      आशिष सर तुम्हाला खुप प्रणाम तरी पण फडणवीस वर भरवसा नाही साधारण टुकडा फेकून गपगार करण्यात पटाईत आहे

  • @balajisalunke9395
    @balajisalunke9395 7 місяців тому +70

    एकदम अभ्यास पूर्ण माहिती.. दिल्या बद्दल सकल गरजवंत जातिवंत मराठ्या कडून आपले खूप खूप आभार... पुढील वाट चालीसाठी शुभेच्या

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 7 місяців тому +153

    समाजाला फार गरज आहे तुमच्या हुशार तरूणांची

  • @kumarshinde8962
    @kumarshinde8962 7 місяців тому +43

    मगर सर आपण मराठा समाजाचे अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करत आहात , त्याबद्दल तुमचे धन्यवाद ,

  • @pradipjagtap4701
    @pradipjagtap4701 7 місяців тому +34

    धन्यवाद सर तुमची गरज आहे मराठा समाजाला

  • @RameshwarGhorpade-cn5jm
    @RameshwarGhorpade-cn5jm 7 місяців тому +18

    खूप खूप धन्यवाद आशिष मगर सर आपले आपण मराठा समाजाला योग्य दिशा दाखवत आहे एक मराठा कोटी मराठा

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 7 місяців тому +39

    सरकार मराठा समाजा मागे नाही मराठा समाज जरांगे पाटिल सोबत आहे है सरकाच्य लक्षात आल हम मरेंगे तो ही जारांगे साथ रहेगे

  • @janrdankadukadu3912
    @janrdankadukadu3912 7 місяців тому +27

    आपला यूट्यूब चैनल मला खूप आवडतो आपण प्रत्येक विषयावर मुद्देसूद माहिती देत आहात आपले धन्यवाद.

  • @sureshroman498
    @sureshroman498 7 місяців тому +59

    मराठा समाजाला जागृत ठेवायच छान काम करताय असच काम करा आपली समजला गरज आहे नाहीतर आजकाल सगळे विकले गेलेत चैनाल

  • @sanjaygawde8571
    @sanjaygawde8571 7 місяців тому +26

    सर मी एक ओबीसी आहे.
    सर मी तुमच्या प्रत्येक विश्लेषण ऐकतो.तुम्ही छान म्हायती देता.धन्यवाद

    • @Spss56
      @Spss56 7 місяців тому +2

      सर मी पण तुमच्या भुमिकेचा सन्मान करतो

  • @Lahubiradar-b7b
    @Lahubiradar-b7b 7 місяців тому +58

    सर.महाराष्ट्रातील. सर्व. मराठा.समाजाला.ओबीसीमधुन.आरक्षण.मिळालच.पाहीजे.धन्यवाद. एक.मराठा.कोटी.मराठा.

  • @maturamthokal5854
    @maturamthokal5854 7 місяців тому +329

    मराठा आरक्षण नाही तर मतदान करणार नाही

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 7 місяців тому

      ☝ 100 वर्षे आंदोलन केलं तरीही मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळू शकत नाही. कारण सध्या मराठ्यांचं प्रतिनिधित्व हे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जास्त आहे.
      अनपढ जरांगेच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.
      जो ३ री पास स्वताच्या कुटुंबाला दिशा देऊ शकला नाही तो समाजाला काय दिशा देणार?
      जारांगेने प्रसिद्धीसाठी स्वतःचे दुकान चालवाव परंतु मराठ्यांना वेड्यात काढू नये.
      फक्त २५% मराठे जरांगेच समर्थन करतात व ७५% मराठा समाज त्याला शिव्या घालतो.

    • @dippak69
      @dippak69 7 місяців тому +5

      नका करु! एखादा नाही आला लग्नाला तर त्याच्या वाचून लग्न रहात नाही.😂

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 7 місяців тому +8

      अडाणी मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याबद्दल सरकारने जरांगे वर भाषण बंदी आणावी

    • @GaneshShinde-bj5cd
      @GaneshShinde-bj5cd 7 місяців тому

      Rong language ​@@pdrt-productdemoreviwesand2216

    • @mangeshdhore4121
      @mangeshdhore4121 7 місяців тому

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216hey tar mag chagan sobat pan hoyaya pahije

  • @babaadhavpatil1201
    @babaadhavpatil1201 7 місяців тому +8

    मगर सर खूपच अभ्यासू व्यक्तिमत्त्व।।Great Sir

  • @RangnathDesai-co3he
    @RangnathDesai-co3he 7 місяців тому +13

    आपण संविधानाने दिलेल्या आधिकारानुसार व सर्व बाजूंनी विचार करुन माहीत देत आहात याबद्दल धन्यवाद.सर्वांना आरक्षणाची माहिती समजली पाहिजे त्यामुळे जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न होतो.जातीय तेढ निर्माण होणार नाही.
    एक मराठा लाख मराठा.जय जिजाऊ जय शिवराय.

