म्हणून मी मालिका सोडली? Premachi Gosht Starpravha serail | Tejshree Pradhan serail

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 396

  • @MurlidharJadhav-y6v
    @MurlidharJadhav-y6v 2 дні тому +4

    प्रेक्षकांना पकवू नका आम्हाला फक्त तेजश्री दिदिच पाहिजे❤❤❤❤❤❤

  • @AashaNalawade
    @AashaNalawade 12 днів тому +20

    ही मालिका बघू वाटत नाही मुक्ता बदलल्यामुळे😢

  • @supriyaotarichiplun
    @supriyaotarichiplun 12 днів тому +22

    मुक्ताने सिरीयल सोडल्यामुळे आम्ही पण सिरीयल बघायचं सोडून दिले 😅

  • @abhishinde15
    @abhishinde15 26 днів тому +86

    आम्हाला मुक्ता म्हणजे तेजश्री प्रधान खूप छान अभिनय एक आई नसून सुध्दा आई बनून प्रेम देण इतकं सोपं नसत पण तुझं आई बनून मुलीला आईचं प्रेम देण खूप छान म णून तू मालिका सोडु नको असे आम्हाला वाटते ❤

  • @rewansawant1439
    @rewansawant1439 3 дні тому +1

    मी कधीही मालिका पाहत नव्हतो...... पण तेजश्री प्रधान चा अभिनय पाहून ही मालिका बघत होतो..... आता इथून पुढं कोणतीही मालिका बघणार नाही....... 🙏

  • @RanibaiPawar
    @RanibaiPawar 15 днів тому +10

    आम्हाला ही मालिका तेजश्री प्रधान मुळे खूप आवडायची कारण तिचा हसरा चेहरा आहे. 🙂

  • @alkakadam7585
    @alkakadam7585 18 днів тому +46

    तूझ्या मुळे आम्ही ही मालिका मनापासून न पाहता होतो. आता अधूनमधून पाहू. तुझा हसरा चेहरा खुपच आवडतो तुझीनाटकातील कामंही छान असतात❤

  • @AbcDef-r3l
    @AbcDef-r3l 20 днів тому +44

    तेजश्री तुझ्यामुळे आम्ही मालिका बघत होतो. पण असो बरं झालं सोडलीस मालिका... तुला रडताना नाही बघवत. तू एक dashing आणि कणखर भूमिका खूप छान निभवतेस. तुझा स्वभाव आहे तो.

  • @shravaninakti-k1j
    @shravaninakti-k1j 9 днів тому +1

    Best of luck diii pudachya vatachalisathi pn ha tuzhyashivay hi malika vyarth aahe tuzi ti smile 😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤😊😊😊😊😊

  • @mrmjgamer4689
    @mrmjgamer4689 3 дні тому +1

    आत्ता कोणही ही मालिका नाही बघणार नाही ❤🎉😢

  • @GaneshMore-hz2yn
    @GaneshMore-hz2yn 27 днів тому +71

    तेजश्री प्रधान खरच खुप छान काम करता तुम्ही मालीका सोडु नका तुम्ही आहे त्या मालीकामध्ये म्हणुन ती मालीका बघतो आम्ही

    • @ishitaPatil-ue7ne
      @ishitaPatil-ue7ne 21 день тому +1

      Tumhhi malika sodunaka amhi serioll baghnar nahi

    • @piyushbossgamer9374
      @piyushbossgamer9374 14 днів тому

      Kharch तेजश्री तुझ्या मालिकेत नसली तर आम्ही. मालिका नाही पाहू शकत

  • @mahendrachulkar8022
    @mahendrachulkar8022 8 днів тому

    आय मिस यु टू गेल्यामुळे ❤❤ तेजश्री प्रधान खरच खूप छान काम करता

  • @rekhamulik924
    @rekhamulik924 27 днів тому +19

    तेजश्री तु ही मालिका सोडून जाऊ नकोस ग आम्हाला तुझा अभिनय खूप आवडतो तु एक नावाजलेली अभिनेत्री आहे स तुझी आणि सागर ची जोडी खूप छान आहे तुम्ही दोघे ही आम्हाला खूप च आवडता तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤

  • @DevappaGavade-r5d
    @DevappaGavade-r5d 8 днів тому

    😂😂😂😂😂 फक्त मुक्ताच ती पण पहिली तेजश्री❤

  • @Arun-e6d9m
    @Arun-e6d9m 27 днів тому +11

    Mukta chi jaga konac nahi gheu shakat❤❤❤amala muktach pahije❤❤❤❤❤

  • @madhaviGanpatye
    @madhaviGanpatye 20 днів тому +13

    तेजश्री तुझी आणि सागर ची जोडी खूपच छान आहे. तू ही मालिका सोडू नकोस ग. अशी आमची विनंती आहे तुला.

