खरच आपली संकल्पना खुप चांगली आहे. या करीता खूप मोठ मन लागत. साधी गोष्ट नाही. फक्त एकच वाटत आपले वडे गरज वंताना मिळावा बस एवढीच ईच्छा वक्त करीत आहेत. आपल्याला खुप खुप शुभेच्छा! जगात आपल्या सारखे लोक असले तर जगाच कल्याण होईल. बुद्धाला प्रार्थणा
आपला फुड व्हिडीओ आवर्जून बघतो बाहेरून येणाऱ्या खवय्यांना ठीकाण्याचे पर्यन्त पोहचण्यासाठी पत्त्याची आवश्यकता लागते आजुबाजुचा भाग व्हिडिओ पाहण्यासाठी पण नमुद करावा अशी आपणांस विनंती बरे असो आपला हितचिंतक
छान संकल्प आहे दादांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त free वडापाव वाटप करण्याचा पण ते वडापाव जास्तीत जास्त गरजु लोकांपर्यंत कसे पोहचतील याचा विचार करावा 👍🙏
Changla knowledge aahe hya bhau la.. it's not just making Vada, one should have sound knowledge on how to preserve the taste.. this man has that knowledge
मी 2वेळा वडापाव,पालकभजी खाल्ली आहेत खायला चवदार आणि पदार्थ पचतात प्रवासात त्रास होत नाही खूप छान पदार्थ आणि लेडिज ला चांगला रिस्पेक्ट देतात हे मला आवडले .
असं मोठे मन पाहिजे, करोडपती तर फुकट काही देईल, पण साधारण माणूस मनाचा मोठपणा दाखवतोय, याला आम्ही सलाम करतो
खरच आपली संकल्पना खुप चांगली आहे. या करीता खूप मोठ मन लागत. साधी गोष्ट नाही. फक्त एकच वाटत आपले वडे गरज वंताना मिळावा बस एवढीच ईच्छा वक्त करीत आहेत. आपल्याला खुप खुप शुभेच्छा! जगात आपल्या सारखे लोक असले तर जगाच कल्याण होईल. बुद्धाला प्रार्थणा
Welcome @foodwithamolsadkar
आपला फुड व्हिडीओ आवर्जून बघतो बाहेरून येणाऱ्या खवय्यांना ठीकाण्याचे पर्यन्त पोहचण्यासाठी पत्त्याची आवश्यकता लागते आजुबाजुचा भाग व्हिडिओ पाहण्यासाठी पण नमुद करावा अशी आपणांस विनंती बरे असो आपला हितचिंतक
कढ़ी आणि पाव वडा मस्त लागतो यांचा एक नम्बर
Hi sir welcome to @foodwithamolsadkar
छान संकल्प आहे दादांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त free वडापाव वाटप करण्याचा पण ते वडापाव जास्तीत जास्त गरजु लोकांपर्यंत कसे पोहचतील याचा विचार करावा 👍🙏
तुम्ही गरजु लोकांपर्यंत व्हिडिओ पोहचवा नक्की त्यांना लाभ मिळेल. Welcome in @foodwiothamolsadkar
@@foodwithamolsadkar ok sir 👍
अगदी बरोबर
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤का😊😊
Changla knowledge aahe hya bhau la.. it's not just making Vada, one should have sound knowledge on how to preserve the taste.. this man has that knowledge
Hi nivan welcome @foodwithamolsadkar
अतिशय सुंदर
मी 2वेळा वडापाव,पालकभजी खाल्ली आहेत खायला चवदार आणि पदार्थ पचतात प्रवासात त्रास होत नाही खूप छान पदार्थ आणि लेडिज ला चांगला रिस्पेक्ट देतात हे मला आवडले .
