अहिल्यानगर ( अहमदनगर ) मधल्या १२ मतदार संघात किती ताकत आहे | Manoj Jarange Patil Vidhansabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 64

  • @YogeshPawar-b9b
    @YogeshPawar-b9b 18 годин тому +39

    पारनेर मधून उमेदवारी घ्यावी सर तुम्ही व मराठ्यांसाठी अर्ज भरावे 100% विजय होऊ शकतात अशा माणसाची गरज आहे

  • @kuldeeplande8097
    @kuldeeplande8097 18 годин тому +27

    नगरकर साहेब तुमचा विजय होणार आमदार केला पुणेकर स्वागत करीत आहे

  • @sandiptodmal770
    @sandiptodmal770 19 годин тому +29

    आम्ही नगर मधून काळजी करू नाका फक्त जरांगे पाटील

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 18 годин тому +19

    Only मनोज jarange पाटील ❤❤❤❤❤❤

  • @samarthwatchsandipkale8232
    @samarthwatchsandipkale8232 17 годин тому +9

    आम्ही तुमच्या सोबत आहोत लढा बिनधास्त तुम्हाला शुभेच्छा 💐

  • @KailasWagskar
    @KailasWagskar 18 годин тому +15

    भावी आमदार मदन भाऊ

  • @santoshshinde6211
    @santoshshinde6211 18 годин тому +10

    श्रीगोंदा मध्ये मराठा समाज ९५% आहे . सहज उमेदवार निवडून येईल

  • @shivajibhagat9202
    @shivajibhagat9202 11 годин тому +4

    जय शिवराय

  • @kuldeeplande8097
    @kuldeeplande8097 18 годин тому +10

    आईला नगरकर तुमच्यासाठी आम्ही मतदान कधी करायला तयार आहे

  • @kuldeeplande8097
    @kuldeeplande8097 18 годин тому +9

    अभिनंदन पुणेकर

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 17 годин тому +4

    आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा भावडी मंचर आंबेगाव तालुका पुणे जिल्हा 🚩🚩🚩🇮🇳

  • @comebacksps7000
    @comebacksps7000 17 годин тому +3

    1 number vichar bhau🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 9 годин тому +2

    आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम

  • @NitinAshture
    @NitinAshture 16 годин тому +5

    Only jrange patil💪💪💪💪

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 11 годин тому +3

    Maratha must lead our nation.

  • @ramraoshinde1093
    @ramraoshinde1093 18 годин тому +4

    खर बोले दादा

  • @navnathwabale4908
    @navnathwabale4908 17 годин тому +5

    पारनेर मधुन कोणी तरी मराठा उमेदवाराने निवडणूक लढवावी मराठा समाज एकजूटीने तुमच्या सोबत

  • @swarajpatil9701
    @swarajpatil9701 17 годин тому +3

    Jarange saheb jindabad❤

  • @kishorgore3673
    @kishorgore3673 5 годин тому

    एकच नंबर जय शिवराय

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 16 годин тому +3

    जरांगे पाटिल साहेब जिंदाबाद

  • @SDJ-p4z
    @SDJ-p4z 8 годин тому +1

    मस्त बोलले भाऊ.....

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 18 годин тому +4

    कर्जत जामखेड मध्ये पण द्या

  • @ShankarNivle-h6j
    @ShankarNivle-h6j 18 годин тому +3

    Jai shivray❤❤❤❤❤

  • @PramodManatkar-mq8oo
    @PramodManatkar-mq8oo 9 годин тому +1

    लढन आवश्य आहे अभि नही to कभी नाही

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 8 годин тому +1

    नगर जील्ह्यातले मराठे पक्षाचे झेंडे घेऊन पळाले गावोगाव आपापल्या सुभेदारासोबत .