  • @suhasturabe6044
    @suhasturabe6044 21 день тому +9

    तेजश्री प्रधान खरच खूप छान काम करता तुम्ही मालिका सोडू नका तुम्ही आहे त्या मालिका मध्ये म्हणून ती मालिका बघतो आम्ही

  • @sohamkardeff3367
    @sohamkardeff3367 6 днів тому

    तेजश्री तू ही मालिका नाही सोडायची होती तुझी भूमिका बघायला खूप आवडत होती आता मालिका बघायचा मूड गेला आहे हे बरोबर नाही सगळ्यात मालिकांमधून अशी अर्धवट काम सोडून जातात मग आम्हाला ते बघताना बरं नाही वाटत

  • @sangeetakapadne5221
    @sangeetakapadne5221 19 днів тому +11

    मुक्त म्हणजे तेजस्वी प्रधान पाहिजे आम्हाला ❤

  • @anitatak8455
    @anitatak8455 12 днів тому

    Tejshri mam chi sar kunalach yenar nahi ❤❤❤❤❤

  • @manaswimondkar4423
    @manaswimondkar4423 13 днів тому +1

    आम्हाला मुक्ता म्हणून तेजश्री प्रधान च पाहिजे

  • @SunitaMargale-k4o
    @SunitaMargale-k4o 2 дні тому

    Tumhi Project sagale thambava aani maleket ya 🙏🙏

  • @suvarnabhole5113
    @suvarnabhole5113 16 днів тому +2

    तेजश्री प्रधान ची भूमिका चांगली आहे हसरा चेहरा आहे त्या खूप समजूतदार आहे त्यांचे गुण घेण्यासारखे आहे

  • @shivajiNaik-xg2sx
    @shivajiNaik-xg2sx 19 днів тому +3

    आताची मुक्ता खुप छान आहे
    आता आले म्हणुन असे वाटते पण नंतर सवय होईल

  • @chaitalimhatre5753
    @chaitalimhatre5753 9 днів тому +1

    मुक्ता छान काम करते
    तिच्या शिवाय ही मालिका बघाविशी वाटत नाही

  • @SantoshiNaik-z3v
    @SantoshiNaik-z3v 24 дні тому +52

    मी नविन मुक्ता आली तर मालिका बघायची सोडुन देईन मी ही मालिकेमध्ये तेजश्री ताई असेल तर ही मालिका बघणार आहे❤❤I mssi you mukta tai❤❤

  • @kirandoiphode1370
    @kirandoiphode1370 14 днів тому +1

    आम्हाला मुक्ता पाहिजे 💓💓

  • @AnuradhaShinge
    @AnuradhaShinge 4 дні тому

    मुक्ता बदलल्यामुळे आम्ही पण मालिका बघायचे सोडून दिले

  • @VenkatGhule
    @VenkatGhule 7 днів тому

    मला पण हि मालीका बगाव वाटत नाही पहिलीच जानकी मला आवडते तीचे काम खुप छान आहे

  • @SwatiWaghmare-y4i
    @SwatiWaghmare-y4i 9 днів тому

    आम्हाला पहिलीच मुक्ता पाहिजे

  • @pallavijadhav2158
    @pallavijadhav2158 17 днів тому +2

    तेजश्री मुक्ता ताईची सागर बरोबर खूप आणि छान जोडी वाटायची आता काय कोण नवीन आली आता मालिका बगूस वाटत नाही मुक्ता ताई mul छान वाटायचं 😊😊🥺

  • @shobhakadam5703
    @shobhakadam5703 18 днів тому +8

    तेजश्री प्रधाने मालिका सोडली हे चांगले झाले नाही कारण सागर मुक्ता हीच जोडी खूप छान होती आता नवा चेहरा पहाने खूप बरोबर वाटणारा नाही

    • @neelakadam1669
      @neelakadam1669 15 днів тому

      Mukta नव्या सिनेमात kaam kart aahe. .nvinche savayi होईल च..

