EP - Marathi Paul Padte Pudhe - Indian Marathi TV Show - Zee Marathi
Вставка
- Опубліковано 9 січ 2025
- ZEE5 Now available in 190+ countries. Click Here bit.ly/WatchNow...
To watch FULL episode of Mazhya Navryachi Bayko, CLICK here - www.zee5.com/t...
The feel of your language is in your entertainment too! Watch your favourite TV shows, movies, original shows, in 12 languages, because every language has a super feel!
To Feel ZEE5 in Your Language, DOWNLOAD the app now
Playstore: play.google.co...
iTunes: itunes.apple.c...
Visit our website - www.zee5.com
Connect with us on Social Media:
Facebook - / zee5
Instagram - / zee5
Twitter - / zee5india
#Mazhya_Navryachi_Bayko is a #Marathi #romantic #drama television series starring #Abhijit_Khandkekar, #Anita_Date and #Rasika_Sunil. The story revolves around #Gurunath who is #happily_married to #Radhika, until he falls in #love with #Shanaya, a #colleague. What would happen when Radhika learns about this affair and what will be her move to save the #marriage?
स्वतः पोवाडा गाणारी सर्व मंडळीची डोळे ओले झाले... निशब्द.. हीच पोचपावती माझ्या शंभु राजेंची
अंगावर काटे उभा करणारा पोवाडा, शाहीर तुम्ही आम्हाला शंभू राजे जागवून दिलेत त्या बद्दल शतशः आभार
धन्यवाद
शाहीर देवानंद माळी , प्रथम तुम्हाला वंदन . याला म्हणतात शाहिरी बाणा . महाराष्ट्राची शान .
बाळासाहेब पाटील खूप खूप धन्यवाद पाटील साहेब काका आमचे गुरुवर्य आहेत धन्यवाद
@@shahirganesh7118 🎋🎑
शाहीर देवानंद माळी प्रथम तुमाला नमस्कार
मी आपण गायलेले मराठी पाऊल पडती पुढे यातील सर्व पोवाडे ऐकले
जेवड्या वेळा मी ऐकला तेवढ्या वेळा डोळ्यातून पाणी आणून टाकले
धन्य तुमाला आणि तुमच्या परिवारास
जय भावनि ! जय शिवाजी ! जय संभाजी ! जय महाराट्र!
Grate
Ho mast hote Jay shamburaje
खरंच डोळ्यात पाणी आले, येतेय, येत राहील.
राजाचा पराक्रमाचा इतिहास ऐकूण डोळेअक्षरःक्षा पाण्याने भरुण येतात.
शाहीर माझा मुजरा तुम्हाला. शंभू राजेंची विरगाथा तुम्ही ऐकवलीत, पण जी फितुरी शंभू राजांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली ते ऐकूनच रक्त सळसळत. आजही आपल्यातील काही लोकांनी इतिहासातून शिकवणूक घेतलेली दिसत नाही
Apratim povada
डोळ्याला धारा लागल्या. शिवाजी आणि संभाजी महाराष्ट्राची 2 अनमोल रत्न. खरे पुरुष
मयुरा कृपया आदराने बोला छ त्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज
Chhatrapati bola fakt naav nahi ghetl tri chalel
नमन
छत्रपती शिवाजी महाराज mhnyach भावा kdla
mayura sonawane गिरीश घणाघाती आग्रह
नाहीच ऐकू शकत शेवट्पर्यंत...एखादा प्रसंग डोळ्यासमोर उभा करणे म्हणजे यास म्हणतात 🙏🙏
राज्य आम्हास प्रिय , राजा शिव शंभू नी घडविले, आजूनही न भुलण्याजोगे, स्फुर्ती आपल्या काळजास भिडे....
भरदार छातीचा बांधा
असा मर्द मराठा खांदा
...लई भारी अंगावर शहरा येईल असा पोवाडा
#सकलकुलमंडीत_अखंड_लक्ष्मीअलंकृत_राजकार्य_धुरंधर_संस्कृत_पंडित_रणमर्द_छावा_छत्रपती_श्री_संभाजी_महाराज_कि_जय।"जय जिजाऊ" "जय शिवराय" "जय शंभू राजे"
डोळ्यांत टचकन पाणी आले Speachless छत्रपती शिवराय व शंभूराजे खरे दैवत शाहीराला सलाम फारच छान. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम पुन्हा चालू व्हावा हिच झी ला कळकळीची विनंती
शाहीर तुमचा पोवाडा ऐकून शंभू राजे स्वतः समोर उभा राहून हिंदुत्वचा जागर करताना दिसत आहे 🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭 जय शिवाजी जय शंभूराजे
शाहिर देवानंद माळी
शाहिर विजय तनपुरे
शाहिर बाळासाहेब भगत
महाराष्ट्र भूषण
महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख...
मालेवाडीकर.... 🚩
कै.शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या विचार सारणीने रचलेले काव्य व व्याख्यान रुप पोवाडे पोवाड्यांची रचना आज काना कोपऱ्यातील शाहीर देशभरात पोहोचवत आहेत ऐकून खुप छान वाटले. धन्यवाद शाहीर तुमच्या मुखातून शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांची रचना ऐकली आणि त्यांचा पोवाडा आठवला तो पहाडी आवाज खूप ग्रेट होते शिवशाहीर बाबासाहेब देशमुख सदैव आपल्या रुदयात राहतील
महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख...
