सुरत झाली बदसुरत आणि मुंबई-आर्थिक महासत्ता. कशी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 92

  • @siddhantkamble8840
    @siddhantkamble8840 16 днів тому +41

    भाषा १ नंबर, बोलन्यात कसलाच अहम नाही ना कोणाला कमी लेखने ना कोणाला मोठ सरळ साधी भाषा त्यात आपली माहीती मोजक्या शब्दात सांगने पन माझेच मोठ व खरे ही जबरदस्ती नाही त्यामुळेच महाराजांच्या गोष्टी तुमच्याकडून ऐकायला खुप बऱ्या वाटतात त्यात धर्मांधता कधीच दुसत नाही अवास्तव माहीती नाही महाराजांना जातीच्या धर्माच्या बंधनात अडकवने नाहीआहे ते खरेखुरे नो भेसळ तेवढच निर्मळ व पवित्र बोलने व पवित्र भाषाशैली

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  16 днів тому +5

      खूप खूप धन्यवाद दादा तुमच्या शब्दांनी नक्कीच मला खूप बळ दिले आहे. असेच प्रेम राहू दे.

    • @harshalpowerbi
      @harshalpowerbi 3 дні тому

      Background of vedio bagha saheb nich manorutti ahe tyachi...
      Changlya bhavnene banawale nahi tyane ha vedio...
      Lut mhanat ahe to ghadi ghadi...mulat tyachi chuk nasel karan Maharanchya Maharastratil Marathi Nahich ahe...naav bagha tyche...kuthala ahe to...
      Bhaiya ahe...pahilech tyancha bheja Ghoodghyaay mhanje lakshat alle asel tumahala kay mhanayche ahe mala 😂.tithe asto...😂

  • @rameshvarvatkar8246
    @rameshvarvatkar8246 16 днів тому +12

    सर, आपल्या कडून खरा इतिहास समजतो. धन्यवाद 🙏

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 15 днів тому +11

    फारच छान माहिती . धन्यवाद साहेब

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 16 днів тому +6

    Very nice information about our beloved Mumbai city thanks to Chhatrapati Shivaji Maharaj, very very proud of Maharaj

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 15 днів тому +13

    खुप छान माहिती दिलीत 👍 पण मुंबईचे खरे शिल्पकार नाना शंकरशेठ हेच आहेत

  • @kadamlaxman9498
    @kadamlaxman9498 4 дні тому +1

    खूप छान माहिती आहे सर

  • @vijaykumkar2909
    @vijaykumkar2909 16 днів тому +11

    खूप छान माहिती देता तुम्ही सर ❤

  • @chandrakantumale3267
    @chandrakantumale3267 5 днів тому +1

    मस्त साहेब 🙏

  • @nikhilchavan6397
    @nikhilchavan6397 День тому

    सर आपल्या कडून इतिहास जाणून घेऊन खूप छान वाटते आपले विशेष आभार या साठी की इतिहास सांगताना कितीही वेळा महाराजांचे नाव येईल तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजच म्हंटले आहे खूप जाणीव पूर्वक आपण इतिहास सांगता खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @rkut2444
    @rkut2444 9 днів тому +2

    Sir,
    Tumhi far sunder mahiti deta. Mi nehami tumache sarva videos pahato, navin histry mahiti hote.
    Thank you, pl keep making such beautiful, informative videos and make us knowledgeable.
    Regards

  • @sudhirnagavkar1761
    @sudhirnagavkar1761 9 днів тому +1

    सुंदर भाषेवर प्रभूत्व अत्यंत रसाळ वाणी

  • @vilassawant7104
    @vilassawant7104 9 днів тому +1

    सुंदर निवेदन ❤🎉

  • @jitendramane9491
    @jitendramane9491 8 днів тому +1

    Sir barobar ahe tumch

  • @nandkishorthakur6671
    @nandkishorthakur6671 16 днів тому +3

    Valuable information.

  • @SanjeevaniRumde
    @SanjeevaniRumde 16 днів тому +13

    सुरतेची लूट नव्हती. लुटारूंनी लुटलेली संपत्ती परत मिळविण्यासाठी महाराजांनी टाकलेला तो एक छापा होता. आधुनिक भाषेत त्याला सरकारी कारवाई म्हणू शकतो.