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 18 днів тому +1

    तेजश्री मालिका सोडणार हे बरेच दिवसापासून कानावर होतं! तिच्या जागी कोण येऊ शकतं, याची उत्सुकता होती. कदाचित मयुरी देशमुख असेल, असं वाटलं होतं, पण अखेर रिप्लेसमेंट स्क्रीनवर दिसली.
    ohhh... She is स्वरदा थिगळे 😮 ती अभिनेत्री म्हणून चांगली असेलही, पण तेजश्रीसारखे रंगरूप नाही.
    चेह-यावरून सुस्वभावी, सर्वांवर प्रेम करणारी आणि सईसाठी ममत्वं या सगळ्या गोष्टी दिसतील का, ही शंकाच आहे! 'मुहब्बते' या हिंदी मालिकेचा रिमेक असलेल्या या मालिकेची हिंदीतली नायिका ईशिता दिसायला खूपच सुंदर होती. तिच्या गोड चेह-यावरून तिचा स्वभावही तितकाच गोड असेल, हे खरं वाटायचं! त्यामानाने तेजश्री प्रधानचे
    व्यक्तीमत्वं विचारी, इंटलेक्च्युअल काहीसे डॅशिंग वाटते. तरीही जान्हवी म्हणून तिची लोकप्रियता असल्याने लोक ही सिरियल प्रेमाने पहात होते.
    आता स्वरदाची प्रेक्षकांच्या डोळ्यांना सवय होणे अवघड आहे😅

  • @KiranBhadane-x3s
    @KiranBhadane-x3s 15 днів тому +2

    आम्हाला तर तेजश्रीच आवडते ,आणि तेजश्रीचं हवी आहे

  • @MamtaMahadik-q4z
    @MamtaMahadik-q4z 9 днів тому

    Mukta taich khup Chan aai ahe

  • @Pintu-k2u
    @Pintu-k2u 3 години тому

    मालिका मध्ये अचानक एखादी व्यक्ती बदलणे म्हणजे ती मालिका पुन्हा न बघण्याची इच्छा होते अचानक बदल प्रेक्षक स्वीकार करू शकत नाहीत

  • @SadhanaShinde-n2t
    @SadhanaShinde-n2t 9 днів тому

    मुक्ता एवढा छान अभिनय ह्यांना जमत नाही

  • @vitthalRawool-m4q
    @vitthalRawool-m4q 13 днів тому

    तेजश्री प्रधान बेस्ट आहे प्रेमाची गोष्ट साठी 😢

  • @शुभमजाधव-ड7त
    @शुभमजाधव-ड7त 14 днів тому

    आम्हाला तीचं मुक्ता लागतं होती

  • @tejaswinijalgaonkar7123
    @tejaswinijalgaonkar7123 6 днів тому

    Tejashri Pradhan ,mukta aai hich havi

  • @MayurSalve-uq2qp
    @MayurSalve-uq2qp 10 днів тому

    I miss you. Munkta. Pleaser. Come. Back❤❤❤

  • @MhadevJadhav-m2j
    @MhadevJadhav-m2j 19 днів тому +1

    Tu hi malika sodu nako tumukta manun bhari distes l love you mukta❤❤❤❤

  • @truptithube4030
    @truptithube4030 20 днів тому +1

    तेजश्री प्रधान फार छान काम करते❤

  • @sujatadhokale8042
    @sujatadhokale8042 14 днів тому

    Teju khup chan kam karte ❤

  • @ArtiKaulge
    @ArtiKaulge 20 днів тому +2

    तेजस्वीनी होती म्हणून मालिका मस्त होती आता मालिका बघायचा मूड गेला 😢

  • @pournimagaikwad
    @pournimagaikwad 11 днів тому

    Tejsri pradhan mast kam krt hotya

  • @PriyankaNimbalkar-z1m
    @PriyankaNimbalkar-z1m 14 днів тому

    तेजश्री या मालिकेचा जीव आहे तु का सोडलीस खुप छान अभिनय करतेस तुझी सवय झाली होती

  • @sandeeprasal3223
    @sandeeprasal3223 15 днів тому

    आम्हांला मुक्ता म्हणजे तेजश्री प्रधान खूप छान अभिनय एक आई नसून सुद्धा आई बनून प्रेम देण इतकं सोप नसत पण तुझं आई बनून मुलीला आईचं प्रेम देणं खूप छान मणून तू मालिका सोडू नको असे आम्हांला वाटते ❤❤❤🙏🙏😭😭🌹🌹😔😔😔😕😕😟😟😞😞😔😔☹️☹️👍👍💚💚💛💛💜💜💝💝❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @rashmiwaregaonkar
    @rashmiwaregaonkar 21 день тому +3

