झणझणीत कट वडा कसा बनवतात / how to make vada pav recipe / kolhapuri kat vada / indian cuisine

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 86

  • @ichharambharambe1308
    @ichharambharambe1308 20 годин тому +1

    Avanti wadapav is The Best !!

  • @santoshkamble1290
    @santoshkamble1290 11 днів тому +1

    बादली भरून चटणी मिळते. मस्त चव आहे.

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 11 місяців тому +3

    मोठ्या प्रमाणावर चमचमीत नाश्ता देणे हे एक जिकिरीचे काम आहे. अनुभवाने जास्त शिकता येते. गुड फूड टेस्टी फूड.

  • @yogeshnaik7135
    @yogeshnaik7135 2 місяці тому +1

    Where pune Or which location share proper addon screen

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 Рік тому +5

    👌👌 2016/17 ला आम्ही फॅमिलीसह इथे कटवडा खाल्ला होता. तेव्हा साधी शेड होती. पण मामेभाऊ म्हणाला दादा एकदा खाऊन पहा आणि खरेच अप्रतिम कटवडा होता. आम्ही मुंबईहून आलेले पण मुळात कोल्हापूकर त्यामुळेच केवडा कसा लागतो याची चव तोंडात होतीच. इथला कटवडा त्याच चवीशी जुळणारा 👌👌👍👍

  • @akshayraut3463
    @akshayraut3463 3 місяці тому +1

    khup chan ekdam mast ata nakki yayala lagel specially

  • @vijaychavan6914
    @vijaychavan6914 8 місяців тому +1

    1 nambar. Maze baba hote tehva joytiba karun mirjela yetana nehami aamhi ha vada khat hoto.

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Рік тому +2

    Best Hotel, Good Quality, Resonable Rate.

  • @ashwiniskitchen9553
    @ashwiniskitchen9553 Рік тому +3

    Thanku so much sir ha video sati khup divasapasun mi vat bagat hote,ami hit khup vel vada khale, avanti vada khup famous ahe Hatkangale made.tumch sagal videos chan aste ani recipe kas kartayat te pan sagal dakvata thanku sir 🙏🙏

  • @baburaopujari7074
    @baburaopujari7074 Рік тому +11

    इचलकरंजी मध्ये ही अवंती वडा प्रसिद्ध आहे शाहू पुतळ्याजवळ आहे सांबार ऐवजी कढी मिळते

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 8 місяців тому +1

    एकदम चमचमीत नाश्ता ❤

  • @ravindradorugade7640
    @ravindradorugade7640 11 місяців тому +2

    Khup chan, swachata ek no

  • @amolpale5263
    @amolpale5263 8 місяців тому +1

    kahi nahi पाव खुप मस्त अस्तात तिकडचे

  • @SGgo957
    @SGgo957 9 місяців тому +1

    Amol sir best video , thank you

  • @VijayPatil-qw7ve
    @VijayPatil-qw7ve 8 місяців тому +1

    अमोल राव व्हिडिओ एक नंबर

  • @shriramthanekar9160
    @shriramthanekar9160 Рік тому +3

    मी पुण्यात असतो, पण जेव्हा सांगलीला येतो त्यापूर्वी तुमचे विडिओ बघुन मी माझा प्रोग्रॅम ठरवतो, की कुठल्या कुठल्या food joint ला भेट द्यायची. गेले दोन वर्ष मी अस करतो. तुमचं analysis एकदम बरोबर असतं. तुम्हाला खुप खुप धन्यवाद. 🙏

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद !!! श्रीराम सर. Love from sangli. welcome to @foodwithamilsadkar

    • @yashshah7596
      @yashshah7596 11 місяців тому

      ​@@foodwithamolsadkar⁵⁵⁵

  • @AmitKadganchi-kl7bi
    @AmitKadganchi-kl7bi 9 місяців тому +2

    ❤️❤️❤️ Hi.....Mast VDO....Mi Solapur hun VDO pahtoy......पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतंय स्वच्छ्ता खूप छान आहे , वाद्यांचा colour khup Chan aalay , aadhunik paddhatine Kell jatay.....सर्वात छान वाटले ते अवंती वडेवाले दादांचा स्वभाव , एवढा मोठा बिझिनेस आहे पण त्यांची विनम्रता वाखाणण्यासारखी आहे..... मी कधी तिकडे जवळपास आलो तर नक्की अवंती हॉटेल ला आणि दादांना नक्की भेटणार.....Thank You..... ❤️❤️