Hi Vaishali ji welcome on @foodwithamolsadkar
Nice video thanks for sharing 🙏☺️
मानल दादा ला ❤❤❤ मानाचा मुजरा 🎉🎉
No1
Rich hotil he dada.🎉good ❤
Khupch chaan dada... Seva hach motha dharm...❤
Welcome to @foodwithamolsadkar
Khup chan
जय श्रीराम, सगळे प्रकार छानच!
vada pav hi maji sarvat favorite padartha... sakali 5 vajle ahet ani ha video bagun prachanda bhuk lagliy....
😂😂 वा वडापाव आपला पण फेवरेट आहे... welcome @foodwithamolsadkar
Wow mouthwatering bread patis, sangli ka madhav nagar mujhe pata hai, ek baar apni neighbour aunti ke saath aayi thi woh sangli ki rehnewali hai😊
💙🇮🇳💙JAI BHIM JAI SHIVRAY💙🇮🇳💙
Welcome @foodwithamolsadkar
सामाजिक बंदिलकी जपली आहे
दादा खूप छान
जय भीम
जय शिवराय
🙏🙏🙏🙏
❤️❤️❤️❤️
खूप छान!
Welcome to #foodwithamolsadkar
छान संकल्प आहे 🙏🙏
👏👏👌👌👍👍
Pandharpurcha Vitthal wada aani Batata Bhaji khup Sunder asto Bhosale Chowkachya alikade
Kuthe bhette address
Chan
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹Jai jai guruji shukrana shukrana shukrana shukrana shukrana shukrana shukrana🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Welcome to @foodwithamolsadkar
भाऊ मी मुंबईचा ,माझे गाव नाशिक,पण मी नक्कीच येईल वडा खायला....खूप सुंदर "संकल्प".....जय शिवराय जय भीम ❤
Welcome to sangli..👍
काडीची रेसिपी सांगा दादा
मस्त 👌👌👌
Thanks.🌺🙏
सगळेच फूड छान दिसतायत दादा
jai shivray❤
👌👌👌
Excellent
Thank you!
Chan sakalpana salam dada
thanx welcome @foodwithamolsadkar
Super
Thanks 🙏 kailash ji welcome to @foodwithamolsadkar
10 rupye wada denara Devmanus 🙏
असही भाउ आमच्या कडे वडापाव दहा रुपया लाच मिळतो अजून ही सर्वांना आणि मोठाही असतो एकदम
कुठे. कोणत गाव. ??
@@foodwithamolsadkar शिरपूर जिल्हा. धुळे
Kiti changle vichar aahet dada तुमचे मूल बगत जातात वड्या कडे म्हणून १० rupees ठेवले
अमोलजी, रुपेश भाई गाणी गुणगुणत भजी वडा सोडतो. त्याची गाणी आवर्जून ऐका.
😊🌺🌺🙏🙏 नक्कीच ...
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👍👍👍🥰🥰
जय शिवराय ❤ जय भीम
जय शिवराय जय भीमराय
Jay Bhim
Jay Bhim Jay shivray
Welcome on @foodwithamolsadkar
Only Rupish Anna
Rupesh Bhai. नो नाद..!!!☺️☺️👍👍
दादा एखाद्याला शिकायचं असेल तर तिथे भेटणार का शिकायला, काका शिकवणार का.
Hi संग्राम तुम्हाला काय शकायचे आहे सांगा आपलं चॅनेल आपली फॅमिली आहे तुम्हाला शकण्या साठी नक्की मदत मिळेल.. welcome in @foodwithamolsadkar
@@foodwithamolsadkar दादा मला वडापाव, मिसळ पाव , भजी, चहा, थालीपीठ, धपाटे.
@@foodwithamolsadkar शिकवणार असतील तर मी हि इच्छुक आहे
Dhanyawad Bhau 🙏🙏🙏
Welcome @foodwithamolsadkar
jai shivrai jai bhim tumcha bussiness ascha vadhat jao
जय भीम
Welcome to @foodwithamolsadkar
सर दादांचा मोबाईल नंबर द्या
mazyakade nai pan video made sangitlay