    तेजश्री छानच अभिनय करत होती आता नविन अभिनेत्री न्याय देईल का बघू

  • @dayasingjadhav2136
    @dayasingjadhav2136 4 дні тому

    तेजश्री प्रधान बदलल्यामुळे मालिका पाहायला इच्छा होत नाही

  • @satishkadole3145
    @satishkadole3145 7 днів тому

    मुकता म्हणून तेजश्री पाहीजे

  • @SupriyaMore-v3r8v
    @SupriyaMore-v3r8v 10 днів тому +1

    Amahala pan tejashr Pradhan hich abhinetri havi mhanje mukta nahitar hi siryal band Kara😢😥

  • @paddypatil3531
    @paddypatil3531 21 день тому +2

    आता ही मालिका सुद्धा भंगार होणार म्हणजे बगायला लायक नसणार आहे अस चांगल झाल की काय ना काय करुन मालिका भंगार करण्यात येते तस होत असेल तर बंद करण्यात यावा सर्व मालिका .......

  • @DipaliMaaal
    @DipaliMaaal 16 днів тому

    मला ही तेजश्री ताई ची भूमिका बगायला आवडेल❤

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 28 днів тому +23

    फार उचित केला रोल निवडतानाच चुक झालेली दिसते😮कौंटबिक आहे परंतु कोळी कुटुंबात शोभत नाही। ही सिरीअल मुळी कथानक नसलेली वाटते😮

  • @JayashreeGaikwad-t8j
    @JayashreeGaikwad-t8j 12 днів тому

    तेजश्री प्रधान मॅडम तुम्ही ही मालिका नका सोडु पिल्झ तुम्ही परत या ना 🙏🙏

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 28 днів тому +15

    स्वरदा ठिगळे ही अभिनेत्री सुद्धा खूप छान आहे❤❤ माझे मन तुझे झाले या मालिकेतील तिचा अभिनय खूपच छान होता😊
    स्वरदा ठिगळे आणि हरीश दुधाने ही जोडी होती त्या मालिकेत😊❤👌
    मी शितल जाधव🙏

    • @tp6895
      @tp6895 20 днів тому +2

      अगदी बरोबर स्वरदा हीसुद्धा एक चांगली अभिनेत्री आहे..... तेजश्री ला बघायची सवय झाल्यामुळे असं वाटतं की तिचं चांगली म्हणून... ‌हळू हळू सगळेच आधी च पात्र विसरून नव्या पात्राला स्विकारतात

    • @shashankjadhav9798
      @shashankjadhav9798 20 днів тому +1

      @tp6895
      अगदी बरोबर तेजश्री चांगली आहेच पण तिला दुसरे प्रोजेक्ट करायचे असतील आणि त्यातून या मालिकेसाठी तिला वेळ मिळत नसेल धावपळ होत असेल तब्येत बिघडत असेल धावपळीमुळे तर तिने थोडं थांबण्याचा निर्णय घेतला असेल तर ठीक आहे लोकांनी कशाला एवढं ताणून धरावं शेवटी माणसाला आपली तब्येत महत्त्वाची😊👍
      एखाद्या व्यक्तीला सुरुवातीपासून बघितल्यामुळे आपण दुसऱ्याला त्या जागी पाहू शकत नाही हे प्रत्येकाला असंच वाटतं बरोबर आहे पण बदलाला सामोरे गेले पाहिजे बदल स्वीकारला पाहिजे🙏👍😊

    • @neelakadam1669
      @neelakadam1669 15 днів тому

      ​@@tp6895हो हे खरे आहे

    • @neelakadam1669
      @neelakadam1669 15 днів тому +1

      स्वरदला हळू हळू स्वीकारतील प्रेक्षक.

  • @anilmhamunkar2245
    @anilmhamunkar2245 2 дні тому

    तेजश्री प्रधान च्या केसाची सुद्धा सर कुणालाच येणार नाही. तेजशी प्रधान ने मालिका सोडल्याने मालिकेची हवाच निघून गेली आहे. आता मालिका एकदम निरस वाटू लागली आहे.