    • @SanjeevaniRumde
      @SanjeevaniRumde 16 днів тому +2

      पूर्वी ज्याला खंडणी, चौथाई म्हणत असत, त्याला आजकाल विविध स्वरूपातील कर म्हणतो. जो सरकारी टाळतो त्याच्यावर सरकार छापा टाकते. महाराजांची खंडणीची मागणी मान्य न केल्यामुळे सुरतेच्या व्यापारी व लुटारूवर छापा टाकला गेला.

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 16 днів тому

      अगदी बरोबर. सहमत आहे. स्वराज्याला व इतरांना लुटून सुरत गडगंज संपत्तीने भरली होती. आमची संपत्ती आम्ही चोरांकडून हस्तगत केली. तसेही सुरत म्हणजे आताचे गुजरात राज्य नव्हे. तेव्हाची सुरत ही औरंग्याची होती. औरंग्याला, मोघलांना उद्ध्वस्त करण्यासाठी छापा टाकणे गरजेचेचं होते. दोनदा असो किंवा दहा वेळा. योग्यच आहे.
      *"सदैव नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती"* 🙇‍♂️🙏
      *⚔️🛡️ **#स्वराज्य** ⛰️🏇*
      *_" जय मराठी "_*
      *_" जय मराठा "_*
      *_" जय महाराष्ट्र "_*
      *_"" जय छत्रपती शिवराय ""_*
      🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

  • @avishri1470
    @avishri1470 16 днів тому +6

    Too good... Awaiting for many such clips...

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule1398 16 днів тому +14

    आज देखील अंवैध्य संपतीवर छापा टाकतात तसा महाराजनी छापा टाकला होता, त्यामुळे छापा हा शब्द योग्य आहे

    • @Vidyabeautystudioacadem6296
      @Vidyabeautystudioacadem6296 15 днів тому

      हे चार भिंतीनच्या आत दुसऱ्याची फक्त पुस्तक वाचून लोकांना दिशाभूल करणाऱ्या युट्युबर्स पासून शक्य झालं तर सर्वांनी लांब राहावं कुठे आमचे छत्रपती आणि कुठे यांच हे अर्धवट ज्ञान.
      उद्या हे महाराजांवरती अजून कोणते आरोप लावतील स्वतःची घर भरायला माहिती नाही. लोकांची पण कीव करावीसी वाटत नाही त्यांच्या कमेंट्स वाटून यांना आजही छत्रपतीनचा इतिहास सांगायला कोणीतरी लागत. यांची स्वतःची अक्कल घाण ठेवली आहे.
      यांना छत्रपतीनचा इतिहासही स्वतःहून वाचायला नको.
      आज प्रत्येक मराठी माणसाच्या घरात छत्रपतीनचा गौरव शाली इतिहास सांगणारी पाच पन्नाच पुस्तकं सहज असायला हवीत ये जो तो बोलतोय म्हणे बर झालं तुम्ही इतिहास सांगितला अरे तुमचे काय कोणी हातपाय बांधून ठेवले होते का किमान छत्रपतीनचा इतिहास वाचावा कारण तो प्रचंड गौरवशाली आहे एवढी मानसिकता नाही का तुमची.
      काय बोलाव या लोकांना.

  • @vishwasghorpade9454
    @vishwasghorpade9454 13 днів тому +2

    धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SurajKalase-z8x
    @SurajKalase-z8x 11 днів тому +1

    The world is greats information sir so love you sir ❤

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 16 днів тому +3

    👌👌👌👍👍👍

  • @balkishansharma4273
    @balkishansharma4273 16 днів тому +2

    Impressed bhai...🎉

  • @Hindustan89
    @Hindustan89 9 днів тому +2

    जय भवानी ❤ जय शिवाजी 🎉

  • @rajukadam3629
    @rajukadam3629 15 днів тому +2

  • @somnathjadhav2601
    @somnathjadhav2601 16 днів тому +2

    ❤❤❤

  • @shakti8856
    @shakti8856 16 днів тому +12

    Surat lootimagcha maharajancha hetu kay hota he nahi sangitle

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  16 днів тому +2

      त्याबद्दलचा एक व्हिडिओ मी मागच्या वर्षीच केला होता. खरंतर या व्हिडिओचा उद्देश सुरत ते मुंबई असं ट्रान्झिशन कसं झालं हे सांगण्याचा होता म्हणून ती गोष्ट सांगितली नाही