  • @Sachin91-pt7ev
    @Sachin91-pt7ev 7 місяців тому +26

    जय शिवराय ⛳ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय ⛳ मनोज जरांगे पाटील समर्थक ⛳ मराठावादी ⛳ एक मराठा ⛳ कोटी मराठा ⛳

  • @sanjaysuryawanshi1788
    @sanjaysuryawanshi1788 7 місяців тому +18

    धन्यवाद, सर आपण समाजासाठी योग्य माहिती देत आहात आपले अभिनंदन🌹🙏🙏

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 7 місяців тому +33

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @dnyaleshwararsul7678
    @dnyaleshwararsul7678 7 місяців тому +16

    आशिष सर मराठा समाजासाठी जे निर्भीडपणे आपण काम करत आहे त्याबद्दल आपणास त्रिवार मानाचा मुजरा

  • @RamdasThombre-sr8uo
    @RamdasThombre-sr8uo 7 місяців тому +36

    मा शिदे साहेबाने मराठ्यांचे साठी खुपचं चांगले काम केले धन्यवाद

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 7 місяців тому

      नवकुणबी समाजासाठी.

    • @dwarkarathi6449
      @dwarkarathi6449 7 місяців тому +1

      ​@@रोशनब्राह्मण भाऊ तु हिनवयला का अभिनंदन करतो आहे आसे द्वीआर्थी बोलु नकोस स्पष्ट बोलन

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 7 місяців тому

      @@dwarkarathi6449यात हिणवण्यासारखं काय आहे?आरक्षण कुणब्यांनाच मिळत आहे.

  • @bhairumore351
    @bhairumore351 7 місяців тому +38

    मराठा आरक्षणाच्या विरोधकांना पुर्णपणे गाढुन टाकु. जरांगे दादा तुम्ही असेच पुढे व्हा आम्ही कोटी मराठा तुमच्या पाठीशी आहोत

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 7 місяців тому

      तुम्ही कसे गाडणार........ कोर्टात अडकणार आरक्षण....... आंबेडकर यांनी दिलंय तेच आरक्षण संविधान मान्य आहे.........

  • @ravindranarale956
    @ravindranarale956 7 місяців тому +13

    मगर सर आपले मराठा समाजाच्या वतीने लक्ष लक्ष धन्यवाद हि माहिती समाजा पर्यंत पोहचवल्याबद्दल.

  • @pandurangawari8806
    @pandurangawari8806 7 місяців тому +10

    सर तुमचे व्हिडिओ कायम बघायचो पण तुमचे विचार अतिशय महत्त्वाचे आहेत आणि मराठी समाजासाठी प्रामाणिक काम करताय तुम्ही त्यामुळे तुम्हाला त्रिवार मुजरा

  • @yogeshhiwale5961
    @yogeshhiwale5961 7 місяців тому +9

    धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिली मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही पण मदत करतात तुम्ही पण महान कार्य करत आहात🎉🎉❤❤

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 7 місяців тому +3

    आदरणीय श्री मगर गुरूजी तुम्ही सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून तुमची तळमळीने प्रयत्न करतं आहेतः

  • @Pandurang-f4e
    @Pandurang-f4e 7 місяців тому +3

    आपण आम्हाला मराठा आरक्षणाच्या घडामोडी बद्दल मार्गदर्शनचे खूप आभार

  • @raichandhasule3364
    @raichandhasule3364 7 місяців тому +4

    अभिनंदन सरजी सकल मराठा समाजासाठी माहीती अत्यंत चांगल्या प्रकारे देत आहात. एक मराठा लाख मराठा.

  • @PramilaShirke-g6d
    @PramilaShirke-g6d 7 місяців тому +11

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ऐक मराठा कोटी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे मगर दादा ते पण ओबीसी मधूनच

  • @shankarkalyankar8178
    @shankarkalyankar8178 7 місяців тому +17

    Sir तुम्ही मराठा समाजाबद्दल खुप सविस्तर सांगत असता. या बद्दल मराठा समाज तुमचा ऋणी राहील.