  • @kavitakamble2386
    @kavitakamble2386 7 днів тому

    Tejashri la time exact hot nahi ok dusari ali tila apan saprort karo best of luck 👍

  • @ShitalBhalerao-q1o
    @ShitalBhalerao-q1o 18 днів тому +5

    आम्हाला आता मालिका बघायला इंटरेस्ट नाही कारण आम्हाला मुक्ताचा आवडत होती

  • @nisharaut2596
    @nisharaut2596 15 днів тому

    तेजश्री आम्ही ही मालिका तुमच्यामुळे बघत होतो .आधी ही मालिका आम्ही हिंदी मध्ये ये है मोहब्बते बघितली होती पण मराठी मधे तुम्ही ह्या मालिकेत होता म्हणून बघत होतो तुम्ही ही मालिका सोडू नाका

  • @seemamunagekar4098
    @seemamunagekar4098 18 днів тому

    मुक्याची भुमिका खूप छान वाटते

  • @ManishDoifode-gs3vh
    @ManishDoifode-gs3vh 19 днів тому

    Miss you mukta 😂😂😂😂😂

  • @kishorgawarshettiwar3914
    @kishorgawarshettiwar3914 21 день тому +5

    हनुमानाच्या शेपटी सारखी जर मालिका वाढत असेल तर कलाकार मालिका सोडणारच.

  • @primilamudholkar8148
    @primilamudholkar8148 19 днів тому +1

    आम्हाला पहिली मुक्ता पाहिजे

  • @SureshKulkarni-y7j
    @SureshKulkarni-y7j 27 днів тому +10

    मालिका म्हणजे.. मेक अप करायचं..डायरेक्टर .. राईटर सांगेल तास बोलायचं..जोरात बोलायचं..भिंतीला कान देऊन ऐकायचं..थोबाडीत मारायच ..आणि..पुढील भागात..पाहत राहायचं..वास्तव पासून लांब...

  • @sakedishala1150
    @sakedishala1150 18 днів тому

    मुक्ताताई आम्ही आवडीने कार्य क्रम पाहत होतो. भुमिका खूप छान. Saee शोधतेम . मुक्ताई. तेव्हा वाईट वाठले

  • @user-dh8vq1en7d
    @user-dh8vq1en7d 18 днів тому

    तेजश्री च योग्य न्याय देत होती भूमिकेला.

  • @sangitagaikwad6553
    @sangitagaikwad6553 17 днів тому

    Mukta hicha roll tejashri prashan lach shobhato 💯

  • @ashwinishinde1689
    @ashwinishinde1689 15 днів тому

    तेजश्री प्रधान छान काम करते तिलाच पुन्हा घ्या ही चांगलं काम करत नाही

  • @anandoak2189
    @anandoak2189 15 днів тому

    तेजश्री मालिकेत काही काळाचा बेक घेऊन परत यावे. प्रेमाची गोष्ट मालिका तिच्या शिवाय अपूर्ण आहे. ❤❤❤

  • @alkajadhav2773
    @alkajadhav2773 18 днів тому +1

    झी मराठी वरील प्रेमाची गोष्ट तेजश्री मुळे बघत होतो

  • @PradipLahane1212
    @PradipLahane1212 18 днів тому

    Tajashri Tai tumi ka sireal sodle me tumala kup kup miss karte❤

  • @prakashpatil2038
    @prakashpatil2038 24 дні тому +1

    Tu kup chagli aai aahes aas konalahi aai banta yenar nahi ❤❤❤❤

  • @kalpananikam5431
    @kalpananikam5431 15 днів тому

    Tich chan vatte sai chya aai chya rol madhe

  • @avinashjoshi5283
    @avinashjoshi5283 28 днів тому +43

    एक 'शुभ विवाह' ही मालिका सोडली तर स्टार प्रवाह वरील सर्वच मालिका अतिशय सुमार लेखनाअंतर्गत चाललेल्या आहेत. फक्त मालिका निरर्थकपणे लांबविण्यात येत आहेत त्यामुळे त्या अतिशय कंटाळवाण्या झालेल्या आहेत. कृपया चॅनल ने याची नोंद घ्यावी हीच अपेक्षा आहे.

  • @sunitashejale
    @sunitashejale 17 днів тому

    तेजस्विनी फक्क तेजस्विनीच मुक्ता

  • @jayshreesorte3497
    @jayshreesorte3497 18 днів тому +1

    Tejashree miss you

  • @BhartiShinde-mb3ty
    @BhartiShinde-mb3ty 14 днів тому

    अपल्या दुसर्या कामात धावपळ होती तर पहिलेच यायचे नव्हते......आम्हांला कार्यक्रम पाहु वाटत नाहिये तुझ्याशिवाय...तेजश्री प्रधान ये लवकर