मालेवाडीकर.... 🚩
शिवशाहीर बाबासहेब देशमुखांची आठवण आली.हा पोवाडा त्यांचा आहे.
🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩
महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख...
मालेवाडीकर.... 🚩
खरच एकदा का जर पोवाडा ऐकला तर दुसर एकही गान किंवा दुसर तिसर कांहीच ऐकु वाटत नाही .माझ्या शिवबाची शपत घेऊन सांगतो .
किर्तीवंत, रणधुरंदर, महापराक्रमी, हिंदवी स्वराज्य रक्षक, हिंदू धर्मवीर शिवपुत्र छत्रपति शंभूराजे माझा दैवत
छत्रपति शंभुराजा मुळे आज हिंदू धर्म हा धर्मांध सैतानापासून वाचला
🔥ज्वलंत जितके शब्द तितकच सार्थ सादरीकरण🥺अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी यांनी निःशब्द झालोय 🚩🙇🏻🥺🙏🏻
किती वेळा ऐकतोय माहिती नाही.., पण प्रत्येक वेळा रक्त सळसळते.... छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय..... जय महाराष्ट्र
संभाजी महाराजांची कथा ऐकून डोळ्यात पाणी आल😭😭
छत्रपती संभाजी महाराजांचा पोवाडा ।।
ऐकला आणि डोळ्यात पाणी नाही आले
तर तो पोवाडा पहिलाच आणि ऐकलाच काय तुम्ही 🥺
जर आमच्या राजांचे हात मोकळे सोडले असते तुम्ही तर तुम्हाला मराठयांच्या रक्ताची ताकत कळाली असती
।। जय शिवराय ।।
अक्षरशः पाणी आले डोळ्यात..
तुमचा शिष्य रामानंद इथले आपला उल्लेख करतो.तुमचा मुलगा,मुलगी आणि तुमचा पोवाडा नेहमी ऎकतो.शहिरी खुपच छान.तुम्हा सर्वांना धन्यवाद.
अक्षर्ष्या रडू आले आणि
शरीरात रक्त खवळले🔥🔥🚩🚩मुजरा शाहीर
|| जय जिजामाता
जय शिवराय
जय शंभूराजे ||
इज्कुओ😮क😊ओक्यूको
किती सहन केलंस माझ्या संभाजीराजे नी नुसते आयकुन डोळ्यात पाणी येते हो त्यानी धर्मासाठी सर्व सहन केले . तेव्हा कुठे राम मंदिर भूमिपूजन झाले आज.जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे कि . जय
शिवपुत्र संपूर्ण जगाचा आदर्श ठरला.......जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🙏🙏
Sangli chi Shan......mali Shahir 👍🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻
जयस्तु धर्मवीर शंभाजीराजे🙏🙏🙏
जो पर्यंत चंद्र सूर्य या जगती
शंभू राजे छत्रपती तुमची कीर्ती राहील या जगती
Khup Sundar vichar ghenyasarakhe ahet ajakalachya pidila yach gostinchi khup garaj ahe Tumi khup chan Kam karatay salam tumachya karyala
शाहिर मुजरा आपण आदरणीय बाबासाहेब देशमुख यांच्यानंतर पहाङि आवाजात पोवाडा सादर करणारे अतीशय सुंदर आपल्याला मनापासून शुभेच्छा
महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख...
मालेवाडीकर.... 🚩
अंगावर शहारा अन् डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. इतकं अप्रतिम 🔥🔥 जय शिवराय जय शंभुराजे 🔥 जय महाराष्ट्र 🔥❤️
Sir Kharch tumcha awwaj mja purn namaskar tumchya hya povdyani mla far tr Goosebumps ale hata payana
Very nice presentation of historical Powada on My SMBHAJI RAJE by shahir Devanand Mali (Sangali) I sallute to shahir
डोळ्यासमोर आधारी आली शाहीर
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनानिमित्त मानाचा मुजरा 🚩🙏🐯
खरंच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज फक्त नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो...
धन्य आम्ही मराठे ज्यांना लाभला वारसा शिवशंभूंचा अन मावळ्यांचा 🙏धन्यवाद शाहीर 🙏 गर्व आहे मराठा असल्याचा
शाहीर हा महाराष्ट्राची शान...🙏
प्रौढ़ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!!