  • @balasahebshejul
    @balasahebshejul 7 місяців тому +8

    मगर सर चांगले काम करत आहे तुम्ही एक मराठा कोटी मराठा

  • @laxmanwadje6804
    @laxmanwadje6804 7 місяців тому +8

    मगर सर आपण फार मोठी बातमी दिली त्याबद्दल आपल अभिनंदन ,,🙏🌹

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 7 місяців тому +4

    धनंवाद सर एक मराठा लाख मराठा ओन्ली जंरागे पाटील साहेब जिंदाबाद जय भवानी जय शिवराय

  • @laxmankirde9566
    @laxmankirde9566 7 місяців тому +5

    खरंच खूपच छान काम आहे मगर सर एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @Gj4636..
    @Gj4636.. 7 місяців тому +2

    मनोजदादा १००वर्ष जगो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🚩🚩🚩⚔️

  • @tanajichavan8785
    @tanajichavan8785 7 місяців тому +7

    खूप खूप सुंदर विश्लेषण केले आहे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sandipkharat7258
    @sandipkharat7258 7 місяців тому +56

    Ashish sir is honest leader ❤

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 7 місяців тому +1

    The great मगर Sir Tumchyasarkha प्रमाणीक wektichi मराठा समाजाला गरज आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय Shivray kamatghar Bhiwandi

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 7 місяців тому +35

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 7 місяців тому +12

    खूपच महत्वाची माहिती सांगितली धन्यवाद सर.👌👌👍👍🙏🙏🌷

  • @santajivarkate159
    @santajivarkate159 7 місяців тому +5

    धन्यवाद सर आपण फार चांगले काम करत आहेत
    जय शिवराय

  • @ShivajiNimbalkar-f7d
    @ShivajiNimbalkar-f7d 7 місяців тому +6

    नमस्कार अशीस मघर आपण मराठाआरक्षणाची खूप छान माहिती सांगता आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @sanjaykurne2851
    @sanjaykurne2851 7 місяців тому +9

    उत्तम पद्धतीने माहिती सांगितली धन्यवाद साहेब...🎉

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 7 місяців тому +8

    खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 7 місяців тому +25

    सर, सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे,पण विरोधक मात्र समाजात संभ्रम निर्माण करत आहे.मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणारच हे समाजाने लक्षात घ्यावे.

  • @अनिरुद्धथोरात
    @अनिरुद्धथोरात 7 місяців тому +17

    मराठा समाज आपला खुप खुप आभारी आहे

  • @avinashkakade2990
    @avinashkakade2990 7 місяців тому +16

    महाराष्ट्र सरकारने काय एवढं काही केल नाही.जो पर्यत gajet घेत नाही तो पर्यत नो इलेक्शन.❤MJP❤

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs 7 місяців тому +9

    एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोंजभाऊ जरांगे पाटील

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 7 місяців тому +8

    खुप छान खुप सुंदर विश्लेषण अनिश मगर सर एक मराठा लाख मराठा

  • @UrmilaUbale-j8k
    @UrmilaUbale-j8k 7 місяців тому +45

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 7 місяців тому +13

    खुप छान विश्लेषण केले जय शिवराय

  • @savitahormale1590
    @savitahormale1590 7 місяців тому +5

    तुमचे खूप छान विचार आहेत,महत्वाची माहिती दिली धन्यवाद सर

  • @balajideshmukh4723
    @balajideshmukh4723 7 місяців тому +12

    एक मराठा लाख मराठा आभिनंदन 🙏🙏👍

  • @ashokshirke432
    @ashokshirke432 7 місяців тому +5

    धन्यवाद सर तुमची गरज आहे एक मराठा लाख मराठा

  • @dhananjayjadhav3601
    @dhananjayjadhav3601 7 місяців тому +15

    मी टरबूज 🍉चिन्हावर अपक्ष उभा राहणार🍉 💯... आधीच सांगतो कोणी घेऊ नका😂😂... प्रचंड मतांनी विजयी करा

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 7 місяців тому +6

    खूप खूप धन्यवाद सर एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @dhanajideshmukh6275
    @dhanajideshmukh6275 7 місяців тому +4

    सर माझा तुम्हाला जय शिवराय ्आपन मराठा समाज जन जागृती करतात असेच आपन एक निष्ट राहुन जंरागे पाटील यांच्या पाठीशी रहा, जय शिवराय

  • @SanjayDeshmukh-mq3tq
    @SanjayDeshmukh-mq3tq 7 місяців тому +6

    धन्यवाद सर आपण अतिशय चांगली माहिती देत आहेत

  • @laxmanbobade420
    @laxmanbobade420 7 місяців тому +1

    धन्यवाद सर तुमची गरज आहे मराठी समाजाला

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 7 місяців тому +9

    आशीच माहिती सतत देत राहा.धन्यवाद!