  • @HappyCheese-nz6gb
    @HappyCheese-nz6gb 7 днів тому

    मुक्ता chya भूमिकेत तेजश्री च शोभते

  • @suchitadarne2053
    @suchitadarne2053 18 днів тому

    Tejashreee ch pahije Premachi goshta madhe

  • @DinkrPashte
    @DinkrPashte 10 днів тому

    जुनं विसरुन नवं पहा छान.आहे

  • @swapnalimestry8931
    @swapnalimestry8931 13 днів тому

    Aamhala तेजश्री pradhan havi parat malika madhe

  • @vaishalipanchal1438
    @vaishalipanchal1438 17 днів тому

    तेजश्री प्रधान खरच खूप छान काम करत होती आणि आम्हाला त्यांचीच एक्टिंग आवडते परत बोलवा आता

  • @anitapawar138
    @anitapawar138 16 днів тому

    तेजश्री प्रधानच या भुमिकेसाठी योग्य आहे. आम्हाला दुसरी नकोच. ती नवीन हिरोईन जराही ती भुमिकेसाठी शोभत नाही...

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 20 днів тому +3

    आधीच तेजस्श्री प्रधान ने कशाला घेतली होती ही मालीका 🎉

  • @sayaliraul8576
    @sayaliraul8576 22 дні тому +1

    Miss you tejashri pradan 😢😢

  • @AshokSavalgi-xn1cu
    @AshokSavalgi-xn1cu 18 днів тому

    Tej Shri is best actor

  • @chandulalmajithia-nb5tv
    @chandulalmajithia-nb5tv День тому

    पकवु नका 😮 खर.तेच कारण सांगा😢एक म्हण आहे की सोन्याची सूरी.कमरेवर ठेवायची अस्ते!!!!पोटात नाहीच. 😮

  • @rashmirashmi2071
    @rashmirashmi2071 25 днів тому +1

    मुक्त खुप छान करते नको जाऊ ना❤❤

  • @MANISHASHINDE-v1m
    @MANISHASHINDE-v1m 13 днів тому

    तेजश्री ताई परत या ना या मालिकेत तुम्ही नाही तर मालिका पाहण्याचा इंटरेस्ट राहिला नाही

  • @shankardesai5860
    @shankardesai5860 17 днів тому

    Teju chi bhumika tichasarkhe kuni karu shakat nahi teju tula ek maji sainik kadun khup ashirwaad

  • @ramsonwane1204
    @ramsonwane1204 14 днів тому

    तेजश्री प्रधान मुळे या मालिकेत रंग्गत होती मुक्ता ची बरोबरी कोण्ही करणार नाही

  • @neelakadam1669
    @neelakadam1669 15 днів тому

    Mukta तेजश्री प्रधान छान च आहे pn aata ती सुबोध भावे बरोबर सिनेमा करत आहे इतर कामे ही करत आहे. स्वरदा ही चांगली अभिनेत्री आहे

    • @neelakadam1669
      @neelakadam1669 15 днів тому

      स्वरदा ल ही प्रेक्षक स्वीकारतील

  • @R.SJagtap-kq5id
    @R.SJagtap-kq5id 27 днів тому +24

    मुंराबा
    शुभविवाह
    अबोली
    प्रेमाची गोष्ट हयाचे कथानक सुमार आहेहया मालिका बंद करून नवीन मालिका काढा plz 🙏

    • @Libra6
      @Libra6 27 днів тому +1

      Star pravah mostly all serials are shit.

    • @nitinkulkarni809
      @nitinkulkarni809 27 днів тому +1

      LIBRA 6 , BAYLYA ZEBRA 6 CHAKKA BAYLYA BHARKATLA 😮😮😮

    • @shrikantnadapude3105
      @shrikantnadapude3105 16 днів тому

      यात आणखी ' ठरलं तर मग ' ही मालिका पण जोडा वाट्टेल ती अनाकलनीय उपकथानके जोडतात..

  • @vaishalipanchal1438
    @vaishalipanchal1438 17 днів тому

    तुमच्यामुळे आम्ही ही मालिका आवडीने बघतो

  • @smitamane6003
    @smitamane6003 15 днів тому

    एकतर मालिका एक नवरा आणि एक बाई दाखवत नाहीत जगाला काय संदेश देतात काय माहित

  • @DhanashreeSangale-r5q
    @DhanashreeSangale-r5q 4 дні тому

    मुक्ताने सिरीयल सोडली तेव्हापासून मी पण सिरीयल सोडली बघायची

  • @ahartgawai4544
    @ahartgawai4544 28 днів тому +8

    नाही मुक्ताच पाहिजे

  • @SamikshaJakutre
    @SamikshaJakutre 21 день тому +1

    तेजश्री असली तर मालिका बघणार...