Madurai To Kolhapur I मदुराई ते कोल्हापूर I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @atulkulkarni7579
    @atulkulkarni7579 8 місяців тому +3

    मस्त व्हिडीओ आणि एडीटींग.. सगळी ट्रिप परत एकदा अनुभवली..धन्यवाद सचिन❤

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  8 місяців тому

      धन्यवाद अतुल दादा 🙏🏻

  • @carajivsharma553
    @carajivsharma553 8 місяців тому +3

    wow what a episode nice one

  • @mukundhonkalse1788
    @mukundhonkalse1788 8 місяців тому +2

    अद्भुत अकल्पनीय भारत के मन्दिर। मस्त व्हिडीओ

  • @MeMarathi9999
    @MeMarathi9999 3 місяці тому +1

    Mast Vlog ❤

  • @k.anuradha07
    @k.anuradha07 8 місяців тому +3

    मदुराईमधील एकशे सत्तर फूट ऊंच व चौदा गोपुर असलेले मिनाक्षी मंदिर अवर्णनीय आहे.आसपासचा परीसर खुपच छान आहे.कोल्हापूरचे श्री अंबाबाईचे मंदिर व तिथले वर्णन व व्हिडीओज खुपच क्लीयर आले आहेत.हा एपिसोड खुप मस्त आहे.

  • @shrutisatawalekar
    @shrutisatawalekar 8 місяців тому +2

    मीनाक्षी मंदीर आणि कोल्हापूर अंबाबाई मंदीर परिसर खूपच सुंदर .. गोपुर बघून मन भारावून जाते..तुम्ही केलेले वर्णन पण छान आहे ..घरबसल्या अंबाबाईचे दर्शन घडले आज तुमच्यामुळे ..आता पुढच्या एपिसोड ची उत्सुकता आहे 👌👍

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  8 місяців тому

      धन्यवाद..🙏🏻
      Stay Connected for the upcoming videos ..👍🏻

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 6 місяців тому +2

    चांगला प्रवास हा प्रेमासारखा असतो. ज्याचा कधीही अंत होत नाही.त्यामुळे भरपूर फिरा.. खूप छान व्हिडिओ केला अपलोड केला आहे 📷

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  6 місяців тому

      नमस्कार साहेब..
      आपण केलेल्या कॉमेंट्स मधून प्रेरणा मिळते
      आपले असेच स्नेह मिळत रहावे 🙏🏻
      Stay Connected 👍🏻

  • @snehalmali6270
    @snehalmali6270 8 місяців тому +3

    Thank you sir, again khuupch chaan vernan.
    Amhi suddha yach darmyan Tirupati - Kanchipuram - Mahabalipuram
    Asa pravas karun alo. Agadi same experience ale tya bhagatil tyamule kharach khup heart touching hote tumche video.

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  8 місяців тому

      Tai...Thank You for your kind words 🙏🏻
      You can share this video with your family and friends also..

  • @rishikeshans
    @rishikeshans 8 місяців тому +2

    video and editing very good ..........waiting for next one

  • @AbhishekSingh-xd9mk
    @AbhishekSingh-xd9mk 8 місяців тому +3

    Dada tumcha video mala koob avadta

  • @pshekhar67
    @pshekhar67 5 місяців тому +1

    पुणे - तिरुपती - थंजाऊर - रामेश्वरम - मदुराई - कोल्हापूर - पुणे.
    खूप सुंदर माहिती व वर्णन आणि हे सर्व पाहत असताना मला कुठे तरी वाटत होतं की मी पण तुमच्यासोबत प्रवास करतोय. अप्रतिम.
    Hats off to you all 🙏
    Superrrr

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  5 місяців тому

      नमस्कार 🙏🏻
      सर्वप्रथम आपले इतक्या छान शब्दात कॉमेंट केल्याबद्दल मनापासुन धन्यवाद..आणि या पुढे ही आपले असेच स्नेह मिळत रहावे ही विनंती..
      आपल्या हा vlog आवडला असेल तर आपण आपल्या परिचितांना पण हा अनुभव शेअर करावा ही विनंती🙏🏻
      Till Then Stay Connected 🙏🏻..

  • @prakashsarda8852
    @prakashsarda8852 3 місяці тому +2

    कन्याकुमारी ला जाऊन यायचे होते ना

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  3 місяці тому

      नमस्कार साहेब.
      ह्यावेळी नाही गेलो कारण तेवढं वेळ न्हवता आमच्याकडे..
      पण पुढील काळात जेव्हा जाऊ तेव्हा कन्याकुमारी ला पण जाऊ
      धन्यवाद..🙏🏻