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  9 місяців тому

      kaharach abyas purn chan comment ahe .. welcome to @foodwithamolsadkar

    • @AmitKadganchi-kl7bi
      @AmitKadganchi-kl7bi 9 місяців тому +1

      @@foodwithamolsadkar ❤️ Thank You Amol Ji ❤️ Aapla VDO pahilyandach pahila , khup aavadla, English मधून मराठी टाईप करतो त्यामुळे mistakes hotat , OK but I am a Great Foodie , and travel regularly in 5 States....and Offcourse Like to visit all food spots.....as वडापाव and Vada Kat is most favt.of we all Maharashtrian so I tried it in Hundreds ( or thousands ) of places , by that I can guess Avanti Vada is also Classy One.....So Thanks for Your VDO and I will like to watch all of Ur..coming new VDOs......and my Good Wishes for your Exploring Journey......

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  9 місяців тому

      @@AmitKadganchi-kl7bi thank you so much amitji vide avadlyas itaranahi send kra aplya channel baddal kalwa thanks agen .

    • @AmitKadganchi-kl7bi
      @AmitKadganchi-kl7bi 9 місяців тому +1

      @@foodwithamolsadkar ❤️ Ya Surely ❤️

    • @rajmange1909
      @rajmange1909 9 місяців тому

      नक्की एकड़े आला तर आवश्य भेंट दया दादा 🙏😊

  • @bkdate8838
    @bkdate8838 Рік тому +2

    Khup chhan mi vadodara gujarat madhe tumche vlogs baghto Ani tumhi khup sunder mahiti deta

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 Рік тому +1

    नमस्कार अमोल जी, आपली कट वड्याची रेसिपी पाहिली, मी नेहमी खातो . अशीच कढी वडा सांगली येथे कोठे मिळतो.

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому

      Namaskar madusudhan ji as vdasambar Halad bhavan la milto .sangli.

  • @swapneelk2674
    @swapneelk2674 Рік тому +4

    डाळी बरोबर बॅटर करताना इथे तांदूळ पीठ मिक्स केले जाते ज्या मुळे वडे कुरकुरीत होतात छान 👌🏻

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому +1

      🤔🤔

    • @niveditapatil554
      @niveditapatil554 Рік тому +1

      Tandul pit mix karat nahi fakt dalich pit vaprto

    • @basavraj13
      @basavraj13 Рік тому +2

      तांदूळ पीठ नाही वापरत फक्त बेसन असते

    • @rajmange1909
      @rajmange1909 9 місяців тому

      तांदुळ पीठ मिक्स केले जात नहीं
      फक्त पिस्तूल डाळ use केली जाते

    • @raj999king
      @raj999king 8 місяців тому

      @@niveditapatil554tumhi ?

  • @surajwaghmare7271
    @surajwaghmare7271 Рік тому +1

    Jabardst dads

  • @shubhangipatil9378
    @shubhangipatil9378 Рік тому +2

    Avanti vada chi yellow chutney recipe dakhava

  • @sarjeraosanap1643
    @sarjeraosanap1643 8 місяців тому +1

    Best vadapav

  • @Koba1025
    @Koba1025 9 місяців тому +2

    yum yum and clean kitchen. Kohlapur vada is probably the best vada out there.

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 Рік тому +3

    👌😊🚩

  • @abhijeetpatil1587
    @abhijeetpatil1587 Рік тому +14

    वडा खावा पण आपली मोटर सायकल नजरे समोरच ठेवा, 10 मिनिटात आमचे .... लागले, कोल्हापूर ला जाताना.

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому +2

      Kay zal पाटील साहेब????

    • @abhijeetpatil1587
      @abhijeetpatil1587 10 місяців тому

      ​@@foodwithamolsadkarगाडी गायब. परवा गुरुवारी परत एका मित्रा सोबत कोल्हापूर ला जाताना त्याने पुन्हा तीच आठवण करून दिली.

    • @MJ_Vlogs06
      @MJ_Vlogs06 9 місяців тому

      What????😂😂😂😂

  • @ziggy3259
    @ziggy3259 8 місяців тому +1

    Google map location pahije

  • @jatinpotdargoldenmoments2963
    @jatinpotdargoldenmoments2963 Рік тому +2

    खूप छान, अमोलराव..!
    इचलकरंजीला पण या.

