मी गेलो वाघडोलीत गुरं आणायला | आपल्याला भेटला पिंजू बैल आणि त्याची अशी परिस्थिती का झाली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 вер 2022

КОМЕНТАРІ • 61

  • @s.k.vision8462
    @s.k.vision8462 Рік тому +3

    चेतन तुझी आवड आणि तू जमवलेली संपत्ती ही पाहिली तर खरोखर तुझ्यासारखा सुखी माणूस तूच आहेच आणि तुझ्या नवीन व्हिडिओची नक्कीच आतुरतेने वाट पाहत आहोत

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому +1

      धन्यवाद दादा ❤️ .
      तुमच्या प्रोत्साहन देणाऱ्या कमेंट बघितल्यावर मनाला जो आनंद मिळतो . खरंच शब्दात व्यक्त करू शकत नाही . आणि अश्या कमेंट मूळ नव-नविन विडिओ बनवण्यासाठी बळ मिळतो . असाच सहकार्य येणाऱ्या काळात देखील पाठीशी राहूदे दादा 🙏🏻❤️ .

    • @karunazagade9292
      @karunazagade9292 Рік тому +1

      @@user-jn4qx9yc9o
      Po

  • @dipakvarak3066
    @dipakvarak3066 Рік тому +1

    Nice bro

  • @gopalpawar8543
    @gopalpawar8543 8 місяців тому +1

    तुमच गाव कुठल खरच खुप छान माहीती लोकाना देत आहात

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  8 місяців тому

      दादा माझा गाव बनोटी , रायगड जिल्ह्यात येतो . धन्यवाद दादा ❤️🙏

  • @sangamsawant7700
    @sangamsawant7700 Рік тому +1

    छान व्हिडिओ बनवत आहार

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Рік тому +1

    भावा गावागावात जाऊन गुरेढोरे किती महत्वाची आहेत ते शेतकऱ्यांना पटवून दे कारण जिथे गोपालन होते तिथेच परमेश्वराचे अधिष्ठान असते आणि जो शेतकरी कसायला गुरे देतात ते कधीही सुखी होत नाहीत म्हणून गुरेढोरे ही धरतीवरील खरी संपत्ती आहे

  • @gopalpawar8543
    @gopalpawar8543 8 місяців тому +1

    गोपाळ पवार

  • @Vikas...Rangle...साखरी..मंडणगड

    छान वाटलं पाहून दादा .. माझी पण गुर आहेत दादा

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому +1

      हे सर्व तुमच्या कंमेंट मूळ शक्य होत भावा ...👍🏻
      Thanks for comment bhava❤️

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      भावा वेळास श्रीवर्धन तालुक्यातला का ?

  • @vaibhavmhatre4534
    @vaibhavmhatre4534 Рік тому +1

    भावा गुलशन च वय किती आहे 🐂

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      13 वर्ष , जानेवारी महिन्यात बडवला

  • @siddhudalvi2979
    @siddhudalvi2979 Рік тому +2

    Tikula badvla pahije hota bhava tyachi boddy banli Asti changli

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      हो भावा , पण टिकूला आपण विकणार होतो म्हाणून नाही बडवला होता . बघूया यावर्षी विकायचा विचार आहे 👍🏻

  • @tmkmarathi1111
    @tmkmarathi1111 Рік тому +1

    पिंजू पायामध्ये कसा फसला भावा.

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому +2

      भावा ह्या गोष्टीवर एक सेपरेट व्हिडीओ बनवतो भावा , चालेल का ?

    • @tmkmarathi1111
      @tmkmarathi1111 Рік тому +1

      @@user-jn4qx9yc9o Ho nakkich

  • @bijupatee6535
    @bijupatee6535 Рік тому +1

    Hyala time mde badvla nhi ty mule to barla nhi

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      नाही भावा , त्याचा पायाचा प्रॉब्लेम झाला म्हणून पण बैल तो भरला नाही 👍🏻

  • @kirandalvi3041
    @kirandalvi3041 Рік тому +2

    Bhava lahanpanichya aathvani tajya kelyas me pan asach gure bail gheun asaychycho

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому +1

      भावा तुमच्या चांगल्या कंमेंट मूळ मला अश्या प्रकारच्या चांगल्या विडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतो .
      Thanks for comment bhava❤️.

