अशांना कधीच माफ करु नये.ताई तुमच्या सर्व वाईट अवस्थेला नवरा च कारणीभूत आहे.तुमच्या भाऊरायाची भुमिका चांगली आहे.तोही एक पुरुषच आहे नां?. खुप छान कथा आहे.कथेतुन खुप कांही चांगले घेऊन सुधारण्यासाठी संधी आहे.😢😊🎉🎉🎉😊😊
Ho ....kharach purush khup nishthur astat ....same as nahi pn prattek mulichya life madhe vegveglya prakare anubhav yetat...pn tarihi jar tyala tyachi chuk kalali asel tar apan mothya manane tyala maf karun 1 chance dyayla hava
राग किती आला तरी नवर्या सोबोतच राहा लागते कारण समाज बाईलाच दोषी ठरवतो प्रत्येक महीला चारभिंती काय होते हेसागू शकत नाही म्हणून तीला त्याच घरी राहून दिवस काढावे लागते फक्त मुलांनसाठी
कहानी ऐकून फार वाईट वाटले डोळ्यातून पाणी आले❤
अशा लोकांबरोबर चाणक्यनितीने वागले पाहिजे.जशास तसे.ताईतुम्ही ममतपोटी बाळासाठी त्याच्या घरी गेला.कथा वाचून खुप वाईट वाटले.कथातशी हृदयस्पर्शी वाटली.....❤🎉😢😊❤
अशा नवऱ्याना कधीच माफ करु नये गरोदर पण पुरुषा कडे आला पाहिजे होता
ताई खूप छान असा निर्णय घेतलास ❤❤❤
चांगलाच निर्णय
अशांना कधीच माफ करु नये.ताई तुमच्या सर्व वाईट अवस्थेला नवरा च कारणीभूत आहे.तुमच्या भाऊरायाची भुमिका चांगली आहे.तोही एक पुरुषच आहे नां?. खुप छान कथा आहे.कथेतुन खुप कांही चांगले घेऊन सुधारण्यासाठी संधी आहे.😢😊🎉🎉🎉😊😊
Ho ....kharach purush khup nishthur astat ....same as nahi pn prattek mulichya life madhe vegveglya prakare anubhav yetat...pn tarihi jar tyala tyachi chuk kalali asel tar apan mothya manane tyala maf karun 1 chance dyayla hava
अशाला माफी नाही निर्णय छान घेतला
अजिबात माफ करू नको माफ केल्यावर पुरुष परत तसेच वागतात❤❤
खूप वाईट वाटलं मी अक्षरशः खूप रडली आशा नवऱ्याला आदर घडलीच पाहिजे ताई तुम्ही खूप सहन केलात बायको म्हणजे काय असतं हे नवऱ्याला दाखवलेच पाहिजे
अशा नवर्याला अजिबात माफ करायचे नाही त्याला चांगली अद्यल घडवायची सर्व गोष्टी बाईनेच का समजून घ्यायचा 👍👍
अजिबात माफ नाही करायच किती सहन करायच ह्या पुरषांच
Chan hoti story asha navryala maf karu nakos
ताई तू बरोबर वागलीस
राग किती आला तरी नवर्या सोबोतच राहा लागते कारण समाज बाईलाच दोषी ठरवतो प्रत्येक महीला चारभिंती काय होते हेसागू शकत नाही म्हणून तीला त्याच घरी राहून दिवस काढावे लागते फक्त मुलांनसाठी
Chan katha
असल्या नवरयाला कधी च माफ करू नये कारण तो जसे वागला तसेच जर बायको वागली असती तर त्यांनी माफ केले असते का मुलांसाठी आईला किती काही सहन करावे लागते
😊l
Kurtis Lodge
Agdi barobar aahe aslya nvryala maf karaych nhi
बिलकुल माफ करू नकोस, 🙏🙏
Asa nvra nko milo konala
अजीबात माफ करुन नका.
त्या ला माफ कर त्या लाल तू माफ न करून तू सुद्धा दुखात आहे
माणूस फक्त आपलया मर्जीने वागतात. बायकोची त्यांना काहीच किंमत नसते.
Eka stree cha sansarat vish kalavanar dusari pan stree aahe asha streeyanch karayach 😡
Aslya navryala kadhic maf karu nkos karn hech jar tu vagli astis tar tyani kadhich maf kele nste
Nahi
😮ma nsacha hatu n chuka hotat
Nai hai kadica nai
Tai tumhi story kuthun gheta
Ajibat maaf karu nkos, ase navre Kama purta apla vapar kartat
Nahi nahi
Nhi kadhich nhi
Kadhich asha navrala maf karaych nahi
नाही
माफ करू नकोस
Tai mafi denaryaoeksha moth kunichnahi jgat
Ashya purshana kadhich maf karu naye ledies ni ashyavedi swatasathi jagave
नाही अशा नवऱ्याला माफ करायला नको
Ajibat maf karayach nahi
Chukila mafi nhi bilkul maf nhi karaych
Kadhich maaf karu naye
Mansakdunch chukar hot status tai
Map kar tayala
अशा नवर्यावर कधीच दया करायची नाही
्् माफ कर एक वेळ कारण तुझा मुलगा आहे मुलाला वडील पाहिले मुलांना त्यांचे वडील आवडतात
Don't forgive him
Kdhi nahi.
Nahi
Nahi
Nahi