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому

      Thanx jatin ji nakki yeu ... femus ठिकाण सांगा...👍

    • @jatinpotdargoldenmoments2963
      @jatinpotdargoldenmoments2963 Рік тому

      *वस्त्रनगरी इचलकरंजी मधील प्रसिद्ध खाद्य पदार्थ..*
      🍝 *मिसळ*
      1) मधुरा मिसळ, गोविंदराव हायस्कूल
      2) शिवम मिसळ, जनता चौक.
      3) गोपी मिसळ, जनता चौक.
      4) शेतकरी मिसळ, बाजार समिती गेट.
      5) गावचावडी मिसळ (थोरली मिसळ, धाकली मिसळ) सांगली नाका
      🥘 *कुर्मा पुरी, पुरी भाजी, पुलाव.*
      1) हाॅटेल अक्षय, गावभाग.
      2) हाॅटेल सिटी ईन, स्टेशन रोड.
      3) हाॅटेल अनुपम, शाहू पुतळा.
      4) हाॅटेल वृंदावन, शाहू पुतळा.
      5) हाॅटेल कुबेर, मेन रोड.
      6) आलूपुरी , चाय वाय कॅफे,
      7)
      🥪 *वडा सांबार, वडापाव, भजी.*
      1) अवंती वडा, ASC काॅलेज.
      2) हाॅटेल मल्हार, वखार भाग.
      3) हाॅटेल सुखसागर, वर्धमान चौक.
      4) दत्त वडा, ASC काॅलेज.
      5) गणेश वडा, दत्त नगर.
      6) चौगुले वडा, पंचवटी टाॅ. मागे.
      7) वायचळ बटाटा भजी, सुंदर बाग.
      8)
      🍥 *डोसा, थालीपीठ, आप्पे.*
      1) दावणगिरी डोसा, व्यंकटराव हायस्कूल समोर
      2) हनुमान डोसा - सुंदर बाग, थोरात चौक.
      2) संस्कृती थालीपीठ, सुंदर बाग.
      3) थालीपीठ, दही-खर्डा.. व्यंकोबा मैदान.
      4) गजलक्ष्मी लोणी डोसा, स्वामी अपार्टमेंट जवळ.
      5) वरद नाष्टा सेंटर, यड्राव फाटा.
      *स्पेशल अंडीवडा*
      1) हॉटेल दीपक, सरस्वती हायस्कूल रोड, भोने माळ
      🧆 *इडली, उडीद वडा.*
      1) इडली सांबर (अक्षय हॉटेल,आझाद टॉकीज शेजारी)
      2) समाधान इडली वडा,
      3) धुळेश्वर नाष्टा सेंटर,कबनूर.
      4) वरद नाष्टा सेंटर, यड्राव फाटा.
      5) देगील इडली, किरण गॅस समोर ,छ.संभाजी महाराज चौक
      🍝 *भेल, पाणीपुरी.*
      1) दत्त भेल ( राजवाडा)
      2) दत्तराज भेळ, सुंदर बाग
      3)त्रिमूर्ती भेळ, शरद कॉलेज जवळ
      4)बालाजी भेळ, मंगलमूर्ती टॉकीज
      5) माऊली भेळ L.I.C. बिल्डिंग शेजारी
      🍲 *कांदेपोहे, उप्पीट, शिरा.*
      1) किस्मत पोहे, ST स्टॅन्ड.
      2) कोलप, जनता चौक.
      3) घारसे, नवीन नपा चौक.
      4) धुळेश्वर नाष्टा सेंटर,कबनूर
      5)मंजुनाथ हॉटेल, सोन्या मारुती मागे
      6)स्वामी पोहे st stand
      🍞 *पावभाजी, दाबेली.*
      1) विपुल पावभाजी, जनता चौक.
      2) हरभोले दाबेली, गावभाग.
      3)
      4)
      5)
      🍜 *चायनीज डिशेस.*
      1) बालाजी चायनीज, सुंदर बाग.
      2) क्वाॅलिटी चायनीज, डेक्कन मिल गेट.
      3)साई चायनीज,तीन बत्ती( फॅमिली रूम)
      4) चाय वाय कॅफे, png ज्वेलर्स समोर.
      5)
      🍲 *राजस्थानी पदार्थ.*
      1) कढी कचोरी, कापड मार्केट.
      2) दाल बाटी, बोहरा मार्केट.
      3) राजस्थानी पोहे, दालबाटी, चाय वाय कॅफे, PNG ज्वेलर्स समोर.
      4)कडी कचोरी, हॉटेल गंधर्व लायकर टॉकीज
      *शाकाहारी थाळी*
      1) हॉटेल आस्वाद - मोठे तळे
      2) हॉटेल चैतन्य - पोस्ट ऑफिस समोर
      3) शुभम डायनिंग - सुंदर बागे समोर
      4) श्री भोजनालय सांगली नाका
      *शाकाहारी मांसाहारी जेवण बनवणारे* ( *Take Away Only* )
      1 ) मेघा'ज क्लाऊड किचन 9921004896
      *मांसाहारी थाळी*
      1) गांधी कॅम्प गल्ली... जाधव, बुगड, हजारे, सोनटक्के...
      2) बुगड - कला नगर
      3) बुगड - मन लॉज जवळ
      4) राजेशाही - मोठे तळे
      5) बबन कांबळे - निरामय हाॅस्पिटल समोर.
      6) बुचडे खानावळ - गुरू टाॅकिज समोर.
      7) हजारे खानावळ - bjp कार्यालय समोर.
      8) शिरोळे खाणावळ - गोकुळ चौक नवयुग कॉर्नर
      9) आनंद गेस्ट हाऊस- राज कॅसल शेजारी, सांगली रोड.