  • @mansingjadhav5741
    @mansingjadhav5741 7 місяців тому +1

    आशिष सर, आपणही सर्व घडामोडींची सविस्थर माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचे अतिशय महत्वाचे काम केले आहे. त्या बद्दल आपणास खूप खूप धन्यवाद...👌👍💐💐💐

  • @subhashpawar287
    @subhashpawar287 7 місяців тому +10

    जनजागृती करीत असल्याबद्दल धन्यवाद सर

  • @ASHOKHAWL
    @ASHOKHAWL 7 місяців тому +17

    जय जिजाऊ जय शिवराय सन्माननीय अशिस मगर सर आपला मराठा समाजाला स्वाभिमान आहे
    माजी सैनिक आसाराम आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर

  • @ankushnavasare2013
    @ankushnavasare2013 7 місяців тому +4

    मनोज.जरंगे.साहेब.तुमच्या.आदोंलनाला.येस.येत.आहे.आरक्षण.घेतल्या.शिवाय.मगे..हटूनका.मराठे,तुमच्या.पठीशी.आहेत.धन्यवद.दादा.एक.मराठा.लाख.मराठि

  • @MadhavPawar-s2d
    @MadhavPawar-s2d 29 днів тому

    मगर सर तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे समजावून सांगतात त्यामुळे मराठा समाजाला त्यांचा खुप मोठा फायदा झाला आहे आणि समाज खुप जागरूक झाला आहे खुप खुप धन्यवाद सर मनापासून आभार

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt 7 місяців тому +7

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मगर सर

    • @rohitnandulkar6256
      @rohitnandulkar6256 7 місяців тому

      चांगले काम केले आहे. पण पुरावे देत नाहीत

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 7 місяців тому +1

    धन्यवाद मराठा बांधव जय मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील महाराष्ट्राचे भावि मुख्यमंत्री साहेब

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 7 місяців тому +43

    जारांगे पाटील Hamm आपके साथ है❤🚩👑✌👍

  • @sayajijadhav.3578
    @sayajijadhav.3578 7 місяців тому +4

    अतिशय चांगले मार्गदर्शन

  • @prakashpatil9772
    @prakashpatil9772 7 місяців тому +21

    Ek Maratha Lakha Maratha

  • @rohinihajare6496
    @rohinihajare6496 7 місяців тому +10

    सर आपण ध्रुव राठी सारखे निडर, प्रखर व्यक्तिमत्व आहात 🚩

  • @pandurangborad4241
    @pandurangborad4241 7 місяців тому +2

    खुप मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @HanumantBhase
    @HanumantBhase 7 місяців тому

    मगर साहेब आपण मराठी समाजाचा चांगला आभ्यासक आहेत. त्याची मराठी आरक्षणा बाबत चांगले विचार, पक्ष निष्ट मांडला आहे.

  • @savitrakale5065
    @savitrakale5065 7 місяців тому

    सर आम्हाला या गोष्टी माहीत नव्हत्या बराच तुम्ही सोप्या पद्धतीने छान सांगितल्या आमचे कुणबी नोंदच नाही मारोती नारायण नेव्हल खूप छान समजेल अशा भाषेमध्ये सांगितले आहे धन्यवाद सर

  • @DhondiramKachkure
    @DhondiramKachkure 7 місяців тому +37

    द्या आरक्षण दान.मग घ्या मत दान

  • @dashrathchavan9947
    @dashrathchavan9947 7 місяців тому +1

    छान माहिती देत आहे भाऊ एक मराठा लाख मराठा धन्यवाद

  • @Sonali520
    @Sonali520 7 місяців тому +33

    बालाजी ढगे पाटील नांदेड

  • @subhashsalunke4547
    @subhashsalunke4547 7 місяців тому

    धन्यवाद मगर साहेब हिच मराठ्यांची मुळ नीती आहे.

  • @dnyaneshwarwaikar6128
    @dnyaneshwarwaikar6128 7 місяців тому +11

    सर तुम्ही खुप महान आहात

  • @संतोषमाहाराजशेळके

    सर तुम्हाला खूप शुभेच्छा जरंगे पाटील खूप खूप शुभेच्छा बच्चू कडू साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @job9173
    @job9173 7 місяців тому +2

    Jarange patil पुन्हा लोकांना भेटत आहेत. आणि त्यांना भेटत आहेत लाखो लोक .. म्हणून सरकार जागे वर आले आता.

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 7 місяців тому +8

    धन्यवाद सर छान माहिती दिली

  • @radheshyamlande3727
    @radheshyamlande3727 7 місяців тому +3

    नमस्कार खूप माहिती आनंदाची

  • @ashokwadje9522
    @ashokwadje9522 12 днів тому

    धन्यवाद मगर सर वेळोवेळी येणाऱ्या परिपत्रकाचा विश्लेषण तुम्ही करत आहात त्याबद्दल आपले आभारी

  • @vikasnihal7658
    @vikasnihal7658 7 місяців тому +16

    एक मराठा कोटी मराठा

  • @dattatrayfate7608
    @dattatrayfate7608 7 місяців тому +6

    धन्यवाद सर एक मराठा कोटी मराठा

  • @vitthalmodke3722
    @vitthalmodke3722 7 місяців тому +2

    धन्यवाद आशिष सर आपण वेळो वेळी सविस्तर माहिती दिल्या बद्दल