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 16 днів тому +3

    सुंदर प्रस्तुती. 🙏🚩

  • @sachinpatil-bz7yy
    @sachinpatil-bz7yy 15 днів тому +3

    🎉❤

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 15 днів тому +3

    Part 3 of 3
    11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले?
    22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले?
    13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra?
    13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत?
    14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले?
    14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात?
    13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली.
    14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत?
    * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.

  • @pranavhb
    @pranavhb 16 днів тому +4

    Very Nice & Perfect detail Presentation .
    You are a Very Good Historian .
    Kindly mention Reference of Research .
    Waiting for your Next episode .👍🏻

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  16 днів тому +1

      Thanks a ton. I’ll try my best to incorporate sources in future videos🙏

  • @diptidolas9393
    @diptidolas9393 5 днів тому +1

    शिवाजी ने धन संपादन करण्यासाठी व देशाचे कार्य करण्यासाठी जे धन गोळा केले त्याला लुट हा शब्द वापरू नये, नेहरू याने त्यांच्या पुस्तकात शिवाजी ला लुटारू शब्द वापरला त्याबद्दल सावरकरांनी त्यांना भर सभेत माफी मागायला लावली हे विसरून चालणार नाही

    • @nikhilchavan6397
      @nikhilchavan6397 День тому

      नक्कीच आपण हे विसरून चालणार नाही त्याच बरोबर थोर विरांना आपल्याकडून एकेरी उल्लेख होऊ नये हे पण आपण विसरून चालणार नाही 👍🏻

  • @dineshthite719
    @dineshthite719 16 днів тому +2

    खूप सरळ आणि छान इतिहास समजतो आम्हाला आपल्यामुळे सर , एक प्रश्न नेहमी मनात आहे पण त्याचे ठीस उत्तर कोणाकडून मिळालेले नाही, शिवाजी महाराजांची अनेक चरित्र आहेत पण कोणत्याही विचारसरणीच्या नजरेतून नलीहीलेल चरित्र पुस्तक कोणत आहे? तसेच मराठ्यांचा संपूर्ण इतिहास असलेलं कोणत पुस्तक आपण सांगू शकाल..

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  16 днів тому +1

      डॉक्टर विजय देशमुख यांनी लिहिलेलं शककर्ते शिवराय वाचा

    • @dineshthite719
      @dineshthite719 16 днів тому

      @@Themarathibana0112 धन्यवाद सर, नक्की आपण सांगितलेलं पुस्तक अभ्यासेल

  • @mayureshwarampowar9069
    @mayureshwarampowar9069 15 днів тому +3

    चंपा राणी chi गल्ली ata बरोबर नाही ahe मुंबई मध्ये.. चंपा राणी sathi मला ata काय करावा कळत नाही.. काय karu तूम्ही सांगा pls

  • @brtmumbai7306
    @brtmumbai7306 10 днів тому +2

    भाई मुंबई हे बेट कधीच शिवाजी महाराजांकडे नव्हते... तर गुजरात ते केरळ ही किनारपट्टी पूर्णपणे कन्होजी आंग्रे आणी मुकणे राज घराणे जे बाबरच्या वेळेपासून कल्याण, पालघर, डहाणु, जव्हार इथे 8 शतक अस्तित्वात होते.... हे सर्व आगरी - कोली जमातीचे लोक होते यांना बादशहा, छत्रपती शिवाजी महाराज देखील हरवू शकले नाहीत... इंग्रज व मुघल यांनी या दोघांही यांच्याशी सहमतीची भूमिका घेतली होती एवढे हे पराक्रमी होते.... मराठा्यांचा इतिहास सांगताना आगरी - कोली इतिहास कदाचित तुम्हाला माहिती नसावा... मुंबई जंजिरा, श्रीवर्धन, अलिबाग, कल्याण हया मोट्या व्यपारी बाजारपेठ होत्या.. थेट आफ्रिका मध्ये एक्स्पोर्ट व्यापार चालायचं.. गुजराती व्यापारी म्हणून मुंबईत स्थिरवले...... आगरी - कोली लोकांच्या सोन्याच्या खरेदी मुळे व्यापार वाढला.....