  • @panditgaikwad6318
    @panditgaikwad6318 47 хвилин тому

    Very nice Dada

  • @shahajithorbole5181
    @shahajithorbole5181 Хвилина тому

    एकनंबर

  • @missionaarakshan4260
    @missionaarakshan4260 18 годин тому +2

  • @kiranshelke1015
    @kiranshelke1015 8 годин тому +1

    आम्ही कायम मनोज जरांगे पाटला सोबत 🚩💪

  • @examlogic1309
    @examlogic1309 18 годин тому +8

    कर्जत जामखेड मध्ये उमेदवार देऊ नये.. निवडून येणं अवघड केवळ मतविभागणी होईल

    • @annasoshendge5286
      @annasoshendge5286 17 годин тому +2

      पोटातलं ओटात आलोय

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 2 години тому +1

      Pawar la mhanav bhandi ghas ata

  • @shahajiugale3024
    @shahajiugale3024 18 годин тому +2

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 3 години тому

    🔥🔥

  • @jawaleparmeshwar8863
    @jawaleparmeshwar8863 54 хвилини тому

    मदन भाऊ तुम्ही मस्त मंडळी बांधून बसले पण जरांगे भावनी तुम्हाला दिले पाहिजे टिकिट

  • @amolpawar7329
    @amolpawar7329 18 годин тому +1

    👌👌👌👌👍👍👍👍

  • @ManojMisal-me3hm
    @ManojMisal-me3hm 8 годин тому

    ❤❤❤🎉

  • @KavitaGawali-vs7zy
    @KavitaGawali-vs7zy 17 годин тому +1

    Kopergav patil fakt❤

  • @laxmankirdat4057
    @laxmankirdat4057 4 години тому

    घराणे शही खतम करा, प्रत्येकाला च्यांस द्या, जेणेकरून सर्वांना पेंसल चालू होईल,आणि त्याला पाच वर्षे,लोकांची सेवा करायला मिळेल, आणि त्याने सर्वात चांगले काम करील तोच खासदार,होईल खासदार म्हणून त्याने चांगले काम केले तर त्याला मंत्री बनवून दिल्लीत पाठवा ,हे माझे मत आहे

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 11 годин тому +2

    फक्त भाजपचा फायदा

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 6 годин тому

    Ek maratha lakh maratha

  • @santoshbade3134
    @santoshbade3134 18 годин тому +1

    शेवगाव मधून लढा

  • @Kathasar19
    @Kathasar19 18 годин тому +4

    अहिल्यानगर चे अहमदनगर होणार 100%

    • @49krishnamule48
      @49krishnamule48 18 годин тому +2

      तुझ्या स्वप्नात होणार

    • @Kathasar19
      @Kathasar19 18 годин тому

      @@49krishnamule48 मॅनेज खान

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 11 годин тому

    कुठेच वातावरण चांगलं नाही फक्त मतदारसंघाचे विभाजन राहुरी तूने काही इच्छुक नाही

    • @KailasTanpure-vu5ki
      @KailasTanpure-vu5ki 10 годин тому

      राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातून सकल मराठा समाजातर्फे कैलास तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे

  • @Amirattar158
    @Amirattar158 18 годин тому +2

    Ahmednagar only

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 18 годин тому +1

    मनोज दादा जरांगे पाटलांचे उमेदवारांनी अहिल्यानगर मधून टेन्शन घ्यायचं नाही आम्ही मराठा आहोत आमचे सगळे नातेवाईक अहिल्यानगर चे कुणबी मराठा आहेत त्यामुळे त्यांना सांगून आम्ही मनोज दादा जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्यांना निवडून आणणार वेळ आली तर आम्ही अहिल्या नगरला ठाण मांडून बसत

  • @D.L.Shinde
    @D.L.Shinde 18 годин тому +1

    तुम्हाला आमदार होयचे असेल तर व्हा...पण अहील्यानगरचे नाव अहमदनगर करण्याचा विचार ही करू नका 😡🙏

  • @jantaraja8046
    @jantaraja8046 5 годин тому

    आपण सगळे समाज म्हणून एकत्र आलोय यामध्येच आपण लढाई जिंकलेली आहे

  • @yogeshsose6125
    @yogeshsose6125 11 годин тому

    Sample ata tumhi amchyakade kahi vad nahi

  • @yogeshsose6125
    @yogeshsose6125 11 годин тому

    Loni madhe ya fix deposit hoil tumche

  • @ramraoshinde1093
    @ramraoshinde1093 18 годин тому

    परनेर

  • @ramraoshinde1093
    @ramraoshinde1093 18 годин тому

    पारनेर

  • @BaluKachre-j2y
    @BaluKachre-j2y 9 годин тому

    Ek maratha koti maratha.