दादा एकच नंबर अंगात शहारे आणणारा प्रसंग शंभुराजे तुम्हाला शतः शा प्रणाम
रक्त सळसळते...अस वाटते महाराजांचा काळात जन्म भेटला असता तर भाग्य लाभले असते... अभिमानाने जगलो असतो आणि वीर होऊन मेलो असतो🚩
⛳🚩जय भवानी जय शिवाजी ⛳ जय शंभूराजे जय महाराष्ट्र जगदंब जगदंब जगदंब जगदंब 🚩 ⛳
जबरदस्त सादरीकरण तोड़ नाही
माळी साहेब पुन्हा आपला हेलस ता मंठा इथे झालेला कार्यक्रम आठवला परत एकदा या गावात पुन्हा एकदा गावात शिवभक्त प्रेरित होतील
गनोजी शिर्के च्यायचा भोक😡
खुप छान पोवाडा सादर केला आहे ❤
Indeed shahir is great pride of MAHARASHTRA who gives us knowledge about history of maharashtra through songs. JAI MAHARASHTRA
धन्यवाद
जय शिवराय मानाचा मुजरा काय॔करम पाहिजे
We humbly accept your words of appreciation. It gives us immense strength to perform Shahiri. Jay shivray
जबरदस्त पोवाडा ,अंगावर शहारे आले
जय
भवानी
जय
शिवाजी
जय
संभाजी
द ग्रेट मारठा
जयस्तु शुंभुराजे
माझ्या राज्य ला
मानाचा मुजरा
धन्यवाद
रौद्रशंभू अजिंक्ययोद्धा 🌞..... शाहीर तुम्हास मुजरा 💐🚩🙏🏻
अप्रतिम....👌
⛳ जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभुराजे...⛳
❤ nachch khula
Sarva parivala Namaskar n subehcya ...!!
Asech program karat raha...!!
Jai jijaju ....Jai Shivaji ....jai sambhu....!!!
EKDUM JABARDAST .....JAY SHIVAJI MAHARAJ.
आमची सांगली जगात चांगली
जय शंभुराजे🙏 हर हर महादेव
धर्मवीर संभाजी महाराजाना मानाचा मुजरा🚩🚩jay shivray
नेहमी बघतो .... डोळ्यातल्या धारा नाही थांबत 🥺😫😭🚩
अप्रतिम सादरीकरण त्रिवार मुजरा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
#Hero वाली☺#Style, और #Gundo_वाली_हरकत 🔫
अक्सर हम #Waqt⏰ आने पर दिखाते है..😎😎😎
जय शिवराय ⛳⛳⛳
Jabardast povada shahir...... jay shivaray jay sambhajiraje
डोळ्यातून पाणी काढले 🙏🙏😓😓😓
राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम जय भवानी जय शिवाजी
धर्मवीर संभाजीराजे मानाचा मुजरा
माझं राजं 🥺❤️
खरच शाहिर हा महाराष्ट्राराचा प्राण
खूप भारी पोवाडा
जगात १ number🙂
Mali kaka tumhi ek no. ahat tumala maza kadun mana cha mujra
हर हर महादेव जय शंभु राजे
Jai. Shivaji. Jai. Bhavani
Me Aayushya t pahilyanda ayvsh radhlo asel... Ak no. Shahir devanand 🔥🔥🔥 Ch. Shambu raje n sarakh Sosan he jagat konalahi shakya nahi... Iman he raigada shi hot... Jay shambhu raje... 120 padhaya jinkn kahi khychi gost nahi...
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे
khup chan.....apratim...thanks for post
धन्यवाद
Abhay Parkhi
CHHATRAPATI SHAMBHURAJANA MANACHA MUJRA.SHAHIR,RADAVLAT AAPAN.APRATIM SADRIKARAN.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
राष्ट्रशिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांची आठवण करुण दिलीत तुम्ही.
🙏
महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख...
मालेवाडीकर.... 🚩
@@ashutoshpatole511 sagle ch changle ahet
जय शिवाजी
जय संभाजी
बत्तीस शिराळा, बागणी मार्गे आणलं मिरजेला....
गर्व आहे मराठी असल्याचा
शक्तविर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने सन्मान पर्व सोडून दिले
परंतु बृम्णाणी मनूस्मृती सहते पृमाने संभाजी महाराज यांची हात्या करण्यात आली होती
😢😢😢majhya rajala visrat challe ahe lok .......majhya rajani swarajy ghadvl. Shahir ..mujra............
Jay bhavani
Jay shivray
Jay shambhu ray
गर्जा महाराष्ट्र माझा ❤️
शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण🙏🙏
शाहीर यांना मनाचा मुजरा.....💐💐💐💐💐
किती पण पोवाडा ऐकलां तरी मन भरत नाही 🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय.......🙏
छत्रपती संभाजी महाराज की जय.......🙏
My two God means shivaji Maharaj and sambhaji Maharaj
@02:10 अप्रतिम..........
माझा तुम्हांला मानाचा मुजरा आतिशय जोरदार
Sambhaji Maharaj naste tar aaj apan Hindu nasto..
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय
खूप खूप सुंदर
धन्यवाद हर हर महादेव
🚩 Shivaji Maharaj ki Jay 🚩
🚩 Sambhaji Maharaj ki Jay 🚩
Zee Marathi...ya video la tari advertisement naka they🙏🙏
धन्यवाद
मला वाटतं आमचा कोणताही महापुरूष धर्मा साठी नाही तर देशासाठी या माती लढलाय
धर्मवीर् संभाजी महाराज की जय
शाहीर माळी ...... आपणांस वंदन.....नतमस्तक
जय शंभुराय🙏🏻🙏🏻