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 10 днів тому +1

      भाऊ सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे. आगरी कोळी समाजाबद्दल सुधा.

  • @SakharamMagar-m4z
    @SakharamMagar-m4z 16 днів тому +2

    🙏Sir I was read in newspaper that Khanderi and Underi fort were buit by Maharaj to keep watching British movement near Mumbai.Was it right. ?

  • @susmitasawant7168
    @susmitasawant7168 11 днів тому +1

    त्या काळात मुंबई एका बेटा प्रमाणे होती, खांदेरी, उंदेरी, सोपारा, माहीम वसई अशी... ही सगळी बेटे जोडून एकसंध मुंबई ब्रिटिश लोकांनी त्यांच्या सोयी सुविधा साठीच निर्माण केली...

  • @hs1671
    @hs1671 6 днів тому +1

    Tyacha badala kahi gujarati ghet ahet

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 16 днів тому +3

    Chatrapati shivaji Maharaj ni swarajya chi nukshachi barpayi keli surat var udwastha keli Don dhaa

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 8 днів тому +1

    शिवाजी महाराजांचा इतिहास आज शाह आणि मोदी पुसण्याचे कुटील काम करत आहे

  • @JivanPatil-e5y
    @JivanPatil-e5y 12 днів тому +2

    भाऊ लखुजीराव जाधव देवगिरीच्या यादवांचे वंशज होते का प्लीज इतिहास सांग

  • @vasantsonar6431
    @vasantsonar6431 11 днів тому

    इतिहासकार राजवाडे नंतर हाच

  • @susmitasawant7168
    @susmitasawant7168 11 днів тому +1

    पण त्या काळात मुंबई अस्तित्वात होती का??

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 9 днів тому

    Mhanun 'Mumbai Police' hi 'Bhandari Militiya' nawakhali tya 7 'Samudri Betanwar' 'Portugizanni' sthapan keleli hoti. Mhanun 'Mumbai Police' he 'Police Khate' 'Akhand Bhartatil' sarwat june aani pahile 'Police Khate' aahe.

  • @sanjalimantri2433
    @sanjalimantri2433 16 днів тому +1

    महाराजांनी मुबंई बेट जे एवढं मोक्याचं होतं, ते हातात घेण्याचा कधी प्रयत्न केला होता का?
    सर, माहिती असेल तर नक्की सांगा.

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  16 днів тому

      हो 1679 साली तसा प्रयत्न केला होता पण प्रत्यक्ष हल्ला मात्र त्यांना करता आला नाही. कारण हल्ल्याच्या अगोदरच ब्रिटिश सतर्क झाले

    • @sanjalimantri2433
      @sanjalimantri2433 16 днів тому

      @Themarathibana0112 माहिती साठी खूप खूप धन्यवाद

    • @Soumik250
      @Soumik250 12 днів тому

      1680 madhe mrutupurvi bhet dili hoti

  • @akshaybhiseco.
    @akshaybhiseco. 9 днів тому

    Akshay Bhise Company
    12-1-24

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 16 днів тому +4

    Aurangya ni Don sardar patvle hothe 1663 laa shaistekhan mama patvle hothe swarajya udwastha keli teva chatrapati shivaji Maharaj pehli swari keli hothi surat var dushradha Aurangya ni aaplya vishwsu senapati mirza raje jaisingh aani sardar dilerkhan laa patvle swarajya tyani udwastha kele parat chatrapati shivaji Maharaj dushradha surat udwastha keli nukshanchi barpayi keli