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 8 місяців тому +1

  • @puredesi6278
    @puredesi6278 9 місяців тому +1

    खरंच आता भूक लागली आहेत
    मुंबईल पार्सल करा ,

  • @surajdarade3186
    @surajdarade3186 Рік тому +1

    Love from nashik😊

  • @rohanpawar735
    @rohanpawar735 Рік тому +2

    ❤❤❤

  • @dattatrayDhage-c1n
    @dattatrayDhage-c1n 11 місяців тому +1

    Pl Rs.....?

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  11 місяців тому

      25 rs

    • @rajmange1909
      @rajmange1909 9 місяців тому

      वड़ा पाव २५ रु
      आनी
      वड़ा सांबर ५० रु

  • @sanjaysalunke2509
    @sanjaysalunke2509 Рік тому +1

    Ur auditing is not matching ur video take care

  • @SharadKore-f4o
    @SharadKore-f4o 9 місяців тому

    स्वच्छता कमी आहे

  • @vaibhavpotadar1754
    @vaibhavpotadar1754 9 місяців тому +1

    अमोलराव रागाला युव नकासा पण तुम्ही व्हिडिओ एक नंबर च काढलाय तेजा काय विषयच नाय पण राव तुम्हला विडिओ काढताना हाय क नाय माहिती चुकीची दिलाय त्यो..
    म्हणजे कसाय बघा 10 वेळा वरडायला लागतंय तवा कुठं एकदा चटणी आणून देतेत आणि हे ते आग्रह करून बिरून तसलं काय वाढत न्हाईत हित, चटणी आणा म्हणल्यावर वडा खाऊन हुईल एवढा टाइम थांबायला लावतेत राव तवा कुठं चटणी आणून देत्याती

    • @rajmange1909
      @rajmange1909 9 місяців тому +2

      कधी तरी गड़बड़ीत होतय दादा आता त्याची कालजी घेरती जाईल दादा 🙏😊

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  9 місяців тому

      मालकांनी तुमच्या कॉमेंट ची दखल घेतलीय दादा.

    • @vaibhavpotadar1754
      @vaibhavpotadar1754 9 місяців тому

      @@rajmange1909 मग चालतंय सोडा एक नंबरच हुईल

  • @kokategovind6763
    @kokategovind6763 Рік тому +1

    Good morning sir ❤

  • @Daksh_warrior
    @Daksh_warrior 8 місяців тому +1

    Mi ektar weight kmi karnya sathi roj roti rice NY khat Ani tu majyatla rakshas jaga kela khaila 😡😡😡😡

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  8 місяців тому

      🤣🤣☺️ राक्षसला होटेलवर घेऊन जावा लवकर..

  • @Kasal269
    @Kasal269 10 місяців тому +4

    इतकं चावीच खाल्ल्यावर,घरचं कसं चावीच वाटणार 😂😂
    यातील घरच्यांना वडापाव घेऊन जाणारे किती असतील 😅