  • @photodarbar576
    @photodarbar576 Рік тому +1

    Masta.... Chetan cchan

  • @kedardeshmukh5117
    @kedardeshmukh5117 Рік тому +2

    भावा तू झोंबी कशी लावतोस

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      भावा आपण झुंजी लावत नाही , अचानक झालेल्या झुंजी शूट करून तुमच्या पर्यंत पोहचवतो 👍🏻♥️

  • @shubhammalap9626
    @shubhammalap9626 Рік тому +1

    Nad pahije nad❤❤❤❤❤❤❤

  • @prempalande2994
    @prempalande2994 Рік тому +1

    To bhag kadhi upload karnar aahes

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      दोन दिवसात करतो भावा ❤️👍🏻

    • @prempalande2994
      @prempalande2994 Рік тому

      @@user-jn4qx9yc9o Bhava video kadhi upload kar nar aahes

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому +1

      @@prempalande2994 लवकरच करतो भावा ♥️👍🏻

  • @rohanalim2502
    @rohanalim2502 Рік тому +1

    ❤🥰😍🤩

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому +1

      Bhava तुझ्या आवडत्या गुल्ल्या ला बघायचं होत ना बघ आणि दोन दिवसानी त्याच्या झुंजीची विडिओ येईल 👍🏻❤️

    • @rohanalim2502
      @rohanalim2502 Рік тому +1

      Ha बरेच दिवसाने बघीतले.. बर वाटलं 🥰

    • @rohanalim2502
      @rohanalim2502 Рік тому +1

      लवकरच विडीओ shaire कर 😍

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому +1

      @@rohanalim2502 हो नक्कीच करेन भावा❤️

  • @bijupatee6535
    @bijupatee6535 Рік тому

    Ar bhai Navin videos tak plz

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      भावा ही नवीनच विडिओ आहे 😂👍🏻❤️

  • @omkarkalgude4946
    @omkarkalgude4946 Рік тому

    Zunji sathi reda pn ghe na

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      रेडा नाय ठेवत कोण आमच्याकडे 😃😂

  • @Vijay-hk4lz
    @Vijay-hk4lz Рік тому +1

    внανα

  • @Vijay-hk4lz
    @Vijay-hk4lz Рік тому +1

    👌🏻👌🏻❤️❤️❤️ к ∂к внανα

  • @sanketbirje5647
    @sanketbirje5647 Рік тому +1

    Bhava kuthcha ahes tu

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 Рік тому +1

    अरे भावा मी तुला नंबर पाठवला तु मला फोन सुद्धा नाही केला किती इमानदार आहे भावा तू

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      भावा असा बोलू नको यार , कुठल्या विडिओ वर नंबर पाठवलास

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      माझ्या इमानदारीवर शक नको घेऊ भावा , मी खोटा माणूस नाही आहे भावा 👍🏻 , तुझा नंबर आता दे मी कॉल करतो👍🏻

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      आकाश भावा तु वेळेवर रिप्लाय देत नाहीस आणि मलाच इमानदारीच्या कंमेंट करतोस . असं नको करू भावा , वेळेवर रिप्लाय करत जा म्हणजे आपलं बोलणं लवकर होइल 👍🏻

  • @maheshjondhale401
    @maheshjondhale401 Рік тому +1

    काय पण तूझ त्याना खायाला घाल

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      भावा बैल वेळेवर नाय बडवले ना की त्यांना काय पण खायला घाल उपयोग नाय होत त्याचा

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      आमच्या गुलशन ला उन्हाळ्यात खाना चालूच असतो . पण वेळेवर बडवला नसल्यामुळे जास्त बनत नाही तो

  • @sadanandsawant6460
    @sadanandsawant6460 Рік тому +1

    बैल बडवलाकी राग कमी होतो शरीराने मजमुत होतो

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      हो दादा मजबूत होतो पण , वेळेत बडवला तर ❤️👍🏻

  • @sheikhisak3943
    @sheikhisak3943 Рік тому +1

    Gulshan Dmla re bahu

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Рік тому

      हो भाऊ , बडवल्यावर पहिलेचा रुबाब नाय दिसणार भावा ♥️👍🏻