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  16 днів тому

      बरोबर आहे

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 16 днів тому

      अगदी बरोबर. सहमत आहे. स्वराज्याला व इतरांना लुटून सुरत गडगंज संपत्तीने भरली होती. आमची संपत्ती आम्ही चोरांकडून हस्तगत केली. तसेही सुरत म्हणजे आताचे गुजरात राज्य नव्हे. तेव्हाची सुरत ही औरंग्याची होती. औरंग्याला, मोघलांना उद्ध्वस्त करण्यासाठी छापा टाकणे गरजेचेचं होते. दोनदा असो किंवा दहा वेळा. योग्यच आहे.
      *"सदैव नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती"* 🙇‍♂️🙏
      *⚔️🛡️ **#स्वराज्य** ⛰️🏇*
      *_" जय मराठी "_*
      *_" जय मराठा "_*
      *_" जय महाराष्ट्र "_*
      *_"" जय छत्रपती शिवराय ""_*
      🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

  • @sunilgaikwad3479
    @sunilgaikwad3479 12 днів тому

    He vichitra watate pan he khare aahe shivaji maharaj pan draste hote aajachya Modi pramane Mumbai swata Gujarat la nenyacha Ghat ghatala nahi pan junya kalat Kalyan sopara aashi bandare hotich ki 2600 washacha thyanacha itihaas aahe

  • @pushpalatanaik9167
    @pushpalatanaik9167 16 днів тому +2

    Gujarati marvadi ani uttar bhartiy lok dakshin bhartat dakshin bhartiy bhasha Tamil telagu kannada Malayalam ya sarv kshetrat kanpal sari saktichya aslya mule dakshin bhartat Jat nahit ani jast disat pan nahi ani mumbai maharastra madhe bhashecha kahi problem Nasalya mule Gujrat marvadi ani uttar bhartiy lokanche londe che londe Mumbai maharastra madhe dhad kale ani tyachya mule Mumbai ani maharastra par prantiy lokanche khas yenyache thikan zale aj pan dakshin bhartiy nete ani dakshin bhartiy lok mhantat amhi vichar kela tar Mumbai sarakhya 10 Shahar banavu shakato pan amhala par prantiy lokanche bhale nahi karayache amhala amchya dakshin bhartiy lokanche bhale karache ahe amhachi dakshin bhartiy rajya amchya dakshin bhartiy lokanchya pramane amhi dakshin bharatacha Vikas karat ahot

  • @Krishnazflute
    @Krishnazflute 16 днів тому +2

    1670 la Shivrayanni Surat lootley second time... Aurangzeb chya commercial centre laa blow-up keley.

  • @dishantstarlight7854
    @dishantstarlight7854 10 днів тому

    अवैध संपत्तीवर छापा.

  • @SainathKendre__
    @SainathKendre__ 16 днів тому +1

    Suraj Chi lut jhali hote

  • @RGvlogs8655
    @RGvlogs8655 3 дні тому

    Maharajanni surat ka lutlii asel

  • @sunilvora5734
    @sunilvora5734 10 днів тому

    ગુजराती हा रक्तात ने व्यापारी किंवा लक्ष्मी पती आहे.जेथे गुजराती जातो तेथे विकास होतो. मग मवाळ, सहिष्णू,शांतिप्रिय गुजराती वर एवढा राग द्वेष का?

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  10 днів тому +1

      भांडण गुजराती लोकांशी कधीच नव्हते आजही नाही. भांडण होते ते मुघल व्यवस्थित आणि त्या व्यवस्थित जुळवून घेऊन त्यातून स्वतःसाठी प्रचंड मोठी संपत्ती उभी करणाऱ्यांच्या विरुद्ध ज्यांना सामान्य गरीब लाखो करोडो हिंदूंची कधीच की वाली नाही. मग ते लोक गुजराती पण होते मराठी पण होते.

    • @aakashpatil4665
      @aakashpatil4665 10 днів тому

      मग गुजराती लोकांनी हे समजावे की ते महाराष्ट्रात व्यापार करत आहेत दुसऱ्या च्या राज्यात येऊन दादागिरी नाही करायची

    • @Happy_so
      @Happy_so 9 днів тому

      छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातींचा राग होता म्हणून सुरत नाही लुटली. सुरत ही मुघलांची व्यापारी संकुल होते म्हणून ती लुटली. कर्ण कितीही दानशूर असला तरीही अधर्मच्या बाजूने लढल्याने हरला. हीच अवस्था गुजराती सुरत ची झाली.